स्व इच्छा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा फॅक्टर व 15 वर्षे किंवा 12 वर्षानंतर विकलेली पेशंट ची रक्कम व पेन्शन मध्ये कशा पद्धतीची वाढ होते याचा व्हिडियो टाकणी खूप छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
@anantchavhan121Ай бұрын
👌👌👌👍👍👍ऊत्तम माहिती मिळाली
@pandurangahirarao48672 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन जय महाराष्ट्र
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
धन्यवाद
@udaysinghsardesai60112 ай бұрын
खूपच छान!
@rgpatil59864 ай бұрын
सर आपण सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आम्ही आपले मनःपूर्वक आभार आहे
@Dattapasalkar-no5lk2 ай бұрын
उत्तम माहिती दिली सर
@charanjadhao19592 ай бұрын
योग्य माहीती दिली खरोखरच धन्यवाद सर जय महाराष्ट्र
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
धन्यवाद
@ashatirmale33032 ай бұрын
खुप छान माहिती दिलीय सर
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
धन्यवाद
@anantchavhan121Ай бұрын
धन्यवाद सर
@surekhajadhav36602 ай бұрын
खूप छान माहिती
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
धन्यवाद
@udaymestri85172 ай бұрын
नक्कीच
@prabhakarjadhao33833 ай бұрын
Best
@phirojnaikwadi58912 ай бұрын
खूपच छान माहिती सर जी
@gajanankarnewar30453 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती आहे
@prafulahirkar.64584 ай бұрын
उपयुक्त माहिती. 👌
@AanaSurve-m3t2 ай бұрын
🙏😊
@murlidharnemade3169 ай бұрын
माहिती उपयुक्त आहे.
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
धन्यवाद
@ashokpatil63622 ай бұрын
Excellent sir
@RameshLanjekar-nt3fv2 ай бұрын
Very nice sir
@magdumshaikh1069 ай бұрын
Very nice information sir.
@sarikashetty82073 ай бұрын
Good information Thanks sir
@arunawayal37989 ай бұрын
Nice information sir
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
धन्यवाद
@MathsHungerbyvinodsir9 ай бұрын
Very good information sir
@anghamanjrekar33559 ай бұрын
58पेक्षा कमी वयात सेवानिवृत्ती घेतली तर factor कोणता
@rameshgaikwad79162 ай бұрын
Nice sir
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
धन्यवाद सर
@MadhukarBorase-p5h5 ай бұрын
Good 👌👌👌👌
@kishorghumade8792 ай бұрын
Nice
@कृष्णाहावरे3 ай бұрын
Nice video
@hetalpatel40119 ай бұрын
Very usefull sir 🙏
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
धन्यवाद
@shri.samadhanhiwarkar41435 ай бұрын
Good sir
@माझीशाळामाझेकार्यालय5 ай бұрын
धन्यवाद
@balasahebghadge71272 ай бұрын
पेन्शन विकलेली केव्हाही चांगली आहे मात्र त्या रकमेचा योग्य वापर करता आला पाहिजे
@ramdasdhamodkar68849 ай бұрын
Very nice info. Sir
@bhosaleprabhakar3369Ай бұрын
पेंशन विक्री ही आपल्याच पैशातून आपण अगाऊ घेतलेली रक्कम असेल तर परत फेड करताना त्यावर व्याज का भरावे लागते . पेंशन विक्री ची जेवढी अगाऊ रक्कम मिळाली असेल तेवढीच परत फेड सरकारने वसुल केली पाहिजे
@gajananjadhav5600Ай бұрын
नमस्कार सर kotwal या post बद्दल वीडियो banva retirement फंड
@ravindrapawar8854Ай бұрын
Nemane Jasti jast kiti takke pention vikri karaychi aste
@limbrajlandgaelandge64322 ай бұрын
मी आर्मी मधून 31 वर्षे झालं रिटायर होऊन अजूनही रिकव्हरी चालू आहे
@sunitataralkar3683Ай бұрын
संपूर्ण विचार केला तर लक्षात येईल की कोणतीच बँक इतकी रक्कम देणार नाही म्हणून पेनशीण विक्री चांगली आहे.
