९-संदीप खरे-गुरु ठाकूर-किशोर कदम-एकत्र | Sandip Khare, Guru Thakur, Kishor Kadam Marathi Poetry

  Рет қаралды 126,599

nhy studios™️

nhy studios™️

Жыл бұрын

२०११ साली (पहिल्यांदाच आणि एकदाच) ३ प्रतिभावान कवी, १ अप्रतिम गायक आणि एक तुफान लोकप्रिय निवेदक - मुलाखतकार एकाच व्यासपीठावर 'कवी आणि निसर्ग' या मराठी कवितांच्या मैफिलीसाठी एकत्र आले होते. संदीप खरे, गुरु ठाकूर, किशोर कदम (सौमित्र), गायक मिलिंद इंगळे आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करुन सोडले होते. संकल्पना अभिजीत टिळक यांची होती आणि 'अरण्यवाक्' या संस्थेसोबत हा कार्यक्रम सादर झाला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मैफिलीतील काही भाग आम्ही चोखंदळ मराठी रसिकांसाठी खुला करीत आहोत. रेकॉर्डिंग जुने असल्याने तुलनेने हलक्या व्हिडिओ क्वालिटीकरिता आम्हांस माफ करावे ही नम्र विनंती.
#marathi #marathistatus #marathilive #marathinews #marathikavita
#maharashtra #maharashtra_ig #maharashtra_desha #maharashtra_clickers #insta_maharashtra #maharashtratourism #streetsofmaharashtra #maharashtradesha #jaymaharashtra #sareesmaharashtra #maharashtra_igers #maharashtra_forts #maharashtra_majha #jayostute_maharashtra #ig_maharashtra #maharashtramaza #maharashtra_click #maharashtratimes #instamaharashtra #maharashtratravel #jaimaharashtra #bjpmaharashtra #_maharashtraclickers_ #beautifulmaharashtra #maharashtraforts #igers_maharashtra #fortsofmaharashtra #maharashtra_treasures #maharashtra_fort #incrediblemaharashtra #ig_maharashtradesha #streetofmaharashtra #maharashtrapolice #garja_maharashtra #maharashtra_maza #sareemaharashtra #maharashtraphotography #maharashtraig #igmaharashtra #utsavmaharashtracha #love #pune #marathimulga

