जय हरी माउली मन मोकळं होत महाराज तुमचं किर्तन एकूण
@shitalkawade36812 күн бұрын
महाराज no.1 किर्तन करता तुम्ही 👌
@गणेशढेंबरेपाटीलजालना़3 жыл бұрын
छान बोलता हो, महाराज जय हारी .
@ulhasdhavale25233 жыл бұрын
1111
@balasahebgayake22755 жыл бұрын
राजमाता अहिल्याबाई होळकर महाराष्ट्रातील चौडी जन्मस्थळ आहे .युपीच्या राणी नाही तर त्या मध्यप्रदेशमधील इंदोरच्या राणी होत्या .
@Sunil-ck7cq5 жыл бұрын
Maheshwar. Madhya Pradesh.
@yogeshbhosale73664 жыл бұрын
Right
@Berar243654 жыл бұрын
इंदूर येथे होळकर घराण्याचे राज्य होते . अहिल्याबाई सुरुवातीला तेथेच वास्तव्यास होत्या परंतु वैधव्या नंतर त्या नर्मदा काठी असलेल्या महेश्वर येथे वास्तव्यास गेल्या कारण तेथे शंभू महादेवाचे मोठे मंदिर होते.