माझ्या बहुजन समाजातील सर्व कलाकार बंधू-भगिनी यांच्या कलेच्या जिद्दी जिवंत राहून कलेची उपासना केली त्यांच्या कलेला लाख लाख सलाम !!!! परिस्थितीवर मात करून कला सादर करणे सोपं नाही....!!!अशा काळात माझ्या बंधू-भगिनींनी कला सादर केली त्यांना नतमस्तक आणि प्रणाम!!!!!
@vaibhavmane19875 жыл бұрын
कलाकारा ला कला तर सादर करायचीच असते.पण तुमचे संस्कार डोक्यावरच्या पदर घेण्याने सांगितले.👌👌👌सलाम तुम्हाला आजी 😊
@makrandshewale62655 жыл бұрын
कारण त्या निरंकारी आहेत..... निरंकारी सत्संग ला जातात त्या ...ब्रम्हज्ञानी आहेत ...... धन निरंकार जी ... माताजी.🙏 सद्गुरू तुम्हाला दिर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.....
@akhileshroy52824 жыл бұрын
@@makrandshewale6265 like coment.
@khandushinde84953 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार
@mahadevkhandagale22015 жыл бұрын
जागृती न्युज चैनल हे वंचिताचा आवाज उठवणारे चैनल आहे.