Пікірлер: 50
@user-kg1wj8ni1n
@user-kg1wj8ni1n Ай бұрын
गुरु ठाकूर म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला प्रतिभावान गीतकार! खूप खूप शुभेच्छा!
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 Жыл бұрын
गुरू ठाकुरांच्या शरीरयष्टीकडे बघितलं तर प्रथमदर्शनी कोणाचा(ज्यांना माहित नाही त्यांचा) विश्वास बसणार हे कवी पण आहेत. म्हणून त्यांना संबोधावसं वाटतं. " बलदंड शरीराचा पण हळूवार मनाचा कवी " 🙂
@rajendrakumarbhide4139
@rajendrakumarbhide4139 Жыл бұрын
वा वा सुंदर अभिप्राय 🥰🥰👌👌
@sagargosavi413
@sagargosavi413 10 ай бұрын
ना धो महानोरांन पहिले आहे का?
@suchitraandhorikar2189
@suchitraandhorikar2189 8 ай бұрын
तुम्ही चुकताय,ते किशोर कदम आहेत ते "सौमित्र" या नावाने ते लिखाण करतात
@supriyadeshmukh1392
@supriyadeshmukh1392 7 ай бұрын
​@@suchitraandhorikar2189 tumhi chuktay je itka vel bolat ahet tech ahet Guru thakur. Ani je left la checks shirt ghalun baslet te ahet Saumitra.
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Жыл бұрын
आणि गुरू ठाकूर कवी घडला साथ अजय-अतुलांची लाभली कवितांच सोनं झालं सुंदर गाणी आम्हास लाभली आभार नियतीचे ही दोन रत्नं मराठीला लाभली
@smitagandhe9738
@smitagandhe9738 7 ай бұрын
शेवटचे उदा. खूप छान 👌आणि खरचं आहे आपल्याला माहिती नसते आपल्यातील कला त्याला कोणी रत्नपारखी मिळाला की आयुष्य सुकर होत जात,👌👌👌👌🙏
@sushilajadhav8068
@sushilajadhav8068 8 ай бұрын
धष्ट पुष्ट शरीरा मधे ऐक भावना प्रधान कवी आणि सादा,सरळ आणि ईनोसन्ट माणूस आहे, असं वाटतं गुरु ठाकूर चं बोलनं ऐकतच रहावं
@shubhadaghadi3582
@shubhadaghadi3582 24 күн бұрын
Guru Thakur dhashta pushta लिहिले आहे ही अतिशयोक्ती वाटते. ते नॉर्मल shariryashtiche आहेत. ते माझ्या area madhe राहतात. त्यांचे साधी राहणी शांत स्वभाव मनाला भावतो कवी म्हणून तर मला ते खूप आवडतात.
@amulyam.15
@amulyam.15 Ай бұрын
Most under rated गोष्ट, He is The Writer Creator of सही रे सही
@kalpananaik5156
@kalpananaik5156 9 ай бұрын
🌄🙏🌹किती मस्त..गुरू ठाकूर यांचा 'कविता' कशी झाली हा प्रवास ऐकताना मजा आली, खरंच त्यांची गाणी खूप आनंद देऊन जातात...सगळ्यांचे मनापासून धन्यवाद..💐💐 आम्हांला पुढचा भाग ऐकायला आवडेल....
@nhystudios
@nhystudios 9 ай бұрын
kzbin.info/aero/PL5DJOY_nJ5UXb6zW5i6exRkwteKYRPmum या लिंकवर क्लिक करा
@sojwallakade308
@sojwallakade308 Ай бұрын
वैचारिक आणि संवेदनशील कवी.. कविता किंवा गाणं लिहिताना गीतकाराला किती विचार करून ते लिहावं लागतं हे आज कळलं.. मराठी भाषा अश्या सर्व साहित्यिकांमूळे आज समृध्द आहे.. धन्यवाद तुम्हा सर्वांचे 🙌🙌✨✨
@samatatumwad36
@samatatumwad36 9 ай бұрын
सरस्वतीचा साक्षात्कार प्रत्यक्षात ..गुरू...जी..खूप सुरेख कवि,लेखक नि एकूणचं माणूसपण...मी नेहमीचं ऐकते व वाचते आपणास..👌👌💐💐
@nikitadsouza9103
@nikitadsouza9103 8 ай бұрын
Its nice to know the humble beginnings ♥️
@sachinparkhe4173
@sachinparkhe4173 Жыл бұрын
मराठी चित्रपटामध्ये लिहिलं गेलेलं हे माझं सर्वात आवडत गाणं आहे..
@VilasThakur-ts1ol
@VilasThakur-ts1ol Ай бұрын
गुरू!मी बाबा ठाकूर!आपण यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम इथे भेटलो !मी ही तुझ्यासारखाच कवी आहे!तू माझ्यापेक्षा लहान आहेस!तुझ्या यशाकरता अभिनंदन व शुभेच्छापत्र
@vijaypathak1197
@vijaypathak1197 Жыл бұрын
गुरू ठाकुर प्रतिभावंत कवी व प्रतिभासंपन्न लेखक आहेत. चांगले वक्तेही आहेत
@meerabhalchandraborkar651
@meerabhalchandraborkar651 11 ай бұрын
