८९. संगणकीकृत ७/१२ मधील इतर हक्कातील कालबाहय पोकळीस्त नोंदी कमी करणे

  Рет қаралды 9,685

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Күн бұрын

Пікірлер: 71
@surajmohite19
@surajmohite19 3 жыл бұрын
खरोखर नाशिक विभागाने चांगले काम केले आहे, अनुकरणीय व कौतुकास्पद काम
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 3 жыл бұрын
Prahlad Kachare Sir , khup khup dhanyawad , hya prabodhanabaddal !!
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
Thanks for liking this content.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
मी महत्वाच्या वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी व व्यस्त असल्याने दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यन्त व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध करणे तसेच कॉमेंट्स व मेल ला उत्तरे देणे शक्य होणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी ही विनंती. गैरसोईबद्दल मी दिलगीर आहे. १ जानेवारी २०२२ पासून पुनः नहमीसारखे प्रत्येक आठवड्याला एक असे व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत आपण प्रसिद्ध केलेले ९० व्हिडिओ पाहात रहा. आपण नवीन व्हिडिओचे विषय, आपल्या सूचना, कॉमेंट्स, ईमेल पाठवित रहा, मी पुनः सुरू करेन तेव्हा हे सर्व वाचून उत्तरे देईन. प्रल्हाद कचरे.. विधी साक्षरता
@ujwalajoshi5848
@ujwalajoshi5848 3 жыл бұрын
अजून खूप प्रमाणात हे काम होणं आवश्यक आहे।कुठे मनुष्यबळ कमी आहे।भ्रष्टाचार ।।।व अनिच्छा
@shriharinaik1622
@shriharinaik1622 Жыл бұрын
Etar adhikar madhe vane shraddha ahe kase kadave. Ple San ga. Anna. Kaju ahe
@kawadugedam420
@kawadugedam420 3 жыл бұрын
सर १९८५-८६ साली उपविभागीय अधिकारी यांना आदिवासी शेत जमीन विक्री परवानगीचे अधिकार होते काय? असेल तर GR पाठवावे.
@ujwalajoshi5848
@ujwalajoshi5848 3 жыл бұрын
छान माहिती
@vikramsuryawanshi7607
@vikramsuryawanshi7607 3 жыл бұрын
Sir kup sudar aapan mahiti dilat
@ajitsid8094
@ajitsid8094 3 жыл бұрын
Sir happy Diwali.1975 may hamare grandfather ne land ka possession 10 rupay ka revenue ticket lagaker sadhe paper pe lekhar (written)de diya hai.abhi unke pass possession hai.sir kya o paper high Court may valid rehegya,sir pls answer me
@wasudeoluche7353
@wasudeoluche7353 5 ай бұрын
सर 1983 ला 7/12 वर ०.१६ h.r. पैकी ०.०४ h.r. वर अकृषक नोंद केली असून 7/12 वेगळा झालेला नाही. आणि सध्या त्या शेतीवर काही च नाही फक्त शेती वापर आहे तर ती नोंद कमी करता येईल काय? त्याबाबत GR किवा कलम कळवावे 🙏🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 5 ай бұрын
अकृषक परवानगी घेतली होती का? अशी नोंद का झाली ? उगीच खूप साऱ्या अकृषिक कराची मागणी करतील महसूल वाले. तुम्ही परवानगी ना घेता नोंद केली असेल तर तलाठी/ तहसीलदार यांना पत्र देऊन ती नोंद कमी करण्याची विनंती करा. अशा नोंदीसाठी वेगळा काही जी आर / कलम नाही, जसे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४२ a, b, k, d, ani ४४, ४४a pramane आदेश होतात/रद्द होतात तशा नोंदी होत राहतात. For updates you may get connected Follow the Pralhad Kachare - Legal Literacy channel on WhatsApp..view channel then click on top right corner: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
@wasudeoluche7353
@wasudeoluche7353 5 ай бұрын
आदरणीय Sir ती NAP -३६ सन 1983 ची नोंद आहे.
@Pk-ki1st
@Pk-ki1st 3 жыл бұрын
महाराष्ट्र शासन परिपत्रक दिं 21 सप्टेंबर 2017 नुसार 7/12 उताऱ्याच्या इतर हक्कातील लिज पेडन्सी शेरे घेवू नये या बाबतीत आदेश काढला आणि त्या अनुषंगाने नाशिक जिल्हाधिकारी मा. राधाकृष्ण बी. यांनी लिज पेंडन्सीच्या हजारो नोंदी रद्द करण्या बाबत स्पष्ट परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी केली. म्हणूनच मी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांचे आभार मानतो. तसेच असे अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात मिळो.
