KZ
bin
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZbin
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
Devdarshan Kitchan vlogs
नमस्कार मंडळी मी सुरेखा आणि माझ्या या
devdarshan kitchen vlog या yutub chanal मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते .🙏
तर मंडळी मी एक हाऊस वाइफ आहे आणि मला वेगवेगळ्या रेसिपी करण्याची आवड आहे . मोजक्या साहित्यात कमी वेळेमध्ये अगदी झटपट आणि चविष्ट रेसिपी आपण कशा बनवू शकतो .हाच माझा एक ध्यास असतो .
आपल्या या देवदर्शन किचन मधे अनेक नवीन,जुन्या इंडियन साउथ इंडियन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी, वाळवंन रेसिपी , हेअर संबंधीच्या टिप्स ट्रिक, vlog तुम्हाला पाहायला मिळतील .
मंडळी तुम्ही माझ्या रेसिपी पाहिल्या आणि त्या आवडल्यास तर नक्कीच चॅनलला like share subscribe करा .
यूट्यूब हे फक्त एक चॅनलचं नाही तर हे यूट्यूब माझी एक फॅमिली आहे आणि तुम्ही देखील या माझ्या या फॅमिलीचे सदस्य झाल्यास मला खूप खूप आनंद होईल ..
devdarshan kitchen vlog यूट्यूब फॅमिलीच्या सर्व सदस्यांचे मनापासून मी सुरेखा स्वागत करते.....😊🙏
www.youtube.com/@devdarshankitchanvlogs4669
33:36
30 दिवसांच्या 30 भाज्याचे प्रकार / अगदी झटपट बनवता येतील अशा महिनाभराच्या भाजीचे हे प्रकार
2 сағат бұрын
7:17
पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला तर मग बनवा फक्त चमचाभर तेलात पौष्टिक आणि बनवायला सोपी चविष्ट ही रेसिपी
9 сағат бұрын
21:37
भजी चे 3 प्रकार || कुरकुरीत आणि स्पंजी वेगवेगळ्या चवीच्या भजी चे 3 प्रकार || #pakoda ke 3 prakar.
14 сағат бұрын
11:25
भाकरी बनवण्याचे 3 प्रकार जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने उकड न काढता न थांबता तांदुळाच्या भाकरी..
16 сағат бұрын
16:22
महिनाभर कुरकुरीत राहतील अशा गोड,तिखट 2 रेसिपी चे प्रकार ऋतू कोणताही असो ह्या रेसिपी झाल्याचं पहाचे
Күн бұрын
8:01
जास्त काही कुटाणा न करता 10 मिनिटात बनवा अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट वांग्याची भाजी vangyachibhaji
Күн бұрын
6:23
पाणीपुरीच्या फुग्यासारखे टम्म फुगलेली बटाटा भजी एकदा करून तर पहा / बटाटा भजी #batatapakoda
Күн бұрын
8:29
फक्त 2 बटाटे मिक्सरला बारीक करून रेशनच्या तांदळाची महिनाभर टिकणारी कुरकुरीत चकली || chakli recipe..
Күн бұрын
7:57
ऐकदा माझ्या या पद्धतीने गिलक्याची भाजी करून तर पहा. गिलके न खाणारे सुद्धा बोटे चाटून पुसून खातील ...
14 күн бұрын
24:50
जास्त काही कुटाणा न करता संध्याकाळी अगदी पटकन या 3 भाज्याचे प्रकार सोपे आणि चविष्ट ऐकदा करून तर पहा
14 күн бұрын
8:08
बटाटा भाजी | वाटण न करता फक्त 10 मिनिटात बटाटा रस्सा भाजी || Batata rassa bhaji || #potata curry
14 күн бұрын
9:01
५ मिनिटात बनवा अजिबात तेलगट न होणारे बटाटा न चिरता,सोडा,पाणी न वापरता बटाटा भजी #pokoda #kandabhaji
14 күн бұрын
20:07
इडलीचे 3 प्रकार अतिशय सोपे झटपट कमी पसाऱ्यात मार्केट सारखी स्पंजी जाळीदार मुलांच्या आवडीची इडली
14 күн бұрын
6:24
रेस्टॉरंट सारखी मसाला भेंडी रेसिपी ऐक वेळा ही भाजी बनवाल तर बोटं काय प्लेट सुद्धा चाटून पुसून खाल
21 күн бұрын
5:49
ज्वारीचा चिवडा / फक्त अर्धा चमचा तेलात कुरकुरीत ज्वारीच्या मुरमुऱ्याचा चिवडा हलकाफुलका चविष्ट jwar
21 күн бұрын
15:19
लोणच्यात मूठभर हा पदार्थ मिसळा लोणचे 2 वर्ष टिकेल बुरशी येणार नाही लोणचां ची चवही अप्रतिम येईल ..
21 күн бұрын
11:33
बटाटा ,सोयाबीन वडीची भाजी ऐकदा या प्रकारे बनून तर पहा बोट काय ताट सुद्धा चाटून पुसून खाल #soybean .
28 күн бұрын
25:23
जास्त काही ताक झाक न करता संध्याकाळी अगदी झटपट या चार दिवसाच्या 4 भाज्यांचे प्रकार सोपे आणि चविष्ट
Ай бұрын
6:53
कमीत कमी मसाल्यात रेस्टॉरंट स्टाईल चटपटी भेंडी मसाला बनवायची सोपी रेसिपी/Bhendi Masala/ भेंडी मसाला
Ай бұрын
5:34
नॉनव्हेज विसराल असा हा पत्ता गोबी चा ठेचा /लाल पत्ता कोबीची भाजी/जांभळ्या गोबी ची भाजी /Red Cabbage
Ай бұрын
3:07
रोज रोज त्याच त्या भाज्या नको वाटतात. मग बनवा 5 मिनिटात आंबट,गोड ,तिखट टमाटर चटणी तोंडाला येईल चव...
Ай бұрын
10:23
फक्त 7 दिवसात केसांच्या संबंधीच्या सगळ्या समस्या दूर काळे ,दाट सिल्की केसांसाठी नॅचरली शाम्पू पावड
Ай бұрын
8:08
वाटण न करता चमचमीत चविष्ट सोपी वांग्याची भाजी / ऐकदा ह्या पद्धतीने वांग्याची भाजी करून तर पहा .
Ай бұрын
34:30
तांदूळ न भिजवता न आंबवता रेशनच्या तांदुळाच्या पापडाचे 3 प्रकार अतिशय सोपे आणि चविष्ट पापड rice papad
Ай бұрын
10:47
तांदुळाचे पापड बनवण्याची नवीन पद्धत /अतिशय सोप्या पद्धतीने रेशनच्या तांदळाची कुरकुरीत आणि खुसखुशीत.
Ай бұрын
15:30
कुकरची फक्त 1 वाफ काढून उन्हात न जाता मस्त असे 4 पटीने फुलणारे तांदुळाचे पापड बनवण्याची सोपी पद्धत
Ай бұрын
9:47
अळूवडी |रोल न करता खमंग खुसखुशीत खारी सारखी अळूवडी बनवण्याची सोपी पद्धत | aluvadi recipe #aluvadi
Ай бұрын
31:01
न शिजवता न घाटा करता हे 5 प्रकारचे पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत || वाळवण पापड रेसिपी #पापड़
Ай бұрын
7:27
#हया पद्धतीने ऐकदा गवारीची भाजी करून तर बघा...1 भाकरी च्या ऐवजी 2भाकरी खातील इतकी मस्त चविष्ट भाजी..
Ай бұрын
Пікірлер