खरच कविताने खुप चांगला निर्णय घेतला दोघांचे हे अतुट प्रेम पाहुन आमी ही आनंदी झालो असेच दोघांचे प्रेम सात जन्मीही राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@DipakPatil-o5tАй бұрын
चांगले विचार चांगले संस्कार यातच आमच्या सारख्यांना सुद्धा आनंद वाटत आहे
@seemajagtap16802 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@bhimraodhakarge4649Ай бұрын
खरोखर कविता कवितेतून आपलं कर्तव्य पार पाडत असताना सुद्धा प्रेमाचा विसर पडू देत नाही. एवढ्या मोठ्या पदावर असूनही मनाचा मोठेपणा दाखवून तुटून गेलेले धागे बांधण्यात यशस्वी झाली. कौटुंबिक जीवनासाठी शुभेच्छा.
@ankushbhuwad1968AnkushbhuwadАй бұрын
खुपच छान आहे कथा . कथा वाचताना माझा जीव धड धड करत होता आता काय होईल आता काय होईल परंतु इन्स्पेक्टर मॅडम ने सावरले हात फुढे केले आणि दोघांचा संसार पुन्हा सुरू झाला खुप आभारी आहे धन्यवाद
अभिनंदन त्या ताईच जगात अशी समजून घेणारी खूप कमी आहेत ग्रेट मॅडम 👌👍🙏
@parshramtote5148Ай бұрын
कविताला आई-वडिलांचे संस्कार आहेत कविता सारख्या मुली असल्या तर जगाचं स्वर्ग होईल कविताला माझा सलाम आहे
@chetandesale7733Ай бұрын
कविता मॅडम याच्या विचार सरणीला माझा सलाम आहे खूप ग्रेट मॅडम
@arunbhamare4246Ай бұрын
कथा खूपच सुंदर आहे हृदयस्पर्शी आहे विचार करायला लावणारी आहे अतिशय अप्रतिम अप्रतिम
@digambarnandeshwar8125Ай бұрын
झूठ झूठ झूठ,सब झूठी कहानी है
@vijaykumarbiradar8069Ай бұрын
खुप छान लेख आहे माणसाने संसारात गैर समज करवून घेऊन तसेच जगुन नये ते कोठेतरी बोलुन स्वच्छ केले तर मळके कपडे धुतल्या सारखे होते म्हणजे मने परत स्वच्छ होतात , आपसातले प्रेम वाढत जातो. असेच लेख आज खुप गरज आहेत या समाजात.
@santoshgharat6846Ай бұрын
हा बोध प्रत्यक स्री नी घेतला पाहिजे एवढ्या उंच पदावर कार्यरत असताना सुद्धा एवढे चांगले विचार कथा एकदम हृदयस्पर्शी वाटली धन्यवाद
@miteshmhatre467Ай бұрын
कविता मॅडमचे विचार प्रत्येक स्ञिने घेतले पाहिजे .कारण कविता मॅडम ह्या विचारी आणि संसकारी होत्या .
@nitinshirke2059Ай бұрын
Eg9pzg 3@@miteshmhatre467
@premdasmankar6663Ай бұрын
स्त्रिया इतक्या समजदार असतात हे आरती मॅडम ने सिद्ध करून दिलं आणि सत्यमने ही समजून घ्यायला पाहिजे होत की ज्याचा सन्मान त्यालाच मिळणार आहे
@sitaramsanap7165Ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे कविता खुपच सुसंस्कृत मुलगी आहे असे वाटते धन्यवाद
@sudhakaraldar80182 ай бұрын
Kavita ni kil ti pan Uatm kil part navani sansar kila ti changle ch zhal narini sikun aprtim kam kil ahe hi Aajkal cha lokani dhinat ghitla pahiji hi katha mala manapasun aavdli .tumch manapasun Abhinadan hi katha loka paryant pohchvala baddal ❤❤❤❤❤
@bhaskarchaudhari5523Ай бұрын
खुपच छान अप्रतिम मन हेलावून टाकणारी कथा शेवटी गोड मिटु आहे.❤❤❤❤
@sdpatil1330Ай бұрын
कविता ही एक संस्कारीक मुलगी आहे आई वडीलांनी तिला चांगले संस्कार दिले आहेत मी कविताला मना पासून अभिनंदन करतो खुप खुप धन्य झालो येकून खरच कविता ही एक चांगली मुलगी निघाली जरासा सुध्दा अभिमान झाला नाही कविताला
@kashinathpokharkar5335Ай бұрын
हे खरे आई वडीलांचे संस्कार आहेत आणी अशाच स्ंस्कारी मुली वागु शकतात.धन्य ते माता पिता!!!!!!