@dinkarandhale9511
@dinkarandhale9511 5 ай бұрын
नसं
@dilipparkar5034
@dilipparkar5034 Жыл бұрын
GR.zala ahe ka
@surajpatil8111
@surajpatil8111 Жыл бұрын
इतर हक्कामध्ये बिना कब्जा वारसदार नोंद आहे व ते वारसदार मयत आहेत ही फेरफार नोंद कशी कमी करावी.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
तलाठी / तहसीलदार यांचे कडे अर्ज करा, त्यांना आवश्यक वाटेल ती चौकशी करतील ते
@rutikmane1200
@rutikmane1200 3 жыл бұрын
@Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता सर.. १९५८ पूर्वी कमी जास्त पत्रक द्वारे ज्यांची जमीन घेतली जाते त्यांना त्याच्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी जमीन मोबदला म्हणून दिली जाते का ? का ज्यांची जमीन घेतली जाते त्यांना पैसे मोबदला म्हणून दिले जातात..? जर पैसे दिले असतील तर त्याची माहिती कुठ आणि कशी मिळेल? **...१९५८ पूर्वीचं कमी जास्त पत्रक नुसार जमीन घेतली असेल तर काय मोबदला मिळायला पाहिजे..?
@ranilad7216
@ranilad7216 2 жыл бұрын
Sir mazya 7/ 12 madhe itar hakka madhe samabh naslele nav ahet Kami kashi karavai
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
या व्हिडिओ मध्ये चर्चा केली, पुन्हा एकदा ऐका
@sachinavhad9432
@sachinavhad9432 2 жыл бұрын
Saganakiya 7/12 madhe anewari shetra kase lihale jate samuhik khatyamadhe
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
आता आनेवरी लिहीत नाहीत, सरळ प्रत्येकाचेच क्षेत्र असेल ते नोंदविले जाते किंवा सामायिक क्षेत्र दाखविले जाते.
@sachinavhad9432
@sachinavhad9432 2 жыл бұрын
सदर ७/१२ मध्ये आता सामूहिक क्षेत्र दाखवत आहे पण त्यातील १ का सहधारकाने कलम १५५ अंर्तगत आणेवारी प्रमाणे क्षेत्र हेक्टर आर मध्ये दुरुस्ती करण्याची तहसीलदारांकडे अर्ज केला आहे. सदर गटाचे वाटप अर्जावरून १९८५ साली झाले आहे पण ती आणेवारी चुकीची दाखल झाली आहे आणि वाटप हि सरस निरस झाले नाही आहे फक्त अर्जा वरून आणेवारी दाखल आहे इतर सहधारकांना ती आणेवारी मान्य नाही आहे असे असेल तर हि तहसिदार १ का सहधारकाचा अर्जानुसार आणेवारी प्रमाणे क्षेत्र हेक्टर आर मध्ये दुरुस्ती करू शकतात का? आणेवारीची कायद्यामध्ये तरतूद आहे?
@Suryoday
@Suryoday 11 ай бұрын
सर माझ्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकार मध्ये माझे चुलत खापर पणजोबा यांची ख. घे. अशी नोंद लागलेली आहे, अशी नोंद पोकलिस्त म्हणुन घेतली जाईल का, किंवा ती नोंद कशी काढावी, कृपया मार्गदर्शन करावे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 11 ай бұрын
कुणाची हरकत नसेल तर पोकळीस्त नोंद म्हणून कमी होऊ शकेल. तहसीलदार यांचेकडे 7/12 जोडून अर्ज करा.
