Tai September cha satha October madhye aala tar labharthi madhye fark padto tar kse krave
@marathicook7 ай бұрын
Tai amala 3 prakarche pakit ahe t.h.r che 1garodar mahilecha akada kasa bharayacha maza kade 1 grodar 4 stanada mata ahe
@apekshakokam2317 ай бұрын
छान माहिती दिली ताई❤
@SunandaDagaleАй бұрын
Amchakadehi 2 mahinyansathi THR yeto tai
@mangalashasawant91856 ай бұрын
Thanks madam ❤
@anitarohokale62947 ай бұрын
ताई आमच्याकडे गरम ताजा आहार रोज शिजवून येतो तर नोंद कशी करावी.
@YashodaJadhav-e5c7 күн бұрын
ताई मी Thr,HCM दोघ नोंदविले ( ऑनलाईन) पण ते दीसत नाही, तर, ते कस बघाव?प्लीज ते सांगा
@prakashsalunke22127 ай бұрын
खुप छान महिती ता ई
@MangalKatkar-kv1hg2 ай бұрын
मॅडम आमच्याकडे 3ते6चा बचत गटाचा आहार आहे तो कसा नोंदवावा
@vasantsonawane5957 ай бұрын
धन्यवाद ताई 3/6आहार बचत गटाचा येतो तर कसे भराचे ते सांगा ताई
@latabaipatil25378 күн бұрын
ताई माझ्या गरोदर स्तनदा दोघं मिळून सहा मातांच्या मालाला आहे परंतु माझ्याजवळ आत्ता एक गरोदर नी तीन स्तनदा माता आहेत दोन मातांच्या जास्तीच्या माल कसा नोंदवायचा
@jijajagzap37887 ай бұрын
मोबाईल मध्ये भरा रजिस्टर मध्ये नोंदणी करा दोन दोन कामाचे डबल मोबदला मिळेल का ऐकच काम दया अशी सुचना द्या ना शासनाला ताई
@mandanimse48327 ай бұрын
सर्व आहार ग्रॅम मध्ये भरायचा का
@pushpavati_more7 ай бұрын
3 ते 6 ग्रॅम मध्ये भरा
@NitaShirsat-r2n7 ай бұрын
ताई आम्हाला 3ते 6 labhartyana बचत गटाचा खाऊ येतो mng amhi कसे भरायचे
@sunandabhure23436 ай бұрын
म्याडम पण एप्रिल मे चा माल आला आणि लगेच मे मध्ये अजुन जुन जूलै आला तर मे मध्ये च खतवायच का
@prakashsalunke22127 ай бұрын
tai ya veli मार्च एप्रिल महिन्या च माल अता अला माग तो भरयछ क नहि
@pushpavati_more7 ай бұрын
ज्या तारखेला आला ती तारीख ची नोंदणी करा
@SurekhaShinde-l4v7 ай бұрын
बचत गटाचे आहार कोणत्या जिल्हयात येतोय जरा सांगा
@LalitaChaudhari-v8s7 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@babalubaipatil7 ай бұрын
जळगाव जिल्हा रावेर तालुक काही गावात बचत गट आहार पुरवठ होत आहे तो कसा टाकायचा
@shivranibite17027 ай бұрын
ताई मी पोषण टैकरलाआहार साठा नोंद ला पण दिसत नाही.🙏
@SangitaAamle2 ай бұрын
जर चुकीचा भरला गेला तर डिलिट कसे करायचे
@UshaRathod-yn5tm7 ай бұрын
ताई आमच्या बचत गट आहार आहे
@pushpavati_more7 ай бұрын
अजून तरी बचतगट आहार आहे त्यांनी भरावे हे काही नक्की नाही त्यामुळे साठा भरण्यासाठी काय करावे व कसा नोंदणी करावी का भरावा लागणार नाही हे सर्व पहावे लागेल
@sunitashelke6396 ай бұрын
आमच्याकडे गरम आहार शिजवून येतो त्याची नोंद कशी करायची ताई
@manishashelke66807 ай бұрын
ताई एक गरोदर ला आठ पाकिट आहे मग चार गरोदर ला 32 पाकिट टाकायचे का
@mangalabhagwat18207 ай бұрын
हो ताई खूप छान माहिती दिली हे कळत नव्हतं
@snehaladate1356 ай бұрын
आमच्या कडे ताई रेशन येत होत ते बरोबर लाभार्थी घेत होते परंतु आता नवीन THR येत आहे त्यात पावडर येते ते लाभार्थी घेऊन जातात पण नंतर ते कचऱ्याच्या डब्यात दिसली त्याला पर्याय काय सरकार ला होत जोडुन विनंती की असे वाया यानाऱ्या माला वर उगाच पैसे घालु नका
@anganavadi_teacher_657 ай бұрын
ताई आमचा बचतगटाचा आहार आहेत तो पण आहार टाकायचा का मुल टाकायचा
@pushpavati_more7 ай бұрын
काही च भरू नका
@kishorikhandagale8227 ай бұрын
म्हणजे १ का गरोदर मातेला किती पाकिटे आहेत अशी सरासरी काढून टाकायची का❓
@pushpavati_more7 ай бұрын
पावती वरची प्राप्त आकडेवारी टाकायची