@ajaygandate50012 күн бұрын
कविता ताई चे विचार खूप चांगले होते.....
@SubhasPatil-rg1wpАй бұрын
उपनिरीक्षक कविता मॅडम आपल्या कार्यास सलाम आपण उच्च पदाव जावो हि शुभेच्या दि ग्रेट कथा सत्य घटनेवर आधारित
@kailasjadhav4784Ай бұрын
बायको असावी तर अशी असावी किती प्रामाणिकपणा आणि किती चांगले विचार धन्य झालो,👍👍🙏🙏🌹🌹
@krishnalonke2249Ай бұрын
Xxxii
@rameshnandey747Ай бұрын
कविता बहुत अच्छी है और उसने समझदारी से निर्णय लिया है
@babasahebkedar8904Ай бұрын
खूप छान झाले . एखादी पत्नी पतीवर इतके प्रेम करते हे मला देखील माहित नव्हते . धन्य ती कविता . अशा शीलवान स्त्रीया आपल्या भारत देशात जन्म घेऊ शकतात यामुळेच मेरा भारत देश महान . धन्य ती भारतीय संस्कृती. कविता व सत्यम पुन्हा एकत्र आले . सुखानं संसार करा .
@GamingshortsorgamesАй бұрын
Very very good.
@NanduGadekar-nw7klАй бұрын
अशा मुली आता जन्मालाच येणार नाही, ,तिला तिच्या आई बाबा ची. ईज्त राखायाची होती ,,ज्यामुलीला चांगले सस्कांर मिळतात तिच मुलगी संसार चांगला करते,,,सर्व सामान्यातील मुली गरीबीची जान ठेवतात,,श्रीमंतांची मुली असं वागणार नाही ती दुसरा नवरा करेन ,,,कविताला माझ्याकडुन सलाम
@sumandeshmukh9523Ай бұрын
खुप छान
@ArchanaBharambe-d1iАй бұрын
कविताने खुप चांगले केले नविन आयुष्य सुरु केले हाच फरक असतो चांगल्या विचारांचा Congrejuleshn mam
@dadasoingole5976Ай бұрын
कथा खूप छान सुरुवात ही छान आणि शेवटंं ही छान
@NandaTayde-g6b2 ай бұрын
Ha tar ticha swabhiman ahe
@VikasZatale-gj3teАй бұрын
असा मी पण जगत पण ती कवीता सारंगी नाही ती तर दुसरे लवकर केले कवीताताई खरोखर तूमाचासाराखा जोडीदार भेटला खुप मोठे नसीब। मनापासुन मानचा मुजरा❤❤❤
@madhukarrautrahe4315Ай бұрын
हि कथा अतिशय चांगली आहे .
@ashagaycowd4726Ай бұрын
खूप सुंदर कथा आहे. प्रत्येकाने यांतून बोध घेऊन समजूतीने असाच मार्ग काढावा.
