अंगच्या पाण्यात शिजवलेलं झणझणीत कोल्हापूरी सुक्कं मटण | Spicy Mutton Sukka Recipe | Tatyacha Mala

  Рет қаралды 6,990,504

Tatyacha Mala तात्याचा मळा

Tatyacha Mala तात्याचा मळा

2 жыл бұрын

Пікірлер: 1 400
@ankushparve9243
@ankushparve9243 2 жыл бұрын
खुप छान अशा पद्धतीने मटण बनवून खाल्यानंतर नक्कीच आयुष्य मान वाढेल लोक फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये खातात पण या जेवणाची बरोबरी कधीच होणार नाही हे अस्सल खाणे प्रत्येकाच्या नशिबात नाही पण या मावशी आणी काकाने बनवलेले मटण नक्कीच तोंडाला पाणी सुटत आहे अप्रतिम रेसिपी 💐💐💐👌
@vrushalishelar9803
@vrushalishelar9803 2 жыл бұрын
Mast
@ushabamane5767
@ushabamane5767 2 жыл бұрын
Hi
@ushabamane5767
@ushabamane5767 2 жыл бұрын
. NJ
@madhukarpatil7023
@madhukarpatil7023 2 жыл бұрын
@@vrushalishelar9803 a
@dushantmankar3681
@dushantmankar3681 Жыл бұрын
@@ushabamane5767 hai
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 2 жыл бұрын
खूपच छान आजी आजोबा माझ्या तर तोंडाला पाणी च आलं ..खरंच ग्रामीण भागात जे Original खायला भेटतं ते city मध्ये भेटत नाही... खूप छान video 😋👌
@btsarmyforvever5336
@btsarmyforvever5336 2 жыл бұрын
Khup Chan recipe ahe....
@user-vr4iu2mn2n
@user-vr4iu2mn2n 2 жыл бұрын
👍👍
@rrr8718
@rrr8718 Жыл бұрын
💩😅
@jivandnyanallinone3772
@jivandnyanallinone3772 2 жыл бұрын
गावरान पद्धत,गावाकडची साधी ,सरळ, प्रेमळ माणसं म्हणजे एका वेगळ्या दुनियेत जगत असल्याचा भास होतो, तूमचे व्हिडिओ पाहताना❤️
@deepakdesai2931
@deepakdesai2931 Жыл бұрын
तोंडाला पाणी सुटलं 😋 बघूनच.ढाब्यावर जेवन्यापेक्षा. तुम्ही बनवलेले जेवण खायची इच्छा झाली आहे.❤️
@rocket4g351
@rocket4g351 2 жыл бұрын
मटण, तुम्हा दोघांचं नातं व तुमची गोड भाषा सगळं मनाला भावणारे आहे.
@abdulmajidmajid7027
@abdulmajidmajid7027 2 жыл бұрын
The problem typified rigorously territoriality 5 fee 1 after we they 55wtq we
@abdulmajidmajid7027
@abdulmajidmajid7027 2 жыл бұрын
TTTr
@abdulmajidmajid7027
@abdulmajidmajid7027 2 жыл бұрын
If you have
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 жыл бұрын
मेंढरांना 🐑त्यांच्या एका नेत्याने सांगितलें की यंदा थंडी पासून रक्षण करण्यासाठी, प्रत्येक 🐑मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल 'मोफत'! ! मेंढरं🐑 लैच खुश झाली, आसमंतात बँबँबँबँ🐑🐑🐑 शिवाय दुसरा आवाज ऐकायला मिळेना! ! ! 🐑🐑 इतक्यात एका कोकराने 🤔🐑आईला हळूच विचारले की हा नेता लोकरीच्या शाली साठी लोकर कुठून मिळवेल ....🐑🤔 ?? *आणि कळपात अचानक भयाण शांतता पसरली..... !!!* *राजकीय नेते सभेत कर्जमाफी, फ्री गहू, free तांदूळ,free साखर, मोबाइल फोन, साईकल, लेपटॉप, free वीज अशा घोषणा करतात तेंव्हा लोक खुश का होतात ?* *ते विकत घ्यायला, सरकार पैसे कुठून आणणार हा प्रश्न माणसांना का पडत नाही ?????* *जागृती साठी*👆🏻