उत्कृष्ट चित्रकारहि आहेत
@poojaspoem96
@poojaspoem96 9 ай бұрын
Bharich❤
@satishdate393
@satishdate393 Жыл бұрын
...सुरवातीचे गुरू ठाकुर... खरी प्रतिभा कधी लपून रहात नाही!! छान!!
@nandinijoshi5768
@nandinijoshi5768 Ай бұрын
खूपच सुखद आठवणी, रंजक प्रसंग 👍👌👌
@dnyanupatil.3
@dnyanupatil.3 4 ай бұрын
My inspiration guru thakur sir Mi hi Kavita lihito ahe because of you sir
@jayashribharshankar8612
@jayashribharshankar8612 Жыл бұрын
Wow! Khup bharech marathi kavi 👏👏👋💓😍😘😘
@bolkya_kavita
@bolkya_kavita Жыл бұрын
गुरु ठाकूर फार मनापासून बोलतात
@dnyanupatil.3
@dnyanupatil.3 Жыл бұрын
आवडते लेखक #गुरु ठाकूर ❤️
@zubershaikh
@zubershaikh Жыл бұрын
अप्रतिम❤❤❤
@abhayjoshi7566
@abhayjoshi7566 Жыл бұрын
फार छान सांगितलय...
@gaureshbhate9140
@gaureshbhate9140 Ай бұрын
गीतकार म्हणजे प्रतिभावंत कलाकार असतात
@sheetalmalusare4875
@sheetalmalusare4875 Ай бұрын
आवडते कवी......
@user-it9gs8gc2c
@user-it9gs8gc2c Ай бұрын
असे कार्यक्रम. खेडेगावात पण झाले तर.....नवीन कलाकार घडतील.....आणि त्यानाही प्रेरणा मिळेल
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 Жыл бұрын
गुरू ठाकूर छान बोलले आहेत
@pramilamore1277
@pramilamore1277 Жыл бұрын
Such a great Guru...🙏🙏🙏
@ManTarang_C
@ManTarang_C Жыл бұрын
अप्रतिम सर
@Vichardhara303
@Vichardhara303 7 ай бұрын
कार्यक्रम खरंच खूप खूप चांगला आहे.उत्तम दर्जाचा हा कार्यक्रम आहे.पण याचे असे दहा दहा मिनिटांचे का भाग पाडले?... सगळा मुड जातो....हा कार्यक्रम सलग ऐकावा थांबुच नये असा असता ना ..हे तुकडे तुकडे करून प्रेक्षकांचा रसभंग करणे कसे काय सुचले बुवा यांना?
@sanjeevundalkar646
@sanjeevundalkar646 7 ай бұрын
ज्ञानेश्वर आणि एकूणच कवी > ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. तर असे आयोजक > ऐशा विलंबे रसिके ताटकळवीन !
@madhurananal4933
@madhurananal4933 Жыл бұрын
खूपच छान कार्यक्रम. संपूर्ण भाग अपलोड करावा ही विनंती.
@madhurananal4933
@madhurananal4933 Жыл бұрын
@@nhystudios खूप धन्यवाद
@MrShukra2000
@MrShukra2000 9 ай бұрын
तुम्हाला ऐकणे पण एक प्रकारची कविता ऐकल्यासारखा आहे
@tilakabhi
@tilakabhi Жыл бұрын
💐💐💐
@mrindia-tx5vj
@mrindia-tx5vj Ай бұрын
Apratim
@suhassane4903
@suhassane4903 Жыл бұрын
please make episode with gupte
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 7 ай бұрын
कवीच जास्ता धंदा एकच
@chandreshpandya9626
@chandreshpandya9626 Жыл бұрын
Guru Thakur, the great
@cglimaye6331
@cglimaye6331 Жыл бұрын
निवेदन शैलीत ही तू गुरु च आहेस भाऊ
@suhassane4903
@suhassane4903 Жыл бұрын
why avdhut gupte is missing?
@sudhirbokil
@sudhirbokil 10 ай бұрын
Really ग्रेट
船长被天使剪成光头了?#天使 #小丑 #超人不会飞
00:28
超人不会飞
Рет қаралды 26 МЛН
Vaibhav Joshi | मी.... वगैरे | Part 1 | Vivekanand Vyakhyanmala 2023
40:41
विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई
Рет қаралды 12 М.
IBN Lokmat Special Show on 'Irshad' by Sandeep Khare & Vaibh
19:53
Sandeep Khare Official
Рет қаралды 11 М.
Кәріс тіріма өзі ?  | Synyptas 3 | 8 серия
24:47
kak budto
Рет қаралды 1,1 МЛН
Он Нашел Самый Большой Алмаз #shorts
0:39
ARNAUT 🔥
Рет қаралды 2,9 МЛН
القطة المسكينة 😭😭🐱 #shorts
0:34
7amoda Gaming
Рет қаралды 8 МЛН
🥷🏿😂
1:01
Dragon Нургелды 🐉
Рет қаралды 1,4 МЛН
THE AMAZING DIGITAL CIRCUS - Ep 2: Candy Carrier Chaos!
25:14
GLITCH
Рет қаралды 46 МЛН