तो extra रुपया आणण्यासाठी सुधा पत लागते जी त्यांनी कमावले आहे.तुम्ही ती कमवा आणि तुम्ही आणा " तो रुपया".......
@manishapatil70892 жыл бұрын
आनंदाची गोष्ट मराठी माध्यम मधले मुलं खूप पुढे जाताय त्यामुळे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. 💐💐💐
@varshakautkar34772 жыл бұрын
गावात राहूनही स्वप्न साकारता येतात हॆ दाखवून दिले. खूप खूप अभिनंदन बाळा. यशाचे शिखर असेच गाठत राहा.
@sujaypatil76402 жыл бұрын
मित्रा तुझं अभिनंदन क्लासची भीती सगळ्यांच्या मनातुन काढून टाकलीस स्वत चा अभ्यास किती महत्त्वाचा असतो हे तुम्ही सांगितलं खूप खूप धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा .
@GAYAKGanesh2 жыл бұрын
महाराष्ट्रातील त्या प्रत्येक MPSC /UPSC करणाऱ्या विद्यार्थ्याला सलाम 🙏
@bhaidasrathod60522 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन बाळा... खेड्यातल्या मुलांनी प्रेरणा घ्यावी.
@mahadevshinde15202 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा साहेब महाराष्ट्रचा मराठी माणसांचा मान वाढवला
@shekharohol2 жыл бұрын
Classes च्या नादी लागून बरीच मुलं स्वतःचा वेळ वाया घालवतात. स्वतःवर विश्वास असेल आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर हे शक्य आहे. हे तुमच्या उदाहरणावरून लक्षात येत. सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहात आपण.
@milindgodbole78392 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 💐💐💐भाऊ गावात राहुन यश प्राप्त होते तुमच्या कडून शिकाय सारख आहे...👍👍
@smitan80062 жыл бұрын
खूप अभिनंदन बाळा खेड्यात जे राहतात तेच ग्रामीण भाग व्यथा समजू शकतात सारखी लाईट जाणे पाणी कमी असो प्रामाणिकपणे सेवा करा
@pratapjadhav6917 Жыл бұрын
ओंकार पवार साहेब..आपली मेहनत, सातत्य, दृष्टिकोन, नियोजन या बरोबरच, परिस्थिती आकलन उत्तम असल्याने आपण इच्छित धवल यश मिळवलंत..साध्या परिस्थितीत राहुन 'यश' मिळवलेत ही गोष्ट अनेक वंचितांना प्रेरणादायी आहे. 'मटा' चे सचिन जाधव यांचे ही मन:पुर्वक आभार. आपणास सनदी अधिकारी पदावरील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा..🌹🙏🌹
@kisanpanchmukh47102 жыл бұрын
"We are so proud of you" Congratulations And God bless you Omkar Pawar
@milindbhosale30072 жыл бұрын
इमानदारीने अभ्यास करून यश मिळवले तुझे अभिनंदन .....ग्रामीण भागावर लक्ष दे...शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळेल याकडे लक्ष दे.... कामाने पदाची प्रतीष्ठा वाढवचील..अशी आपेक्षा.......
@vicky21552 жыл бұрын
असले प्रश्न नेत्यांना विचारायचे आसतात... यांना नाही... निवडून त्यांना देतो आपण
@milindbhosale30072 жыл бұрын
नेत्यांना अधिकारी मार्गदर्शन करतात......
@AJ-mt4yf Жыл бұрын
भावी IAS IPS यांना एकच विनंती आहे. कि आपल्या आई वडिलांना विसरू नका. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.
@hydarshaikh6587 Жыл бұрын
Hard strugle great achievement sir.... Proud of you 👍
@abasomali65722 жыл бұрын
दादा अभिनंदन ,व्यसन व्यभिचार, भ्रष्टाचार मुक्त जीवन जगावं ही नम्र विनंती, भ्रष्टाचार मुक्त भारत यासाठी शुभेच्छा
@shivpatil53922 жыл бұрын
खूप छान, गावाकडील मुलासाठी एक प्रेरणादायी गोष्ट....प्लीज स्वच्छ काम करावं ही एकच इच्छा... शुभेच्छा...
