No video

७० लाखांची अमेरिकेतली नोकरी सोडून विनायक यांनी घेतला IAS बनण्याचा निर्णय| Vinayak Narawade IAS | CMP

  Рет қаралды 471,498

Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Pariwar

Күн бұрын

चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
७० लाखांची अमेरिकेतली नोकरी सोडून विनायक यांनी घेतला IAS बनण्याचा निर्णय! देशात ३७ वा क्रमांक पटकावणाऱ्या विनायक नरवडे यांचे मनोगत!
UPSC परीक्षेत चाणक्य मंडल परिवारचे उत्तुंग यश १८१ पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी
पुणे, २४ सप्टेंबर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती २२ सप्टेंबरला संपल्यानंतर दोनच दिवसांत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून दरवर्षीप्रमाणेच चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. यंदा चाणक्य मंडलचे १८१ पेक्षा जास्त विद्यार्थी अंतिम यादीत निवडले गेले आहेत. या विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडलमध्ये पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, मुलाखत अशा विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले होते.
गेल्या वर्षी कोरोना काळात सर्वच परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. यूपीएससीलाही पूर्वपरीक्षा पुढे ढकलावी लागली होती. मात्र सुधारित तारीख देऊन ठरलेल्या दिवशी ती परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखतीदेखील यशस्वीरीत्या घेण्यात आल्या.
पहिल्या दहात दोन, विसात पाच, ५० मध्ये २०, १०० मध्ये ३२, आणि २०० त तब्बल ५८ विद्यार्थी चाणक्य मंडल परिवारचे आहेत. अपाला मिश्रा ही चाणक्य मंडलची विद्यार्थिनी देशात नववी आली आहे. महाराष्ट्रात पहिली आलेली मृणाली जोशी देशात ३६ वी आली आहे. तिने चाणक्य मंडलमध्ये फाउंडेशन कोर्स केला असून UPSC चेही मार्गदर्शन घेतले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे तिचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी भारतीय पोलीस सेवेसाठी निवडला गेलेला चाणक्य मंडलचा विद्यार्थी आणि प्राध्यापक सुब्रह्मण्य केळकर यावर्षीही निवडला गेला आहे. 'धर्माधिकारी सरांचं मार्गदर्शन, अभ्यासाची योग्य दिशा आणि त्यातले सातत्य यामुळे सलग दुसऱ्या वर्षी यशाला गवसणी घालता आली अशी प्रतिक्रिया सुब्रह्मण्यने व्यक्त केली.
'मागील वर्ष विद्यार्थ्यांचा संयम तपासणारे होते. देशभरात लॉकडाऊन लागू असल्याने वर्गातील तास घेणे, किंवा अभ्यासिका सुरू ठेवणे शक्य नव्हते. यातून मार्ग काढत चाणक्य मंडल परिवारने ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करवून घेतली. परीक्षांचे वेळापत्रक पुढे जात असताना त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आमच्या प्राध्यापकांनी जास्तीचे तासही घेतले. अशा कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं नेहमीपेक्षा जास्त कौतुक वाटतं. शिवाय चाणक्य मंडलच्या रौप्य महोत्सवी वर्षात मोठं यश संपादित केल्याचा आनंदही आहे', अशी प्रतिक्रिया चाणक्य मंडल परिवारचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. निवडले गेलेले विद्यार्थी स्वच्छ आणि कार्यक्षम राहून 'कार्यकर्ता अधिकारी' वृत्तीने प्रशासन चालवतील असा आम्हाला विश्वास आहे, तशीच आमची शिकवण असल्याचे ते म्हणाले.
'नियमित वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञ प्राध्यापकांची अद्ययावत अशी माहितीपर सत्रे, यूपीएससीच्या धर्तीवर आधारित सखोल सराव चाचण्या आणि अभिरूप मुलाखती अशा परिपूर्ण मार्गदर्शनामुळे यशाचा आमचा प्रवास सुलभ झाला', अशी प्रतिक्रिया स्वच्छ आणि कार्यक्षम होण्यासाठी सज्ज झालेल्या चाणक्य मंडल परिवारच्या भावी 'कार्यकर्ता अधिकाऱ्यां'नी व्यक्त केली.
