🙏👍👌✌💪💪💪याला म्हणात जिवंत कला, वय झाले तरी दमदार रागडी पहाडी हाडां मासाचे कला सुटत नाही, असे शाहीर होणे शक्य नाही, पाठांतर 👍👌, देवा अशा कलाकार ना आयुष्य दे 🙏🕉🕉🕉🕉🕉🕉🙏🌹🌹🌹🌹🌹
@heeragadge18612 ай бұрын
ह्यला म्हणतात हाचे कलाकार, सर्वाचे नाव लक्षात ठेवणे अवघड आहे परंतु आज 8५ वर्षी च्या आजोबा च्या लक्षात आहे सलाम आजोबा, 🙏🙏💐💐
@sharadbhagwat99542 ай бұрын
सलाम तुमच्या कवणाला 🌹🙏🌹हया वयात तुम्ही सादरीकरण केले मनापासून वंदन 🌹🙏🌹
@RameshwarMohite-j9u2 ай бұрын
सलाम तुमच्या कानाला
@jagdishsalunke71362 ай бұрын
हडामासाचा जातिवंत कलाकार म्हणजे रामहरी भाट बाबा.अगदी याहीवयात खूप पहाडी आवाजात गायले.
@आम्हीनिमझेरीकर2 ай бұрын
जिवंत कला हाडा मासाचा खरा कलाकार
@appakute60842 ай бұрын
पेठकर बाबा आपणांस सलाम
@DattatrayJadhav2 ай бұрын
❤❤❤❤ देवा सर्व तमाशा कलावंताना खूप सुख समाधान, आर्थिक बळ दे❤
@राधाकृष्णजाधव-फ2च2 ай бұрын
जिवंत कला राम कृष्ण हारी
@bhausahebchitale14582 ай бұрын
नवीन कलाकारांनी आदर्श घ्यावा. काय जिद्द, पहाडी आवाज!!!
@आम्हीनिमझेरीकर2 ай бұрын
श्री राम हरी भाटकराना मानाचा मुजरा
@ganeshnalawade61692 ай бұрын
अप्रतिम 😢
@nivruttikorade792 ай бұрын
रामहरी पेठकर बाबांचे वय ८५ वर्ष आहे. पण प्रतिभा अद्याप जिवंत आहे. सलाम तुम्हाला बाबा👏👏