@माझीशाळामाझेकार्यालयАй бұрын
बरोबरच
@sagaringawale52056 ай бұрын
40 % cut jalela hafta 15 year ....same ch rahil ki ...8 th pay mdhe basci chang jal tr ...40% rakkam pn change hoil
@achanets67602 ай бұрын
रूपयाची गरज नसेल तर,उगीच रू.मिळतात म्हणून विक्री करू नये.रूपयाची निकड पाहून निर्णय घेणे केंव्हाही चांगले.
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
बरोबर
@devendravardhe42519 ай бұрын
काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी नवीन पेन्शन योजना विषयी विधानसभेमध्ये घोषणा केली आहे त्यासंदर्भात कृपया व्हिडिओ बनवा
@aparnalad62079 ай бұрын
🎉
@arunlakhkar7836Ай бұрын
फॅक्टर कशा काढव्याचा ते सविस्तर सांगा सर जी....
@vakobapatil80537 ай бұрын
15 15 वर्षाच्या आत व्यक्ती किंवा कर्मचारी मयत झाल्यास सदरची रक्कम भरावी
@mahadevbhosale21042 ай бұрын
सेवानिवृत्तीनंतर किती दिवसात पेन्शन विक्री करता येते, जीआरमध्ये काय कालावधी आहे ते नमूद करावेसे वाटते
@VishnuSarode-ti2cv5 ай бұрын
12 varshyananer vikree pension milanyababat kay zale?
@ganeshkatre98039 ай бұрын
Restoration of commuted pension after 12years instead of 15years is essential.
@jaydeepyadav22799 ай бұрын
Factor बाबत माहिती द्यावी सर
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
Ok
@SantoshRathod-l9i9 ай бұрын
Sir Kay aapan sevet astana retirement honya pahile pension viku shakto ka
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
नाही
@suhaskadam21992 ай бұрын
वय वर्ष 80 च्या नंतर पेन्शन किती टक्के वाढणार आहे मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे gr निघाला आहे काय हे आपण सांगावे धन्यवाद सर
@DigambarSawant-z9q2 ай бұрын
सर माझी सेवा 27 व आहे
@rushikesha46028 ай бұрын
सर आमच्या शाळेत कुणी ऐकायला तयारच नाही कि पेन्शन विक्री ची वसुली होते म्हणून ते म्हणतात विक्री केली म्हणजे केली वसुली बिसुली काही नसते यांना प्रूफ म्हणून काय दाखवावे हेच समजत नाही 😂
@ashathosar76747 ай бұрын
🙏
@sunilgawde62199 ай бұрын
सर, पेन्शन विक्री चा कपातीचा साधारणपणे किती हप्ता जाणार? तुम्ही जे उदाहरण दाखवले, त्याचे, क्रुपया मार्गदर्शनपर सांगणे.
@prakashsalvi10859 ай бұрын
पेन्शन विकली नाही तर महिन्याला जी पेन्शन मिळते तिच्यात वाढ होते का
@nirmalachavan62079 ай бұрын
पेंशन विक़ीकरायची नाही काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
@sureshchavan-qm2qy2 ай бұрын
वर्धा येथील काही अधिकारी व करयांशासनाकडे तक्रार केली आहे की 15वर्षा ऐवजी 13.03वर्षाचं पेन्शन विक्रीची कपात करावी. याबाबत आपण सविस्तर समजाऊन सांगा
@rupeshsutar9292Ай бұрын
मयत कर्मचारी यांची पेंशन विक्री करता येते का
@Nasirkhan-cu1sq3 ай бұрын
सर! कुटुंब निवृत्ती वेतन 10 वर्षांनी किती कमी होते ?
@pundlikkhairnar79189 ай бұрын
माझी सेवा ३८वर्ष झाली आहे.तर मला पेंशन किती बसेल.
