बापू तुमचे विचार पटतच आम्हाला ❤ताई, जळणार्या लोकांची पार राख झाली पाहिजे जळून जळून, ईतके प्रगती करायची कष्ट करून ❤तुम्ही खूप समाधानी, हसत मुख आहात, आई, बापू चि साक्षात विठ्ठल रुक्मिणी सारखी खंबीर साथ आहे ❤ रवी दादा चा पाठींबा आहे.तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. ❤❤❤❤
@archanakukade3558Сағат бұрын
Bapu .खुप छान आहे
@SuvarnaGavhane-n5t18 сағат бұрын
बापु एक नबरं माणूस आहे❤
@sunitahushare478418 сағат бұрын
बापू खूपच छान बोलतात
@bharatshinde399518 сағат бұрын
एकदम मस्त बापू
@advatul17405 сағат бұрын
04:26 बापुना आईने दिली गोड समज.. बापु हि तिरक बोलतात..तिला नेहमी 🤣🤣 बापूंना सुनाचं खूप कौतुक 👍🤗
@LeelaShirole8 сағат бұрын
बापू लय भारी बापू पुण्याला ₹10 ला गड्डी आहे कोथिंबिरीची
@SanjayShinde-hp4tr11 сағат бұрын
जेष्ठ माणसं घरात असल्याशिवाय घराला शोभा नसते. ..,. रेश्मा बापूला नमस्कार सांग 🙏
@suvarnasable67289 сағат бұрын
बापू रानात काम करतात मंजे कपडे मळणारच बापू खुप खूप मेहेनत करतात. नमस्कार बापू 🙏🙏 माझे वडील पण असच मेहेत करायचे तुम्हाला बघून माझ्या वडिलांची नेहेमी आठवण होते.🙏
@bhagwanrathod99502 сағат бұрын
Bapu ekdam ok
@manojjadhav595818 сағат бұрын
एक नंबर बोललात बापू 👍👍👍👍👍👍😊....शुभ रात्री 😊
@amitkale429318 сағат бұрын
रेश्मा वहिनी विचारी खूप दमते कष्ट खूप करते👍👍👍👍
@sangitasawant288619 сағат бұрын
बापू शेती खूप छान पद्धति ने करतात
@ManishaBirari-fj8im8 сағат бұрын
समजदार व्यक्ती बापु
@SarikaSalunkhe-fc5fd8 сағат бұрын
बापु खुप मस्त आहेत
@deepmalashinde333218 сағат бұрын
🙏Bapu 😊 kiti chan disat hirav gaar mast😊shubh ratri 😴