मातृ वंदना हे काम आशा सेविकांना द्या..हे काम आरोग्य खात्याचे आहे.अंगणवाडी सेविकांना पोषण आहार व पुर्व शालेय शिक्षण हे महत्त्वाचे आहे आहे...
@NatwadaShirpur-027 күн бұрын
मात्रु वंदना फार्म भरायला कशाला जबाबदारी चे काम नको पाहिजे शासकीय कर्मचारी असतील त्यांना हे काम दिले पाहिजे धन्यवाद
@ShubhraChinu5 күн бұрын
मदतनीस भरती कधी होणार आहे
@nandabhandalkar68485 күн бұрын
मदतनीस स्टेशन कधी उरणार आहे ते अगोदर सांगा.
@ShobhaMavande-yv6jd6 күн бұрын
सेविकांना पंधरा हजार रुपये मदतनीसला बारा हजार रुपये मिळतात का सर पुणै महाराष्ट्र मध्ये
@anitapatil52127 күн бұрын
वेतन श्रेणी लागु करा
@NatwadaShirpur-027 күн бұрын
वेतनवाढ करायला पाहिजे आदिती ताई आगंणवाडि सेविका काय आहे हे समजले असेल तर सेविकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तर खूपच छान धन्यवाद आमची कसे काम केले तर खात्री बसणार कोरोना काळ आठवा लाडक्या बहिणीच्या फार्म हे कमी आहे का
@VimalKumbhar-u2t5 күн бұрын
मात्रुं वंदना चे काम अंगणवाडी सेविकांना देऊ नका आरोग्य खात्याला देणे आमचे ते काम नाही
@karunapatil75167 күн бұрын
अंगणवाडी भरती लवकर करावी भीतीनं वर्ष झाली रिक्त जागेचे काम करते काहीही मोबदला मिळत नाही द्या करा आणि लवकर भरती करा
@SurekhaPatil-zy1qr7 күн бұрын
स्टे उठण्यासाठी काही तर करावे लागतील प्रयत्न
@suhasinipatil7 күн бұрын
युनियन मुळे
@SurekhaPatil-zy1qr7 күн бұрын
@suhasinipatil काय
@ManojYadav-w8h7u7 күн бұрын
मदतनीस भरती चा स्टडी कधी उठणार आहे आणि कास्ट पडला आहे याची माहिती द्या
@balbhimdevkate97357 күн бұрын
स्टे कधी उठणारआहे सर प्लीज
@vidhyanagare34347 күн бұрын
मदतनीस भरती कधी आहे ते सांगा नवीन मध्ये
@VandanaChavan-t2r7 күн бұрын
अरे ताई आंबा सेविकांना टेन्शन द्या
@ajayjadhav95897 күн бұрын
मदतनीस स्टे उठवा
@SurekhaPatil-zy1qr7 күн бұрын
भरतीचे काय झाले सर प्लीज सांगा ना, मदतनीस
@SujataShende-z7v7 күн бұрын
मानदन वेळेत करावे
@mahadevwaghmode82057 күн бұрын
स्टे उटवा
@ChandraklaThombre7 күн бұрын
डिसेंबर चा पगार नाही
@ManishaKarvande7 күн бұрын
Madatnis bharti stey kadhi uthel sir please kahi tari kra
@namratakarande74177 күн бұрын
Sir stay kadhaych bagha, main stay uthvaych sanga
@shobhawakse38007 күн бұрын
Sir antargat supervisor chi bharti kadhi yenar ahe Ani age limit kiti Keli ahe
@suhasinipatil7 күн бұрын
सुपरवायझर भरती होऊदे पहिले
@suyogkamabale30757 күн бұрын
मदतनीस भरती कधी होणार आहे स्टे कधी उठणार आहे ते सांगा सर