अलकाताई खुपच छान भाषण आज या महिला प्रधान समाजाला याची गरज आहे 🙏
@sudhakardixit39724 жыл бұрын
अलका कुबल ताई आपण भारतीय संस्कृती सांभाळून काम करत आहात.हे भारतीयांना स्वाभिमानाचे आहे. या बद्दल आपलेहार्दिक हार्दिक अभिनंदन !
@arunsalgar79594 жыл бұрын
ताई साहेब तुम्ही येवढ्या मोठ्या वेक्ती असून सुध्दा थोडा पण गर्विष्ठ पणा नाही तुम्हाला. साधी राहणी उच्च विचारसरणी. सलाम तुमच्या कार्याला. अशेच तुमचे विचार आमच्या पर्यंत पोहचू द्या.
@mandakinijundre77283 жыл бұрын
एकदम छान विचार आहेत तुमचे सासू आणि सून ह्या नात्याबद्दल योग्य विचार मांडले धन्यवाद
@antkalajadhav4828 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप चांगल्याप्रकारे सांगितले आहे तुम्ही खूप आयुष्यवंत व्हा
@vishwanathlamkhade10543 жыл бұрын
आतिशयछान आलकाताई
@harshadakamat84203 жыл бұрын
अलका कुबल ताई तुम्ही आमला खूप खूप भावंडाना खूप खूप आवडतात आमी तुमचा पिचर माहेरची साडी आमी तीन भावडानी दोन भाऊ मी बहीण तिघांनी चार वेळा पाहिला खूप खूप रडलो तोच माझा शेवटचा पिचर ताई तुम्ही खूप महत्वाचे काम करत आहे खुप खुप धन्यवाद ताई भावडाच खर प्रेम आहे कुडाळला बघीतला खर आहे
@vanmalaingle86403 жыл бұрын
Í
@jaywantbhalerao41874 жыл бұрын
अलका कुबल तुम्ही जे मराठी चित्रपटात योगदान दिले आहे ते खुप अतुलनीय आहे .
@abhijeetkadam61504 жыл бұрын
P
@nishapatil4988 Жыл бұрын
खरच अलका ताई चारीत्र सांभाळून काम करणं हे खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद अलका ताई
@RasikaParab-qz6om3 ай бұрын
ताई खुपच छान 🎉🎉
@भजनीमंडळपिसदेवी2 жыл бұрын
खूप छान ताई मी तुमची बेस्ट फ्रेंड तुमच्या या कामाला सलाम आहे 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@ranjanakarale5059 Жыл бұрын
अलका ताई तुम्हांला खूप खूप सलाम
@aacharyakumarshivshree94734 жыл бұрын
ताईचा माहेरची साडी हा चित्रपट मला खुप आवडला
@zumbarbhise92074 жыл бұрын
ताई तुमचे विचार खुप सुंदर आहे
@sudipatate3928 Жыл бұрын
Very nice information Alaka Tai sweet speech 👍
@kiranaware16102 жыл бұрын
या कार्यक्रमाला मी होतो
@sandhyasherki3277 Жыл бұрын
खूप छान अलकाताई. अभिनंदन 💐👍🙏
@sanket128 Жыл бұрын
खुप छान भाषण केले अलकाताई धन्यावाद
@deepakkharavat74583 жыл бұрын
Khup khup chan tai❤️
@manojipper60373 жыл бұрын
वाह धन्यवाद अलका कुबल ताई तुमी खूब छान है तुमची कला खूब सुंदर हाय तुमचा कलाला कोटि-कोटि प्रणाम या हिंदू महाराष्ट्राचा सलूट हाय अलका ताई तुम च कौतुक केल तेवडच कमिहाय तुम चे सर्व फिल्म खूब सुंदर हाय नासिक ईद भेट दिल्ली क्या बदल धन्यवाद अलका ताई मी तुम रोनी हा य तुमचा आवडत्या फिल्म मला खूब-खूब आवडता भरत एकदा सिडको नवीन नासिक एथे एकदा जरूर भेट दीय व्हाट बघेल धन्यवाद धन्यवाद अलका ताई अलका ताई बाय बाय तुम्हाला उदंड आयुष्य मिलो हां चमचा आशीर्वाद गरीब सा
@Shailnikam18june5 жыл бұрын
आपल्या यशाचे श्रेय तुम्ही स्वत: न घेता... इतरांना ही त्यात सहभागी करून घेता ... ही खुप मोठी गोष्ट आहे... ज्या ज्या व्यक्तीनी तुम्हाला या क्षेत्रात पुढे येण्यासाठी मदत केली.. त्या सर्वांचे नाव इथे प्रामाणिकपणे नमुद केले.. हा मनाचा किती मोठे पणा आहे... तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👍👌🙏
@jayshreejagtap52353 жыл бұрын
Khup chan Alka Tai tumche vichar khup mast ahet
@pawargunawanat8505 жыл бұрын
खूप छान विचार आहेत आल्काताई तुमचे .चारीत्र्याविषयीचे विचार ऐकून खप चांगल वाटल.👌👌👌
@rushikeshraut4543 Жыл бұрын
Khup. Chan
@swaramusic14 жыл бұрын
खुप सुंदर ताई संवाद
@nitinokate36263 жыл бұрын
माझी आवडती अभिनेत्री अलका कुबल.
