धन्यवाद ताई प्राथमिक शाळेत प्रमाणे सेविका व मदतनीस उन्हाळी सुट्टी मिळावी हि विनंती
@tarugavit87288 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई
@mukhtarshaikh733218 күн бұрын
संघटनेने उन्हाळी सुट्टी साठी जोर धरला पाहिजे जिल्हा परिषद शाळा सारखी सुट्टी मिळाली पाहिजे
@KiranBansod-d8p18 күн бұрын
राईट ताई अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सुट्टी आवश्यक आहे.त्या महिला आहेत.आणी महिला शिवाय घरात सण साजरे होत नाही.
@mangalkadam289518 күн бұрын
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद
@KalyaniDhadge4 сағат бұрын
Sutti dili pahije
@ManojYadav-w8h7u16 күн бұрын
ही भरती जानेवारी महिन्यात झाली पाहिजे ताई
@SuvaranaArle18 күн бұрын
उन्हाळ्याची सुट्टी एक महिना असली पाहिजे तसेच जिल्हा परिषद शाळेला जेवढ्या सुट्ट्या आहेत तेवढ्याच सुट्ट्या अंगणवाडी सेविकांना द्यायला पाहिजे कारण लहान-लहान मुले आहेत हे कसे शासनाला कळत नाही.
@pushpasonar147318 күн бұрын
दोन महिने अंगणवाडी चा संप होता तेव्हा सरकारने दोन महिन्यानंतर अंगणवाडी सुरू झाल्या त्यांनी आपल्या ला दोन महिने सुटीच्या गप होती तेव्हा त्यांनी दोन महिने सुटीचा अंगणवाडी सेविका ने कोरडा आहार वाटप केले ना आता म्हणतात सुटी मुळे आहार वाटप दिवस. कमी येते आता आपण कोरडा आहार वाटप देऊ शकतो सरकार खूप अन्याय करत आहे ते सरकारचे कर्मचारी आहे आपण कोन आहे❓ ईथे आपल्या ला सावञबहिन मानत आहे ❓कोरण्यात व अंगणवाडी संपात सेविका ने आहार वाटप केला ते कर्मचारी आम्ही सेविका सेविका कोन आहे उत्तर द्या.
@ManojYadav-w8h7u16 күн бұрын
अंगणवाडी मदतनीस साठी अर्ज भरून भरती रखडलेली आहे ती भरती कधी होणार आहे जिल्हा सांगली तालुका कडेगाव येथून आम्ही अर्ज केलेले आहेत याची जरा माहिती द्या
@mukhtarshaikh733212 күн бұрын
मराठा आरक्षणामुळे भरतीला स्टे न्यायालयाने दिला आहे न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर भरती होणार
@JaysreeShelke18 күн бұрын
अंगणवाडी सेविका नां पण सु ठ्या मि झाल्या पाहिजेत 🎉🎉
@mangalkadam289518 күн бұрын
टी एच आर बदलून द्या पाकीट नेण्यास लोक कंटाळत आहेत वाटप करण्यासाठी आम्हाला त्रास होतो
@anganavadi_teacher_6518 күн бұрын
धन्यवाद ताई
@ShobhaMavande-yv6jd18 күн бұрын
धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल अशीस माहिती देत चला पगारा विषयी बोला ताई तुम्ही अमरावती जिल्हा मध्ये पाहत आहे मदतनीस
@RavindraTayde-n9o18 күн бұрын
काही अन्यान नाही ज्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस आहे तेथे दोंन दिवस सेविका हजार राहायचे आणि दोन दिवस मदतनीस तुम्हाला जमत नाही ना असे करणे आमच्या कडे असेच चालू राहते ताईंनी
@VimalWakchaure-o8j18 күн бұрын
सेविकांना zp शाळेप्रमाणे सुट्या पाहिजेत
@ushajadhav375818 күн бұрын
अंगणवाडी सेविका महत्त्व कसें शासनाला कळत नाही फक्त काम करावं एवढं
@ShreyanShinde15 күн бұрын
Sutti dili pahije unhalyat
@vaibhavichinkate997913 күн бұрын
Ganpati hi 1 divas sutti ka? Vatpornimachi sutti nahi dileli 2025 madhe May month madhe sarv thikani purna month school band rahte anganwadi la 15 days aste
@SujataChanne-b8b18 күн бұрын
Anganwadivarch Anay ka tya khup kami paishat khup kam kartat. Mhnin
@SarikaTekale-e3u18 күн бұрын
Madtnis bharti stay kdhi uthel Tai plz sanga 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mukhtarshaikh733218 күн бұрын
मराठा आरक्षण न्यायालयाचा निकाल लागल्याशिवाय भरती होत नाही