प्रियंका खरं तर पूजाला पिहू ला ओवाळायला लावायला पाहिजे होतं अडचण आली म्हणून काय झालं तिच्या स्वतःच्या लेकराला आईने ओवाळीत नाही म्हणल्यावर किती वाईट वाटत असेल आज संध्याकाळी तरी तसं करू नका पूजाला ओवाळू द्या पिहू ला
@RenukaPatil-bf5tl15 сағат бұрын
अगदी बरोबर बोलतात
@ArchanaSurvase-d7z13 сағат бұрын
Ho brobar aahe
@vandanapawar922214 сағат бұрын
बरोबर आहे आईचा विटाळ सोताचया पोरांना नाही लागत कोणत्या जमान्यात जगतात दूनिया किती पुढे गेली जुन्या जमान्यातच आहेत का तूम्ही
@AmrutaGonjari-k8u13 сағат бұрын
माणूस वितालातूनच जन्माला येतो आई cha चालत सगळं पूजा ला रात्री ओवाळूद्या पिहूला फक्त ते कुंकू हळद थोडंसं बाजूला घ्या ताटात ओवाळण्यासाठी परत देवापाशी न्यायला अडचण होणार नही
@sarikakhade549814 сағат бұрын
Happy birthday pihu 🎉🎂🍫
@pappunangare9079 сағат бұрын
Happy birthday pihu 🎂🎂🎂
@ketanhule108810 сағат бұрын
पीहूला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा
@ReshmaShaikh-ek1jb13 сағат бұрын
Happy birthday pihu 🎂🍫🎉🎊🥳👑🥰😍
@babitasingh572810 сағат бұрын
Happy Birthday Pillu 🎂🍫🎉🎊♥️😘
@pappunangare9079 сағат бұрын
Khup Chan zala tumacha vidio
@SharadaBhodane15 сағат бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@yamunahatwate300415 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😅😅
@PratibhaBhosale-s8q15 сағат бұрын
❤🎉🎉🎉🎉
@swapnalichakre272013 сағат бұрын
Adchan ali mhanun as ka me ter pahilyanda ikl jag kuthe chall priyanka.
@ShubhangivhangondeVhangonde15 сағат бұрын
Kysa kshyla sodata vyvastet veni ghalat java
@MayuriHotkar-zs7ko13 сағат бұрын
आमच्या पण घरी असंच पाळतात चार दिवस काय करून देत नाहीत