@pramodumardand1925Ай бұрын
खूप छान कथा यासाठी आई वडीलांचे संस्कार महत्त्वाचे असतात आणि कविता म्याडमकडे ते दिसून येत आहेत धन्यवाद
@shaaanqazi8101Ай бұрын
चिकाटी आणि खर प्रेम, जिद्द आणि प्रामाणिकपणा ❤👌
@latadessai8003Ай бұрын
कविता खूप प्रेमळ व मोठ्या मनाची होती
@smitasawant4626Ай бұрын
खुप छान कविता तु खरच संस्कारि मुलगी आहेस धन्यवाद
@jayanttayde6463Ай бұрын
जय हो, जय श्री गजानन माऊली, गण, गण, गणांत, बोते, जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो, खरोखर एकदम महान व चांगले आहे, कविताचे जीने कठीण प्रसंगी आपल्यां पतीची साथ सोडली नाही, गैर समज झालयांस लवकरच आपल्यां पत्नीला सांगावे,व ताबड़तोड़ गैरसमज तेथेच मिटवांवे, खरच हूदयांला लाऊन जाणांरी घटना, एकदम छान, पती पत्नीचे नाते एक अत्यंत महत्वपूर्ण नाजुक असते,
@hemlatayeole3718Ай бұрын
ळळळळळ
@pushparahate5430Ай бұрын
Chaan vichar ahet kavitache. Good nature ahe..
@kailasbhalerao7130Ай бұрын
खूप छान हृदय पेलावून टाकणारी कहाणी ❤
@madhukardevakar9258Ай бұрын
कविता ही खूप संसारी संस्कारी, आई वडिलांचे संस्कार ही खूप चांगले त्यामुळे तिने सत्यमशी पुनर्विवाह करून जीवन सुखी व समृद्ध करण्याचे ठरवले कविताचे व सत्यमेव जयते
दोघेही खूप समजूतदार असल्या मुळे पुन्हा एकत्र आले अभिनंदन खूप आनंद झालाय छान कथा आहे
@ahilyalande2520Ай бұрын
खूप छान लेख आहे खरंच बरोबर आहे संसारात कोणीही कसलाच गैरसमज करू नये
@durgaramchaudhari7599Ай бұрын
कथा बहुत ही सुंदर और शानदार है बहुत ही सुंदर ढंग से पेश किया है बस समय समय की बात है इतने ऊंचे पद के ऊपर बैठकर भी एक औरत का दिल कितना बड़ा होता है यह समझने वाला ही समझ सकता है इंसान
@GautamKamble-gi2bsАй бұрын
Vy
@HarishTilekar-j9pАй бұрын
कविता चे विचार मला ऐकुन खुप आनंद झाला
@BaluDhepleАй бұрын
उत्कृष्ट आहे कविता लक्ष्य देऊन ऐकली पुढे काय आहे अस येत होत इतकं गुंतून गेलो की पूर्ण होईपर्यंत ऐकतच राहिलो सुंदर कविता आहे
कविता ताई तुमच्या आई वडिलांचे मनापासून अभिनंदन तुमच्या वर खूप छान चांगले संस्कार केले खूप खूप अभिनंदन 🙏🏼🙏🏼
@kishorrasan8797Ай бұрын
कविता एक सुशिक्षित मुलगी असल्याने ती नवर्याला घेऊन घरी आली!! सलाम कविता!!❤❤❤❤❤ जय हिंद!!
@VaishaliShinde-rf4ygАй бұрын
भाऊ असा गैरसमज जीवनाशी निगडीत असतो गैर समज हा शत्रू असतो फारच छान कथा कविता आहे भावानो
@bhavani_vlogs21Ай бұрын
खूप मोटिवेशन स्टोरी.जगात अश्या कविता असतील तर एकही घरसंसार तुटू शकणार नाही.
