अलका कुबल म्हणजे माहेरची साडी होय अतिप्रचंड चाललेला मराठी चित्रपट आजही टीव्ही वर लागला की सर्वजण आम्ही आवर्जून पाहतो.
@rekhanashikkar7280 Жыл бұрын
अलकाताई म्हणजे माणुसकीचा आविष्कार व अभिनयाचा महामेरू खूप छान मुलाखत
@DakshTradingNiftyIndices3 жыл бұрын
अलका ताई तुमचे मराठी चित्रपट ह्रदयस्पर्शी चित्रपट पाहून वास्तविकता फार जाणवते. तुमचा "माहेरची साडी" चित्रपट गजब आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक आठवणी जिवंत होतात.
@nileshshinde18213 жыл бұрын
आलकाजी तुम्ही खुप खुप जबरदस्त अभिनेत्री व एक चांगला माणुस आहात . आम्ही तुमचे सिनेमे बघतच मोठे झालो . तुम्ही मला माझ्या घरातलचे वाटता .. तुम्हाला तुमच्या आयुष्यात खुप मन :पुर्वक शुभेच्छा
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vinayakdamle49983 жыл бұрын
दुसरी बाजू मुलाखत खूप आवडली . विक्रम गोखले यांनी प्रेक्षकांच्या मनात असलेले प्रश्न विचारले आणि अलका कुबल यांनी स्पष्ट आणि. सरळ. उत्तरे दिली. कोणताही प्रश्न. टाळला नाही छान.
@sureshputtajwar59502 жыл бұрын
जबरदस्त निवेदन विक्रम गोखले सर यांचे
@arunkagbatte78653 жыл бұрын
गृहिणी आणि अभिनेत्री या दोन्ही भूमिका खंबीरपणे निभावतात, हेच मनाला भावते कारण हे अभावानेच समाजात आढळते
@ulkaloke84012 жыл бұрын
अगदी बरोबर
@Chinma..Jadhav8 ай бұрын
सुपर मराठी अभिनेत्री अलका कुबल आठल्ये 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
@ushadravid1765 Жыл бұрын
हा प्रोग्राम जरी जुना झाला , तरी अजून ताजा तवाना वाटतो! खूपच छान!
@rekhasakhardande26273 жыл бұрын
आम्ही का तिसरे हा विषय अगदी मनाला स्पर्श करणारा आहे. हा सिनेमा कसा बघायला मिळेल.
सर तुमची आणि अलका ताई यांची माहेरची साडी मधील भूमिका खूप छान होती
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sachingunjal36043 жыл бұрын
आठवण म्हणून सांगतो मॅडम पारनेर तालुक्यातून 40 किलोमीटर असणाऱ्या गावातून बायकांचा ट्रॅक्टर भरून गेला ते म्हणजे माहेरची साडी पिचर पाहण्यासाठी ते दिवस आठवले तर वाटते ते एक स्वप्न होते
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sudhawatve275 Жыл бұрын
O
@probirsarkar51582 жыл бұрын
Actress Alka Kubal in Doosari Baju was aired on 24th May, 2015
@bhavnagadgil49502 жыл бұрын
Struggule facing 100 %best carrier appreciable
@shitaljoshi76103 жыл бұрын
Khupch chan Alka mazi marathi madhil aavdati actrees
@sachinshinde828311 ай бұрын
Khup chaan Gappa.Alka Tai kharach khup chaan.Great job.God Bless u Guys.
@anandkhare51323 жыл бұрын
Khoop chan mulakhat. Savedana ani samajik bhan Alka tainche vishesh kautikaspad vatate. Jivhala madhe sahakar karanyachya Vikram Ji n chya upakramala Shubhecchya
@mprahane90312 жыл бұрын
प्रत्यक्षात पाहिले ते पैठण येथील जत्रेत सिनेमा ची तिकीट प्रदान करताना!
@raghuvirnikam5 ай бұрын
हवी प्रेमळ आई व हवी प्रेमळ सासु 🙏
@ashishgaikwad54613 жыл бұрын
Today Also Many LADIES REMEMBER Maher Chi SADI and CRY. Very Emotional Film.
@tcpavanvaidya3 жыл бұрын
विक्रम सर नाना पाटेकर सरांना केव्हा आणाल तुम्ही तुमच्या कार्यक्रमात ?
@milindgolatkar69743 жыл бұрын
खुप छान ....