@ankushpawar18653 жыл бұрын
अदर्श विचारधारा.....
@samarthpotdar68654 жыл бұрын
खुप छान माहिती दिली खुप आवडली
@jaysingtalekar80954 жыл бұрын
Very very nice kubaltai. Dr. Talekar jayashing 👌👌👌👌💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@vithhalunhale86924 жыл бұрын
Verye.verye.nice...kubaltai...khupch.chan...
@kaydavisionviregaonkar5 жыл бұрын
खूपच मोठेपणा मनाचा......खूप छान
@anuradhasonawane7973 жыл бұрын
खुप छान भाषन👌
@vaibhavwatkar48844 жыл бұрын
अलका.ताई ला.सलाम
@दत्तहरीअनुरथहंबर्डे-घ5ण4 жыл бұрын
😭😭😭😭😭😭
@vidaysakunde98105 жыл бұрын
आगदी बरोबर ताई
@ashagawande1338 Жыл бұрын
100/ carect👍✌
@pravinkshirsagar23874 жыл бұрын
😊🙏💐Kharrch Khup chaan vichar aahet mam tumche.👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
@prajaktawaykar49734 жыл бұрын
खरच ताई छान काम आहे तुमच आभिमान वाटतो 🙏🙏
@shobhanasawant67492 жыл бұрын
आजच्या काळात मूली शिक्षण च अहंकारी भूमिकेतून घेतात, तसेच घरातील वातावरण पूरक असते..आजची परिस्थिती वेगळी विचारधारेची आहे..त्याग नम्रता हे सगळं त्या च्या स्वभावातच नसते. त्यामुळे वाद होतात. कोण कोणाला समजून घ्यायला आणि समजवायला तयार होत नाहीत.शांत विचार करायला तयार नसतात. त्यामूळे वाद निर्माण होतात. हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. खरंच मुली समजूतदार असेल तर वादच होणार नाही. पण कूठे तरी एखादी सासू भांडण करते आणि सगळ्यां सासवाचे नाव खराब होते. एका हाताने टाळी वाजते का? समझने वालोको ईशारा काफी है.🤔
@shobhanasawant67492 жыл бұрын
अलका ताई आणि समजूतदार पणा हे त्यांच समीकरण आहे. म्हणूनच त्रास हा अपेक्षितच नाही. वाद निर्माण होणार च नाहीत. समोरच्याची अपेक्षा ग्रहीत धरून आपण वागत णी तसच सगळे करीत राहू तर समोरच्या व्यक्तीला ही आपली जबाबदारी कळते मग तेही आपला जीव जाणून च वागते.वाद व गैरसमज होतंच नाहीत.खूप गोष्टी आहेत पण......?
@shobhanasawant67492 жыл бұрын
संस्कार महत्त्वाचे आहेत. वळण असावे. शिस्त असावी. दूसरा माझा कोणीतरी आहे. हे सर्व माझे आहेत. ही.माझी माणसं आहेत. त्याना मापाप्रमाणे मान देणे प्रेमानं वागणं .सासूबाईंच्या नंतर ही जबाबदारी आता आपलीच आहे. आतापर्यंत त्यांनी सगळं सांभाळल आतां मी हे सर्व लक्षात घेऊन करणारं. त्याना आता मी आराम देणार. एवढा विचार जी मूलगी करते तीला सगळे सहजपणे जमते मग काहीही अशा मुलींना त्रास होत नाही. पण ......?
