Пікірлер
@sambhajipatil883
@sambhajipatil883 4 сағат бұрын
Sundr
@Kkp777k
@Kkp777k 6 сағат бұрын
आपल्या भागातील आहेत का , मलचिंग मिळेल का जालना येथे
@Kkp777k
@Kkp777k 6 сағат бұрын
छान दादा 1st comment
@Marathi_kattaTV
@Marathi_kattaTV 7 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/jF6amZ14jMutjMUfeature=shared
@rajendramothe7682
@rajendramothe7682 7 сағат бұрын
Hello sir
@sujitpatil3788
@sujitpatil3788 7 сағат бұрын
Petrol diesel...ahe ka
@ratandongare4571
@ratandongare4571 7 сағат бұрын
9hp price
@mitthudagde6095
@mitthudagde6095 9 сағат бұрын
सर तुमची फिश किती आहेत
@mitthudagde6095
@mitthudagde6095 9 сағат бұрын
Kahda किती फुट कराच आहे
@smitahonmutev1
@smitahonmutev1 10 сағат бұрын
बर चाललय काय
@pardhi7554
@pardhi7554 11 сағат бұрын
शेतकऱ्यांसाठी पोटतिडकेने बोलणारा खरा माणूस. जय गुरुदेव. जय आदिवासी. जय महाराष्ट्र.
@santoshsapkal5816
@santoshsapkal5816 12 сағат бұрын
चांगली फायद्याची पद्धत आहे.. मी तीन वर्षांपासून करत आहे. मी अजून SRT पद्धत सुरू केली नाही पण पऱ्हाटी कटर करत आहे,
@bhaskarbondre248
@bhaskarbondre248 12 сағат бұрын
किती एकर मध्ये 200 कुंटल झाली
@vijaykothawale9951
@vijaykothawale9951 13 сағат бұрын
मी माझ्या छतावरील पावसाचे पाणी बोअरवेल मध्ये सोडलेलं आहे तेव्हापासून आमचे पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे फरक पडतोच कुठेही असो...
@AdityaJadhav-y8f
@AdityaJadhav-y8f 14 сағат бұрын
सर मला जल तारा प्रकल्प रबवायचा आहे मला आपला नंबर भेटला तर खुप आभार होतील
@AdityaJadhav-y8f
@AdityaJadhav-y8f 14 сағат бұрын
दिपक सर नमस्कार 🙏
@sachinpatil4934
@sachinpatil4934 17 сағат бұрын
काहीच कामाचा नाही आहे तुरीचा चारा जर शेतकऱ्याला जनावरांसाठी मिळत नसेल तर काय कामाचं तुरीचा चारा खूप पौष्टिक असतो गुरांसाठी चारा या मशीनने मिळत नाही तूर देखील जास्त प्रमाणात उडते शेतकऱ्याचे नुकसान होतं चारा आणि तुरीचे पण नुकसान होते तूर जास्त उडते शेतात
@NitinShinde-x2m
@NitinShinde-x2m Күн бұрын
जूनहा भाहार आणि नविन बहार मोसंबी आणि कोणती veratiy मोसंबी चांगली आहे video बनवा
@anilbhosle5432
@anilbhosle5432 Күн бұрын
विहीर पासुन किती.अतरावर.करावे
@saurabhkhandare7114
@saurabhkhandare7114 Күн бұрын
आम्ही तयार आहोत
@saurabhkhandare7114
@saurabhkhandare7114 Күн бұрын
सर तुम्ही खुप मोलाची माहिती. दिली तुम्ही शेतकऱ्यांना देवदूतच आहात
@saurabhkhandare7114
@saurabhkhandare7114 Күн бұрын
🎉सर ह्यासाठी खर्च किती येतो
@someshwarraut6262
@someshwarraut6262 Күн бұрын
त्यानी काय नियोजन केलं यावर व्हिडीओ बनवा
@newindiasfarmer2891
@newindiasfarmer2891 Күн бұрын
तणनाशक चा डोस सांगा 20 लिटर पंप ल
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Күн бұрын
व्हिडिओ मधे सांगितला आहे भाऊ 40 मीली
@sanjaymnarwarekisan1804
@sanjaymnarwarekisan1804 Күн бұрын
भाऊ बगेचा पूना वीडियो बनवा
@someshwarraut6262
@someshwarraut6262 Күн бұрын
बाग कुठली आहे सर
@rajeshwani9274
@rajeshwani9274 Күн бұрын
सर माझ्या कडे ड्रीप नाही शार्पड जमीन आहे माझ्या जमिनीत माररोग येतो आपल्या व्हिडीओ मुळे प्रेरणा मिळाली 🙏🙏
@harishchandrakanode4016
@harishchandrakanode4016 Күн бұрын
नियोजनबद्ध पद्धतीने विक्रमी उत्पादन... खूप छान सोयाबीनचे उत्पादन किती झाले ??
@gajananchhabile2878
@gajananchhabile2878 Күн бұрын
मानस जास्त दाखवले व तुर पीक कमी दाखवल
@shaileshsondawale8765
@shaileshsondawale8765 Күн бұрын
Khup Chan.....
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 Күн бұрын
बाकीचे साहित्य पाहिजे तेव्हा टोकन यंत्र घेऊन शेतकरी काय करणार .
