खुपच छान पध्दतीने माहिती मांडलीत त्याबद्दल धन्यवाद.क्लिप ऐकताना मराठीतील बया, इब्लिस, मेनका सारख्या मराठी मासिकांतील एखाद-दुसरी कथा वा चुटकुले ते आजच्या पॉर्न वा नेटवरील शृंगारिक कथांचा संबंधांवर झालेला सुपरिणाम आठवला. त्यादृष्टीने आजची पिढी भाग्यवान वाटते.