पुष्पाताई नमस्कार तुम्ही बोलताय ते सगळं योग्य आहे पण वेळ पण वाढवा आणि वेतन करा एवढंच सांगणं आहे आमच्या सगळ्या सेविका मदतनीस च
@sanavisatam46862 күн бұрын
ताई तुम्ही सर्व मुद्दे बरोबर मांडले आहेत. आपल्या मानधनप्रमाणे ही वेळ खुप जास्त आहे. प्राथमिक शाळा प्रमाणे आपली वेळ झाली त्याप्रमाणत मानधन खुप कमी आहे. या सर्व बाबींचा विचार करून युनियन् ने सरकारला जब विचारलंच पाहिजे.
@anjalinaik75862 күн бұрын
ताई तुम्ही सांगताय ते योग्यच आहे अंगणवाडीचा वेळ पुर्वी प्रमाणे झालाच पाहिजे
@sarikatamgadge30452 күн бұрын
ताई ❤❤🎉🎉 खरच वेळेत वाढ झाले तर वेतन मिळणे हा आपला हक्क आहे. तुमच्या मताशी सहमत आहे. 5 ही मागण्या अगदी योग्य आहे..
@mangalbhosale493325 минут бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत
@vandanalokhande56198 сағат бұрын
अगदी बरोबर
@ParvataGavande16 сағат бұрын
ताई तुम्ही सर्व मुदे बरोबर मांडले आहेत आपल्या मानधन प्रमाणे हि वेळ खूप जास्त आहे प्राथमिक शाळा प्रमाणे आपली वेळ झाली त्या प्रमाणात मानधन खुप कमी आहे या सर्व बाबींचा विचार करून युनियन ने सरकारला जाब विचारलाच पाहिजे.
@VidyaVaradkar2 сағат бұрын
ताई तुमचं बरोबर युनियन ह्या सगळ्या गोष्टी गंभीरपणे विचार करायला हवा आहे नाहीतर अशाच गोष्टी सरकार लादत राहणार युनियनने इतर कोणत्याही बाबी न आणता वेळ आहे तिच वेळ लागू करण्यात यावी
@VidyaVaradkar2 сағат бұрын
युनियनने इतर कोणत्याही मुद्दा न घेता कायम स्वरुपी कर्मचारी करून घ्यावे हाच मुद्दा सरकार पुढे ठाम पणे मांडावा
@ranjanagavitहर्सूलthanapadaКүн бұрын
अगदी बरोभर आहे जुनीच वेळ बरोबर आहे ताई
@sapanapatil699847 минут бұрын
अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही.
@ShailaGovardhane19 сағат бұрын
💯 barobar ahe.
@SindhutaiShende2 күн бұрын
ताई तुम्ही खूप महत्वाचा वीषय घेतला आणि पेन्शन चा पण विषय माडा🌹🌹🙏🙏
@baburavmahire77012 күн бұрын
ऐकदम बरोबर आहेत मोरेताई आजुन ऐकतास वाढवाआनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या पोषण ट्रॅकरचे पुना पुना आवरूती बदलतात ऑनलाईन काम करायेला किती कठीण जात हे सर्व मुद्द्यांवर बोला मोरेताई धन्यवाद ताई फार मुद्द्यांचे विषय आहेत
@ChandrabhagaKute-p9w2 күн бұрын
वेळ वाढवला तर आठ तास पाहिजे तरच आपण कायमस्वरूपी कर्मचारी होऊ
@VandnaChavan17 сағат бұрын
वेळ कमी नको व्हायला नियमित करुन घ्या. व पेन्शन लागु झाली पाहिजे सातारा जिल्हा ता माण गोंदावले जवळ अंगणवाडी आंधळी क्र 2
@ManishaKhedkar-tb5mf4 сағат бұрын
Vetn dyea🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ManishaShinde-ic5wb2 күн бұрын
ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे 👍🏻
@mangalsalunkhe7169Күн бұрын
ताई तुम्ही आमच्या अडचणी चांगल्या प्रकारे मांडता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
@ashanikamvrilsarv433319 сағат бұрын
ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे
@श्रेयसपाटील2 күн бұрын
ताई आत्ता सध्या जी अंगणवाडीची वेळ आहे तीच वेळ बरोबर आहे कारण वाढलेली वेळेमुळे सर्व वेळ अंगणवाडीतच जातो मग घरच्या कामाकडे खुपच दुर्लक्ष होत aahe
@ratnakochure521717 сағат бұрын
ताई तुमच्या मताशी सहमत आहे मुद्दा अगदी बरोबर मांडला
@MeeraTonchar2 күн бұрын
अगदी बरोबर सांगीतल ताई तुम्ही हा मुद्दा अदिच बरोबर आहे
@JoshnaDesle-yk9qc2 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई .तुमच्या मताशी सहमत आहोत,🙏🙏
@ShailaGovardhane19 сағат бұрын
Khupach chhan
@SapnaDhok2 күн бұрын
पुष्पाताई तुमचा अगदी बरोबर आहे
@seetamundeКүн бұрын
नमस्कार पुष्पाताई तुम्ही जे बोलतात ते अगदी बरोबर आहे
@bhartimane55402 күн бұрын
ताई अंगणवाडी सेविका ला 21 1000 मदत नसला 18000 हे मानधन वेतन झालेच पाहिजे बाकीचे मुद्दे मांडूच नका बरोबर सगळे होईल आणि सरकारी कर्मचारी दर्जा ग्रॅज्युटी पेन्शन या सर्व गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे तरच नवीन सरकार आणि युनियनचे स्वागत होईल कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खूप फसवले जाते.
@indirabaipatil6062 күн бұрын
ताई धन्यवाद आपला मुद्दा बरोबर आहे हे काम युनियनचं आहे,,🙏🙏
@shevantamemaneКүн бұрын
ताई तुम्ही बरोबर मुद्ये मांडता मला तुमचे विचार खुप आवडतात तुमच्या बोलण्याने मोठा आधार व दिलासा मिळतो धन्यवाद पुढील कार्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद ताई पुढील व्हिडिओ ची वाट पाहत आहे धन्यवाद
@ShardaPatil-xe7zx3 сағат бұрын
नक्कीच बरोबर आहे आता नवीन सरकार आहे वेळेत बदल. झाले किंवा नाही पण कामात खुपच बदल केले ताई त्या नुसार वेतन करून देण्यात यावे ह्या विषयावर युनियन बोलनार का आता नविन सरकार आले आहे आणि तेच आहे तरी आपला विचार व्हायलाच हवा
@namitakasale30402 күн бұрын
वेळ कमी नको व्हायला नियमित कर्मचारी होण्यासाठी प्रयत्न करावा युनियन
@AshaBhoye-f3d2 күн бұрын
अगदी बरोबर आहे मी तुमच्या मताची सहमत आहे धन्यवाद ताई
@mandakanishelke37182 күн бұрын
बरोबर आहे ताई जुनीच वेळ ठेवावी
@jyotigade3503Күн бұрын
100% बरोबर बोलतात ताई.
@Swatisutar-fl8drКүн бұрын
अगदी बरोबर आहे ताई जुनीच वेळ बरोबर आहे
@ShaliniGhodke-j2i3 сағат бұрын
खूप छान
@vaishalishinde507317 сағат бұрын
जिल्हा परिषद शाळेप्रमाणे वेतन वाढ करा...