@rajshrisable5446
@rajshrisable5446 2 жыл бұрын
Sir mazhya 7/12 madhe kulkayda kalam63a1 kharedi vikari partibhand ale ahe माहिती sanga
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
खरेदी घेणारे शेतकरी नसल्यास असा शेरा येतो... त्या शेऱ्याचा फेरफार काढून वाचून पाहा
@rajshrisable5446
@rajshrisable5446 2 жыл бұрын
Hi jamin bigar shetkari ne Vikat ghetli ka ani konakadun amhi vikali nahi
@rajshrisable5446
@rajshrisable5446 2 жыл бұрын
Hi jamin bigar shetkari ne Vikat ghetli ka ani konakadun amhi vikali nahi
@rajshrisable5446
@rajshrisable5446 2 жыл бұрын
Ferfar kadhle thyache 63 a1 che Ferfar nahi 2020 la te etar adhikar la ale
@kailasbodke1923
@kailasbodke1923 3 жыл бұрын
सर पोट खराबा नोंदी अनावश्यक नोंदी मध्ये येतात का आणि असल्यास त्या कमी कश्या करता येऊ शकतात
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
नाहीं,पोटाखराबा हा जमिनीचा न पिकणारा भाग असतो. त्यामधे अ आणि ब असे प्रकार असतात. जे लागवडीखाली आणता येऊ शकते त्यावर आता आकारणी होऊ शकते. याला अनावश्यक नोंदी म्हणता येणार नाही.
@kailasbodke1923
@kailasbodke1923 3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Thanks sir
@trambakbodke9333
@trambakbodke9333 3 жыл бұрын
सर माझी 52 गुंठे ग्रामीण भागात जमीन आहे आणि ती अत्ता नाशिक साठी पिण्याच्या पाण्यासाठी धरणात जात आहे तेथे माझे घर विहीर व 270 आंब्याचे झाडे आहेत.एका गुंठ्याचे सरकारी मूल्याकन हे 48750 रुपये आहे तर मला 52 गुंठे जमिनीचे व त्यावरील झाडे व इतर गोष्टींचे किती पैसे मोबदला मिळेल हे जरा सांगितले तर खूप आभारी असेल सर
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म Жыл бұрын
सर, माझ्या उताऱ्यात इतर मध्ये हसीमतबी मुजावर वारस बक्षीसदार मुलगी ताबा नाही असा 60-70 वर्षांपासून उल्लेख आहे या मुस्लिम व्यक्तीचे नाव कसं काढणार....
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
त्यांचा आता हक्क नाही का ? तहसीलदार यांना लेखी अर्ज सादर करा, पोच घ्या, आणि इतर हक्कातील पोकळीस्त नाव कमी करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करा.
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy जुने फेरफार काढायला दिले आहेत नोंद कशी आली आहे ती पाहण्यासाठी....हे नाव तलाठी स्वतः तहसीलदाराना अर्ज करुन काढू शकतो का तलाठयाना पैसे देऊन काम होईल का....?? वकील बोलत आहेत अर्ज दिला का पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येईला नको...!!
@somnathphadtare5407
@somnathphadtare5407 2 жыл бұрын
Sir इतर हक्कात कुळ म्हणून 3 घा ची नावे आहेत त्यात आजोबांचे नाव लागले आणि त्यात इतर आणखी 2घे आहेत तर त्याच्या नाते वाई कांची नाव लागले आहेत 7/12वर तर राहिलेले 1का वेक्तीची कुळाचे नाव लागेल का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
इतक्या त्रोटक माहितीवरून काही संगत येणार नाही
@AZ-gc7il
@AZ-gc7il 3 жыл бұрын
सर mlrc1966 section 59 and 242 दांडीलशाहीने खाजगी जमीन कसत असेल तर त्याच्यावर कारवाई करता येते का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
खाजगी जमिनीला नाही लागू होणार, mlrc मधील तरतुदीप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती एखादी जमीन धारण करण्याचा अधिकार रहात नाही, तरी अनधिकृतपणे जर कुणी ताबा स्वतःकडे ठेवत असेल तर त्यांना काढून टाकण्यासाठी वापरतात ही कलमे. उदा. सरकारने एखाद्याकडून ताब्यात घेतलेली जमीन,किंवा शरतभांगमुळे जप्त केलेली जमीन, भूसंपादन केलेली व प्रकल्प ग्रस्ताला दिलेली जमिनीचा ताबा मूळ मालक सोडत नसेल तर, किंवा बिगर आदिवासी कडून ताब्यात घेतलेली जमीन ताबा सोडत नसल्यास. म्हणजे थोडक्यात शासकीय पद्धतीने येणाऱ्या जमिनीवर जर कुणाचा अनधिकृत ताबा असेल तर तेथे हे कलम ५९ व 242 उपयोगात आणतात. खाजगी जमिनीच्या बाबतीत ट्रेसपास साठीआय पी सी च्या तरतुदी आहेत व eviction suit दाखल केला जाऊ शकतो.