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 Күн бұрын
बाकीचे साहित्य पाहिजे तेव्हा टोकन यंत्र घेऊन शेतकरी काय करणार .
@eknathshinde3023
@eknathshinde3023 Күн бұрын
शेतात तण नसेल तर पीक पूर्णपणे निरोगी राहते मग कोणतेही बायो बुरशी नाशक किंवा कीटकनाशक याची गरज भासत नाही असे मला वाटते राव या वर थोडे मार्गदर्शन करा सर
@eknathshinde3023
@eknathshinde3023 Күн бұрын
सर फक्त शेतात तण होऊ नये बाकी कोणत्याही खताची गरज नाही त्यासाठी मार्गदर्शन करावे
@vijayjagtap4931
@vijayjagtap4931 Күн бұрын
सोयाबीन वर तन नाशक मारले होते का? की खुरपणी केली?
@vishvaspatare9998
@vishvaspatare9998 Күн бұрын
मी केला होता उसात गहू 2014 साली परंतु उसातील गहू काढण्यासाठी लेबर टाळाटाळ करतात आणि उंदीर पण खूप होतात उसामध्ये
@PaulasAhire
@PaulasAhire Күн бұрын
माझी जमीन पावसाळ्यात दरवर्षी ऊपळते परिणाम पावसाळ्यात पिकच येत नाही त्यासाठी काही उपाय सांगा
@ravimore3817
@ravimore3817 Күн бұрын
सर dukaravar उपाय sanga
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 Күн бұрын
अतिशय सुंदर संकल्पना धन्यवाद सर🙏🌹
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 Күн бұрын
सर माझी दिड एकर जमीन पाऊस जास्त झाल्या वर ऊपळते पिकाचे नुकसान होते विहीर दुर आहे काही उपाय सुचवा 🙏
@madhavpatil4461
@madhavpatil4461 Күн бұрын
सर माझी 20ते25 फूट खोल काळी जमीन आहे, हा प्रयोग यशस्वी होईल का
@namdethakur-yn7ld
@namdethakur-yn7ld Күн бұрын
Khup chan guruji
@ShivamKendre-ng7ed
@ShivamKendre-ng7ed Күн бұрын
Khoob Khoob dhanyvad🎉🎉🎉🎉
@sajeetsardarjii3039
@sajeetsardarjii3039 Күн бұрын
❤🎉 👏 ❤
@santoshharal8267
@santoshharal8267 Күн бұрын
शेतातील नाला किंवा छोटी नदी जी चार सहा महिने वाहते. टोल खडक अगदी वरच आहे. तर त्या नालायमधेच किंवा नडीमध्ये शोषखड्डे केले तर कितीतरी पटीने अधिक फायदा होईल. तुमचं काय मत आहे
@user-rk2cd5od5d
@user-rk2cd5od5d Күн бұрын
Amchya kade chapat dagal aahe chalel ka
@ishwarrathod8040
@ishwarrathod8040 2 күн бұрын
सर विदर्भ मध्ये खूप समस्या आहे सर तुम्हाला बोलवलं तर तुम्ही येणार का 🙏
@shaileshsondawale8765
@shaileshsondawale8765 2 күн бұрын
A very great information...
@moreshwarkakade4068
@moreshwarkakade4068 2 күн бұрын
किती एकरातील उत्पन्न आहे दोन एकरातील आहे की पन्नास एकरातील आहे की फक्त बियाण्याचा प्रचार करणे चालू आहे तुरीला तरी बाजारात भाव कमी होत आहे सत्य सांगावे जंगली प्राण्यांचा त्रास खुप वाढत आहे डुक्कर रोही हरीण रानडुक्कर एकरी खर्च कमी लागते म्हणून राहिले तर तुमचे सांगण्यानुसार खर्च कमी येऊच शकत नाही लागलेला खर्च सत्येने सांगावे
@yogeshwarchoudhari9280
@yogeshwarchoudhari9280 2 күн бұрын
दिपक भाऊंचे आणि प्रा. डॉ. पुरूषोत्तम वायाळसर यांच मन:पुर्वक अभिनंदन . असे व्हिडीओ ही काळाची गरज ते विनामुल्य उपलब्ध करून देत आहेत . सर्व कामे सरकारी पातळीवर होणे शक्य नाही , म्हणून शेतक-यांनी स्वत:साठी या गोष्टी करण गरजेच आहे . साधारण पस्तीसचाळीस वर्षांपुर्वीपर्यत जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपआपल्या शेतात उतार पाहून 3फुट रूंद बाय 2ते 3 फुट खोल बाय 25 ते 30 फुट लांब असे गट (चर) खणत असत . त्यातूनही जमिनीत पाणी जिरविणे हाच उद्देश होता . दुर्दैवान आज शेतकरी आळशी झाल्यामुळे जळगांव जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळी अत्यंत खालावली आहे . तीथे अशा प्रकल्पांची अत्संत गरज आहे .
@amhimalkari
@amhimalkari 2 күн бұрын
Nice information
@dipakbhojane5054
@dipakbhojane5054 2 күн бұрын
आमच्याकडे खुप पाणी आहे.विहीर वरून वाहत आहे.आम्हाला गरज नाही जल ताराची.विहिरीतील पाणी रोज उपसाव लागतय आम्हाला