काम तृप्ती हि जीवनातली एक महत्वाची बाब आहे. काम तृप्ती आणि वंश वृद्धी ह्या लग्न संस्थेचं मुख्य उद्दीष्ट आहे. लग्न संस्था हि ऐतिहासिक कारणांमुळे देखील तयार झाली आणि स्थिरावली. काम जीवन जर समाधानकारक नसेल तर लग्नाच्या सहजीवनाला तडा जातो
@prashant_udupi7 күн бұрын
The series has been exceptionally enlightening. Thank you so much Doctor🙏
@sharadvishwas16714 ай бұрын
Exactly he barobar ahe life without sex is boring आहे. त्या मुळे घटस्फोट होऊ शकतो