@rajendrakeshavmoreumrdenan24322 ай бұрын
माझी सेवा 27वर्ष झाली आहे.
@santoshlohakare98809 ай бұрын
कमी जास्त नौकरी झाली असेल तर Factor कसा काढावा त्याचे नेमके सुत्र काय आहे
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
Ok
@bodhraj70438 ай бұрын
अर्ज कधी करावा
@joytimahajan11752 ай бұрын
सर माझी सेवानिवृत्ती मे मध्ये आहे पेन्शनसाठी व फंडासाठी आवश्यक ती माहिती द्याल का
@ranjanaraut19833 ай бұрын
पेन्शन विक्री केल्यानंतर जर पेन्शन धारक 15वर्षाच्या आत मयत झाल्यास वसुली बंद होते का?
@pradipgaikwad94889 ай бұрын
सर वसुली पठाणी व्याजाने घेतात हे एकदम चूक आहे.
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
Correct
@rajanshinde86029 ай бұрын
जे एमआयडीसी मधे काम करणारे कामगार आहेत त्यांना पेन्शन विकता येते का
@dewanandramteke29936 ай бұрын
300 दिवस रजा शिल्लक असतात त्याचे काही पैसे मिळतात काय. याबाबत माहिती दया वी.
@ambadasmithapelli38989 ай бұрын
सर मी एका संस्थे मदे काम करीत असून मला 13 वर्ष झ्हाली असून आमच्या संस्थेचे 50/ 60 हास्कूल असून माझे आज रोझी चे वय 45 वर्षे असून येणाऱ्या शिक्षकेत्तर भरती मदे मला अर्ज करत येइल का मला वया मदे सवळत मिळेल का
@anilchafekar90744 ай бұрын
पेशन विक्री केवहा पर्यंत करता येते
@Patts772 ай бұрын
Sir तुमचा contact no. मिळेल का? माझे वडील retire नंतर 3 महिन्यात त्यांचं निधन झालं आहे , मला अजून pension विक्री ची रक्कम मिळालेली nhi
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
वडिलांची पेन्शन सु झालेली आहे का?
@suhaswaghmare30028 ай бұрын
सर बार्शी शहरात गट नंबर 870/3 मध्ये नपबा, दुनिका, तलाठी कार्यालय यांनी प्लाट 179तर गुंठेवारी 206 चौ मी असे 14 प्लाट केले व विक्री केली आहे25 आर फेर गुंठेवारी 40 आर केली आहे साहेब याची चौकशी व्हावी ही विनंती🙏😊
@sunilkhamkar27049 ай бұрын
सर मी पेन्शन विक्री केलेली आहे 17 महिने पूर्ण झाली आहे आता मला पेन्शन विक्री केलेली रक्कम परत भरायची आहे ती रक्कम परत करता येते का
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
ट्रे झरी मध्ये विचारा सर
@AnnappaTaral2 ай бұрын
विक्री केले रक्कम 15 वर्ष नंतर मिळते का
@gopaldhole39349 ай бұрын
विस वर्ष नोकरी बेसीक पे 53000 तर किती पेन्शन मिळेल
@Mohite-gi7hg9 ай бұрын
माहिती खूप छान आहे, पण आपण फक्त government पगार धारकांचे सांगता. खाजगी नोकरीतील प गा र गृहीत धरून सांगितले तर बरे होईल
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
Ok सर
@ushakale86565 ай бұрын
पेन्शन विकावी काय ॽ
@amolkundgir69889 ай бұрын
सर तुमचा नंबर द्या
@kirtipanat30939 ай бұрын
पेंशन विक्री केलयानंतर ती विकलेली पेंशन परत किती मिळते
@rajushelke67019 ай бұрын
सर पेन्शन विक्री ही सर्व सरकारी नोकरी वाल्याना आहे. पण जळगाव मनपा मध्ये हा नियम बंद आहे त्या साठी काय करावं लागेल प्लीज माहित द्या सर 🙏