वंदनीय भंदन्त करुणानंन्द जी थेरो आपल्याला त्रिवार वंदन करतो आपण आठ प्रकारचे लोकांचे स्वभावाचे विश्लेषण अत्यंत मार्मिक केलात त्याबद्दल मी आपले ऋणव्यक्त करतोय
@kiranhatagale4554 Жыл бұрын
वंदनीय पुज्य भंतेजी 💐💐🙏🙏🙏 साधू साधू साधू
@SiddharthaDabhade-ij7xqАй бұрын
साधू साधू साधू 🪷🪷🪷
@omprakashgargam53422 жыл бұрын
वंदामि भन्तेजी , उत्तम आणि कल्याणकारी बुदधवाणी ऐकण्याची संधी मिळाली ... आपल्याकडून मला लाभलेली उत्तमोत्तम देसना आहे....वंदामी भन्तेजी
जय भीम भंत्ते जी खुप मधुर वाणी असुन उदाहरण देऊन प्रवचन समजायला सोपे जाते आहे.आता पर्यय अशा प्रकारे मार्गदर्शन ऐकले नाही. साधु..साधु ..साधु..
@VaishliJetithorАй бұрын
,👌👌
@adv.nikaljerajub.80182 жыл бұрын
वंदामी भंते! जयभीम! योग्य धम्मोपदेश मिळाला. त्यामुळे एकूण आठ दुषीत स्वभावाच्या लोकांची ओळख झाली. जिवन जगताना अशा स्वभावा पासून अलिप्त राहणे योग्य राहील. व जिवन सुखकर होईल. साधु! साधु! साधु!
@pradipkakde7780 Жыл бұрын
वंदामी भंत्ते.🙏 खुप छान पद्धतीने समजुन सांगता , मी दररोज तुम्ही दीलेली धम्मदेसणा ऐकतो,मन खुप प्रसन्न होते... साधू साधू साधू🙏🙏🙏💐💐💐
@janardhaningle2012 жыл бұрын
वन्दामी बनते उपासक जनार्दन इंगळे मुंबई ठाणे आपली धम्मदेशना वर्षावासामध्ये रोज ऐकण्याचे भाग्य मिळाल आहे आपण सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजून सांगत आहात आपणास दीर्घ आयुष्य लाभो आप आम्हा सर्व प्रति मंगल कामना अशीच असू द्या वंदामे बनते
वंदामि भंतेजी, वेळोवेळी धम्मचर्चा करणे, धम्म श्रवन करणे पुण्यकर्म आहे. फार छान प्रवचन झाले.
@sureshbhagat7382 Жыл бұрын
Vandami Bhanteji -NAMO Budhay NAMO dhamay NAMO Sanghay 👍🙏🙏🙏🌷🌷🌷🌹🌹🌹🌻🌻🌻🌻🌻🌻🌺🌺🌺🌺🌺🌺
@RajaramLokhande-t5w Жыл бұрын
वंदामि भंतेजी🙏🙏🙏💐💐💐💐💐 आपली धम्म देसना ऐकून मनाला आनंद होतो. अज्ञान दूर होते. तसेच मनाला शांती मिळते. साधू🙏 साधू🙏 साधू🙏
@smitamarchande17742 жыл бұрын
वंदामी भंतेजी🙏🙏 साधू साधू साधू
@ashokgaurkhede78752 жыл бұрын
वंदामी भंतेजी उत्कृष्ट धममदेसाना. एक विनंती आहे आम्हाला भरंभ्रांती वर धम्म देसना द्यावी व उपकृत कराल.आपणाला बुद्ध.धम्म. संघ आणि सारे देवता उदंड आयुष्य देवो आणि अठ्ठ पुरिस पुग्ग ला होऊन परमासात्याचा लाभ होवो.