@apparaoandhale7831
@apparaoandhale7831 2 жыл бұрын
प्रतेक घरामदे आसे आजी आजोबा असायला पाहिजे रे देवा 🙏🙏👌👌
@udhavnagre1945
@udhavnagre1945 2 жыл бұрын
राम घालता काका आणी मटण खाता
@jayshriundale8265
@jayshriundale8265 2 жыл бұрын
@@udhavnagre1945 ķ0oòj
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 Жыл бұрын
पाहिजे रे देवा मटन बनवून खाऊ घालणारे देवा🤣😝😝😂😂😂😂😂😂😂
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 Жыл бұрын
प्रत्येक घरामध्ये 🤣🤣🤣
@mansinghmisal1455
@mansinghmisal1455 Жыл бұрын
V
@faiqdhjEGaming
@faiqdhjEGaming 2 жыл бұрын
बाबा तुम्ही किती चांगले आहात आजीची खूपच मदत करत असतात तुमचे दोघांचे एकमेकांवर खूपच प्रेम प्रेम आहे
@rrr8718
@rrr8718 Жыл бұрын
भूक लागली का
@Y_K_EDITOR-MH06
@Y_K_EDITOR-MH06 2 жыл бұрын
Thank you so much आजी आजोबा तुमची रेसिपी मला आणि माझ्या कुटुंबाला खुप आवडतली तुमच्या मुळे मला आज शाब्बास कि मिळाली परत ऐकादा खुप खूप thank you ☺️🙏
@mrvaibhav2878
@mrvaibhav2878 2 жыл бұрын
🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@anilkalukhe2847
@anilkalukhe2847 2 жыл бұрын
ग८
@ravindragaikwad9214
@ravindragaikwad9214 2 жыл бұрын
तुमच्या सांगण्याची पद्धत ऐकून पोट भरले मग तर मटणाचा तर विषयच हार्ड झाला असेल.... ❤
@versatilesandip400
@versatilesandip400 2 жыл бұрын
मला माझ्या आजी ची आठवण आली ती पण असाच स्वयंपाक बनवायची ते पण चुलीवर..खूप छान
@pratikjadhav2767
@pratikjadhav2767 2 жыл бұрын
u😎
@sthitpradnya2403
@sthitpradnya2403 2 жыл бұрын
Mla pn ali mjya aajjichi athavn 😭
@kantaramchavare6149
@kantaramchavare6149 2 жыл бұрын
एकदम भारी तोंडाला पाणी सुटले धन्यवाद काका
@vikastambe8861
@vikastambe8861 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिल्या बद्दल आई बाबा यांचे मनःपूर्वक आभार 🙏👍👌👌👌
@amardipshivankar1986
@amardipshivankar1986 2 жыл бұрын
aho sir hey tumche aai vadil hay kay
@user-gr1ly5yj6s
@user-gr1ly5yj6s 7 ай бұрын
Naic recipe
@saileedeorukhkar230
@saileedeorukhkar230 2 жыл бұрын
वाह खूप छान आहे रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटले मी नक्की करून बघेन🙏🏻
@marathibhaktisangit
@marathibhaktisangit 2 жыл бұрын
खुप छान गावरान बोली भाषा आहे काका... खुप छान मटन बनवले तुम्ही.... अजुनही गावाकडे वडील आई अशी भाजी बनवतात...
