ध्यानाच्या या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी दिलेल्या अप्रतिम प्रतिसादानंतर, 'योगनिद्रा' वर आधारित नुकताच एक नवीन व्हिडिओ आपल्या channel वर टाकला आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. Let's continue this journey of mindfulness together. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K ######### शांत आणि गाढ झोपेसाठी ध्यान ! शांत झोपेसाठी मेडिटेशन ! Deep sleep meditation in Marathi kzbin.info/www/bejne/rJbZlamiYpVpeNE
खुप छान विडीओ सध्याच्या या धावपळीच्या काळात मेडिटेशन ची खूपच गरज आहे खूप छान 👌👍
@trickskatta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@DeaddictionDiabetesReversal22 сағат бұрын
खूप छान आणि मनाला रिलॅक्स केल्यासारखं वाटतय ❤
@ashashinde3527 Жыл бұрын
ताई मी आशा शिंदे८ महिने मी ध्यान करत आहे.खुपच छान वाटते.
@trickskatta Жыл бұрын
नमस्ते आशाताई! तुमचे आधीचे comments पण मी वाचलेत. खूपच छान वाटलं तुमचा व्हीडिओ बद्दलचा अनुभव ऐकून😊🙏 तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद! असंच connected रहा😊 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@kundasupekar5265 Жыл бұрын
खूपच छान मनापासूनआभार आचरणात आणुन प्रयत्नप्रयत्नपूर्वक सुरवात केली आहे मनापासून धन्यवाद व नमस्कार शुभेच्छांबद्दल सुरवात करत आहे कुंदासुपेकर भावपूर्ण नमस्कारव गुरूदेव चरणस्पर्शकरत कोटींहूनअधिकशरणागतभावपूर्णवंदन कुंदासुपेकर
@trickskatta Жыл бұрын
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for Your valuable feedback, it means a lot to me!😊🙏 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@lalitkadam3808 Жыл бұрын
ओम नमः शिवाय , awesome 👍
@trickskatta Жыл бұрын
🙏
@ravindrathakurdesai69245 ай бұрын
खूप छान आहे हे मेडीटेशन मी गेले 6 महिने करत आहे खरचं खूप बदल होतात आत्मविश्वास वाढतो❤❤
@trickskatta5 ай бұрын
हे ऐकून खूप छान वाटलं की ध्यानाचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम झाला. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.🙏
@anushkakarad2527 Жыл бұрын
Om namah shivay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹
@devanandambhore6613 ай бұрын
संपूर्ण 10 मिनिटाच्या ध्यान साधने नंतर खूप छान वाटत आहे धन्यवाद
@trickskatta3 ай бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@ashok_0072 Жыл бұрын
Khup chan ....khup relax vatle👍👌
@trickskatta Жыл бұрын
Thanks for watching 🙏
@sakshichavan783310 ай бұрын
मॅडम खरचं या व्हिडिओ मध्ये खूप ताकद आहे .....एक वेगळाच अनुभव....या ध्यानाने माझी चक्कर थांबली...खूप अप्रतिम अनुभव...तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
@trickskatta9 ай бұрын
ध्यान व्हिडिओ तुमच्या आजारावर उपयुक्त ठरला आणि तुम्हाला त्यामुळे आरामदायी वाटलं हे ऐकून मला खूप खूप छान वाटलं! तुमच्या प्रेमळ comment बद्दल धन्यवाद! 🙏✨
@krupalubalpande50518 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे बोलण्याचा आवाज बॅकग्राऊंड म्युझिक सगळं सगळं कसं एकदम परफेक्ट धन्यवाद
@trickskatta8 ай бұрын
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me🙏😊
@kundasupekar52656 ай бұрын
शरण तुला भगवंता जयजयराम कृष्ण हरी परमपुज्यगुरूदेव डॉक्टर भावपूर्णवंदन वक्रुपाशिरवाद असावेत क्रुतदन्यताच शरणागतभावपूर्ण
@trickskatta6 ай бұрын
🙏😊
@dnyaneshwarbhutkar30415 ай бұрын
कृपया कृपा शब्द असा लिहावा. क्रुपा असे लिहिल्याने मराठीचा अवमान होतो. २) कृपा आणि आशिर्वाद हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. ते जोडून लिहू नये. मी एक मराठी प्रेमी आहे. कोणी तरी चूक सांगितली पाहिजे. आता पहा भाशा हा शब्द भाषा असाही लिहीला जावू शकतो. यातील एक चूक आहे. याची जाणीव होईलच.
