१०-संदीप खरे-गुरु ठाकूर-किशोर कदम-एकत्र | Sandip Khare, Guru Thakur, Kishor Kadam Marathi Poetry

  Рет қаралды 20,902

nhy studios™️

nhy studios™️

Жыл бұрын

२०११ साली (पहिल्यांदाच आणि एकदाच) ३ प्रतिभावान कवी, १ अप्रतिम गायक आणि एक तुफान लोकप्रिय निवेदक - मुलाखतकार एकाच व्यासपीठावर 'कवी आणि निसर्ग' या मराठी कवितांच्या मैफिलीसाठी एकत्र आले होते. संदीप खरे, गुरु ठाकूर, किशोर कदम (सौमित्र), गायक मिलिंद इंगळे आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करुन सोडले होते. संकल्पना अभिजीत टिळक यांची होती आणि 'अरण्यवाक्' या संस्थेसोबत हा कार्यक्रम सादर झाला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मैफिलीतील काही भाग आम्ही चोखंदळ मराठी रसिकांसाठी खुला करीत आहोत. रेकॉर्डिंग जुने असल्याने तुलनेने हलक्या व्हिडिओ क्वालिटीकरिता आम्हांस माफ करावे ही नम्र विनंती.

Пікірлер: 4
@siddhinevase3999
@siddhinevase3999 Жыл бұрын
कसले भारी लोक आहेत हे ❤️❤️❤️
@akasharerao9313
@akasharerao9313 Жыл бұрын
आता इंटर्नेट सर्व दुर झालय यूट्यूब वर सर्व मिळ्त. जेंव्हा गारवा अल्बम रिलिज झालि तेंव्हा गाणि खुप छान होति. परंतु त्याहि पेक्षा प्रत्येक गाण्याआधि एक संवाद होता. आणि त्याचा आवाज मला फारच भावला. पुर्वि कैसेट असायच्या मि ति गाणि रेकॉर्ड करुन आनलेलि. मि त्या वाजाला इतका भाळ्लो होतो कि तो आवाज कुणाचा हे शोधण्यासाठी त्या रेकॉर्डिन्ग वाल्याला अक्षरशहा भांडाउन सोडल. फैंड्रि मधिल किशोर कदमांचि भुमिका आणि त्याला त्यानि दिलेला न्याय खरच अप्रतिम. मला तरि वाटत कि फैंड्रितिल त्यांचि भुमिका सर्वोत्तम असावि. खर तर त्यांच्यातला कलाकार मराठी चित्रपट सृष्टी नि ओळखलाच नाहि. चिर गंभिर कलाकार.
@medhawadekar212
@medhawadekar212 Жыл бұрын
Khupach sunder kavya!!!
@vinodkharade9202
@vinodkharade9202 Жыл бұрын
Nice..
Мы играли всей семьей
00:27
Даша Боровик
Рет қаралды 5 МЛН
The magical amulet of the cross! #clown #小丑 #shorts
00:54
好人小丑
Рет қаралды 23 МЛН
Hyderabad m khanda badosh g 10th salgireh malhai wae...
6:30
sindh salamat tv
Рет қаралды 7
सोबतीचा करार . तु धुक्या सारखी
7:21
Kavitecha Paan | Episode 14 | Guru Thakur
49:50
Miracles Saraswati
Рет қаралды 220 М.
If animals glitched IRL
0:18
Jiemba Sands
Рет қаралды 22 МЛН
where is the ball to play this?😳⚽
0:13
LOL
Рет қаралды 14 МЛН
Накладные зубы 🤯
0:23
FATA MORGANA
Рет қаралды 3,8 МЛН
🍁 Ситуация на пейнтболе
0:11
Ка12 PRODUCTION
Рет қаралды 4,4 МЛН
Behind the scene 😁 and result 👆
0:17
Andrey Grechka
Рет қаралды 15 МЛН