@ujwalavatre20957 ай бұрын
@@pushpavati_more😊. 7:43
@jijadalvi9095Ай бұрын
ताई आम्हाला बचत गटाचा गरम ताजा आहार येतो,कृपया तो कसा स्टाॅक रजिस्टर ला नोंदवावा हे सांगा
@alkajoshi90647 ай бұрын
म्याडम बचत गटांनी दिलेला असेल तर कसा टाकायचा ते सागा
@Thoughtswithme017 ай бұрын
मँडम रोज आहार शिजवून वाटप करतो ते पोषण टैकर ला कसे भरावे
@BaliRokade-sv7uu7 ай бұрын
ताई गरोदर स्तनदा माता यांचा एकत्रीत THR आकडा आहे तो आपन वेगवेगळे कस टाकनार
@latadevdharkar35907 ай бұрын
नमस्कार ताई आम्ही अंगणवाडीत स्वतः आहाराचे सामान आणून आहार शिकवतो तर कसे करायचे
@pushpavati_more7 ай бұрын
एका महिन्यासाठी किती माल लागतो तो हिशोब करून त्यात थोडे वाढ करून प्राप्त दाखवा
@RasikaTari-r3p7 ай бұрын
ताई आमच्या कडे 4प्रकारचे पाकिटे आले आता गहु नाही.चणे नाही.डाळ नाही मीठ साखर नाही. खिचडी बंद पाकिटे आले
@sangitajogdand97317 ай бұрын
एकदाच भरायचा आहे ना
@pushpavati_more7 ай бұрын
हो
@BharatiKadam-pb5ui7 ай бұрын
ताई तुम्ही 1 तारखेला सांगितल्याप्रमाणे आम्ही 4 पाकीटे THR नोंदणी केली आहे त्यामुळे तिथे आवश्यक व वाटप पाकिटे सारखे आले आहेत परंतु आता आम्हाला एकाला लाभार्थ्याला सहा पाकिटे प्रमाणे आहार प्राप्त झाला आहे त्यामुळे वाटप व प्राप्त वेगवेगळे दिसत आहे काय करायचं मग आता
@pushpavati_more7 ай бұрын
जे प्राप्त झाले ते नोंदणी करा तुम्ही वाटप काय केले याचा विचार करू नका
@SuvaranaPawar-k3o7 ай бұрын
लाभली भरले जात नाहीत 1:45
@juliekolge8687 ай бұрын
Madam आपले पोषण टॅक्रर सारखे बदलते का?
@pushpavati_more7 ай бұрын
हो
@marathicook7 ай бұрын
Devla taluka
@vishakhakocharekar25787 ай бұрын
नमस्कार मॅडम, माझ्या प्रश्नाचे उत्तर कृपया देण्याचा प्रयत्न करा .मागे पण मी प्रश्न टाकला होता. सर्वे भरताना आम्हाला Village/ Ward विचारले जाते .तिथे रिकामी जागा आहे.आणि आम्ही भरु शकत नाही.कृपया उत्तर देणे.
@pushpavati_more7 ай бұрын
हे मॅडम करू शकतात किंवा तुम्ही आपल्या समस्या फॉर्म आहे तेथे ही समस्या लिहून पाठवा
@pushpavati_more7 ай бұрын
हे तुम्ही पोषण ट्रॅकर अँप मध्ये समस्या फॉर्म मध्ये लिहून पाठवा किंवा मॅडम यांना जर करता येत असेल बदल तर विचारून पहा
@kiransose91387 ай бұрын
बचत गटाचा शिजून आहार येतो तो कसा नोंदायचा आहे ताई
@pushpavati_more7 ай бұрын
सध्या थांबा बचत गटांच्या आहार संदर्भात अजून तरी काही नक्की नाही त्यामुळे साठा भरण्यासाठी काय करावे व कसा नोंदणी करावी का भरावा लागणार नाही हे सर्व पहावे लागेल
@mangalabhagwat18207 ай бұрын
2महिण्याचा येतो ताई
@dragonfate9627 ай бұрын
किशोरी मुलींची नोंद करायची आहे का करायची असेल तर कशी करावी?
@UrmilaJagdale-g4n7 ай бұрын
आमच्याकडे जानेवारी 24 पासून आलेला नाही
@VaishaliBari-py9pq7 ай бұрын
ताई आम्हाला बचत गट आहार देतो मग आम्हाचा कडे तिखट मीठ अस नसतो आम्हा शिजवून आहार येतो तर आम्हामी कस भरावा
@SulbhaLaxman7 ай бұрын
हसरी. कशी भरायची एक महिना की दोन महिना च्या भरायची
@niramlagajbhiye64957 ай бұрын
ताई आमचा दोन महिन्याचाThr आलेला आहे
@pushpavati_more7 ай бұрын
एकदाच भरा
@babalubaipatil7 ай бұрын
बचत गटाचा आहार कसा टाकायचा आहे
@pushpavati_more7 ай бұрын
काहीच भरू नका
@sunitakumbhar4917 ай бұрын
लाभार्थी भरले जात नाही
@vaishalikoli58587 ай бұрын
मॅडम शहरी भागात बचतगटा कडून आहार येतो
@ranimore65622 ай бұрын
जुलै चा गरम ताजा आहार आता आला आहे १० ओक्टोम्बर् ला तर कसा भरणार तारीख फक्त तीन महिन्यापूर्वीची येते
@pushpavati_more2 ай бұрын
आता आला ना मग 10 तारीख हीच नोंदणी तारीख दाखवावी ताई