#upsc #IAS #topper
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
For further details contact us on www.chanakyamandal.org
For Online Courses, visit: www.lms.chanakyamandal.org
To get more details, dial: 08069015454
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyam....
Subscribe and follow us on KZbin: www.youtube.co....
For more updates follow us on Facebook: / chanakya.man. .

Пікірлер: 181
@amolbhosle9521
@amolbhosle9521 2 жыл бұрын
माझ्यागावचे आहेत, डॉ नरवडे चे चिरंजीव 😍😍😍👌💪 अहमदनगर
@user-nd3fv4us3g
@user-nd3fv4us3g 2 жыл бұрын
दादा तुमचा struggling life बघून आणि तुमचा स्वतविषयी असलेला विश्वास कॉन्फिडेंस बघून खुप प्रेरित झालो ।। मी पन upsc cse 2022 साठी 14 महिने अभ्यास केला ।। पण घरची परिस्थिति कडे पाहुन अस वाटल की आपन लवकर एखाद्या govt duty वर लागाव आणि अटेम्प्ट न देता upsc सोडली ।। आणि Mpsc group B combined साठी प्रिपरेशन करत आहो।। Duty लागल्यावर परत Ias हे स्वप्न पूर्ण करील।।
@Sunshine-sb3yp
@Sunshine-sb3yp 2 жыл бұрын
Same here🙂
@kunalvlogs4186
@kunalvlogs4186 2 жыл бұрын
Same me also bro
@swapnilyadav-6291
@swapnilyadav-6291 Жыл бұрын
Honar dada
@motivationwithguru5498
@motivationwithguru5498 Жыл бұрын
Dada mi ata bhms 1st year kartoy mi upsc karu ka mpsc please rply de dada🖐
@Balumama_Grafix_4508
@Balumama_Grafix_4508 11 ай бұрын
​@@motivationwithguru5498Any field madhun graduation complete pahije Tumhi ata pasun preparation chalu Kara.
@sulochanarajole2958
@sulochanarajole2958 2 жыл бұрын
अभिनंदन बेटा 💐 धन्य ते आई बाबा 🙏 त्यांचे पण अभिनंदन 💐💐
@jayshreemestry2034
@jayshreemestry2034 Жыл бұрын
👌💐💐🌹🙏🌹👏😊
@sanjaykhandagale8740
@sanjaykhandagale8740 2 жыл бұрын
Sir, आपल्या या भाषणाने नगर जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील नविन मुलांचं भविष्य घडणार आहे. All the best 👍
@pramodlaxmiarts3066
@pramodlaxmiarts3066 2 жыл бұрын
तुमच्या भाषणाने डोळे उघडंले.. THANKS for sharing your journey. 🙏 All the best for your journey as an Officer. 👍
@sureshmore5770
@sureshmore5770 2 жыл бұрын
L
@shubhagichavan4950
@shubhagichavan4950 2 жыл бұрын
Thanks for sharing your journey as an officer
@anilwakle1290
@anilwakle1290 2 жыл бұрын
Thanks
@kausalyagore9742
@kausalyagore9742 2 жыл бұрын
@@sureshmore5770 श
@murlidharkamble2030
@murlidharkamble2030 2 жыл бұрын
Very niceSppich
@somnathkacharekachare5270
@somnathkacharekachare5270 2 жыл бұрын
आम्हाला अभिमान वाटतो तुमचा 🙏पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक -सरपंच कुकाणा 🙏
@pratapkamble8925
@pratapkamble8925 2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी संपूर्ण संघर्ष 🙏
@user-jv1on5mi2p
@user-jv1on5mi2p 2 жыл бұрын
अभिनंदन.... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐
@arunanikam495
@arunanikam495 2 жыл бұрын
खुप छान दादा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@dravinashpawar6044
@dravinashpawar6044 2 жыл бұрын
प्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन खूप मेहनतीने आपण IAS झालात तुमचे सम्पूर्ण भाषण ऐकले त्यात काही गोष्टी तुमच्या स्वभावात नसल्या पाहिजेत त्या म्हणजे देवभोळे असणे म्हणजे तुम्हाला देवाच्या आशीर्वादाने यश मिळाले हे नको आहे ज्याच्या मनगटात शक्ती असते तो सर्व काही मिळवू शकतो ,दुसरे म्हणजे आती आत्मविश्वास म्हणजे थोडा अभ्यास केला तरी उत्कृष्ट गुण घेऊन पास व्हायचो हे पण चुकीचे आहे एखादी गोस्ट साध्य करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हेच योग्य आहे
@deepaks-G
@deepaks-G 2 жыл бұрын
Why don't you show interview of Failure student. Who failed in UPSC and MPSC but doing something other than education field and now earning more than what Govt job offer them 👍
@surajshinde8978
@surajshinde8978 2 жыл бұрын
Gov job is not only for abot d earning money only ...It is more than d money .
