मी एक सैनिक आहे मला कीर्तन आसु अनावरण झाले तुम्ही सैनिकचा मनोबल वाढविले तुम्ही पहीले कीर्तनकार सैनिकांना त्यांची काहाणी ... धन्यवाद साहेब 🙏मी एक सैनिक
@parmeshwarupwad35924 жыл бұрын
Jay hind sir
@sunitaraut36344 жыл бұрын
@@parmeshwarupwad3592 p
@rahulaher19144 жыл бұрын
Jay hind
@darsha20034 жыл бұрын
@@parmeshwarupwad3592 jmynk. GB b.. Ccvv
@कैलासकुरवाळे4 жыл бұрын
@@parmeshwarupwad3592 z
@baputambe57674 жыл бұрын
अप्रतिम महाराज खरच तुमची महारास्ट्राला नितांत गरज आहे. खुप छान वाटले ऐकून धन्यवाद.
@jyotiramwagare84883 жыл бұрын
सैनिकांची आठवण काढणारे तुम्ही एकटेच आहात महाराज मी पण खूप रडलो महाराज मी एक लहानसा मुलगा आहे महाराज तुमचे रोज कीर्तन ऐकतो मी महाराज 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@vilaspatil70064 жыл бұрын
खुप छान महाराज तुमच्या सारखे समाज प्रबोधनकार मिळाले की कधीही लोक सैनिकांना विसरणार नाही .जय हिंद जय जवान
@sambhajianekar98844 жыл бұрын
जय हिंद
@sanjayjadhave97004 жыл бұрын
🙏Jay hind 🙏
@pranavhande47854 жыл бұрын
खरं डोळ्यात पाणी आले खुप छान सांगितले तुम्ही महाराज
@vishalsingjadhao29703 жыл бұрын
खूप छान सांगितल महाराज तुम्हीं मनाला खूप छान वाटल मी पन एक सैनिक आहेंं
@rgaikwad21334 жыл бұрын
खूपच सुंदर दृष्टांत सांगितला माऊली !! 🚩🚩हरी जय जय रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩 🇮🇳🇮🇳जय जवान जय किसान🇮🇳🇮🇳
@mohammadmahebob57324 жыл бұрын
इंडियन आर्मी के जवान तैनात है अपने देश के जवान को सलाम
@vitthalharmkar76664 жыл бұрын
महाराज खरंच खूप सुंदर किर्तन आहे हो तुमचं. अंगावर काटे उभे राहिले.. माझे जेवढे पण होणारे फौजी मित्र आहेत त्यांना मी तुमचं कीर्तन शेअर केल .. आमच्या गावाला येणार का महाराज तुम्ही किर्तन करायला..🇮🇳 जय हिंद🇮🇳. 🚩जय शिवराय,🚩
@जल्लोषभक्तीचा3 жыл бұрын
Yenar na nakii yenar dada
@reshamakolhe25743 жыл бұрын
खूपच सुंदर कीर्तन आहे ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आल्यावाचून राहत नाही.
@shubhamshinde79002 жыл бұрын
जो पर्यंत श्वास आहे तो पर्यंत आपला हिरो फौजी आहे........⚔️🇮🇳🇮🇳🇮🇳⚔️⚔️🇮🇳🇮🇳🇮🇳
@arjunparbhane12074 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खूप छान सागितले तुम्ही या देशात किसान आणि फौजी खुप सर्वात जास्त कष्ट सहन करतात मी पण एक फौजी आहे
@darshangangurde.60213 жыл бұрын
जय हींद माला पन आर्मी बनायच आहे
@maheshsanas93963 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खूप छान
@ruturajwaghmare39533 жыл бұрын
Well be proud feel sir 🇮🇳
@Shindepatil-c4c3 жыл бұрын
Jay hind sir
@nitinrajput21704 жыл бұрын
खुप ह्रदयस्पर्श किर्तन केले माऊली तुम्ही तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत
@rajrothe42864 жыл бұрын
किर्तनातून समाज प्रभोदन व देशभक्ती तसेच सैनिकांचे आभार व त्यांचे Respect करायचे , हा एक छान उपदेश दिला आहे महाराजांनी
@sridevibandichhod37184 жыл бұрын
किर्तन
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे4 жыл бұрын
महाराज अतिशय सुंदर किर्तन केलं तुम्ही आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं व भारतीय जवानाचा महत्त्वाचा मुद्दा आणि विषय तुम्ही कीर्तनामध्ये घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद जय हिंद🇮🇳 🇮🇳जय शिवराय🚩🚩
@jyotiramwagare84883 жыл бұрын
महाराज मी तुमच्या कीर्तन नातून सगळं विसरेन पण जवान विसरणार नाही ओ महाराज 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@shubhangighanokar60723 жыл бұрын
रोजची सुखाची पोटभर भाकर आणि डोळेभरून झोप जर खरच आपण कोणामुळे घेत आहोत तर ते फक्त आपल्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकामुळेच न म्हणूनच असं वाटतं की जशी आपल्या आई बाबांची आठवण येते न तशीच रोज आपण आपल्या साठी स्वतःचा जीव पणाला लावून लढणाऱ्या आपल्या फौजी भावांची आठवण करत जा आणि त्याच बरोबर आपल्या शेतकरी बापाला पण आठवा त्यांच्यामुळे पण आपल्यामुळे दोन वेळच जेवण सुखाने भेटते 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