@manishadandge16092 жыл бұрын
Congratulation sir 🌹तुमचे अभिनंदन तुमच्या मुळे आम्हाला कळाले की क्लास न लावल्या शिवाय सुध्दा ias होऊ शकतो thanks
@nbt24102 жыл бұрын
दादा तुझी खूप खूप आभार, काम फक्त इमानदारीने कर म्हणजे झालं
@akankshapomane36752 жыл бұрын
गावातली मुलं खरच खूप हुशार असतात .
@naupaka610 ай бұрын
शिवरायांच्या काळापासून जावळीच खोरं वाघासाठी प्रसिद्ध आहे ....खूप खूप शभेच्छा वाघा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vedrisbud54122 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब, तुम्ही आमच्यासाठी idol आहात 💫💫🥳🥳🥳💐💐💐💐💐
@dipaligaikwad59142 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सर . अवघड सोपं केले . हेच आमच्यासाठी मार्गदर्शन आहे. तोड नाही तुमच्या कष्टाला. हाडाची खडी रक्ताचे डांबर केल्याशिवाय ज्ञानाची सडक तयार होत नाही.
@swapnilchahande35462 жыл бұрын
हे सर्व exam crack केलेले लोक खोटं बोलतात की class न करता exam crack करू शकतो म्हणून, या लोकांनी class केलेत library लावलेली संपूर्ण knowledge घेतलं आणि मग घरी जाऊन अभ्यास केलाय.... सर्व खोटं बोलतात हे लोक
@mundkarhanumant64892 жыл бұрын
Barobar ahe sir
@Gauri774 Жыл бұрын
Ho khare ahe
@Maya-aambedkarite358 Жыл бұрын
Right
@rahulpatil-ny6gp11 ай бұрын
Right
@sankalp805310 ай бұрын
😮
@trimbakghadge16032 жыл бұрын
Congrats! Omkar. You have set a precedent for the ambitious youths.
@purushottamakare19752 жыл бұрын
अभिनंदन मित्रा, तुझे खूप खूप आभार की तुझे अनुभव सांगितले ,💐💐💐💐💐
@Bgkolsepatil2 жыл бұрын
शाब्बास रे ओंकार, फक सेवेसाठी IAS झालास. धन्यवाद आणि अभिनंदन! खरंच सेवाच कर.
@chandrashekkarjagtapjackie68012 жыл бұрын
congratulation omkar pawar . you have removed misconception regarding classes.heartiest congratulations
@kavitadhakne1160 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन ग्रामीण भागातील मुलांसाठी तुम्ही प्रेरणास्त्रोत आहात.
@rajeshpatil44662 жыл бұрын
Hats off to you Omkar.You set the the best standard for the students coming from Rural area.
@sportsacademynagpurlalsing15472 жыл бұрын
Good
@ak01962 жыл бұрын
खुपच छान,तुमचा अभिमान आहे .❤️
@anilpore54512 жыл бұрын
अभिनंदन !ओंकार. आपल्या भागातील मुलांना मार्गदर्शन कर. आपला भाग खूप मागास आहे कोणीच आपल्या दुर्गम भागाचा विचार करत नाहीत, आर्थतच आमदार, असो खासदार तर फक्त मत मागायला येतात, तुम्हीच मोठं होऊन आपल्या भागाचा विकास करू शकता. पहिलं प्राधान्य भ्रष्टाचार संपवणे. जयहिंद!
@ksnehal0942 жыл бұрын
Heartly Congratulations... Great Achievement... Hat's off to you 👌👌👌👌👌👌
@ashokmane75512 жыл бұрын
Hi
@bibhishanbhosle1778 Жыл бұрын
Hi
@AmolJadhav-ug3xp Жыл бұрын
Snehal Thanx ❤
@poojajadhav848410 ай бұрын
UPSC - ha ek career option aane , aayushya nahi ye. 👏🏻True. Congratulations for your hard work and Successful result!