@PramodiniRaut-hd1ov2 ай бұрын
कविताने खुपच छान निर्णय घेतला very nice 👍🏻👍🏻💐💐
@nareshchaudhari6193Ай бұрын
कविता खूप चांगला विचार केला
@RamdasWare-vc5kwАй бұрын
कविता ही खूप सुसंस्कार मुलगी होती व तिच्या पतीने शिकवले होते पण पुढे त्याच्या त्याच्यामध्ये न्यू गंड निर्माण झाला आणि त्याला आपल्या पतीचा पत्नीचा मोठेपणा दाखवला नाही म्हणून त्याने खूप खूप शुभेच्छा आणि त्याची घटस्फोट घेतला पण मी तिने पुन्हा त्यांना एकत्र आणले कविताचे मी धन्यवाद म्हणते मी पण एक प्राथमिक शिक्षिका आहे माझे मिस्टर सातवी पास आहेत आणि मला माझ्या मिस्टरांनी शिकवलेली आहे तेव्हा मी आता सध्या 1 लाख पगार घेत आहे मला दोन मुले एक मुलगी आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाठवा राम कृष्ण हरी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vijaygiri3604Ай бұрын
कवीता सारखा❤ विचार केला तर हे जग स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही 🎉😢
@भूषणसलते2 ай бұрын
Khup chan aahe ji
@santoshshende5770Ай бұрын
Its happen only in India कविता भारतीय नारी तुझे सलाम 🙏🙏🙏
@ramdaswaje7094Ай бұрын
कविताचे संस्कार ठरले आयुष्याला दिशा देणारे 🙏🙏
@sanjaychandanbawne5408Ай бұрын
खूप सुंदर वीडियो आहे कविता खूप सुसंस्कृत मुलगी आहे असं मला वाटते. आता अश्या मुली जन्माला येईल काही खरं नाही. 🙏🙏राधे राधे
@BigBoss-e3uАй бұрын
कविता खूप छान डिसीजन घेतलीग सगळे असे घेतले तर खुप बरं होईल ❤
@VishvnathUpadhyeАй бұрын
वाईट वाटल यार
@DagduMunde-fe9udАй бұрын
धन्यवाद मॅडम तुमच्या आनमोल विचाराबदल
@vitthalraobade5932Ай бұрын
कविताने मनाचा फोर मोठे पण दाखवला आहे. त्याच प्रमाणे सत्यमही फार चांगला आहे.
@nandkumarhalkare5876Ай бұрын
कथा खुप छान,व शेवट ही गोड.सुंदर.
@ramchandrachaskar5379Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sd_ff_gaming2774Ай бұрын
खूप सुंदर
@shankarkapdnis1387Ай бұрын
सत्य घटणेवर आधारीत कथा❤❤
@phadjanardhan-um9hmАй бұрын
एकदम चांगली कथा व खर प्रेम
@rajesahebhake4442Ай бұрын
कविता खूपच प्रेमळ आणि सुसंस्कारी मुलगी आहे..या दोघा पतीपत्नी चा संसार पुन्हा एकदा थाटला याचा खूप आनंद झाला.
@KrishnappaMehtreАй бұрын
🎉very,Nice
@komalkanake89511 күн бұрын
Khup chan❤❤❤❤
@nanabaviskar4320Ай бұрын
क्या बात है पवार साहेब खूप विचार करण्यासारखी स्टोरी आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@alokwagh9378Ай бұрын
खूपखूप छनछन कविता आहे
@RanjanaBanker-o3mАй бұрын
छान होती कथा असे प्रेम ऑटोकाठ असणे गरजेचे आहे गैरसमज दूर करणे समाज माधव खूप काही सोसावे लागत
@madhukarmhaske7037Ай бұрын
खूप. सुंदर. कठा. आहे
@ravindrapande5885Ай бұрын
अतिसय चांगली वातली
@rameshchavan5Ай бұрын
अशी बायको मिळणं हे नसीब चांगल कविता ताई ला सलाम -
@chandrakantkattikar7431Ай бұрын
खुपचं छान कविता आहे. संसारात समजूतदार पण असला पाहिजे.
@BalajiDomateАй бұрын
मला या कथा ज्या व्यक्ती सोबत घडली त्या व्यक्तीस भेटण्याचा योग असल्यास मी त्याच्या सटीमच्या पाया पडू विचितो आणि त्या मॅडम किती मोठ्या मनाच्या आहेत ❤
@pratapmore2185Ай бұрын
सत्यम सोबत केलेले कार्य योग्य होते.समाजासमोर आदर्श निर्माण करणारे आहे.