@mumtazkurne1749
@mumtazkurne1749 2 жыл бұрын
भगवान आप दोनों की जोड़ी सलामत रखें
@hailcity-ln1bq
@hailcity-ln1bq 2 жыл бұрын
खूपच छान आहे... आज्जी आजोबा खूप टेस्टी मटण रेसिपी दाखवली तुम्ही... मी नक्की ट्राय करणार आहे👌😋
@sureshkokate8182
@sureshkokate8182 2 жыл бұрын
खूपच छान... आपली भाषा.. आपली मानस.. आपली संस्कृती.. 👍👍
@bhimrovzade5291
@bhimrovzade5291 2 жыл бұрын
ब्लॉग वाकांसाठी ह तू प येंद्वांघणेले
@swatilad3514
@swatilad3514 2 жыл бұрын
खुप छान तात्या फक्त तेल कमी वापरा या वयात इतक तेल नका खावू
@rampatil3215
@rampatil3215 2 жыл бұрын
Hm
@ahappytraveller5180
@ahappytraveller5180 2 жыл бұрын
खुप खुप छान. भाषा तर खूपच अप्रतिम. तुमचा व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटले, असे कोणी या वयात विडिओ वगैरे काही यात इंटरेस्ट ठेवत नाही. पण तुम्ही व तुमची आवड तर फारच झ्याक आहे बर का
@jagdishbagal8584
@jagdishbagal8584 2 жыл бұрын
सर तुम्ही सर्व मसाले वैवस्थीत सांगितले दुसरे लोक ऐवढे मसाले व्यवस्थित सांगत नाहीत. खुप छान सांगितले
@pravinbhoyar5809
@pravinbhoyar5809 2 жыл бұрын
तात्या, तुमच्या पद्धतीनें ही मटण बनवलं खूपच भरी बनलं
@yashwantbhoge9614
@yashwantbhoge9614 2 жыл бұрын
रानात राहता मस्त चुलीवर स्वयंपाक आणि तुमच्या दोघांतील आनंद ह्या गोष्टी आजच जग हरवून बसलाय हल्लीच्या लोकांना पैश्यात आनंद वाटतो मग टेन्शन खातात मटण कसलं 😂😂😂😂
@tapangupta2726
@tapangupta2726 Жыл бұрын
I like Tatyana. She is like an Indian traditional mother. I like her recipe.
@vidyaelyekar875
@vidyaelyekar875 Жыл бұрын
Mast
@vastvikta821
@vastvikta821 2 жыл бұрын
प्रत्येकानं पुस्तकी किडी करण्यापेक्षा अशी सुगरण,कुटुंब सांभाळणारी गृहिणीला जीवन मित्र बनवायला पाहिजे गृहस्थाश्रम धन्य होईल येणारी पिढी सदृढ,संस्कारित होईल
@vanitadangle3960
@vanitadangle3960 2 жыл бұрын
तुम्ही खुप छान जेवण बनवता.लाल मसाला वापरला तो घरगुती मिक्स मसाला आहे का असेल तर कृपया प्रमाण सांगावे.
@ashishjadhav1440
@ashishjadhav1440 2 жыл бұрын
मसाल्याच्या दुकानात स्पेशल घाटी मसाला मागा तोच आहे2 हा!
@sudeshindulkar4991
@sudeshindulkar4991 2 жыл бұрын
आजी, आजोबा आज मी तुम्ही दाखवल्या प्रमाणे बिना पाण्याचे सुके मटण केले. खूपच अप्रतिम झाले. धन्यवाद🙏
@shitalpatil4221
@shitalpatil4221 2 жыл бұрын
Khupch bhari 👌👌..tumhala pahun mala mazya Aai Baba yanchi athavan yete..te hi tumchya sarkhech ahet....bhasha hi same 😀..Chandgadi👍.. mutton khup chavdar ....baghunch khup bhari watat ahe 👌👌😋😋
@fansclub4529
@fansclub4529 2 жыл бұрын
Aaple camments aawdale
@dsdixit2074
@dsdixit2074 2 жыл бұрын
Aaaqqqqqqaqqq
@nanaranakhamb3624
@nanaranakhamb3624 2 жыл бұрын
काका तुमची मटन करायची पद्धत बघून तोंडाला पाणी सुटलं नाही पण तोंडाला उपळ सुटलाय. रानातली चव वेगळीच असते. एकदम छान काका काकू.
@shabanashaikh1101
@shabanashaikh1101 2 жыл бұрын
Khupch chaan aprteem ek ch no tondala pani aalay udhya ch try karty same recipe 👌👌
@RajA-xd7jo
@RajA-xd7jo 2 жыл бұрын
Matton पाहून Tondatun लाळ tapakli एकदम 😀.
@umeshkene3572
@umeshkene3572 Жыл бұрын
देव तुमच्या सदैव पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@khushi30902
@khushi30902 2 жыл бұрын
आजोबांनी खरच खूप छान मटण बनविले.हा vdo बघून लहान पणाची आठवण झाली माझे वडील गावी शेतामध्ये असेच मटण बनवायचे. पण आता आम्ही मुंबईकर झालाय मुळे ह्या गोष्टी खुप मिस करतो👍👍🙏
@sarikapatil9669
@sarikapatil9669 2 жыл бұрын
Must recipe very testy 😋😋👌👌
@reenakhade3010
@reenakhade3010 2 жыл бұрын
Tumchya sarvach recipe chanch asatat.ashych chan recipe dhakva.thank you.