@vikramhere771
@vikramhere771 2 жыл бұрын
@@surajshinde8978 In Theory
@savjivanipatil3481
@savjivanipatil3481 2 жыл бұрын
Govt job is respectable job, they are pillars of nation
@ushapitre6884
@ushapitre6884 Жыл бұрын
प्रथम मनःपूर्वक अभिनंदन !!!! तुमच्या हार्डवर्क ला सीमा नाही . नगरकर असल्याचा अभिमान वाटावा असेच काम झाले आहे . 🎉👍👌💐💐💐 तुमचे बोलणे सुद्धा इतके ओघवते आहे की सलग एक तास मी ते ऐकत राहिले . विशेषतः बोलताना up & downs दोन्ही तुम्ही सांगितलेत . वर्तमान विद्यार्थ्यांना ते फार गरजेचे आहे .तुमच्या आई व वडिलांचे अभिनंदन . त्यांनी खूप पेशन्स ठेवले . आज खरोखर नगरकर असल्याचा अभिमान वाटतो .👍😊
@suchitbansode3489
@suchitbansode3489 2 жыл бұрын
Khup chhan sir. Tumcha bhashan aiktana yevdha intrest ala hota jevdha bahubali bagtana hi ala navta. Great sir
@raginitagade6419
@raginitagade6419 Жыл бұрын
आपण केलेल्या भाषणाने नवीन मुलांचे भविष्य घडेल
@medicodiary3139
@medicodiary3139 2 жыл бұрын
Smart work plus patience always equal to great success 🤞 Inspiring story ❤️ lots of best wishes 😍
@mugdha136
@mugdha136 2 жыл бұрын
It takes deep knowledge and awareness to reach this level... This is pure hardwork of years... Thanks for expressing each important step of your preparation journey... Thanks Chanakya Mandal for systematic representation of Speech with vedio clips of interview... 🙏🙏
@rajaramkamble9794
@rajaramkamble9794 Жыл бұрын
साहेब तुमच्या कष्टाला सलाम 🙏🌼🌼🌸🌺💐🌹
@shivanithombare3213
@shivanithombare3213 Жыл бұрын
‘That is it about my UPSC journey ‘had me in tears🥹
@kavyatit2326
@kavyatit2326 2 жыл бұрын
such a great knowledge and a pure and strong aura you've provided...!!! thanks for the wonderful guidance I was looking for...✨✨
@ajaymane2224
@ajaymane2224 2 жыл бұрын
भारतीय संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वेटींग फॉर विजा आणि भारत देशा प्रति कार्य करण्याचें देश प्रेम जय भीम नमो बुद्धा ❤️❤️❤️🙏🙏🙏
@manojshende6527
@manojshende6527 2 жыл бұрын
Jay Bhim
@supriyashirke789
@supriyashirke789 2 жыл бұрын
Right
@shivajisonawane4895
@shivajisonawane4895 2 жыл бұрын
Great speech very very inspirational Good inputs to new commers inthis field
@dravinashpawar6044
@dravinashpawar6044 2 жыл бұрын
डोक्यात वारे जाऊ देऊ नका सतत प्रयत्नशील रहा
@gaikwaddnyaneshwar1505
@gaikwaddnyaneshwar1505 2 жыл бұрын
All The Best..... Sir
@SurajPatil-ru9ey
@SurajPatil-ru9ey 2 жыл бұрын
God level sacrifice , hardwork, & commitment 🙏🙌
@RahulPatil-qs5ru
@RahulPatil-qs5ru 2 жыл бұрын
Heart touching inspiration
@kamlakarvishe5004
@kamlakarvishe5004 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन !
@komalnayana
@komalnayana 2 жыл бұрын
Lot of motivational........God bless you sir 💐💐
@vijayaphalke5719
@vijayaphalke5719 2 жыл бұрын
Vishwas nangre sira ne amche pan life change kele ahe ,2012 la mazya mulila tyanchya video pahila Ani mazya muline study kela ani ti dr zali ani atta army madhe medical officer banayche ahe tiche interview zala ahe ani ti pass zali , tila fact 8 kg weight 40 days madhe Kami karayche ahe ani maza visvas ahe ti karnar , tumche ashirvad rahu dya
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e 2 жыл бұрын
त्या नांगर्याला फालतूच क्रेडीट देऊ नका, तुमची मुलगी यशस्वी झाली ती निव्वळ तुमच्या सप्पोर्टने आनि तिच्या प्रयत्नाने.....
@Balumama_Grafix_4508
@Balumama_Grafix_4508 11 ай бұрын
​@@NUPUR-t3e100% correct
@_Abhishekparmar_
@_Abhishekparmar_ Ай бұрын
Inspirational video ❤
@vijaykumarpatil9225
@vijaykumarpatil9225 2 жыл бұрын
Well done Vinayak sir.Good motivational speech for the upcoming students.
@ajaymane2224
@ajaymane2224 2 жыл бұрын
Good Day sir 👍🙏
@Ganeshdeshmukh2047
@Ganeshdeshmukh2047 2 жыл бұрын
Vinayak Dada your speech is so motivational with us.
@motivationalkeeda236
@motivationalkeeda236 Жыл бұрын
I am inspired ur speech sir
@chaitraliambikar5987
@chaitraliambikar5987 Жыл бұрын
you are too good .... over all your perspective is crystal clear ...................
@geetanjalimande6701
@geetanjalimande6701 2 жыл бұрын
Thank you so much for..... Right gudiance to all upsc perpration students .......and your journey is very ...... motivation ....and inspiration for all students they are perpreing IAS exam .... I am perpration of IAS exam so thanks for right gudiance....all the best.
@KomalYadav-xp2bf
@KomalYadav-xp2bf 2 жыл бұрын
Very nice experience, thanks 👍👍
@mangalgaikwad4663
@mangalgaikwad4663 2 жыл бұрын
Kiti simple ahe Vinayak tu l like it best of luck to your work
@chinmayaair2317
@chinmayaair2317 2 жыл бұрын
Man he is spiritual but confident . Deserve it , wishing you all the best to be best civil servant .
@sachintodkar1388
@sachintodkar1388 2 жыл бұрын
Congratulations sir
@sandipshinde7942
@sandipshinde7942 2 жыл бұрын
Congratulations sir💐💐
@sambhajijagtap102
@sambhajijagtap102 Жыл бұрын
Congratulations Sirji
@beingchaitalii
@beingchaitalii 2 жыл бұрын
Inspiration for all those think 🤔 to preparing UPSC
@arvindshrirao1285
@arvindshrirao1285 2 жыл бұрын
धर्माधिकरी फार चांगला माणुस बुस्ट टु स्टूडेंट
@ghanshamshenage4007
@ghanshamshenage4007 Жыл бұрын
Khupach chan
@shilpahotkar4169
@shilpahotkar4169 2 жыл бұрын
Khup chan watla tumche vichar yekun ... am also preparing for IAS during my degree, thank you so much for sharing your precious thoughts with us .
@vaibhavkulmode
@vaibhavkulmode 2 жыл бұрын
Hi Shilpa
@roshanichaure7755
@roshanichaure7755 2 жыл бұрын
Sir ...nice u r journey..