@manojgawanade1399Күн бұрын
ताई तुम्ही बरोबर बोलत आहे
@VandanaAlange-ss6ms2 күн бұрын
खरंच आहे बरोबर आहे 👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@sarlagaikwad42142 күн бұрын
बरोबर आहे ताई अगदी बरोबर मुद्दे मांडले आहे ताई तुम्ही बाकी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवून दिले तर त्यांना हा नियम नाही आपल्यालाच का म्हणून दिला वेळ वाढवून
@vandanaborde6862 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमच्या मताशी सहमत आहोत
@jayshreedonde1012Күн бұрын
सर्व मुद्दे बरोबर आहे युनियन ला बोला मॅडम
@AnishaKokate2 күн бұрын
अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही 🙏🙏
@purvaghag1967Күн бұрын
ताई अगदी बरोबर आहे
@ReshmaLokhande-f9g22 сағат бұрын
बरोबर आहे...
@AsmitaThakre-k3i18 сағат бұрын
Tai khup chhan
@ranjanapawar3418Күн бұрын
पुष्पाताई तुम्ही सर्व मुद्दे बरोबर मांडले आहेत मानधन दिले पण ते वेतन करा मग आमच्या अंगणवाडी ची वेळ वाढवा
@sulochanapuramwar27422 күн бұрын
एकदम बरोबर आहे ताई तुमचे म्हणने
@AshaMagar-gj9bb2 күн бұрын
पाच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे तुम्ही बोलल्या ते एकदम बरोबर आहे ताई
@Dipakkute-t6c2 күн бұрын
पुष्पाताई तुम्ही बोलताय हे खरं आहे कामात वाढ केली पण मानधन वाढ केली नाही इतर कर्मचाऱ्यांना पगार वाढतो पन वेळ वाढत नाही
@anjalichormale13172 күн бұрын
वेळ वाढला तरी चालेल पण मानधन हे 30000 तिस हजार रुपये हवा
@vandanajoshi1968Күн бұрын
पेन्शन योजनेचे कोणी काहीच बोलत नाही आज घरी बसणाया ना म्हणजे रिटायर्ड होणाऱ्या ना काय मिळणार त्याचे भविष्य अंधारातका?
@chayaghodke6108Күн бұрын
ताई तुमचे म्हणणे खर आहे
@sujatashikhare71982 күн бұрын
ताई तुम्ही बरोबर बोलत आहात एकतर सरसकट वाट द्या नाहीतर आम्हाला शासकीय दर्जा तरी द्या आपल्या सर्व भगिनी काम करत आहेत पण पोषण ट्रॅकर मुळे ऑनलाईन काम जर दिसले नाही तर ते आपल्याला पैसे मिळणार नाहीत त्यापेक्षा सरसकट आम्हाला वाढ द्या आणि आपली वेळ कमी करण्यासाठी युनियनने प्रयत्न केले पाहिजेत
@savitakshirsagar30572 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई तुमचं.
@सुगंधागावित2 күн бұрын
पुष्पा ताई तुमच बरोबर आहे
@ShakuntalaKardak2 күн бұрын
थँक्स पुष्पाताई ❤❤❤
@ranjanachavan1682Күн бұрын
आधी ची वेळ योग्य आहे
@pratibhasuryawanshi37362 күн бұрын
अगदी बरोबर अडचणी मांडले ताई
@sangitapatil3212Күн бұрын
अगदी बरोबर बोललात ताई
@savitawakchoure1392 күн бұрын
पुष्पा ताई तुमचं बरोबर आहे मानधन कमी आणि वेळ वाढवला आहे.
@somanathgawali153319 сағат бұрын
खुप छान माहीती देतात पण ताई अंगणवाडी सेविकांना काहीच हे सरकार अता काहीच मान देणार नाही वेतन नाही वाढवणार नाही
@LalitaMhatre-dw1ug2 күн бұрын
1तास वाढवून घ्यायला पाहिजे वेतन व्हायला पाहिजे. 🙏
@kalpanakamble662822 сағат бұрын
तुम्ही मांडलेले मुद्दे बरोबर आहेत.वाढ तरी द्या नाही तर शासकीय दर्जा द्या
@LalitaChaudhari-v8s2 күн бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुमच्या सर्व मुद्दे बरोबर आहेत
@sangitapatil3212Күн бұрын
❤ ताई❤ तुमच्याशी सहमत आहे
@varasharaninalawade81902 күн бұрын
पुष्पाताई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात कारण आशाना 15000 मानधन दिले जात आहे पण त्यांना वेळेचे बंधन नाही आपल्या बाबतीतच असे का ?
