तुरीची व्हरायटी कोणती?पेरणी कशी करावी व कुठल्या महिन्यात याची माहिती हवी आहे.
@ravindrakhodke46783 жыл бұрын
शेती माला सारखा तुम्हचा पगार कमी अधीक केला तर चालेल का ? म्हणे तुरीला दहा हजार रुपये भाव आहे. 🤔
@sudhirpatil37064 жыл бұрын
अभिनंदन पाटील 🙏🙏
@ankushkorde75535 жыл бұрын
अरे अशी जर उत्पन्न पश्चिम महाराष्ट्रात निघत असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी करण्याचं काय कारण चार चार लाखाची शेतीमध्ये उत्पन्न होत असेल तर शेतकरी तिकडे आत्महत्या करणारच नाहीत त्यामुळे मराठवाडा विदर्भाकडे लक्ष द्या
@milindadokar14053 жыл бұрын
10,000 Prati Quintle Bhav. Wahhhhhh, Chan abhyas aahe.
@poonamkokane50074 жыл бұрын
हिला एका रात्री चे 10000 रू मिळतील पण 10000रू किंटोल भाव नाही मिळणार
@satishbhaudarekar38624 жыл бұрын
हो ना
@dadaraodukare33153 жыл бұрын
Right
@omkarnarke62863 жыл бұрын
🤪🤪🤪
@nagarajbabalad3533Ай бұрын
12000 milale mala
@prakashpawar6606 жыл бұрын
अर्धवट माहिती नकाना देऊ तुरीचि जात नाही सांगितली
@dilipbiradar52185 жыл бұрын
इतके चांगले शेतीचे माहीती दिली आहे श्रीमान गौडप्पा पाटिल यांचा मो.नं. व्हिडीओ दिले तर त्यांचा इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल... आणि त्यामुळे शेतकरी अशाप्रकारचे पिके घेतील.
@akashrodge82254 жыл бұрын
भऊ तुरिला भाव काय संगितलापन 10000
@pranavmali9733Ай бұрын
२०२४ चालुय आता पण १० हजार भाव नाही
@akashrodge82254 жыл бұрын
तुमच्या बापान 10000 भाव दिला काय
@ajaysalunke33152 жыл бұрын
😀😀
@prashanttanangi46522 жыл бұрын
व्हिडिओ 5 वर्ष आधीचा आहे आणि 5 वर्षा आधी तुरीला बंपर रेट लागला होता
@amrutadesai36714 жыл бұрын
दोन फुटी अंतरावर पेरणी केली आहे आता तूर कशी काढावी परत तुरीचे पीक घ्यायचे आहे तर त्यांची काढणी कशी करायची
@somnathkhalate23362 жыл бұрын
लबाड आहे हा बियाणे बाहेरुन आनुन विकतो हा
@बलिरामजावले3 жыл бұрын
तुरिला धा हजार रुपये भाव कोठे आहे सांगा पाहू, बळीराम जावले आडगाव पैठण
@sachindhone36184 жыл бұрын
3800 ते 5000 rs प्रति क्विंटल ने तुरी विकासाठी खूप वाट पहावी लागते. Abp news सरासरी 1000 भाव सांगते यांना एसीत बसूनच माहित पडतात भाव.
@sachindhone36184 жыл бұрын
10000 दहा हजार भाव
@prajjwaldeshmukh31502 жыл бұрын
महिती थोडी अर्धवट दिलीत...फवारणी काशी करता हे सांगायच होत....त्यावर जे रोग किन्वा कीड लागली असेल तेव्हा त्याच नियोजन या बदल महिती दयाला पाहीजे होती...तुरीची जात कोनटी होती... आलेल पिक शेंगा काधता कसे त्याबदल थोड सांगायच होत. हा प्रयोग करताना नवीन गोष्ठीचा सामना करावा लगला असेल त्या बद्दल सांगायला पाहीजे होत...