@mayurbramhane4737
@mayurbramhane4737 2 жыл бұрын
Great journey sir, hatts off
@satishpathak7623
@satishpathak7623 2 жыл бұрын
खूप छान
@swarupayalmitwad9995
@swarupayalmitwad9995 2 жыл бұрын
Very helpful speech thanks alot 🙏🙏
@suryakantkadam9622
@suryakantkadam9622 Жыл бұрын
मी कलेक्टर नाही झालो पण मी कलेक्टरचा पप्पा होईन.श्री गणेश, सरस्वती,श्री स्वामी समर्थ प्रसन्न!!💐🙏
@marathient692
@marathient692 3 ай бұрын
😂
@questoffun5538
@questoffun5538 2 ай бұрын
​@@marathient692😂😂
@musicloversanu4612
@musicloversanu4612 2 жыл бұрын
Inspirational story
@advaitdeshmukh8124
@advaitdeshmukh8124 2 жыл бұрын
Challanges......Sacrifices...consistency..... Focus.... patience......success.
@snehaldhawale3400
@snehaldhawale3400 2 жыл бұрын
Support
@arunanikam495
@arunanikam495 2 жыл бұрын
माझा मुलगा पण युपीएससी च पिपेशन करतो आहे
@vishnuchavhan419
@vishnuchavhan419 2 жыл бұрын
I just really like journey how u take ur own decisions and ur families support for u and this is giving me inspiration and my age is 12 years
@adinathpanchal9434
@adinathpanchal9434 2 жыл бұрын
Thank you so much sir for Inspire me... ✌✌
@sarojsawant1127
@sarojsawant1127 2 жыл бұрын
Yes great God bless you 😊
@jagannathkadam4441
@jagannathkadam4441 2 жыл бұрын
Great..Great..Strugle
@kirtishinde6189
@kirtishinde6189 2 жыл бұрын
Aaikun angavar Kata yeto... Mi swata hya journey madhun gele tar Kay hoil... Hope for best 💗👍.. Bappa tuje ashirwad majya sobat ahet ani ethun pudh asudet 😃😃
@bhanudasnarawade9381
@bhanudasnarawade9381 2 жыл бұрын
Very nice
@prerna0523
@prerna0523 2 жыл бұрын
Such a motivational video💯
@akashrasne
@akashrasne 2 жыл бұрын
Really inspiring speech🥇
@jyotitekavde2789
@jyotitekavde2789 5 ай бұрын
It feels like my friend is telling me his story... How flawlessly he is telling each and every situational thinking up to this journey....Of course he is super talented but he knows how to stay humble and grounded...
@nutankamble5029
@nutankamble5029 2 жыл бұрын
Good
@sachintodkar1388
@sachintodkar1388 2 жыл бұрын
Once again congratulations sir 👌👌👍👍
@mayurmahajan9855
@mayurmahajan9855 Жыл бұрын
The Main thing that he mentioned in speech is "Clearity - means Why you actually want to become an IAS officer?"
@user-hh5ko6oi4h
@user-hh5ko6oi4h Жыл бұрын
It takes deep knowledge and awareness to reach this level... This is pure hardwork of years... Thanks for expressing each important step of your preparation journey... Thanks Chanakya Mandal for systematic representation of Speech with vedio clips of interview...
@supriyapatil5626
@supriyapatil5626 Жыл бұрын
1QQ
@cops_rahul_04
@cops_rahul_04 2 жыл бұрын
Very Nice👍👏😊
@sanjaydarade1606
@sanjaydarade1606 2 жыл бұрын
Dear 🌹 Really Concern For 100% trasperancy & new reforms in all public sectors.. 1) Revenue 2)all civic infrastructure ie road works, irrigation works, railways, public Transportation
@Nickvlog8055
@Nickvlog8055 2 жыл бұрын
He is Legend 🙏
@poojapawar39
@poojapawar39 Жыл бұрын
Hi sir. This vedio is so inspiring. I watch it every time when I need motivation.
@nikitamadhyan1687
@nikitamadhyan1687 2 жыл бұрын
Thank you so much for inspiring me,this was much needed .As a fellow resident of Ahmednagar myself and currently working I have realised even I can become an IFS official
@kishorwakade1245
@kishorwakade1245 2 жыл бұрын
The great Sir
@smreddy3602
@smreddy3602 Жыл бұрын
Best
@anuja05
@anuja05 Жыл бұрын
Congratulations anuja best🎉🎉😊
@bybandunile
@bybandunile 2 жыл бұрын
👌👌👍👍
@shobharanimali3550
@shobharanimali3550 2 жыл бұрын
It's very motivated for me....