@anuradhapawar7585
@anuradhapawar7585 Жыл бұрын
खूपच छान. आजी आजोबा मी माहेरची साताऱ्याची. आणि सांगली करांची सुन. माझी आजीचं सांगते आहे असेच वाटले.आपली भाषा. बोलण्याची पद्धत. एकदम माझ्या माणसात असल्या सारखे वाटले. 🙏आज असेच मटण बनवणार आहे.
@shubhamsunilsonawane7188
@shubhamsunilsonawane7188 2 жыл бұрын
खरी सुगरण असणे ही पण एक मोठी कला आहे,खुप छान,सुंदर आजि आणि आजोबा👍👌👌
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 11 ай бұрын
आजी आजोबा नेहमी मांसाहार छान करून दाखवतात , अभिनंदन दोघांचे
@vinodsuryawanshi286
@vinodsuryawanshi286 2 жыл бұрын
गावरान पद्धत अप्रतिम आजोबा आजी ♥️♥️
@user-xi2yl4cb5t
@user-xi2yl4cb5t Жыл бұрын
Ajoba as vatat ahe ki jevaylach yav tumChya ghari😋😋😋😋
@priyalmutyalwar9790
@priyalmutyalwar9790 2 жыл бұрын
तात्या जमलकी झन झनीत मटण...एक नंबर टेस्ट आली की राव
@bapuraogholap3388
@bapuraogholap3388 2 жыл бұрын
Warwantyawar watalelya masalyachi Chaw 1ch Number aste. Real Maharastriyan chef's.
@prathamp811
@prathamp811 2 жыл бұрын
🙏🙏 तात्या आणि आई.,तात्या मला तुमच बोलन खुपच आवडत,आणि पदार्थ तर एकदम 👌👌😋😋
@jayashreepatil5864
@jayashreepatil5864 2 жыл бұрын
Sukhi manase!! Love it !! Masta!! Mi karun baghanaar nakki👌👌
@nageshchavan4920
@nageshchavan4920 2 жыл бұрын
खुप् चांगलं झालंय माल पण आवडल् हाय मि पण tray करणार 😊😋😋
@mayurpatil9173
@mayurpatil9173 2 жыл бұрын
मस्त केलाय सुक मटण तोंडाला पाणी सुटलं रावं खुपचं छान 🤤
@meghabarwe9235
@meghabarwe9235 2 жыл бұрын
Mast. Khupach chan. 👍🙋
@sushmavartak169
@sushmavartak169 2 жыл бұрын
अतिशय सुरेख सुकं मटण आणि तुमचं दोघांचं बोलणं ‌आजोबा‌ खुप च मदत करतात विडीओ बघायला मजा येते
@priyasvlogs3920
@priyasvlogs3920 Жыл бұрын
खूप छान सुखाचा संसार.... आजी आजोबा.... तुम्हाला उदंड आयुष्य लाभो..... असेच नेहमी सोबत राहा.....🤗🤗🤗
@vaibhavpatil1605
@vaibhavpatil1605 2 жыл бұрын
पोळ्याच्या दिवशी सणाच्या दिवशी तात्या मटण उद्या केलं असत त चाल ल असत की करीला बाकी मस्त बनवलं कडक अंगार
@befikar204
@befikar204 2 жыл бұрын
लय ज्ञानी होऊ नको🤣
@wandiaflorence7712
@wandiaflorence7712 Жыл бұрын
I love Grandma cooking and dressing style, beautiful salis.
@bharatmore2231
@bharatmore2231 Жыл бұрын
या आजी आजोबा यांची रेसीपी मी बर्याच दिवसांपासून बघतोय खुप छान बनवतात ही ❤❤❤❤❤
@sachinbelekar3396
@sachinbelekar3396 2 жыл бұрын
घरी जर आसे आज्जी आजोबा असतील तर चंगळ च चंगळ....खूपच छान मेनू आणि भाषा…..दोन्ही कस कोल्हापुर सारख ठसकेदार...
