हा व्हिडिओ बघून कुणा कुणाची हृदयाची घंटी वाजली .😂😂
@kaveriwalavalkar11222 күн бұрын
😂😂 Khar aahe ❤❤
@NitinSawant-p7iКүн бұрын
यातून प्रेमात पडणार आणि सावध राहावे नाहीतर एकतर्फी प्रेमामध्ये माणूस वेडा होतो
@pradippatil83812 күн бұрын
Very nice video😊😊
@hemantkonde36092 күн бұрын
हृदयात वाजे something (( घंटा )) आजिबात नाही वाजली 😂😂 ((( प्रेम ))) हे नेहमी उघड्या डोळ्याने होतं किंवा केलं जातं...☺️ प्रेमात आपला स्वार्थ न बघता केलं जाणार (( प्रेम )) असतं...😍 विश्वासावर तर ते नातं टिकून असतं..🤭 चुकीच्या माणसाबरोबर फिरण्यापेक्षा एखाद्या आंधळ्याबरोबर फिरलेलं कधीही चांगलंच 😅 चूक करून सुद्धा तो मी नव्हेच असे छाती ठोक बोलणारे भरपूर येतं 🤣😬 मुळात (( प्रेम )) हे आवड , निवड , बघून कधीच केलं जातं नाही... त्या वक्तीबद्दल (( भावना )) महत्वाची😊
@surajpatole81942 күн бұрын
पैसे कमवा.....बाकी प्रेम-ब्रेम गेलं भोकात 🗿
@ayyubkhan-wn2gv3 күн бұрын
👍👍👍👍
@समीरपराडकर2 күн бұрын
Englis contents बरेच ऐकलेत.हे त्यापैकीच असावं.उदा.If shi does infront of u,किंवा If she is likes u,किंवा Awowan fall in love withe u,etc.