काय सांगू ताई अप्रतिम एकदम झकास 🎉 मी करून बघितले खूप छान आणि खुसखुशीत झाली पुरी ,,🙏🌹🍫
@shwetakadam23196 ай бұрын
सरिता ताई तुम्ही एवढे छान छान पदार्थ दाखवता आठ दिवस डब्यात राहायचं सोडून द्या अहो दोन दिवसांमध्ये डबा पर्ण संपतो आमचा कारण तुमचे पदार्थ अप्रतिम असतात करण्याची पद्धत सांगण्याची पद्धत खूपच छान असते खूप खूप धन्यवाद ताई असे छान छान व्हिडिओ दाखवता बनवून त्याच्याबद्दल🙏🙏👍👍👌👌
@pushpakankan92145 ай бұрын
Mast
@seemakulkarni54265 ай бұрын
@@pushpakankan9214.
@oldsongshindi55015 ай бұрын
मी आत्ताच केल्या मस्त झाल्या.तुझ्या रेसिपीज छान आणि घरात असणाऱ्या सामानातून होतात. ❤
@shitaldhere96026 ай бұрын
इतकी एनर्जी कुठून येते...काय करायच ग तुझ...सुगरण आहेस तु...❤❤ मस्तच रेसिपी...मला कुरिअर कर पुरी...😊Thanks Sarita for mouth watering recipe...❤❤
@saritaskitchen6 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻😄😍❤️💚
@nikitapatil736 ай бұрын
Khup Chan पुरी ताई नक्की ट्राय करेन आषाढ पासून गणपती पर्यंत veg khaich ahe roj kahi tari vegl karaich, chan video 😊
@yogitapatil85876 ай бұрын
@@nikitapatil73
@jayashrijadhav51606 ай бұрын
Agadi barobar..nehami fresh..awaj hi fresh❤
@sheelakorgaonkar1611Ай бұрын
खूपच छान लय भारी आहे 🎉
@nilimabhide48386 ай бұрын
Mi na tumi सांगितल तशी dhobali mirchi भरून केली...zakkaassss...झाली...आजच्या video मध्ये प्रमाण स्क्रीन var....dakhvtay mssttt❤
@saritaskitchen6 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@kalpananavratne27835 ай бұрын
ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुऱ्या बनविल्या खूपच छान झाल्या आहेत ❤️❤️
@ujwalachavan80486 ай бұрын
अप्रतिम.वेगळा प्रकार दाखवला आहे 👍😋😋 नक्की ट्राय करणार 😊😊