Tai tumhi jalgaon district chya aahat ka? Nice recipe
@devdarshankitchanvlogs46695 күн бұрын
Ho 😊🙏
@SureshAde-y5i6 күн бұрын
❤😅😊
@nilimajagtap78428 күн бұрын
सर्वच recipe खूप सुंदर. सर्वच पदार्थ करून बघणार. कोणता पहीला करावा 🤔
@devdarshankitchanvlogs46698 күн бұрын
धन्यवाद ताई, नक्कीच सर्व नाश्ता रेसिपी तुमच्या आवडीच्या असतील😊🙏
@latakhadke11958 күн бұрын
👌🏻👍
@pramilakhade59649 күн бұрын
Khan chan 8:28
@varshawagh27949 күн бұрын
खूप छान रेसिपी,
@devdarshankitchanvlogs46699 күн бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
@aishwaryapandare70568 сағат бұрын
dhokla karayla.ghetla ki lal hoto te kashyap mule sanga tai
@devdarshankitchanvlogs46697 сағат бұрын
हळद जास्त झाली की हळद आणि बेकिंग सोडा यामुळे ढोकळा लालसर होतो तर त्यासाठी ढोकळ्यामध्ये हळद कमी वापरा , मार्केट सारखा अगदी पिवळा धमक ढोकळा करायचा असेल तर थोडासा खाण्याचा पिवळा रंग वापरू शकता . त्यामुळे ढोकळा दिसायला पिवळा दिसतो आणि लालसर ही दिसत नाही. धन्यवाद ताई, 🙏😊