@shivajichavan21722 жыл бұрын
Onkar well done, I hear you because your speech attract me....good yar and you deserve it....proud of dear...welcome to high profile indian govt job...just one suggestion honestly serve mother India....rest wish you a great success
@sudhirwasnik.asst.lecturer163 Жыл бұрын
गावात राहूनही स्वप्नं साकार होतात हे आपण दाखवून दिलात खूप खूप अभिनंदन
@tusharghodke17482 жыл бұрын
सर खरंच तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहेत
@vikassuryawanshi396110 ай бұрын
खूप खूप अभिनंदन ओमकार खेडेगावात राहून तू यश मिळवले याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन
@vivekburkule47422 жыл бұрын
Khede gavat rahun upsc chya 3 post milvlya..... Big achievement sir... Congratulation
@gokulgaidhani29062 жыл бұрын
Omkar Congratulation 💐💐 समाज्याची निस्वार्थ सेवा कर ,तुझ्या सारखे अनेक ओमकार तयार करशील या सोबत पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा
@omkarmore682 жыл бұрын
Maharashtra Times chya interview ghenarya vyakti ne vicharal 01:25 timing pudhe eka ISI chi exam tumhi dili as vicharal aahe IAS aahe te ISI nahi Tayari pan karun yet nahit interview ghetana
@pritamkesarkar46732 жыл бұрын
Abhinandan brother....तीव्र इच्छा असेल तर काहीच अवघड नाही...👌👌👌👍👍💐
@madhaojoshi542 жыл бұрын
अभिनंदन ! तुम्ही खरे हिरो.💐💐💐
@pujatakankhar7519 Жыл бұрын
Good job Omkar sir ji proud of you,,,,,👍👍👍👍👍 nakki all aspirent tumchi Prerna ghetil🙏🙏
@jairaj92922 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन मित्रा, पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा💐👍
साहेब प्रामाणिक पणे सेवा द्या गावातील समश्या तुम्हाला माहिती आहे 🙏🙏
@jagannathilheheo46272 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन 👍 तुमच्या यशाची स्वतंत्र व्हिडिओ तयार करा व आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा.
@khandugend54109 күн бұрын
तुमचे अभिनंदन करावे तेव्हडे कमीच होईल. खरंचं तुम्हाला salute. 🙏🙏🙏🙏
@Shrirajchannel10 ай бұрын
Kharch khup bhari. 🎉🎉tumche kasht, ani jidd ji saglyan kade nasate. Tumhala shubhecha
@pankajs544810 ай бұрын
घरी राहून मस्तच ऊलट घरी चांगल जेवण नातेवाईक मित्र परीवार सगळ्यांच एक emotional support मिळतो
@Desiforu2 жыл бұрын
Congrats but yaane coaching Keli ahe Delhi madhe 2lakh chi plus tithe rahane 1 year and Pune madhe hota previous attempts sathi. Khup toppers coaching karun hi boltat coaching chi garaj naste. 🤦🙄
@sanjay1M2 жыл бұрын
Congratulations Dada aamhla tumcha war proud aahe Jay hind...
@sdpowar10692 жыл бұрын
प्लीस या सरांची मुलाखत घेतली पाहिजे . कारण त्यांचे time table , कोणती पुस्तके refer केली , तयारी कशी केली या सर्वांची माहिती सामान्य मुलांसाठी उपयोगी पडू शकते .please interview ghya may be this helpful for freshers....🙏
@harshadarajput97102 жыл бұрын
Yes
@cookveryeasily1769 Жыл бұрын
Ho please 🙏 guidance milel
@shivajiraopatil53892 жыл бұрын
अभिनंदन, कठोर परिश्रम हा यशाचा मार्ग, परत एकदा हार्दिक अभिनंदन!
@RameshGavde-c5m9 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा भावा
@rajendrabhagwat43342 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन. पण यापुढची वाट अधिक अवघड आहे. देशातील जनतेच्या अपेक्षा, बाकी सर्व प्रलोभने टाळून , पूर्ण करायची मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे याचे भान ठेवलेस तर नक्की यशस्वी होशील. मनापासून शुभेच्छा.
@vikramdeshmukh1207 Жыл бұрын
Definitely IAS material individual. Very sorted & matured about what he expects from his life.
🎊🎊अभिनंदन 🌺🌺ज्या प्रकारे अभ्यास केला, त्याच प्रामाणिकपणे देशाची सेवा करा!!
@pramodkamble65469 ай бұрын
Thank you so much Mitra All the best Omkar
@AashishAvhad9 ай бұрын
Dhanyawad sachin sir karn tumhi khup changlya prakare vichar pus karun gramin bhagatil mulanche tension sope kele. acadmy join karnyache
@07swapniltajane Жыл бұрын
लाल दिव्याची गाडी... गाणे आठवले ओमकार सर.... अभिनंदन तुम्हाला...
