Tai tumi.ja tumche Vichar mandle aheat ta Maja Manala patle aheat Maja jivnat ha Vichar khuop upyogi patil thanku tai 🙏🙏🙏❤️💛💜❤️💛💜❤️💛💜
@rohandeshpande62125 сағат бұрын
Khup Sunder vichar madum,kharech thanks
@asmitatubaki6504Күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
@smitamavlankar56067 сағат бұрын
Khupach Chan mahiti dili Thanks 🎉
@soman4405Күн бұрын
Khup sundar post
@SMAaruofficial10114 сағат бұрын
खुप छान, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माणसे असतातच, छान माहीती दिली
@kamalbaviskar237010 сағат бұрын
Khupach chhan
@RupaliJadhav-j2p10 сағат бұрын
Khup chan aahe
@mazaanshu6 сағат бұрын
धन्यवाद 🙏🏼
@GG-dt9tc6 сағат бұрын
thanks for this video
@navnathparkhe79903 сағат бұрын
Very practical n true
@simapathak3252Күн бұрын
खूप सुंदर विचार मैम❤❤
@ShabanaShaikh-c7o17 сағат бұрын
Very nice👍👍👍
@ShabanaShaikh-c7o17 сағат бұрын
Very nice👍👍👍
@vidyapawar27813 күн бұрын
ताई हा व्हिडिओ सेम टू सेम माझी जीवन यात्रा चालु आहे माझ्या आयुष्यात अशीच माणसं आहेत एकही व्यक्ती माझ्या आयुष्यात चांगला आलेला नाही आणि जे व्यक्ती आहेत ते सगळे नातेवाईकच आहेत.
@sayalikathi7568Күн бұрын
same here.. mzababtit pn asch ahe..
@BabanSakat-cg5blКүн бұрын
Very nice.
@kanchankamble90414 күн бұрын
Khup cham mahiti 🎉
@vashalimore901Күн бұрын
मला नोकरी करताना त्रास होतो या लोकांचा ते भावनिक होतात आणि आधार मागतात आपण आपला चांगुलपणा म्हणून आधार दिला तर त्याचा वेगळा वाईट अर्थ काढला जातो त्यात स्वतः ती व्यक्ती पण असते आणि त्याच्या घरातल्या लोकांपुढे ती व्यक्ती अतिशयच छान होण्याचा प्रयत्न करते. मला पण या च विचाराने त्रास होतोय
@KamalPalve-u4y3 күн бұрын
Khupach chhyan
@RameshT-u2i15 сағат бұрын
खरचं आपले स्वतःचे दुर्गुण पण शोधून प्रथम आपल्यामध्ये sudhrna करायला पाहिजे मग इतरांना dhdaa शिकवला पाहिजे
@NemgondaPatil-r2x4 күн бұрын
खूपच छान आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मैडम आभारी आहे
@suryakantkulkarni36944 күн бұрын
Sundar vichardrushti 🎉🎉
@AnairaPatil-yx4se12 сағат бұрын
❤
@sangeetashinde38774 күн бұрын
khup chhan
@kundachavan34974 күн бұрын
ताई तुमचे निरीक्षण आणि चिंतन सुक्ष्म आहे.खूप शुभेच्छा.पुढील भागासाठी.छान काम करत आहात.
@DHIRAJKUMAR-ef4eo5 күн бұрын
खूप छान
@PratikshaPatil-w8q5 күн бұрын
😊
@MH_Krushna11k3 күн бұрын
Tai sasu ashich ahe g kay karu
@shamalakate78054 күн бұрын
खूप छान.
@kalpanasawant8666Күн бұрын
लहरी माणूस घरातीलच आपलंच असेल तर काय करावे
@jayashrigurav32773 күн бұрын
खुपच छा न पन घरातीलच पती अद्सेल व जास्त बाहेर रहाणे मुलांना लक्ष न देने yadjest किती दिवस करायचे तसेच मरे पर्यंत सूधरत नसेल तर काय करने
@PushpaIndalkar-op9hy2 күн бұрын
Agadi barobar solution
@vandanagaikwad925017 сағат бұрын
Thank you for valuable guidance 🙏
@dipalipandit36592 күн бұрын
खूपच छान , याची खूप गरज होती, खूप छान समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद....😊👍👍👌👌