@AZ-gc7il
@AZ-gc7il 3 жыл бұрын
Sir tumcha mobile no. Dyal ka please
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
Please visit : kzbin.info/www/bejne/d6PRp6mtZtmZhMk
@sachinvanave963
@sachinvanave963 2 жыл бұрын
सर माझे सातबारा मधे इतर हक्कात दुसऱ्याचे नावे आहेत ते कमी करण्यासाठी काय करावे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
यावर जी व्हिडिओ आहे तो पहा. ७/१२ जोडून तहसीलदार यांचेकडे अर्ज करा.
@sachinvanave963
@sachinvanave963 2 жыл бұрын
अर्ज दिला आहे समोरील व्यक्तीच्या बाजूने वकील आहे मी पण वकील देऊ का आणि या इतर हक्कातील काही मयात आहेत तर त्यांचे पुढील वारस लागतील का आपला सल्ला हवा आहे.
@prashantkarekar8854
@prashantkarekar8854 3 жыл бұрын
सातबाराच्या इतर अधिकार मध्ये असलेली मंदिराची नोंद भोगवटदार मध्ये घ्यायची आहे ती घेता येईल का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
जमीन देवस्थान ची असेल तर नक्की घेता येईल. इतर हक्कात मंदिराची नोंद कशिवलिंते फेरफार नोंद काढून तपासून पाहा.
@dattatrayagore1699
@dattatrayagore1699 3 жыл бұрын
सर, नगरपरिषद हद्दीत एक चार गुंठ्याचा सामाईक प्लॉट आहे. त्यामध्ये आमचा ०.००.६० इतका हिस्सा आहे. या प्लॉट मधील एका हिस्सेदाराने त्यांच्या हिश्शाची विक्री केली असून त्यांचे नाव कमी होवून नवीन खरेदी घेणा-या चे नाव ७/१२ वर आले आहे. तर माझा प्रश्न असा आहे की, डिमार्केशन झाले नसताना हा व्यवहार कायदेशीर आहे का? याबाबतीत काय करता येईल.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
बांधकामाचे वेळी अडचणी येतील. खरे तर मोजणी करून सिमंकन करून, हद्दीच्या खुणा रोवून मग असे व्यवहार व्हायला हवेत. तुम्ही ७/१२ वर नोंद होण्यापूर्वी तक्रार करू शकले असते.आता बांधकाम परवानगीच्या वेळी तुमची तक्रार v sub division झाले नाही हा मुद्दा नियोजन प्रधिक्र्याकडे मांडा म्हणजे परवानगी देणार नाहीत व आपसात चर्चा करून प्रश्न मिटू शकेल.
@AZ-gc7il
@AZ-gc7il 3 жыл бұрын
भूमी अभिलेख कार्यालयात मिळणारे प्रति बुक म्हणजे काय व ते केव्हा तयार करण्यात आले
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
जमाबंदी करतेवेळी प्रतबंदी करताना प्रत्येक भूमापन क्रमांकाची प्रत्यक्ष एक पाहणी करुन त्याचे ठराविक चौकोन आखुन त्याप्रत्येक भागाची प्रत ठरविली जाते.प्रत्येक भागाचे / जमिनीचे प्रतिवार निरीक्षण करुन, त्याप्रमाणे विहित नमुन्यात प्रतवारी प्रमाणे भागआणे काढले जातात व त्या भागआणे वरुन नंतर त्याचा एकरी दर कायम करुन, आकार बसविण्याचे काम केले जाते.त्याच्या नोंदी प्रतिबुक नोंदवही मध्ये करण्यात येतात त्यामध्ये भूमापन क्रमांक, मोजणी नंबर, डागाचे नाव, कर्दाचे नाव, जमिनीचा प्रकार, क्षेत्र, खराबा क्षेत्र, व लागवडी लायक क्षेत्र, इत्यादी नोंदी घेतल्या जातात.