@dhirajgadekar792219 күн бұрын
खूप खूप अभिनंदन सर, धन्यवाद सर
@sambhajikarhale95922 жыл бұрын
बर वाटल ऐकुण... मराठी माणूस गावात राहून IAS बनला.... कुठ तरी मराठी माणूस पुढे जात आहे
@pushpalatajadhav23329 ай бұрын
Congratulations Sir.Great achievement without any private coaching.
@ishwarmule54572 жыл бұрын
Dada, tumchya shejaranchya atmyala Shanti Milo😃..
@chetanwaghodkar45082 жыл бұрын
Mojkya shabtat Chan guidance kelat. It shows ur thought level.. all the best dear sir
@jyotikale89382 жыл бұрын
Congratulations Omkar Dada....👑💫
@suryakantpawar6895 Жыл бұрын
अभिनंदन ओंकार पवार देशाचा विकास प्रामाणिक पणा गरीब माणूस नजरेसमोर ठेवून नौकरी कर
@मराठीमुलगीवैभवी10 ай бұрын
स्वतः वर विश्वास होता असे कितीही क्लासेस लावले तर त्याचा उपयोग नाही स्वतः अभ्यास करणं महत्त्वाचं आहे दिल्ली पुणे लातुर विद्यार्थ्यांची लुटालूट चालविली आहे तु खरा सर्वांसाठी दागिने आहेस
@millirathour2 жыл бұрын
Congratulations 🎉👏👏
@ombhosale17932 жыл бұрын
Excellent advice Inner motivation is more important
@dineshjadhav27012 жыл бұрын
Congratulations sir.. honest way.. super.
@adinathbabar6302 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन दादा...💐💐
@sunilkapase7912 Жыл бұрын
salluet sir दोनीं परीक्षा पास होणं सोप काम नाही...अभिनंदन❤️🙏🙏🙏
@insecuresoul54902 жыл бұрын
4:46 मागचे कार्यकर्ते बघा की😂
@aniketghodke31342 жыл бұрын
👌😂😂
@subhashmane42772 жыл бұрын
मोठया कामागिरी वर चाललेत.
@rabdikalaloo46812 жыл бұрын
Bhavki ahe wata t😆😆😂😁
@amarpatil19102 жыл бұрын
खुप छान मित्रा, असाचा पुढे जा, ग्रामीण भागाचा विकास करा
@ketakiwaghmare7932 жыл бұрын
Congratulations, Jay maharshtra Very proud of you sir......
@rajeshmohite1141 Жыл бұрын
Khup Chan brother.. Congratulations from my bottom of heart.. Lord Buddha bless you always 🙏🌹💐💐💐
@raniuikey68709 ай бұрын
Class krayla nahi mntat aani swata 1 year class kele mntat 😢
@SanjivaniPisal-tx2xe10 ай бұрын
Bhava Abhiman aahe tuza💫💯 i m also Satarkar aani mi pn UPSC chi tayari karte aahe ❤
@aniketshivsharan195710 ай бұрын
Congratulations bro great achievement
@pravinawad26532 жыл бұрын
Congratulations!!
@vikram_a_sawant10 ай бұрын
खुप छान मित्रा, खुप खुप अभिनंदन ❣️🙏
@starcricket7913 Жыл бұрын
Manla bhava tula 👌👌
@amartyarandive60786 ай бұрын
Thanks upac for selecting him
@aditikulkarni66557 ай бұрын
मनापासून शुभेच्छा
@vishwasthorat237910 күн бұрын
खुप छान अभिनंदन 🎉🎉
@anilchougule94177 ай бұрын
अभिनंदन ओंकार
@devd707910 ай бұрын
एक सुंदर, अनुभव सांगणार पुस्तक लिही..... जेणेकरून इतरही गरीब, होतकरू तरुण प्रभावी होतील.....
@archanaphalke67289 ай бұрын
Sir garmin bagatale vatavaran kupch chan congratulation i am proud of you great 💯🙏🙏💐💐satara javali bhet denar tumalla bhetnar 🙏🙏
@madhurizanjage38542 жыл бұрын
Congratulations dada. Tumachya mule ainek lokana with out class cha benefit hoeil.