🌷🌷 वंदामी भंतेजी 🌷🌷 नमो बुद्धाय 🌷🌷 जयभीम 🌷🌷 साधू साधू साधू अर्थ पूर्ण धम्म देसणा 🙏🙏
@radheshyamavatare61712 жыл бұрын
वंदामी भंते! आपली धम्म प्रवचनाची भाषा खुप प्रभावी,सोपी,सुमधूर मनात परिवर्तन करनारी आहे.साधू -३ मी आपले धम्म प्रवचण नेहमी ऐकत असतो.(आर.एन.अवतारे, जि.अमरावती.ता.अचलपूर.रा.चांदुरा जहांगीर)
@pravinsontake49032 жыл бұрын
Vandami bhanteji
@rajdande84952 жыл бұрын
वंदामी भंतेजी आपली मधूर वाणी ऐकायला मिळते त्याबदद्ल मी आपली खुपखुप आभारी आहे भंतेजी बाबा साहेबाच्या २२ प्रतिज्ञा च वेळोवेळी वाचन व्हाव कारण समाजात नावालाच बोद्ध आहे🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@arvindborkar2462 жыл бұрын
मिअरविंद बोरकर यवतमाळ वंदामी भंतेजी मधूरवानी ऐकायला मिळते ह्याबद्दल बोरकर परीवार आपले आभारी आहे.
@dhanrajkhobragade3303 Жыл бұрын
Vandami Bhante ji sadhu sadhu sadhu namo Buddhay Jay bhim
@savitatamgadge8566 Жыл бұрын
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu anumodami
@gajananingole50742 жыл бұрын
वंदन, भंतेजी , प्रवचन सोप होत,सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात परीवर्तन करणारे प्रवचन, साधू, साधू.....
@sudamkarnkal18552 жыл бұрын
वंदा मि भंतेजी, फारच मधुरवाणीने आपण धम्मदेसना देतात.मी नेहमीच आपले धम्मवचन ऐकत असतो.फारच प्रभावशाली वाणी आहे आपली.
@riteshtayade10624 ай бұрын
वंदामि भन्ते 🌹🌹🌹🌼🌼🌼💐💐💐🙏🙏🙏
@sanjaykamble63412 жыл бұрын
VANDAMI BHANTEJI Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹
@suryaahire86722 жыл бұрын
वंदामी भंतेजी खुप छान सर्व धम्मदेसना साधु साधु साधु🙏🙏🙏🌷🌷🌷
@manjushabambole69702 жыл бұрын
वंदामी भंतेजी🙏🙏🙏 अतिशय छान धम्म देशना
@SujataPopulwad Жыл бұрын
Namo buddhay.....
@amoljondhale482 жыл бұрын
वंदामी भन्ते 🙏💐🙏🤗खुप मधुर वाणी आहे तुमची, तुमचे जेव्हा पहिल्यांदा मी प्रवचन ऐकलं तेव्हाच तुमच्याशी बोलण्याची मनात इच्छा निर्माण झाली. मी तुम्हाला कॉल केला पण तुम्ही उचला नाही😊🙏 मला लहानपणा पासून भन्ते ना बोलावंसं वाटायचं पण भन्ते ला आदरपूर्वक कसं बोलावं माहिती न्हवत 😊🙏खेडेगाव असल्या मूळ इथले लोक बाहेर जात नाहीत म्हणून धम्माचं महत्व नाही, काही अडाणी पण आहेत ते तर सोडा माझ्या मते शिक्षण घेऊनही ज्यांना धम्माचं ज्ञान नाही महत्व नाही ते पण शिकून अडाणी माणसात मोडतात😀,इथे बुद्ध विहार नाही पण,मी आणि माझी पत्नी परभणीत गेल्यावर बुद्ध विहारात जाऊन येतोत तेथे जे कोणी ,माताजी भन्तेजी असतील त्याना माझ्या परीने धम्म दान देतो फळ दान करतो मन प्रसन्न होत ,आपण म्हणालात कि भोजन दानाला खूप महत्व आहे संघाला भोजन दान दिलं पाहिजे मलाही वाटलं की मी भन्ते ना माझ्या घरी भोजन द्यावं , त्या दिवशी विहारात गेल्यावर माताजी ना बोललो कि संघ भोजनाला येईल का पण त्यानी सांगितलं इथे संघ जमा करणे खूप कठीण आहे आमच्या कडे नागपूरला खुप संघ भेटतील संघ तर नाही पण मी येईल,त्याची पण धम्म देसना असते म्हणे रोज 2तास मी चर्चा केली त्याच्याशी अर्धा तास बोललो ,आपण कधी पूर्णा किंवा परभणीत येणार असल्यास कळवा आपली भेट घेण्याची इच्छा आहे ,वेळ भेटला तर कधी कॉल उचला🙏😊साधू साधू साधू💐💐💐💐
@bhaveshsalve3336 Жыл бұрын
.😅 km km😢n no no k me😢
@bhaveshsalve3336 Жыл бұрын
😂
@sohanshinde9380 Жыл бұрын
वंदमी भन्तेजी...🙏 खूपच सुंदर धम्म देसना....👌 साधू...! साधू...!! साधू...!!!