@tallyaccounts6213
@tallyaccounts6213 Жыл бұрын
सर… 7/12 सदरी इतर हक्काच सहकारी सोसायटी इकरार चा बोजा विभागीय आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार कमी होईल का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
नाही तो सोसायटीचे कर्ज फिटले असा किंवा माफ झाले व बाकी नाही असा दाखला असेल तरच कमी होईल, आयुक्तांचे परिपत्रक हे जून पोकळीस्त शेरे जे अनावश्यकपणे 7/12 वर दिसतात टी बाबतीत आहेत
@tallyaccounts6213
@tallyaccounts6213 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Sir 1960 chye Boje ahe te hoil ka kami
@gautamwaghmare4948
@gautamwaghmare4948 Жыл бұрын
बोजा कमी म्हणजे म्हणजे इतर अधिकाऱ्यांमध्ये नाव कमी करणे का त्यासंदर्भात थोडीशी माहिती हवी आहे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
बोजा कमी करणे म्हणजे इतर हक्कत जर बँक, सोसायटी किंवा इतर पतपुरवठा संस्थेचे कर्ज दिल्याबद्दल नोंदी असतील तर त्या कर्जफेडीनंतर त्यांचे एन ओ सी घेऊन ते नाव व तास शेरा कमी करणे असा याचा अर्थ होतो
@avinashtilekar8885
@avinashtilekar8885 3 жыл бұрын
कचरे सर नमस्कार ७/१२ उताऱ्यावर इतर हाक्क त रस्त्याची नोदी घेता येतात का ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
हो पुष्कळ 7/12 आपला अथवा इतरांच्या रस्त्यांच्या हक्कांबद्दल नोंद घेतली गेलेली पहिली आहे.
@vasantgirme7118
@vasantgirme7118 3 жыл бұрын
Good 💤👍
@umeshmandwale5810
@umeshmandwale5810 3 жыл бұрын
सर माझ्या येथे1989 मध्ये शेती झोन असताना 7/12 वर कुळ कायदा कलम 84 क पात्र असा शेरा आहे परंतु आता तो पाच गुंठ्याचा चा भूखंड महानगरपालिका हद्दीमध्ये रहिवाशी झोन मध्ये आहे परंतु इतर अधिकारांमध्ये कलम 84 क स पात्र असा शेरा आहे तो काढण्यासाठी करण्यासाठी काय करावे लागेल?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
तहसील कार्यालयात ७/१२ व फेरफार घेऊन जावे . बहुतेक तुमचा व्यवहार कूळ कायद्याविरुध्द झाला असावा असे तुमच्या मेसेज वरुन वाटते . ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. नियमित करणेसाठी कदाचित बाजारभवाचे ५० टक्के रक्कम भरावी लागेल असे वाटते. मात्र तुम्ही चौकशी करून घ्या, हवा तर कायदा वाचा व नंतर त्यांचेशी चर्चा करा. यावर एक हिडीओ आहे या चॅनेल वर पाहून घ्या हवा तर /
@trambakbodke9333
@trambakbodke9333 3 жыл бұрын
Khup Important information dili ahe sir
@kundanlokhande6960
@kundanlokhande6960 3 жыл бұрын
सर माझ्या ७/१२ मध्ये १९६२ ला वि.का.से.स. सोसायटीचा तगाई ४०००/- मात्रचा ठेविला. पण जमीन कोणती ती कळत नाही आहे. बोजा ठेवला सरकारने म्हणजे जमीन नक्की आहे ना सर मग पोकळीस्त का समजणार सरकार.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
जुना फेरफार पहा म्हणजे कोणत्या जमिनीवर बोजा आहे ते कळेल
@executiveengineersatarairr5354
@executiveengineersatarairr5354 3 жыл бұрын
भूविकास महामंडळाचे बोजे आज ही 7/12 वर आहेत. भूविकास महामंडळ आज अस्तित्वात नाही, त्यामुळेच बोजे कमी करणेसाठी रक्कमा कोणत्याही पर्यायी खात्यावर जमा करून घेणे बाबत शासनस्तरावरून सूचना ही प्राप्त नाहीत. त्यामुळे अशा 7/12 धारकांची अडचण झालेली आहे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
जर कर्ज देणारे बँकर अस्तित्वात नसतील तर बहुतेक असे कर्ज माफ झाल्याचे समजून कमी करायला पाहिजे.....
@shriharinaik1622
@shriharinaik1622 Жыл бұрын
8:09
@ravindraalkute6356
@ravindraalkute6356 Жыл бұрын
मोबाईल नंबर पाठवा sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
ईमेल: legalliteracy1@gmail.com
५६ . जमीन व्यवस्थापनातील कळीचा मुद्दा - पोटहिस्सा मोजणी
14:58
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 16 М.
५७ . भूमी अभलेख अद्ययावत करण्यासाठी - कमी  जास्त पत्रक
26:01
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 10 М.
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
९६. ७ /१२  तील  एकत्र कुटुंब कर्ता  आणि  वाद विवाद
14:12
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 22 М.
प्रश्नोत्तरे १२० - अ‍ॅड. तन्मय केतकर
11:07