@kundasupekar52655 ай бұрын
@@dnyaneshwarbhutkar3041 क्रुतदन्यताच शब्द हाही शब्द बरोबर योग्य सुविचारआहेत म्हणूनलगेचलक्षातघेऊन लीनतापुर्वक प्रयत्नप्रयत्नपूर्वक नमस्कार सुपेकर
@amolgaikwad93575 ай бұрын
खुपचं छान वाटत
@trickskatta5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏😊
@vinayachavan28124 ай бұрын
छानच वाटत
@trickskattaАй бұрын
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@rajendrakumarbhide413910 ай бұрын
अतिशय सुंदर अनुभव 🙏 खूप खूप धन्यवाद या मराठीतून केलेल्या व्हिडिओ साठी. अप्रतिम सुरेख आवाजात झक्कास सादरीकरण 🎉🎉🎉
@trickskatta10 ай бұрын
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me🙏😊
@minalwagh2579 Жыл бұрын
Kup chan👌👌🌹🙏
@trickskatta Жыл бұрын
व्हीडिओ आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !😊🙏
@manavmitrafoundationpune96927 ай бұрын
Thanks
@trickskatta7 ай бұрын
Thank you so much for the Super Thanks! Your support means a lot and motivate me continue creating more content. 🙏😊
@sukhadakhare9861 Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🏻खूप छान व्हिडीओ आहे, मेडिटेशन कस करायच, ते या विडिओ मुळे समजलं खूप धन्यवाद 🙏🏻
@trickskatta Жыл бұрын
व्हिडिओ आवडल्याबदद्ल खूप खूप धन्यवाद!😊🙏
@ashabehre Жыл бұрын
Video mule majhe man😮😢😢sakaratmak hot aahe dhanyavad
@trickskatta Жыл бұрын
You're welcome! व्हिडिओचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडला हे ऐकून मला खूप छान वाटलं.😊 तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@ashashinde3527 Жыл бұрын
मीआठ महिने करत आहे.मला खुपच बरे वाटत आहे. मी तापट स्वाभावाची होते आता शांत झाले आहे. तुमचे फारच आभारी आहे.
@trickskatta Жыл бұрын
व्हिडिओचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडला हे ऐकून मला खूप खूप छान वाटलं.😊 तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!Your feedback means a lot to me.🙏😊
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@sandipbhise7607 Жыл бұрын
अतिशय सुंदर अनुभव... फक्त एकच विनंती की background music चा आवाज अतिशय कमी करावा. लक्ष तिकडे वेधले जाते. तो आवाज अगदीच नकळत येणारा असावा. धन्यवाद..!
@trickskatta Жыл бұрын
Thank you for your feedback and suggestion! तुमची सुचना Next video मध्ये मी नक्की consider करेन. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@mangalamahajan9314 Жыл бұрын
@@trickskatta chan
@trickskatta Жыл бұрын
😊🙏
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@sadashivbondare473210 ай бұрын
खूप छान आहेत तुमचे व्हिडिओ शांत वा मनाला समाधानकारक...
@trickskatta10 ай бұрын
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for Your valuable feedback, it means a lot to me!😊🙏
@kundasupekar5265 Жыл бұрын
खूपच छान मनापासूनआभार मानून नमस्कार अनुकरण करून त्यात अनुभवघेउन करण्यातसमाधानव आनंददायक आहे कुंदासुपेकर शरणागतभावपूर्णवंदन वक्षमस्व अहंकारतुमच्याचपायावर अर्पण करूनघ्यावेत नमस्कार
@trickskatta Жыл бұрын
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! ध्यान केल्यावर तुम्हाला खूप छान वाटतंय हे ऐकून मला पण खूप छान वाटलं.😊 तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏 😊
@anandpaikraoanandpaikrao9637 Жыл бұрын
एकदम मस्त आहे हा व्हिडिओ
@trickskatta Жыл бұрын
मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Thanks for your valuable feedback 😊🙏
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@madhavaisarjerao52904 ай бұрын
@@trickskatta तुम्हाला खुप खुप धन्यवाद.. तुमच्या ध्यानाची बैठक घेऊन मुलांना खुपच आनंद होतो आहे.. ग्रामीण भागातील मुलांना सुध्दा तुमच
@trickskattaАй бұрын
हे ऐकून खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद!🙏😊
@anilkanse19905 күн бұрын
जबरदस्त आहे
@trickskatta3 күн бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊 And thank you for sharing your valuable feedback!🙏
@priti_1233 Жыл бұрын
खूप छान तुमच्या आवाजात जादू आहे ताई Thanks for sharing 🙏
@trickskatta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏😊
@kalyaniwagh7766 Жыл бұрын
@@trickskatta❤❤❤🎉🎉 que.