@vaishaliraut92162 күн бұрын
युनियन ने वेळ वाढवलीच कशी मानधन वाढ तर हक्काची आहे जुनी वेळ आहे तीच टेवावी
@pramilathorat81742 күн бұрын
बरोबर आहे वेतन भेटलेच पाहिजे
@ushamore2409Күн бұрын
अगदी बरोबर बोललात मॅडम👌
@SunitaDhadse-v8mКүн бұрын
Tumhi bollyat te barobr aahe Tai 👍
@SunitaBadhe-b3x2 күн бұрын
बरोबर आहेत
@AlkalLohar2 күн бұрын
वेळ वाढली तर वेतन मिळालेच पाहिजे अनयथा आपल्यावर अन्याय होत आहे.
@RajendraPatil-m7uКүн бұрын
ताई तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे वेळ न वाढवता इतर कर्मचारी सारखे मानधन सरसकट द्यावे
वेळ पण वाढवल्यास पाहिजे आणि वेतन केलं पाहिजे मेन मुद्दा
@sangitashelar29972 күн бұрын
तुमचं म्हणणं बरोबर आहे ताई
@sardarkumariya89362 күн бұрын
जेवढा वेळ वाढवला आहे त्यानुसार तर 40,000 हजार रुपये वेतन पाहिजे जिल्हा परिषद शाळेचा वेळ पाहा व वेतन पाहा.आणि आपला वेळ आणि वेतन पाहा किती फरक आहे...
@LataKoli-n7eКүн бұрын
ताई तुमच्या मताशी मी सहमत आहे
@vasantsonawane5952 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई धन्यवाद
@AratiKamtekar2 күн бұрын
वेळ वाढवली तर अजुन मानधन वाढलं पाहिजे
@jyulipawar85872 күн бұрын
अगदी बरोबर बोलल्या ताई तुम्ही
@RushaliThakare-z5l2 күн бұрын
ताई खुप छान बोलतात युनियन आता पुढे जायला हवे आपण त्यांच्या बरोबर आहेत
@ArchanaBadage2 күн бұрын
वेल, वाढूदया पण शासकीय सेवेत कायम करण्यात यावे.
@sheylajasavant92572 күн бұрын
ताई वेळ वाढली तर मानधन नकोच या सरकारने वेतन दिले पाहिजे तुमचे सर्व प्रश्न रास्त आहेत. ताई तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला प्रेरणा मिळते व पोषण टॅकर भरण्यासाठी उपयोगी पडते ताई तुम्हाला दिर्घायुष्य लाभो मी सिंधुदुर्ग जिल्हा ता.देवगड शैलजा सावंत
@GirijaPawar-vi1et2 күн бұрын
Aagdi barobar Aahe Tai
@mandodarikatkade6352 күн бұрын
बरोबर आहे ताई आपल्यावर खुप अन्याय होत आहे
@darkmatter4072 күн бұрын
Barobar aahe tai👍👍
@ShobhaRaut-uj3pb2 күн бұрын
बरोबर आहे ताई तुमच्या मताशी सहमत आहे मी
@pramilatalavanekar2 күн бұрын
Good barobar unionla dhada shikawa nahitar jaga yenar nahi
@SeemaDamaye2 күн бұрын
बरोबर ताई सरसकट वाढ व्हायला पाहिजेत
@komalnavarat33552 күн бұрын
कोणत्याही कर्मचारीचे मानधन वाढले तर वेळ वाढत नाही मग आपली वेळवाढणे हे चुकीचे आहे