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@5389geetakale3 жыл бұрын
Nice interview
@mr.asp_26083 жыл бұрын
🌹🌹👌🌹🌹अभिनंदन 🌹🌹👌🌹🌹
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bantyambekar76 ай бұрын
माहेरची साडी गिनीज बुक मध्ये नोंद करण्यात यावी करायलाच पाहिजे
@tcpavanvaidya3 жыл бұрын
साष्टांग नमस्कार अलकाताई तुम्हाला 🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhuriprabhu91313 жыл бұрын
Alka great .vichar khup chan. khup Chan program.
@kavitadeshpande64893 жыл бұрын
🙏🙏
@singersheetalpendke Жыл бұрын
❤❤❤❤alka ji super hit
@nilimajoshi98173 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.
@sandeepraskarofficial21543 жыл бұрын
माहेरची साडी
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kishoripawar58673 жыл бұрын
Vikram sir is a great actor & nice interview 👌🙏 Alaka tai tuhmi rangbhomi chya paddyaverach nahi ter kharya jivnatahi uttam Actress aahat .aani tumache vicharahi 👌👌💞💞
@vinayakkamath85403 жыл бұрын
Vikram Gokhaleji , I am speechless. Always adored and admired you
@dadajibachhav24753 жыл бұрын
Nice
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anjalithombare70003 жыл бұрын
For any actor it is an honour to be interviewed by Mr Vikram Gokhale. And Alka Kubal is also a fine actor. I like this program very much
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vishwanathlotlikar266711 ай бұрын
@@DoordarshanSahyadri❤ 😊
@kss20663 жыл бұрын
Alka is a very gifted and creative actress
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vikasjadhav52133 жыл бұрын
In village side alka ji is very famous. till now her stardom is remain my mother is bigg fan of her
गोखले सर.नमस्कार कलाकाराची दुसरी बाजू ऐकताना कलाकारांचे कोकणातील मूळ गाव कोणते हे आम्हाला समजत नाही. म्हणजे आम्हाला अभिमान वाटेल.तरी आपण त्याचे गाव विचारावे ही विनती
@gayatriiyer54063 жыл бұрын
It is really a pleasure to see Vikram Sir..one of the finest actors...the program as well as the way the interviews are conducted are too good...
@लक्ष्मीकुळकर्णी2 жыл бұрын
ॲ
@sarojpatil2894 Жыл бұрын
😊र😊रर😊र😊रर😊😊रररर😊😊र
@jackymane65313 жыл бұрын
Alka ma'am 🙏
@suchitadeshpande11283 жыл бұрын
Was Alkaji.
@braveheart44412 жыл бұрын
विक्रम गोखले यांना बघायला नेहमीच आवडत. पण काही लोक बिचारे आयुष्याची सुरूवातीला ईतके भीक मागत, थुक चाटत पुढे आलेले यांनी येवढा तोरा ठेवू नये. एकमात्र खरं की सगळ्यांना काही यांच्या सारखी मराठी चित्रपट सृष्टीत येवढी मोठी फौज असलेल्या समाजाची अथवा नातेवाईकांची सहानभूती मिळत नाही.
@mayurmulye5248Ай бұрын
8:22
@vinayashinde13323 жыл бұрын
बहिण, भाऊ यांच्या बाबतीत काही सांगितले नाही
@kajallondhe50433 жыл бұрын
Nice aani best interview
@bhavnagadgil49502 жыл бұрын
Ranga5dar dusrew baajoo
@bhavnagadgil49502 жыл бұрын
Dusree baju
@sunitamore87182 жыл бұрын
Respacted Mam Alka Kabul ji Don't Play Relegen Now I Also Levels Chhatrapati shivaji maharaj I Am More Powerful So Don't Tret Anything Game Thanks Jay Bim
@sudhakarpatil4501 Жыл бұрын
Murtipujak ahes kaa? means these actors are christians ???😳
@ashokkharnair31503 жыл бұрын
फार छान मु ला खत आहे
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dishamore56893 жыл бұрын
Sairat ne tumchya picture cha record break karu. savta ek record kela ahe
@harshadbhogale74192 ай бұрын
Maherchi Sadi chi tulna kute pn hou shakt nahi.
@user-lr9xy3ee2w3 жыл бұрын
गुणवान अभिनेत्री. पण तिच्या दोन्ही काखेत खूप घाम आलाय..