मी गेवराई तालुक्यातील एक शेतकरी आहे, मी गेल्या वर्षी तुती लागवड केली आहे पण पाण्याअभावी साठ टक्के झाडे जळून गेली. आता त्या जळालेल्या जागी बेणे लावू की रोपे लावू. पण रोपे खूप महाग आहेत. गेल्या वर्षी मी चार रुपये प्रति रोप घेऊन लागवड केलती
@ramdasaghav12915 жыл бұрын
तुतीचे रोप मिळतील योग्य दरात मो9325688886
@baliramdongare97535 жыл бұрын
प्रती रोप काय भाव मिळेल
@chiragtirodkar76486 жыл бұрын
दीपक जि आपण खूप छान माहिती देता पं मला पीक्टिकल करायचे आहे सरकारची सोय आहे जिथे आओं फील्ड ट्रेनिंग घेउ शकतो मि गीव्यचा आहे
@chhayabhosale23096 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
नमस्कार दादा आपण आपली शेती आपली प्रयोगशाळा या माध्यमातून खुप छान माहिती देत आहात मि नविन रेशिम शेतकरी आहे पहीली बॅच घ्यायची आहे आपण ब्लॅक बाॅक्सींग आणि ब्रशिंग विषयी माहिती व्हिडिओ टाका
@rajkadam8345 жыл бұрын
खरच आहे मला अनूभव आहे
@shivajipatil79646 жыл бұрын
Best
@sharadmore87186 жыл бұрын
Very nice information bhau
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@anitashelke46498 ай бұрын
Khad chatni cha video dakhva sir
@sunildhawle86556 жыл бұрын
एकदम मस्त माहिती दिली भाऊ मी नवीन तुतीची लागवड केली पण बाग जळाली उपाय सांगा
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
हुमनी आहे का बघा
@satishkarle42965 жыл бұрын
Chan Deepak Bhau Bhau 2x4 jallka
@gajananbokhare92082 жыл бұрын
सर हिवाळा मधे वातावरण मेन्टेन करण्यासाठी शेड मधे कशाचा वापर करावा
@gajananbokhare92082 жыл бұрын
सर हिवाळा मधे वातावरण मेन्टेन करण्यासाठी पिवळे बल्ब लावले तर चालेल का
@rushikeshgole70725 жыл бұрын
मी नवीन शेतकरी आहे तुतीची लागवड केली आहे बागेसाठी चांगला पाला किंवा रोपांच्या वाडीसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत
@rameshwarshewale11486 жыл бұрын
दीपक सर चंद्रिका वापरण्याऐवजी जर तुराठीचा वापर केला तर चालते का ? आणि तूर शेंगांच्या अवस्थे त असताना कोराजन ची फावरणी केलेली असल्यास त्या तुरटी चालते का एक व्हिडिओ बनवा plz
@rahulpatil-gz9bs6 жыл бұрын
मला रेशिम शेति करायचि आहे पन माहिती अभावि काहि करता नाही येत आहे.आपल मार्गदर्शन द्या.
@maheshgarad24636 жыл бұрын
Dada tuti 8mahinachi ahe batch ghati. Tar chale ka nahi tar kaun takuka
@ganeshgajarushi60115 жыл бұрын
Sar anudhan nai milat ka sar
@Dev-db2vf6 жыл бұрын
सेवितो हा ऱस वाटितो अनीका धन्यवाद
@pralhadpalwade63665 жыл бұрын
घ्या रे होऊ नका रानभरे
@mayurshinde25496 жыл бұрын
नमसकार भाऊ मि लातुर जिल्लातला आहे माजकड 2 एकर तुती आहे हे दुसरे2 वर्ष आहे आता पाऊस नसले मुळे पाणी टंचाई आहे इतीन पुढे 7-8 महीणे मुबलक पाणी नाही तर तुती बाग जगवणे कठीण आहे यावर काही उपाय सुचवा .
@vishnukantgalande70736 жыл бұрын
माझी ही च समस्या आहे
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
व्हिडिओ टाकतो भाऊ
@mayurshinde25496 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@dilipwanave95566 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@rangraomotipalle20555 жыл бұрын
मी पण लातूर जिल्ह्यातील आहे सर
@rajuchinnore83976 жыл бұрын
नमस्कार दादा. मला या आठवड्यात बेन लागवड करायची आहे, तरि करता येइल का.
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
होय
@harshadhande29505 жыл бұрын
Call me 9665904963 mala pan resham shethi
@girishjadhav2656 жыл бұрын
पाला सकस व लवकर वाढण्यास कोणते खत वापरावेत?
@abhishekkulkarni14963 жыл бұрын
तुती वर कोणते स्प्रे ग्याला पाहिजे मी नवीन लागवड करणार आहे
@moremahendra12856 жыл бұрын
पहिल्यांदा तुती कट करताना जमिनीपासून किती उंचीवर कट करावी
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
पाऊन ते एक फुटावर , जर खोड मजबूत करायचे असेल तर दिड फुट
@udaydambe57726 жыл бұрын
Sir... whats up var msg kela aahe .. check kra plz
@roshanpatil52776 жыл бұрын
Sir tumcha no. Band ahe Tumcha dusra no. Sanga
@bhushannaik11695 жыл бұрын
Tuti madhe khup Kunda aala aahe Kay karave
@ApliShetiApliPrayogshala5 жыл бұрын
तुती च्या झाडावर जाणार नाही या पद्धतीने राऊंडअप मारा
@amoldhere8096 жыл бұрын
तुमचा फोन नाही लागत आहे.तुमचा नवीन नंबर सांगा काही माहिती हवी आहे.
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
फोन जास्त प्रमाणात येत असल्याने बंद करावा लागला आपन प्रश्र्न विचारा नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवू
@amoldhere8096 жыл бұрын
मला नवीन तुती लागवड कराची आहे. तर आता केली तर चालेल का. पाणी भरपूर आहे
@ApliShetiApliPrayogshala6 жыл бұрын
होय करा
@amoldhere8096 жыл бұрын
५×५ केलीतर चालेल का कारण त्या मध्ये ट्रॅक्टर नी वाई करता येईल