@avinashmohekar5300 Жыл бұрын
@@trickskatta😊😊😊😊😊😊😊😊
@swaranjalipatil1741 Жыл бұрын
खूप छान धन्यवाद ताई 😊😊
@kajalpatil905 Жыл бұрын
Kahi divas zhale mi dhuan karayla bast ahe tr khup santa prasanna watat ahe
@sonabadawane54732 ай бұрын
अप्रतिम ❤
@trickskatta2 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@RajkumarBPandit Жыл бұрын
Khup khup dhanyavad tumache
@trickskatta Жыл бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating! 🙏
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@rohidasingulkar7585 Жыл бұрын
आपला व्हिडिओ फारच सुंदर व आल्हादायक वाटला ,ह्या मुळे एकाग्रता साधता येते.मानसिक स्थैर्य रहाते मन फ्रेश होऊन रिलॅक्स होत
@trickskatta Жыл бұрын
ध्यानाच्या व्हिडिओचा तुमच्या एकाग्रतेवर आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला हे ऐकून मला खूप छान वाटलं. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद! it means a lot to me!🙏 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@VijayTate-h8qАй бұрын
Khupach sundar Dhyan
@trickskatta29 күн бұрын
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@kundasupekar52656 ай бұрын
खूपछान मनापासून ऐकून ध्यानात अनुकरणकरत आहे धन्यवाद सुपेकरकुंदा
@trickskatta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏😊
@pravintaur897210 ай бұрын
खूप छान आहे video धन्यवाद
@trickskatta10 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@dilipwani6935 Жыл бұрын
धन्यवाद, ताई खूप छान वाटले विडिओ ऐकून,रोज करायचा नक्की प्रयत्न असेल।
@trickskatta Жыл бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating and finding inner peace! 🙏
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@jyotigawadethakur80083 ай бұрын
Khup chan
@trickskatta3 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@pradipramgude41743 ай бұрын
He meditation kelyavr khup chhan vatate me ekdm Trupt hot❤❤❤❤
@trickskatta3 ай бұрын
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@vidhyabhat3367 Жыл бұрын
👍👍 Thanks 🙏 Aum Shree Swami Samartha
@trickskatta Жыл бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating! 🙏
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@babubhujbal6369 Жыл бұрын
khupch chhan Bhujbal B.M.
@trickskatta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@GopalPakade5 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे🎉
@trickskatta5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@namitakhanolkar92262 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे.
@trickskatta2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@prakashghodke16197 ай бұрын
🌹खूप खूप धन्यवाद ताई हा अप्रतिम व्हिडिओ बनवल्याबद्दल🌹🙏
@trickskatta6 ай бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@vijaypawar99611 ай бұрын
खुप छान आहे मस्त
@trickskatta11 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@Softyearsss4 ай бұрын
Thanku mam... relax vatl purn body
@trickskatta4 ай бұрын
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@shriramthakare30611 ай бұрын
खूप छान ध्यान घेता मला खूप छान वाटत आहे खूप खूप धन्यवाद ताई 🎉
@trickskatta11 ай бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@shalakakothavade95423 ай бұрын
फार छान आणि आनंदी वाटते धन्यवाद
@trickskatta3 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊 Thank you for sharing your valuable feedback!🙏
@babasahebbote71494 ай бұрын
खूप छान वाटते👍
@trickskatta4 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@samarthbadade6arollno65110 күн бұрын
खूप खूप धन्यवाद छान वाटले
@trickskatta8 күн бұрын
You're welcome! ध्यान केल्यावर तुम्हाला खूप छान वाटतंय हे ऐकून मला पण खूप छान वाटलं.😊 तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏 😊
@krishnatmokale47962 ай бұрын
Kup Chen 👍👍
@trickskatta2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@meenathite55292 ай бұрын
Khupach chaan watale. Thank you.