@sunitachawan4211 Жыл бұрын
खुप छान माहिती उत्तम विचार अलका ताई
@kalpanakulkarni73975 жыл бұрын
खूपच सुंदर विचार
@jayahukkeri94954 жыл бұрын
खूपच प्रेरणा देणारे व्याख्यान
@mangalapatil52892 жыл бұрын
माहेरची साडी हा पिच्चर मी 4:5वेळा परिस्थिती नुसार ओपन टाकीत पहिला
@jagrutiwagh16535 жыл бұрын
Tai kharach tumhi great ahat
@babasahebshinde2695 жыл бұрын
छान
@krantionlinecentarmangnali25475 жыл бұрын
Tai Tumi khup chan
@shreyakambli89495 жыл бұрын
अलका ताई तुमचे विचार खुप चांगले आहे आणि तुम्ही जे काही बोललात ते अगदी खरं आहे श्री राम समर्थ
@lataaralkar79812 жыл бұрын
अलकाताईखुपछान
@samarthpotdar68654 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@bluephoenixff6693 жыл бұрын
ताई खूप छान स्वभाव आहे तुमचा ..
@ashwinigore78623 жыл бұрын
Tai khup chan mala khub awadtat tumhi
@nitankadam58914 жыл бұрын
खूपच छान 👏👏👏👏👏👏👏
@priyankabachhav73624 жыл бұрын
Khup chhan👌👌👌👍👍
@shree82935 жыл бұрын
अलका ताई ग्रेट
@santoshsanap85485 жыл бұрын
Mast tai
@pravinkshirsagar23874 жыл бұрын
🙏😊Tai tumhi Khup mhanje khup Great aahaat.💐💐💐💐💐💐💐
@ashabhambare13654 жыл бұрын
खूप छान विचार सांगीतले ताई
@pravinkshirsagar23874 жыл бұрын
🙏😊Kharrch Khup dilkhulas bolata mam tumhi.💐💐💐💐
@thoratkrishana99463 жыл бұрын
एकदम मस्त
@sharadbhoir41315 жыл бұрын
अलका ताई तुम्ही खरच खुप सुंदर विचार मांडले
@shakuntalashikhare58902 жыл бұрын
Khup sunder Tai
@vrinda-m7e5 ай бұрын
लडकी अभिनेत्री
@mayaprakashtupsamindre11765 жыл бұрын
khup chan alka tai ..you r great
@kanchanbhise99875 жыл бұрын
Khup chan tai
@priyajadhav40975 жыл бұрын
ताई तुमचे ऐकुन खूप अभिमान वाटतो. तुम्ही बोललात ते खूप खरे आहे. तुमच्या सासु बद्दल आज तुम्ही खूप अभिमानाने सांगता पण सगळ्यानंच्या नशीबी तसे नसते. मी नोकरी करत असताना माझी कंपनी मुंबई वरुण रबाळे ठिकाणी गेली आणि मी रहायला वसईला .इतका प्रवास नेहमी करून घरातील कामे येवून कशी करनार ?माझ्या मुलाला जो त्यांनचाही नातु आहे त्याला इतक्या वेळ त्या कशा काय सांभाळनार?ही कारणे माझ्या नवऱ्याला सांगून मला नोकरी सोडायला लावली.त्या माझ्या पाठीशी उभ्या नाही राहील्या आणि त्यांची तब्येत ही खूप छान होती. एकत्र कुटुंबात राहुनही कोणी मला मदत केली नाही आणि आजही तिच माझी सासु, सासरे गेल्या नंतर आज साडेचार वर्षे झाले,3 मुलगे 3 सुना असताना माझ्या सोबतच राहत आहेत. सांगण्याचे कारण हे की अजूनही बायका बदलत नाही आहे. एक बाई दुसऱ्या बाईला समजुन घेत नाही आहे. त्यांची विचार सरणी अजूनही तशीच बुरसटलेली आहे. ताई म्हणून तुम्हाला मी बोलले तुम्ही फ़ार नशिबवान आहात तुम्हाला फार छान सासु मिळाली.
@rupalikulkarni14505 жыл бұрын
True
@sandeshgadam44295 жыл бұрын
yes true.....shevti sun hi sunach aste ..ani mulgi mulgi .........,ISHA PARAB
@nikitas85785 жыл бұрын
Khar ahe tumch navryach ghar he swatach kadhich nahi bolta yet jopryant te tyane swatane ghetlel nasat. Te nehmi sasu ch rahat. Ani tyachi janiv aplyala nehmi hot rahte. Kadachit apn tyanchya gharavr kabja krtoy yachi insecurity tyana vatat asavi. Chair vr bsaych nahi dress ghalaycha nahi. Sakali lavkr uthaych tehi sutti asli tri. Sangaych tatpary he ki aram kraycha asel tr 2 divas maheri jaun ya.. he sgl bghun evdhch vatat navryane swatach ghar ghen kiti important ahe. Jeva tyacha kamaich ghar ast teva te apl kitchen hot tithe masala kuthe thevaycha. Mith kuthe thevaych te apn decide kru shkto. Pn lokana vatat sunene ghar fodal. Pn sasu jar aai sarkhi vagli tr ti sun ka vegal ghar bandhel. Ajunhi india mdhe sunana khup tras dila jato ani yamdhe nvaryana tichi daya sudha yet nahi. Ghari nighun ja he 3 shabd bolale jatat.. konachya ghari nighun ja. Maheri.. mg he ghar konach??