@MahendraJadhav56Gmail.comJadha2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत दादा डोळे भरून आले 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😭😭😭
@omkartodkar97845 жыл бұрын
खरचं द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत .माऊली जय हरी।
@badeshatrughna8124 жыл бұрын
K
@chandupokale93233 жыл бұрын
लय भारी किर्तन डोळ्यात पाणी आले जय हिंद🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌺🌺
@vikasdarade20504 жыл бұрын
खुप छान बोले महाराज डोळ्यात पाणी आले 😭😭
@yogeshchoraghe12144 жыл бұрын
Aangvar kata ala khoup masta kirtan maharaj
@mauli-wz4nk Жыл бұрын
खूप छान महाराज तुम्ही किर्तन सागितले खूप डोळयात पाणी आले महाराज
@pravingarje79362 жыл бұрын
मस्त महाराज 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯
@सितारामजाधव-ग6श5 жыл бұрын
काय आवाज मधुर स्वर कानी पडले महाराज द्यावे तेव्हढे धन्यवाद तुम्हाला
@digambarchougule84534 жыл бұрын
😭😭😭😭
@gajananwaman89484 жыл бұрын
Best
@somnathgirge55984 жыл бұрын
ए@××÷14÷4आणि
@vithalk91502 жыл бұрын
एकदम बारी कीर्तन माँ वली ओम नम शिवाय
@Shahir.chandrakant_mane5 жыл бұрын
देशाचा जवान काय असतो ते तुम्ही खूप जबरदस्त सांगितलं महाराज धन्य तुमचे माता पिता त्यांच्या पोटी तुमच्या सारखा हिरा जन्माला आला .......
@ramsingtawar16574 жыл бұрын
Sundar Kirtan maharaj
@rushikeshkumbhar373 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी अंगावर काटा आला.....😥😥
@dnyaneshwaraher24694 жыл бұрын
महाराज खूप छान .बाबा एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही जे सांगितलं तेच सगळ्या महाराज लोकांनी १० मिनिट जवानांसाठी बोलले पाहिजे . कारण ते बॉर्डर वर आहे म्हणून आपण सगळे आपल्या घरी शांत झोप घेऊ शकतो.i really love you indian Army जय हिंद बाबा.धन्यवाद...
@kumarkouse2793 жыл бұрын
Nice kament mitra
@ashokdevkatte96754 жыл бұрын
सैनिकाची आठवण करून देण्या साठी तुमच्या सारख्या कीर्तन काराची खूप गरज आहे भारत माता कि जय
@sachinmojad6514 жыл бұрын
माझा वर्ग मित्र आहे. 1 no Rahul
@shivagore88423 жыл бұрын
अतिशय खुप आम्ही शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 19 फेबुरवारी ला शक्य तेवढे दोन चार आजी, मा, सैनिक यांचा सत्कार करतो आज ते सिमेवर आहेत म्हणुन आपण आनंदाने जगतोय...
@nitinpardeshi16223 жыл бұрын
🙏🚩रामकृष्णहरि माहाराज अतिशय सुंदर क्रिंतन आपल डोळे भरून आले जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र🚩 👌👌👌
@swapnilhagare6194 жыл бұрын
१नंबर दादा first and last love Army 🇮🇳🇮🇳🇮🇳
@jyotiramwagare84883 жыл бұрын
महाराज किती रडवल ओ आम्हाला लय छान कीर्तन आहे खरंच महाराज जवानांचा आधार राखावा लागतो बर का ते आहेत मनुन आपण आज निवांत झोपतो रात्री 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢👍👍👍👍👍👍👍👍👍👍😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@kamleshkhond37483 жыл бұрын
खरंच महाराज अंगावर काटा आला.ऐकुण.
@lakshamanshinde17115 жыл бұрын
जय हिंद महाराज तुम्ही खरच जनतेला खरा देव दाखवला..... सलुट तुमच्या कर्याला..... जय जवान जय किसान....
@maheshbhakare7234 жыл бұрын
जय हिद
@atulchandane31693 жыл бұрын
@@maheshbhakare723 7 h
@khandeshiband-gt8zh3 жыл бұрын
Ram
@मराठा-ष4ब4 жыл бұрын
राम कृष्ण हरी पार्टे महाराज सुंदर कीर्तन
@abhimanjagatap54544 жыл бұрын
खरंच खूप छान महाराज
@funnyvideopranav114 жыл бұрын
महाराज धन्य आहे खुप सुंदर आहे
@divyababar55864 жыл бұрын
खूप सुंदर 🙏🙏🙏🙏
@dattarmpartr62284 жыл бұрын
जय हिंद.... जय जय राम कृष्ण हरी ... राहुलजी पार्टे महाराज ,
@dnyaneshwarjadhav61463 жыл бұрын
जय हिन्द खुप सुंदर महाराज खुप खुप धन्यवाद महाराज आपल्या सैनिकांनबद्दल प्रबोधन केल्याबद्दल