@pushpagaikwad3447 Жыл бұрын
Vanda me bhnte ji🌹🌹🌹🌹🌹🌹 Jay bhim namo buddhy🙏🙏🙏🙏❤❤❤
महमंगल सूत्त मध्ये धर्म चर्चा कोण सोबत केली पाहिजे. सविस्तर माहिती आपल्या मधुर वाणी तून मी आज ऐकली.मन तृप्त होऊन प्रसन्न वाटते. आपणास त्रिवार वंदन भंते जी 🙏🙏🙏💐💐💐💐
@physicalfitness69272 жыл бұрын
Vandami bhante nice speech like it
@star555vitekar32 жыл бұрын
सुंदर अतिसुंदर, अप्रतिमच,भंतेजी,🙏🙏
@bhagwandurge28532 жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद भदंत जी
@bhagwatsonawane33752 жыл бұрын
Vandami Bhanteji 🙏 Sadhu, Sadhu, Sadhu..🙏🌹
@shobhawathore1200 Жыл бұрын
वंदा मी भंते जी योग्य लोकशी वेळोवेळी धममचारचा केली पाहिजे खूपसुंदर सांगीतले आहे प्रभावी प्रवचन आहे. U tube आपल्यासाठी खरोखर बेस्ट आहे कारण त्याद्वारे अम्ही देस ना वेळ मिळेल तेव्हा कधी रात्री झोपताना कधी दुपारी कधी मन नाराज असेल तेव्हा आणि पहिजे त्या वेळी ऐकू शकतो . वारंवार ऐकल्याने बुध्द वचन बुध्द वानी लक्षात राहते . त्रिवार वंदन भंते जी.
@latathorat90252 жыл бұрын
वंदा मी भंतेजी खूपच छान प्रवचंन दिलं आहे. खुप खुप ऋणी आहोत आम्ही.आमचं भाग्य की . आम्हाला खूप दिवसानंतर इतके छान प्रवचन ऐकायला मिळत असल्याने धन्य झालो आहोत. साधू साधू.
@aakashsawale68192 жыл бұрын
vanda mi bhanteji🙏🙏🙏
@shakilaramteke4349 Жыл бұрын
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹खुपचसुंदर धम्म देसना सांगीतले आहे आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी मनोकामना आहे नमो बुद्धाय जयभिम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🪷💐🌼🎂🇪🇺🇪🇺🇪🇺
@minaltamgade38312 жыл бұрын
Vandami bhanteji kupp sundar🙏🌻🌍💐
@vaishaliujgare98302 жыл бұрын
Sadhu 🌹 Sadhu 🌹 Sadhu 🌹 vandami Bhanteji 🌹
@rixstar_ff13402 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹वंदन भन्ते जी
@RajaniRaut12349 ай бұрын
नमो बुद्धाय भंतेजी साधू साधू साधू🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaysakpal1045 Жыл бұрын
फार सुंदर वर्णन केले आहे भंन्ते नमो बुद्धाय जय भीम 🙏💐🇪🇺
@sushilajadhav80682 жыл бұрын
साधू साधू साधू 🙏🙏 खुप छान देसना आहे
@suhassomwane13 Жыл бұрын
बुद्ध, धम्म, संघ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीस त्रिवार वंदन. 🙏🙏
@shashikalaragade29954 ай бұрын
वंदा मी भंतेजी नमो बुद्धाय खूप सुंदर धम्मदेशना मधुर वाणी ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते पुन्हा पुन्हा ऐका वाटते मी धम्मदेशना ऐकतेx🙏🙏🌹🌹🙏🙏💐💐💐💐💐💙💙🙇♀️🙇♀️
@dattaajgare4892 жыл бұрын
Vandame bhantji Namo Budhay
@एनबीबुक2 жыл бұрын
वदांमी भन्ते आपली धम्मदेसना खुप काही शिकवुन जाते साधु साधु साधु🌹🌹🌹
@sunandaramteke8142 Жыл бұрын
Very nice Bhanteji
@mamtagajbhiye925617 күн бұрын
Vandami bhanteji 🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jay bhim 🙏🙏🙏