@vijaypatil68224 жыл бұрын
10000 भाव गृहीत धरायला A B P माझा वल्यानी चालू केली काय तुरीची खरीदी चेष्टा लावली नुसती ऐकली अकलीचा काही भाग आहे का नाही
आरे काय येड्यात काढताय काय क्विंटलला 10000रु भाव तुमच्या बा नं दिला होता काय? इथ 5000 रुपयांनी कोणी तुररीला विचारत नाही.......... बाकी पाटलांची मेहनत एक नंबर
@suhasbarbole44436 жыл бұрын
AMOL CHIVARE
@shivanagare39356 жыл бұрын
Suhas Barbole agadi barabar bhava
@nitintembhekar66686 жыл бұрын
Right
@kishorgandhale14245 жыл бұрын
Barbar ahe frku chanal distoy
@ddk30644 жыл бұрын
तूरीचे बीयाने कोठे मिळेलआणि भाव काय?
@ramdaswadekar30433 жыл бұрын
तुर लागवड मार्च महिन्यात केली तर चालेल का?
@kjd..deogade95704 жыл бұрын
सर,तूर बियाण,,कोणत वापरलत,ते,सांगा.
@srchopada48534 жыл бұрын
तुज़्या अप्पा जी ने दिला होता का १०००० भाव
@shantarammahajan38883 жыл бұрын
मिडीयावाले तूर बियाने कोणते वाण आहे हे का सांगत नाहीत
@anilade37562 жыл бұрын
तुरीची जात कोणती आहे ते सांगावे.
@shubhammehenge78886 жыл бұрын
10000 भाव तु देत का तु तुलाच विकतो मी तूर
@shreeumate90714 жыл бұрын
Mi tar 8000 la pan tayaar aahe
@anilsalunke96933 жыл бұрын
मी 7000 तयार आहे
@ajaysalunke33152 жыл бұрын
😀😀
@ddk30644 жыл бұрын
तूरीचे बीयाणे कोठे मिळेल व भाव काय?
@yuvrajmore53384 жыл бұрын
काय पण भाव सांगून चेष्टा करताय का.मार्केट दर बघा.
@sagarshant46273 жыл бұрын
गोल्याळ जातीचे बियाणे विजापूर साईटला आहे
@sagarshant46273 жыл бұрын
पेरणी जुन च्या पहिल्या आठवड्यात करावी
@sagarade12164 жыл бұрын
Bhau turichi Jat sanga na
@pranavmali9733Ай бұрын
२०२४ चालुय आता पण १० हजार भाव नाही
@nitinmalamkar62586 жыл бұрын
शेतकर्यांच्या मेहनतीला सलाम पण न्यूज चॅनलची नालायकी दिसते
@vitthaljagtap80723 жыл бұрын
எப்படி இருக்கிறீர்கள் எப்படி இருக்கிறீர்கள்
@prakashhiware88693 жыл бұрын
एवडे पिकले तर शेतकरी सुखी होईल
@komaluphale19212 жыл бұрын
दल
@popatgade11504 жыл бұрын
तूर बि कुठल्या जातीची आहे
@prasadjodanar56365 жыл бұрын
कोनति.आहे तूर
@adarshgadge91764 жыл бұрын
10000 सरासरी भाव ....... वाटत नाही का काही काही पण बोलत 4 आधारस्तंभ आहे ना तुम्ही लोकशाही चा मग असा फेल न्यूज का देता 😡😡😡😡
@सुरेकांतहनवते4 жыл бұрын
मला एक कळत नाही तुम्ही उत्पादन सांगा पैसे सांगा पण टेप पिकाची जात पिकाचू नियोजन संगत नाही पाहणारी लोकं वेडी आहेत का
@navabshaikh97494 жыл бұрын