@trickskatta2 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@PratikshaDeshmukh-hn4ve3 ай бұрын
अप्रतिम
@trickskatta3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@kundasupekar52656 ай бұрын
कुंदासुपेकर हार्दिक धन्यवाद वछानच सचित्रवृत्तांत ऐकून आनंदझालाय वमनापासून नमस्कार
@trickskatta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@vaishalinakade-y6d Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद 🎉🎉नमस्कार
@trickskatta11 ай бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@rahulsabale51183 ай бұрын
Very good
@trickskatta2 ай бұрын
Thank you 😊
@nalinipatil93777 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद घष🎉
@trickskatta6 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@swatishinde27693 ай бұрын
छान video
@trickskatta3 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@ulkachuri8718Ай бұрын
खरच खूप छान वाटले 😊
@trickskattaАй бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@surajsolankar78292 ай бұрын
छान ❤
@trickskatta2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!🙏😊
@nitinmurtadak6945 Жыл бұрын
Thanku mam aaj 1 lya वेळेस meditation केले खूप छान वाटले. पुनश्च धन्यवाद.
@trickskatta Жыл бұрын
हे ऐकून खूप छान वाटलं! ध्यानाविषयी काही प्रश्न असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास, नक्की विचारा. नियमित ध्यान करत रहा!👍
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@malatipawar352511 ай бұрын
छान आहे meditation
@trickskatta11 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@neelamkarambe51037 ай бұрын
खरोखर खूप शांत व पतासन वाटत मन हलक झाल धन्यवाद 🎉🎉❤
@trickskatta6 ай бұрын
तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏 😊
@tricsman79377 ай бұрын
Hajaro meditation che vedio try kele astil mi pn mala kharch fayda janvlela ekmev vedio.... Thank you so much
@trickskatta7 ай бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊 Please share video to others also🙏
@MangalaThorat-w9l Жыл бұрын
मी मेडीटेशन साठी खूप videos शोधले पण ह्या video सारखा video नाही भेटला... धन्यवाद मॅडम... तुमच्या आवाजात मेडीटेशन चि जादू आहे...
@trickskatta Жыл бұрын
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me🙏😊 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील योगनिद्रा ध्यानाचा व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@mahendratare9776 Жыл бұрын
छान व्हिडिओ आहे
@trickskatta Жыл бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊 Thank you for sharing your valuable feedback!🙏
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@Women-r2d7 ай бұрын
मराठीतून ध्यान video खूपच छान n धन्यवाद
@trickskatta7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@vinayakmandrawadker10 ай бұрын
शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ
@ashalandge2179Ай бұрын
Khup chann vatle kharch
@trickskattaАй бұрын
मला पण खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
@kundasupekar52656 ай бұрын
हा व्हिडिओ रोजच ऐकुन घेत करण्याचा प्रयत्न करीत आहे त नमस्कार व धन्यवाद कुंदासुपेकरभावपूर्ण वंदन
@trickskatta6 ай бұрын
🙏😊
@vaishalinalawade7656 Жыл бұрын
मी कधी कधी माझ्या योगा क्लास मध्ये तुमचे Meditation चालू करते आणि आम्ही सगळे तुमच्या आवाजातील meditation महिन्यातून yekada करतो.....बाकी वेळेस पूर्ण महिनाभर माझ्या आवाजातील Meditation, Shavasan करवते 😊😍
@trickskatta Жыл бұрын
तुमचा योग वर्ग या ध्यान व्हिडिओचा आनंद घेतात हे ऐकून मला खूप छान वाटलं. व्हिडीओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद🙏😊 Also it's wonderful that तुम्ही इतर दिवशीही तुमच्या स्वतःच्या आवाजात ध्यान करवता. Keep spreading the positive vibes! हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@travelgirl2346 Жыл бұрын
Khup sundar, prasann watal
@trickskatta Жыл бұрын
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@vashishthpanchal6791 Жыл бұрын
छान
@trickskatta Жыл бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@kavitabhagat-d5iАй бұрын
Khup chan watale thanks
@trickskatta29 күн бұрын
Thanks for your valuable feedback 😊
@pvanitasuhas4890 Жыл бұрын
मी मराठीत व्हिडिओ शोधतच होते खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही असा मेडिटेशन चा व्हिडिओ टाकला tyank u so much
@trickskatta Жыл бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला😊. तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@pushparajmane315228 күн бұрын
Mast Chan
@trickskatta27 күн бұрын
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@namitakhanolkar92263 ай бұрын
खूपच सुंदर... Parsanality वाढायला नक्कीच मदत होते 🙏 🙏
@trickskatta2 ай бұрын
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊
@NareshGunjal-zf3rk2 ай бұрын
❤ ॐ 🕉️शांती ❤ 🕉️ नमः शिवाय 🌹 Good Mornig 🌹 शुभ सकाळ 🌹 सुप्रभात 🙏 मेरे प्यारे मिठे और अच्छे शिवबाबा ❤ मै आत्मा शुद्ध पवित्र हूं ❤ मै आत्मा भाग्यशाली और भाग्यवान हूं 🌹 मै आत्मा स्वाभिमानी हूं 🌹 मै आत्मा संतुष्टमणी हूं 🙏 मै आत्मा विशेष हूं 🙏 शुक्रिया बाबा शुक्रिया ❤ Thanku Univars Thanku ❤ धन्यवाद बाबा धन्यवाद 🌹 🕉️ शांती 🕉️ 🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏
@trickskatta2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्याबद्दल 🙏
@DilipKonnur-vs5lpАй бұрын
खूप छान अनुभव.