@vijaynikam3826
@vijaynikam3826 2 жыл бұрын
Wow, congratulations and all the best for future journey
@santoshwaghbije6271
@santoshwaghbije6271 Жыл бұрын
Congratulations
@khushalkhawale136
@khushalkhawale136 2 жыл бұрын
Now thats time,You are my inspiration sir🔥🙏🏻
@adityagopal2483
@adityagopal2483 Жыл бұрын
Coep..😎✨🔥
@savjivanipatil3481
@savjivanipatil3481 2 жыл бұрын
Very good lectur
@rohitbodake9911
@rohitbodake9911 2 жыл бұрын
What is Vinayak Narwade's post and where is it now?
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e 2 жыл бұрын
He got Karnataka state cadre for his entire service. Still now he is continuing his training at LBSNAA. May be within some next months he will get his first posting as probationar at some of the district in Karnataka.
@smshorts3036
@smshorts3036 2 жыл бұрын
Speechless 😭🥺🙏
@ruchirabhosle8224
@ruchirabhosle8224 2 жыл бұрын
Tumchya prayatnana yash yevo, Accurate difference sangitla Tai tumhi, avdla ha prayog, tyanimitt Tyanche dole ughadatil. 🙏👌☺️
@ujwalachaudhari1649
@ujwalachaudhari1649 Жыл бұрын
Khoop Chan jhala interview
@rushikeshmahajan4258
@rushikeshmahajan4258 2 жыл бұрын
Good thing .......good way .....
@rajkumarrakte1616
@rajkumarrakte1616 Жыл бұрын
Very nice Good disigen ❤😅
@akashlade4227
@akashlade4227 2 жыл бұрын
Thanks sir👍
@sakshichikshe6294
@sakshichikshe6294 2 жыл бұрын
Truly inspiring 💯
@Swati93939
@Swati93939 2 жыл бұрын
Nice
@snehal290
@snehal290 2 жыл бұрын
Genuine
@ashwinsonone4732
@ashwinsonone4732 2 жыл бұрын
The highest level thinking @24
@vishwajeetparmeshware9574
@vishwajeetparmeshware9574 2 жыл бұрын
👍👍
@chandrakantchintawar8099
@chandrakantchintawar8099 2 жыл бұрын
आपल्या भाषनाने भारावलो
@sanskrutimahamuni6367
@sanskrutimahamuni6367 2 жыл бұрын
Upsc exam marathi mathe dili ka plz replay mi because i am now 10th class and i also became ias officer
@utk2923
@utk2923 2 жыл бұрын
Nahi upsc hindi and english madhe deta yete aani MPsc marathi t devu shkto
@chetansonawane658
@chetansonawane658 2 жыл бұрын
@@utk2923 upsc mains ani interview marathi madhye hi deta yete
@utk2923
@utk2923 2 жыл бұрын
@@chetansonawane658 kharch😳...
@chetansonawane658
@chetansonawane658 2 жыл бұрын
@@utk2923 ho... Mi swatah prepare kartoy
@utk2923
@utk2923 2 жыл бұрын
@@chetansonawane658 best wishes
@abhijeetprabhugawankar4149
@abhijeetprabhugawankar4149 Жыл бұрын
Thankyou very much for your valuable information & guidence 🙏 1)2024 rajyaseva prillim 2)2024 Combine grp b&c यांचे Notification/advertisement 31December2023 chya adhi/पूर्वी येईल का? & अंदाजे Exams keva hotil? Feb/March/April? Karn 2024 la elections pn aahet Plz. kindly reply thankyou 🙏
@annasahebdhoke8319
@annasahebdhoke8319 2 жыл бұрын
👌
@tatyarindhe3574
@tatyarindhe3574 10 ай бұрын
गणपतराव अभिनंदन
@sheelachole6383
@sheelachole6383 Жыл бұрын
Tx tx vimp lecter
@rukhamanbaivaishnav8232
@rukhamanbaivaishnav8232 2 жыл бұрын
Khup chhan sir
@shantanujoshi1682
@shantanujoshi1682 2 жыл бұрын
What is your opinion about green energy policies in India?
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 23 МЛН
UPSC Topper's Podcast | Samartha Shinde (AIR 255) | Chanakya Mandal Pariwar
1:17:52
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 12 М.