Government agency nafed toor kharedi Udhar Rate 5800 rs Private parchesur 3600 rs Please government policy change सरकार ने रोख रक्कम देऊन त्यांना संकटातुन वाचवावे खरेदी विक्री व्यवहारात सरकार फेल झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आत्महत्या केली जात आहे याला सरकार जबाबदार आहे नियम उगाच काहीतरी वेगळं आहे हेक्टरी ५ कवीनटल सरकार मधे बसलेल्या आमदार हे शेतकरी चे मुले लाजा वाटृलया पाहीजे नियम चेक करत नाही का ? यातच तुम्ही दाखवता एकरी उत्पादन ३०/४० मग सरकारने खरेदी ५ क्विंटल च का ? व्यापारी लोकांचे करीता नफा साठी रान मोकळे केले आहे का? सरकारने स्व त: बारकाईने लक्ष ठेवून कामे केली पाहीजे शेतकरी ला तोटा होनार नाही आत्महत्या होनार नाही १०० टकके कर्ज मुक्ति झालीच पाहीजे
@shubhamsatpute79774 жыл бұрын
10000 hajar bhav kontya kalat zalay
@dr.swamialone76675 жыл бұрын
बीज कुठून मिळेल
@mrunalhadke32514 жыл бұрын
Sir turichya biyanache naw kay ahe
@sandipmhadik40072 жыл бұрын
9000 ने तुम्ही न्या म्हणजे कळेल
@sanghpalgawai69874 жыл бұрын
तुरीचे बियाने कोनते आहे मला पाहिजे
@vinodawati44164 жыл бұрын
Khup chan
@rakeshbanpe50675 жыл бұрын
शरद पवार चा न्युज च्यानल आहे.कमीशन बेस वर काम करतात.भडकाव्यात येऊ नका भावानाे
@kishorgandhale14244 жыл бұрын
Modi ch feku chanal ahe BJP maza
@milindadokar14053 жыл бұрын
Mhne 10,000/ quintle bhav.
@pbmate13154 жыл бұрын
Abp मनजे आलू टाका तिकडून सोन निघेल,आरे 10 नाही 8 घे तुला देतो तूर,
@purushottammetkar16764 жыл бұрын
नंबर द्या bhavu आपला
@गोविंदभाऊफड5 жыл бұрын
10000 कुंटल कुठे आहे
@sakshidalve80534 жыл бұрын
खर्च कोण सांगेल... जात कोणती सांगत नाहीं. अर्धवट माहिती
@ramdaswadekar30434 жыл бұрын
ABP Maza valyanni Parham Guru che bhav pahave,saty n pahtach banvilela video aahe ,turiche bhav 5000 Ru, chat var nahit ,utpanna chi pan khatri karavi ,variety ka sangitali nahi ?
@vinodmuneshwar78504 жыл бұрын
Greate
@s.d.43513 жыл бұрын
14 foot asel tar shenga todnar kase...
@शेतीकरीविश्व4 жыл бұрын
एकरी 20किंटल×50=100000झाले,एकरी 4लाख कस झाल
@jairamb.rathod25706 жыл бұрын
Mala bij betel ka
@Annivlogs20234 жыл бұрын
Aho jar rasayanik waparla nahi tar Fawarni kashachi kelee
@SportsInstinct94 жыл бұрын
Baghun nusta hasava vatai😀
@onkarbhanarkar66803 жыл бұрын
दहा हजार भाव नसतो
@bpocreatechanneltron81843 жыл бұрын
Kasa shakya ahe ekari char lakhach turi cha pik Shetakaryala kahich kalat nahi asa samju naka
@santoshghunawat28824 жыл бұрын
तु देती का सरासरी दहा हजार रूपये क्विंटल भाव
@sangharakshakvaidhya57944 жыл бұрын
कशाला फेकता रे येवढ 10000 rs तू घेऊन जा मग माझी तूर 7000 प्रति कुंटल नी तू विक मग 10000 rs नी 3000 तुझा नफा होईल.
@ramdarade4063 жыл бұрын
Channel giving wrong message without giving seed jaat. Even agriculture officer visiting nonsensely. Hoplace information. What's the purpose.