@trickskatta29 күн бұрын
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!
तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! खूप छान वाटलं की तुम्हाला माझा आवाज आणि व्हीडीओ आवडला. Your feedback means a lot to me🙏😊
@rekhadhake7488 Жыл бұрын
खूपच छान निवेदन🙏🌹 खर्च वीडियो ऐकताना मेडिटेशन झाले.,खूप खूप धन्यवाद🙏🙏 स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकमना पूर्ण करोत.,हीच स्वामीचरणी प्रार्थना🙏💕🌹💕🙏
@trickskatta Жыл бұрын
तुमची comment वाचताना खरंच भावूक झाले. तुमच्या अशा प्रेमळ feedback साठी खूप खूप धन्यवाद! श्री स्वामी समर्थ तुमच्यापण सर्व इच्छा पूर्ण करोत🙏😊
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@jyotidanve8111 Жыл бұрын
खरोखर सुंदर
@trickskatta Жыл бұрын
धन्यवाद🙏😊
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@ranjanashinde3196 Жыл бұрын
धन्यवाद ताई..... मराठीत पहिल्यांदा ध्यान मिळालं....... आता रोज करणार
@trickskatta Жыл бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. 🧘♂️🌟
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@vaishalimohite332 Жыл бұрын
एकदम फ्रेश वाटत कुणीतरी आपल माणूस आपल्याला समजून सांगत अस वाटते😊
@trickskatta Жыл бұрын
तुमच्या अशा प्रेमळ😍 feedback साठी खूप खूप धन्यवाद! 😊 तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏 😊 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील योगनिद्रा ध्यानाचा व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@diliptodkar7749 Жыл бұрын
Khupach chan watle ❤
@trickskatta Жыл бұрын
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊 हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@avinashmatte8072 Жыл бұрын
खुप सुंदर अप्रतीम ताई खुप खुप धन्यवाद मी आपला आभारी आहो धन्यावाद
@trickskatta Жыл бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating and finding inner peace! 🙏
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@manishamulay298213 сағат бұрын
Fantastic
@vaishalikurkure9757 Жыл бұрын
खूप छान वाटले ताई डोकं शांत व रिलॅक्स झाल्यासारखे वाटले धन्यवाद ताई व्हिडिओ बनवल्या बद्दल
@trickskatta Жыл бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ relaxing वाटला. Thank you for your valuable feedback 🙏😊
@trickskatta Жыл бұрын
हा व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडला त्याप्रमाणेच पुढील व्हिडिओपण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. कृपया नक्की पहा आणि त्याबदद्लचा तुमचा अनुभव comments मध्ये share करा. योगनिद्रा | Yognidra in Marathi | 15 minutes Yognidra kzbin.info/www/bejne/pmi5aGebm66Sm7ssi=W6pebp2mM-54Lj6K
@MalatiYenpure11 ай бұрын
खुप छान आहे हा व्हिडीओ मस्त वाटले मालती येनपुरे पुणे
@trickskatta11 ай бұрын
तुमचा experience शेअर करण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊
@aradhyapatil49526 ай бұрын
Khoupach chahn vatate....thank you so much 🙏🙏
@trickskatta6 ай бұрын
You're welcome! मला खूप छान वाटलं की तुम्हाला व्हिडीओ आवडला. Keep meditating! 🙏
@nivruttikamankar9611 ай бұрын
खुपछान
@trickskatta11 ай бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
@sujitkulkarni1499 Жыл бұрын
खूपच छान अनूभव
@trickskatta Жыл бұрын
व्हिडिओ आवडल्याबद्दल आणि तुमचा experience शेअर करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!🙏😊