खुप छान माहीती सर जी....असेच सहावा वेतन आयोगाचे फिक्सेशन व एक्सल शिट पाठवा सर आभारी राहीन...
@santhakare13273 жыл бұрын
सर फारच उपयुक्त माहिती तुम्ही दिलेली आहे
@sandipsawant78823 жыл бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद!
@mamataghulaxe68412 жыл бұрын
Nice information sir
@s.d.dudhani87396 ай бұрын
पर्यवेक्षक पद व निवड श्रेणी एकाच तारखेस मिळाल्यास काय करावे
@srjmaulikar75853 жыл бұрын
खुप छान... सर
@anilsakhare87433 жыл бұрын
Vukalp nahi dilyas janevari la increments nahi lagu sakat kay
@jayashrimali10402 жыл бұрын
Best...
@sudhakarpatil2390 Жыл бұрын
सर माझे उपशिक्षक म्हणून वरिष्ठ वेततश्रेणी २०११ ला घेतली गेली आहे व २०११ पासून पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहे तर मला सेवेला २४ वर्षे पूर्ण झाले आहेत तर मला आता कोणती वेतनश्रेणी लागू करण्यात येईल कृपया मार्गदर्शन करावे
@vivekdeolasi59493 жыл бұрын
शिक्षण विभाग कालबद्ध पदोन्नती २४ वर्षे जी.आर. शिक्षकेतर वंछीत का?
@shaikhayub89083 жыл бұрын
1/1/2016 ला मला वेतन वाढ मिळत होती भी पदविधर प्राथमिक शिक्षक आहे माझा पगार ईतर शिक्षका पेक्षा 600 रूपये ने कमी आहे मला 01/01/2004ला पदविधर चे ग्रेड मिऴाले होते कृपया मार्गदर्शन करावे
@shivanandswami7079 Жыл бұрын
मला 2012 ला 24 वर्ष झाले मला विकल्प 2016 वेतन आयोगापासून दिला तर चालेल का कारण 2012 पासून जर मी निवड चाचणी घेतली तर माझे नुकसान होते करी मार्गदर्शन करावे
@माझीशाळामाझेकार्यालय Жыл бұрын
नाहीं
@gondhalekarsandhya31462 жыл бұрын
१- 2011 ला सेवेची 24वर्ष पूर्ण झाली.2014ला विषय शिक्षिका पदोन्नती मिळाली.2015ला निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केले.पण अजून निवडश्रेणी फरक मिळाला नाही. २-शिवाय माझ्यानंतर 4वर्षांनी ज्युनिअर शिक्षक 100रू.नी बेसिक जास्त घेतो.याचप्रमाणे 6व्या वेतन आयोगात ही नुकसान झाले आहे.तर ही तफावत दूर होणार आहे का?कृपया शंकानिरसन व्हावे.
@santoshghanokar70942 жыл бұрын
6 व्या वेतन आयोगानुसार वर्ग 4 मधुन वर्ग 3 मध्ये नियुक्ती दिल्यानंतर 1 जुलै चे वार्षीक वेतनवाढ दिल्यानंतर वेतन निश्चिती करावी करीता विकल्प चा नमुना पाठवावा
@pM-wg8ur3 жыл бұрын
Sir jar eka teacher la varisht shreni manjur zali .tyanantar tyachi padonanti zali.padonnaticya padawar punha 12varchashi sewa zalyanantar punha varishth vetan shreni milu shakate kay.
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
कोणत्या पदावर पदोन्नती झाली
@Drawingmyworld-p3r2 жыл бұрын
अप्रिल 22 ला पदोन्नति जाली आहे .विकल्प जुलै चा दिला नाही तर वेतन वाढ जानेवारी 2023 ला मिळेल काय
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
हो, पण जुलै चा विकल्प द्या
@chandfulzele17352 жыл бұрын
सर मला 1/6/2021 ला पद्दोनती s-10 वरुन s-14 मध्ये मिळाली आहे. 1-6-2021 ला माझे बेसिक 34900 होते तर पद्दोनती नंतर माझे बेसिक किती होणार सर. प्लिज कळवा सर.
@latajadhao19262 жыл бұрын
सर,रिप्लाय देणे, १५मे २०२२ ला वरिष्ठ व निवड प्रशिक्षण चालू होणार होते, पण अद्याप पावेतो फक्त रजिस्ट्रेशन बद्दल सांगतात ,अजून कोणतेही व्हिडीओ प्रशिक्षणाबद्ल चालू नाहीत आणि पासवर्ड व यूझर आयडीपण नाही. सर रिप्लाय देणे.
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
मिळणार आहे मॅडम
@ravindradhage38063 жыл бұрын
30जुन हि सेवा निवृत्त असल्यास जुलैची वेतनवाढ मिळते काय
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
नाही
@dewanandmohite19742 жыл бұрын
16/05/2022ला वरीष्ठ श्रेणी मंजुर झाली 63200सर माझे पुढील बेसिक सागा
@baliramgiradkar37643 жыл бұрын
Good
@MahadeoshivarakarHappyMaths3 жыл бұрын
What about 10,20,30 year
@rajendrathokale98983 жыл бұрын
निवड स्रेनी प्राथमिक शिक्षकान मिळेल त्याचवेळी तुमचें म्हणणे बरोबर आहे की चुक आहे तेसमजेल .
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
आहो सर मिळते रु 4300 ग्रेड पे ची पण त्याला सर्व निकष पूर्ण लागतात
@jagdishrathod4242 Жыл бұрын
Sisaketar karmchari 24
@ProfGulabraoBhoyarMAMEdSET3 жыл бұрын
19 जानेवारी 2012ला नियमित झालो तर वेतनवाढ केव्हा मिडणार...
@abhijeetsuralkar95773 жыл бұрын
July2012 ला
@sairam_sonawane3 жыл бұрын
Thanks
@kavitapotdar8313 жыл бұрын
सर खाजगी शाळेतील शिक्षकासाठी २०% अट आहे का?
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
हो मॅडम
@manjushapage62933 жыл бұрын
Exact date 1 jan asel tar
@माझीशाळामाझेकार्यालय3 жыл бұрын
मग 1 तारखेला घ्यायला चालेल
@machhindrapardeshi80583 жыл бұрын
सर माझी 22 वर्षे सा. शिक्षक म्हणून तर 2 वर्षे पर्यवेक्षक म्हणून सेवा झालेली आहे तर मला निवड श्रेणी मिळू शकते का ? क्रुपया मार्गदर्शन मिळावे . whatsapp no 9763066895