काय हो मॅडम तुम्ही तुमचे काम बरोबर करता पण अं सेवीका अष्टभुजा आहेत का एकतर स्वतः चे मोबाईल वापरा त्यात रीचार्जचे पैसे नाही नुसते काम करा चार चार ग्रुप नुसतं पागल करणं आताच हा फाॅर्म भरा इंग्रजी भरा पोषण माह काय ते राबवणं कोणाला फुकट चे सल्ले पाहीजेत नाही रोज कुणी फोटो काढायला येत नाही नुसता टाईम पास एन्ट्री करा कोणाचे मोबाईल होते नाही होत सुपरवाझर कोणाकडे लक्ष देईल वजन उंची घ्या महीला आळशी लवकर आणत नाही फक्त बेबी कीट भेटते का धान्य भेटते का हे सांगा बाळ झोपल शाळेत गेलो उद्या आणते शेवटी दुप्पल काम करायला भाग पाडतात आता राहता राहिला प्रश्न अंगणवाडीत मुले येण्याचा पालकांना वमुलाना हायफाय शाळा पाहीजेत शहरात खूराड्या सारख्या. अंगणवाडी पालक म्हणतात तुमचं रोज काहीतरी सुरू असतं ती कडच्या शाळेतुन या म्हटलं तोट्यशनला चालवला तो येत नाही म्हणतो घरात कुठे शाळा असते मम्मी 70 लाभार्थी पैकी फक्त 6लाभार्थी येतात सांगा काय करायचं वैतागून गेले
@sanchitabansode40492 жыл бұрын
Mam mi shirdi Varun bolte aamchya ikde anganwadi 3 varsha chya aat Basu det nahi plz plz plz reply