@shankarthosare12815 жыл бұрын
श
@angelasciortino7855 жыл бұрын
@@shankarthosare1281 7yv
@harshadakamat84203 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई मुलीच आई वडील शिवाय काही नाही मुलगी दोन्ही घरी दिवे लावून देव पण आणतात
@monalijoshi54215 жыл бұрын
Khup chan tai
@mangalpansare76475 жыл бұрын
Nice👍👍
@pranitahande20835 жыл бұрын
Tai tumcha mla aadr vattoch pn tumche movies sudha khup aavdtat 👌👍😊
@ajinkyadev69444 жыл бұрын
Mast kharch tumhi great ahet
@ganeshgatir34695 жыл бұрын
अलका ताई चा स्वाभावन खुप चांगली आहे
@prakashpawar45375 жыл бұрын
Nice
@sworld65895 жыл бұрын
Golden speech aahe mam💖💖💯💯👌👌,,
@vaibhavkolpe15685 жыл бұрын
Nice
@vaibhavkolpe15684 жыл бұрын
Bol na
@sindhupawar51993 жыл бұрын
Khup chan alkatai
@sagar_tanpure_19974 жыл бұрын
असे कलाकार पुन्हा होणे नाही खूप छान काम करतात
@भिमाहोकेभिमाहोके4 жыл бұрын
आलकाताई.एकदमछानभाषणसागीतलेआभिनंदन
@shobhabavdane95795 жыл бұрын
अलका ताई तूम्ही खूप छान आहात खरोखरच खूप छान
@santoshdorle91345 жыл бұрын
Sunder tai
@gaurikhumbhar87152 жыл бұрын
मस्तच छान विचार सांगिले लेक चाली सासरलाहा चित्रपट पाहिला तेव्हा
@pramodpatil28734 жыл бұрын
Very good Alaka Tai
@nageshgangatire14804 жыл бұрын
Tai khup chan ho
@mayayadav6800 Жыл бұрын
Tai mi tumcha pechr baghte mla tumi khup avadta
@dattupawar97075 жыл бұрын
खूपच सूंदर विचार ताई.
@1501satwik5 жыл бұрын
dattu Pawar
@kalikasangekar95195 жыл бұрын
अलका कुबल-आठल्ये सासूबाईं आणि सुनबाईचे हे जे तुम्ही अनुभवलं तेच अगदी उत्तम रितीने आणि माझ्या नशिबाने मला साथ दिल्याने मलाही माझ्या सासूबाईंनी खूपच म्हणजे खुपचं साथ दिली मी सकाळी ६.३०ला 🏠 घरातून माझ्या नोकरी साठी बाहेर पडत होते ( मी ठाणे बेलापूर येथील Pharmaceutical मध्ये Administration & Personal depa . मध्ये नोकरीला होते) आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरी येत होते.जवळजवळ १२-१४तास आणि तेही दिवसाचे महत्त्वाचा वेळ मी घरात नसायची. माझ्या तिनं महिन्याच्या मुलाला त्याच सांभाळत होत्या माझ्याकडून कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि त्यांनी कधी अपेक्षाही केली नाही. माझे कितीतरी जन्मांच्या पुण्य म्हणूनच मला अश्या सासूबाईं लाभल्यां.आता नाहीत त्या पण जिथे असतील तिथे मी त्यांना नतमस्तक होत आहे. आई मला आता खरंच गरज आहे तुमची उणीव भरून काढली जाणार नाही .
@Yashashri_chavan4 жыл бұрын
My favorite actor 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😍😍😘😘😘😘
@vitthalkatavate6744 жыл бұрын
अलकाताई धन्यवाद
@बालाजीबाजीरावहोनशटे4 жыл бұрын
छान शब्द ताई
@dilippatil98403 жыл бұрын
Alka tai bhashan far sundar zale
@rajarampawar87934 жыл бұрын
अलकाताई तुम्ही खूप छान विचार मांडले, धन्यवाद
@DEEP_Sidhu_5734 жыл бұрын
छान आहे
@sangeetajadhav7698 Жыл бұрын
Nice 😀
@poojalahane15365 жыл бұрын
ताई तुमच्या बद्दल मला खरचं खुप आदर वाटतो
@बाळासाहेबआघावआघाव4 жыл бұрын
Hi
@9c39brahmeshgaikwad Жыл бұрын
@chandazore96384 жыл бұрын
अलका ताई 🙏
@bsgadade7713 жыл бұрын
खूप छान भाषण झाल !
