Рет қаралды 3,193
अशी बनवा वांघटाची भाजी🥬 वांघटाची भाजी कशी करावी 🥬 vanghatachi bhaji recipe
मित्रांनो या व्हिडिओ मध्ये बनवली आहे मस्तपैकी वांघटाची भाजी
मित्रांनो हि भाजी आम्ही रानातून आणली आहे हि भाजी एक गावरान भाजी आहे तर खायला खूप भारी असते आणि आयुर्वेदिक सुध्दा असते
तर ती कशी बनवायची तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा
हि भाजी सुकी बनवावी लागते कांदा घालून बनवायची आहे
वांघटाची भाजी कशी बनवायची
वांघटाची भाजी रेसिपी
गावरान रेसिपी
गावरान भाजी रेसिपी
मराठी रेसिपी व्हिडिओ
कांदा टाकून बनवली भाजी
vanghatachi bhaji kashi banvaychi
vanghatachi recipe
marathi vanghatachi recipe
village vlog
gavran recipe
recipe video
#अशीबनवावांघटाचीभाजी
#वांघटाचीभाजीकशीकरावी
#vanghatachibhajirecipe
वांघटाची भाजी मराठी रेसिपी
#villagerecipe