@madhavamrutkar8959Ай бұрын
या घटनेवर आधारितच डॉक्टर नाथ माधव यांचे गुंतता हृदय हे ही कादंबरी अवश्य वाचा!!!
@VithalJadhav-uq2igАй бұрын
Beautiful vichaar Thank you
@dilipchavhan8057Ай бұрын
❤ खूप सुंदर
@gamespaisi3307Ай бұрын
अति सुंदर
@savitadeshmukh854Ай бұрын
आपली नोकरी महत्त्वाची नसून पतीपली मधील प्रेम विश्वास खूप महत्वाचा आहे❤
@SanjayBitodkar-t4lАй бұрын
शेवटी शेवटी 🎉 चांगले केले.हाच त्याचा अभिमान आहे 🎉. अंती सुंदर विचार आहे.🎉🎉🎉🎉
@mangeshmachave8379Ай бұрын
कथा खुप आवडली
@ShobhrajChavan-t5jАй бұрын
ही कथा खूप चांगली आहे अतिसुंदर आहे धन्यवाद
@natthujiwatode8519Ай бұрын
Si.madam apan khup samajdar h.ohat,
@NitinYadav-cu5wyАй бұрын
खूपच छान गोष्ट आहे, ती खुप नशीबवान नशीबवान आहेत पुन्हा एकमेकाशी भेटले,
@ShridharKhobragadeАй бұрын
Khub.chaan.mkatha.watli
@kishorborkar1770Ай бұрын
खुपच छान कथा वाटली आणि खूप आवडली देखील धन्यवाद..
@ratnaprabhagaikwad6461Ай бұрын
कविता मॅडमच्या आयुष्यात जे काही प्रसंग आला आहे हे लक्षात घेऊन त्यात गैर समज करु नये यासाठी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळत असताना त्यांच्या दृष्टीने विचार चांगले होते पण नवरा माझा किती युगो करतोय व आपण आपल्या घरातील व्यक्तींच्या विचार चांगले करायला हवा होता असं वाटत होतं पण कसे काय करावे ते तेवढे सहन करुन परत एकत्र आले आहे हे खूप खूप आवडलं असे वाईट विचारांना दुर ठेवलं पाहिजे धन्यवाद मॅडम तुम्हाला मानते मी पण काय ❤❤😂😂😊😊
@avinashwanjari789Ай бұрын
ताई माझ्या डोळ्यात पूर्ण पाणी आले अर्धी कथा वाचूनच सलाम ताई तुम्हाला
@gajananjadhao-gy6ucАй бұрын
कविता दीदी वर अतिउत्तम संस्कार झालेले दिसतात
@ashagawai382Ай бұрын
खुप छान नवरयाला संगीताने समजून घेतलं ही फार अभिमान नाची गोष्ट आहे संगीता मॅडम ला तिच्या नवऱ्याची किंमत कळली पुढील आयुष्य त्यांचे सुखाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@ujwalavithalkokatnur62Ай бұрын
Very nice story I like it
@amarpatil722Ай бұрын
कविता खूप सुसंस्कृत मुलगी होती अशाच मुली असाव्यात कविताच्या नवऱ्याला आनंद व्हायला पाहिजे होता
@prakashkharote8735Ай бұрын
16:32 ❤❤❤😊😊 dhany ti kavita good shilwan patni ahe satymchi 101 madum tuch Shri Ram sarkhi. Sitesarkhi.satywanchi. Patni.hoy
@LaxmanThange-d3vАй бұрын
कविता सारखी बायको मिळायला मी भाग्य समजतो खूप संस्कारी मुलगी कविता
@ShitalAtole-wc4ogАй бұрын
कविता दिदींचे मनःपुर्वक अभिनंदन कारण त्याएवढ्या मोठ्या पोस्टवर गेल्या तरी त्यांनी गर्व न करता पतीचा परत स्वीकार केला यापेक्षा आणखी कौतुकाची बाब कोणती आहे याला म्हणतात घरंदाज पत्नी खुप खुप धन्यवाद तुमच्या कडून घेण्यासारख खुप काही आहे