@neetaramgir37035 жыл бұрын
ताई तुम्ही मला खू प आवडता तुमचं बोलणं ऐकून खरचं वाटत की सासू आई आणि सून मुलगी असं जेव्हा होईल तेव्हा प्रत्येक घर स्वर्ग होतील
@@ashanarsale3172 CVS v all class'vvv adds be CNN night CNN n back CNN BBC CNN Nada class v GSM CNN chm BBC BDSM can BBC NFC CNN class b back and j bing job buddy black gig fifth jazz thx thigh thru g guy icy he Iggy Judith Hugh Iggy Khufu Gigi Heidi hajj gruff u fight uuhhhh dug shy hug guy gritty uhhhayhhy truth h guilty d shy high hurt h Hf Jehu hug hug iffy hug Brook ah in go truth hurts outfit uhuuu tidy ugh u Iggy uy7 Jerry isn't Iggy Iggy UT you groggy juicy UFO g hug u ingot u icy Oahu ugh ivory iffy y fight y if ur outright up TGIF uuhuy hugging Hf hi ugly throughout hi outfit Σ=)(ˉ(∞)ˉ):-I:-S:-|:7/🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸 🍸🍸🌹🌹🌹🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🎁😊❤☺🎁🍸 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍😍🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤😍😍 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤😍😍😍😍🎤🎤🎤 😍😍😍😍😍🎤🎤🎤 😍😍😍😍😍🎤🎤🎤 🎤😍😍😍🎤🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍😍🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤😍😍 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤😍😍😍😍🎤🎤🎤 😍😍😍😍😍🎤🎤🎤 😍😍😍😍😍🎤🎤🎤 🎤😍😍😍🎤🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍😍🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤😍😍 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤 🎤😍😍😍😍🎤🎤🎤 😍😍😍😍😍🎤🎤🎤 😍😍😍😍😍🎤🎤🎤 🎤😍😍😍🎤🎤🎤🎤 ☁🏃☁☁☁🎁☁ ☁☁🍄🍄🍄☁☁ ☁🍄🍄🍄🍄🍄☁ 🍄🍄🍄🍄🍄🍄🍄 🍄🍄🍄🍄🍄🍄🍄 ☁☁🍦🍦🍦☁☁ ☁☁🍦🍦🍦☁☁ 🐢☁🍦🍦🍦☁🚩 :-||:-)~~~:-)~~(-:🐩🐩👟🏠👟🔙👟🏠🐱
@jayeshkatare4 ай бұрын
@@@ashanarsale317211 gd hug
@vandanasutar99334 жыл бұрын
खुप खुप अभिमान आहे.
@योगेश्वरशेतकरीसंघ2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप शुभेच्छा
@swatidesai22465 жыл бұрын
ताई खरच तुमचे विचारही तुमच्या सारखेच सुंदर आहेत.
@आपलामाणूसरामकदम4 жыл бұрын
खूप छान अलकाताई
@surekhapise33615 жыл бұрын
तुमचा मनाच्या मोठेपणा हयातच सगळे आलं..... God bless you.......😘😍
@krishnahatankar33275 жыл бұрын
Ok
@machindragadakh42823 жыл бұрын
👌👌👌👌
@shrikantbalpade47924 жыл бұрын
अलका ताई खूप खूप धन्यवाद
@Ranjanabagal2484 жыл бұрын
मस्त 👍👍
@shakuntalaawari76594 жыл бұрын
Very nice alakatai
@laxmikantgedam46844 жыл бұрын
Khup chhan vichar aahe taiche
@gulabraokuprale62704 жыл бұрын
मी गुलाबराव उपराळे नाशिक मी माहेरची साडी चार वेडा पहिला माला अजुन हि सरवे गाणे अवडतात
@nanabhaushinde53544 жыл бұрын
छान मार्गदर्शन केल्याबद्दल
@meeragutte99234 жыл бұрын
Khupach chann
@parshav51665 жыл бұрын
🙏kharcha khup Sundar alkaji
@bandukadam99685 жыл бұрын
ताई मला तुमच्याबद्दल खूपच आदर वाटतो
@prajaktakubal74225 жыл бұрын
Nice Alka Tai, Sundar,Vilacshan vichar👌👌👏👏👏
@sumanbhoir8106 Жыл бұрын
Aaaa loa
@sanjaysalunke25164 жыл бұрын
अलका ताई तुम्ही एक उत्तम वक्ता पन आहात हे व्हिडीओ पाहून कळले