Love you from Pakistan 🌹🌹. May you live long and your family
@Akankshaindia Жыл бұрын
खरोखर अप्रतिम ब्लोअर आहे, माझ्याकडे मित्रा, कॅफेने, सारखे ब्लोअर आहेत आणि हरिप्रियाचे ब्लोअर माझ्याकडे चार आहेत परंतु मित्रा सारख्या ब्लोअरच्या किमतीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त कमी किंमत असलेला हरिप्रिया ब्लोअर चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणून खूप फायदा झाला
@bhushandadabachhav4797 Жыл бұрын
खूप छान... आमचे लाडके आप्पा यांचे ब्लोर तळागाळात गोर गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे... गोरे सर आपले धन्यवाद माझ्या शब्दाला मान दिल्या बद्दल 🙏🙏🙏 भुषण दादा बच्छाव तळवाडे ता मालेगाव जि नाशिक
@tulshiramjadhav1129 Жыл бұрын
फार छान अनुभव आहे विर्की नंतर सेवा छान आहे 💐💐👍👌
@shivajisolunke3139 Жыл бұрын
सर कमी क्षेत्र असलेल्या शेतकरी बांधवांना चांगली कंपनीचे पीस्टन पंप व चांगली ड्राॅपलेट घन महिती द्यावी मालेगाव येथील शेतकरी
@anilchavan8050 Жыл бұрын
चांगली सेवा राहते त्यांची वस्तु पन चांगली राहते
@magosago7615 Жыл бұрын
Bahut bahut badhiya
@bhausahebgangurde1950 Жыл бұрын
ॐ अभिनंदन नाना
@bhausahebgangurde1950 Жыл бұрын
अभिनंदन आप्पा.....
@bhausahebgangurde1950 Жыл бұрын
अभिनंदन बापु...
@sanjayantarkar4925 Жыл бұрын
Khup Chan ahe sir
@jeevanshewale6470 Жыл бұрын
बहुतही अछा
@sachinchinchole5003 Жыл бұрын
1 नंबर
@gorakhmhaske9862 Жыл бұрын
Gorakh Mhaske sir
@hitpokar107 Жыл бұрын
Fantastic informative video, Take care have a nice time, Nothing is impossible in the life, The word impossible, It self says IM"possible......
@jineshbishnoi3144 Жыл бұрын
Kya ret ki spray machin h yah
@maheshbhorde357 Жыл бұрын
chan sir
@samadhansavkar9806 Жыл бұрын
Wahhhhhh
@ashishpawar87863 ай бұрын
माझ्याकडे मित्रा कंपनीचे ब्लोअर आहे त्याची किंमत खुप जास्त आहे आणि सर्व्हिस पण चांगली नाही😢