@venkateshambre49565 жыл бұрын
Bi koncha hay ani bi hamalabhi detav kaa
@navatakeram75196 жыл бұрын
तुऱीची जात कोणती ते सांगा, तुरीचा भाव काय १००००₹ कोठे वेडे समजताय काय
@siddheshgambhire67296 жыл бұрын
nice
@manoharyadmal16446 жыл бұрын
Dark
@ganeshtnagre4565 жыл бұрын
Navatake Ram
@sindhuchavan78874 жыл бұрын
यांचा मोबाईल नंबर देण्यात यावे
@navabshaikh97495 жыл бұрын
Please send seed
@kanvithavlog64674 жыл бұрын
Colombo red gram tur seeds 9398641919
@mukeshgundre93166 жыл бұрын
तुझा बाप आमदार आसेल रे कशाला शेतकऱ्यांना घोडा लावता 4 लाख कशाला 1लाख रुपयांची
कय भी नही हे लोकना वेड्यात काढत आहेत कुनचा भी नमबर नही की कुनाल रिप्लाई नही कमित कमी शेतकरयाचा तरि नमबर दिला पहिजे होता
@mallikarjunmali53614 жыл бұрын
तुरीची जात कोणती आहे
@milindtathawade22963 жыл бұрын
Krishna asel.
@rohidasude51484 жыл бұрын
तुरीला पंधरा हजार रुपये भाव आहे
@balajishirde10587 жыл бұрын
तुरीची जात कोणती आहे ते सांगा
@Mr4284284286 жыл бұрын
turichi jat kay
@2ndtamiltigerthegreat5904 жыл бұрын
मडम नमस्कार आपण अर्धवट माहिती टाकु नका ह्या मध्ये आपल्या दोन चुका आहे चूक नंबर (१) शेतकर्यांचा बातमीवर मोबाईल नंबर नाही घेतला आपण आणि चुक नंबर (२) १ क्विंटल =१०००० रू दर नाही कारण तुरीला फक्त १ क्विंटल =५००० ते ६००० एवढा भाव मिळतो
@parikshitpatil16354 жыл бұрын
I meet them lt, s Nirmal ntl durga seed & he sold his toor for seed to other farmers. He get 40quintal in two years. For more info 9421504235
@meetladke62707 жыл бұрын
are pan konchi just lavli te sanga
@mybeloved4406 жыл бұрын
ABP 10000 bhav kon tumacha baap Denar ka...?, He bhamat sarakar? Kadhi thoda sakhol abhyas Karun bgha Kay avastha ahe ..
@rajeprajyot16 жыл бұрын
तुमच्या आजोबांन्नी दिलाय का तुरीला १०००० चा भाव. . . . . . तिन वर्षा पासुन तुर ३५०० च्या वर नाही हमिभावच पाच हजार आहे. एक जबाबदार चॅनल कडून पिकांच्या भावाबाबत आसलेला बेजबाबदार पणा बरा नाही वाटत.
@ravichandra6485 жыл бұрын
ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿ ನನಗೆ ಇ ಭಾಷೆ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ ಸರ ಯಾವ ತಳಿಗಳು ಸರ ತೊಗರಿಬೇಳೆಇದು ಬಿಜಗಳು ಸಿಗುತ್ತದೆ ನನ್ನ ನಂಬರ್ 8073276560ಸ್ವಲ್ಪ ಪೋನ್ಮಾಡಿ
@shivajipatil79646 жыл бұрын
Mo no
@rameshthakare74325 жыл бұрын
आसे नालायक शेतकरि आसतिल तर शेतकर्याचि माति झाल्यासिवाय रानार नाहि
abe chutyano 3500 te 4500 chya war kadhich bhav nahi milala .... hamibhav 5800 ahe pan tur kharedi kendr suruch hot nahit
@satishnitu6 жыл бұрын
डोक फिरले की काय यांचे
@amolgore76364 жыл бұрын
यह सब यह सब फेक है कुछ इतना उत्पादन नहीं 10000 का भाव का है हम तेरे पास ही तो रेल आएंगे भाई इधर 4000 कुंटल भी नहीं रहते इतने भी फेक मत हमें लोगों को बेवकूफ ना