बांधकाम कामगार महाराष्ट्र मध्ये मृत्यूचा क्लेम कसे भरायचं
@tulasabaishete89363 ай бұрын
नमस्कार भाऊ जर एखाद्या बांधकाम मजुर चा कॅन्सर पेशन्टचा एक लाख रुपये चा क्लेम भरताना ऑनलाईन वाले नी तो चुकुन 20 हजार चे बिल जोडले असेल व ते मंजूर होऊनआले तर आणखी राहिलेले बिल जोडायचे असले तर ते अपडेट करून जोडता येईल का ते सांगा प्लीज प्लीज तुमचा नंबर मिळेल का भाऊ 🙏🙏
@SamadhanDhabe-o7z4 ай бұрын
Sir दोन scholarship चे from एकाच वेळी भरल्यावर जमेल का? MSCIT चा आणि १२ चा
@TechDadasosutar4 ай бұрын
थांबून थांबून करा
@bhaskardevre80044 ай бұрын
आम्ही परभणी महानगरपालिका येथे राहतो. आमच्या साठी किती आहे