@amitkulkarni5829
@amitkulkarni5829 2 жыл бұрын
Sachin bnau ekdam brobar ahe
@deepakdesai2931
@deepakdesai2931 Жыл бұрын
तुम्ही बनवलेले जेवण खायची इच्छा आहे खूप 😋
@AvinashKumar-on8lz
@AvinashKumar-on8lz 2 жыл бұрын
Ajoba mala rahudya ho matan mi yeto lagch khayla 👳🙏🔥😜
@sachingusinge6718
@sachingusinge6718 2 жыл бұрын
1 nomber hi रेसिपी कुठे मिळेल खायला तोंडाला पाणी सुटला yr 😋😋😋😋
@sejalsonar1977
@sejalsonar1977 2 жыл бұрын
झक्कास,खूप छान रेसिपी
@rockysattya9463
@rockysattya9463 2 жыл бұрын
अप्रतिम..... खुपचं छान केलंय तूम्ही बघा... लई.. तोंडाला पाणी आलंय.....
@jayshreesingh8687
@jayshreesingh8687 2 жыл бұрын
👌👌 Tasty food very nice
@awesomefantasticcreative5813
@awesomefantasticcreative5813 2 жыл бұрын
खूप छान तुमचा मळा आणि तुमच्या रेसिपी आणि तुमची गोड भाषा फार सुंदर
@fansclub4529
@fansclub4529 2 жыл бұрын
Sunder camments
@sanjaykoli5647
@sanjaykoli5647 2 жыл бұрын
तात्या काकू तुमच्या बोलण्यात गोडवा आहे आणि रेसिपी खूप छान झाली आहे
@dipalishelkande7851
@dipalishelkande7851 2 жыл бұрын
Khup mast aie aani baba aamhala pan bolva khayla mazya tar thonda la panich sutel😋😋
@sunitanikam4471
@sunitanikam4471 2 жыл бұрын
किती छान🤤
@JayvantDevane-op6qt
@JayvantDevane-op6qt 4 ай бұрын
एक नंबर मटण सुक केलत तुमचा व्हिडिओ बघुन तोंडाला पाणी आल आणि शेतात जेवण केलं की जेवण एक नंबर होतय
@shivangisadre7727
@shivangisadre7727 2 жыл бұрын
Khup bhari disat ahe aaji ajoba suke motton..tondala pani sutale..👌👌👌
@shreyaskhadevlogs8195
@shreyaskhadevlogs8195 2 жыл бұрын
Khupach sundar Sukha Mutton... ani Couple Goals 🍖❤👴🏼👵🏼
@meenapathan1
@meenapathan1 2 жыл бұрын
Very very nice 👌 recipe
@umapatil4756
@umapatil4756 2 жыл бұрын
Kaka ani kaku khupach Chan . Jevn banavatana che sagale barkave agadi barobar ani sopya bhashet shikavata. Khup lucky ahot amhi . Tumache Chan chan videos baghayla miltat
@SanjayPatil-tk7uo
@SanjayPatil-tk7uo 2 жыл бұрын
मटण करण्याची चांगली माहिती दिली👌👌💐💐
@ytrf767
@ytrf767 2 жыл бұрын
तुमी खुप छान बोलता, तात्या काकु तुम्ही खुप आवडलात मला?तुम्ही कुठे राहता:
@sunitasawant2116
@sunitasawant2116 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/q4exqmVor5qWfcU
@philomeenaphasge1298
@philomeenaphasge1298 2 жыл бұрын
तात्या आणि काकू रेसिपी एकदम मस्त 👌👌 तूमच्या दोघांचे जुने फोटो असतील तर व्हिडिओ मध्ये जरूर दाखवा.
@milind3026
@milind3026 2 жыл бұрын
Mast kaka
@sumitsaw7226
@sumitsaw7226 2 жыл бұрын
S
@subhashshinde4657
@subhashshinde4657 2 жыл бұрын
१ नंबर तात्या व्वा. झणझणीत सुक्क मटन.
@balasahebghadge7127
@balasahebghadge7127 Жыл бұрын
छान, दोघांनी मिळून बनवलेले पदार्थ रुचकर लागतात, अनुभव,
@ashokmahajan8920
@ashokmahajan8920 2 жыл бұрын
Kadak 👆💥 ❤️ Marathi zanka
@sukanyasuhani8385
@sukanyasuhani8385 2 жыл бұрын
😋 वा छान 👍🙏
@ganeshkhalate4444
@ganeshkhalate4444 2 жыл бұрын
तात्या, रेसिपी, मस्त👌👌👌👌👌
@ANILdhandepatil
@ANILdhandepatil 2 жыл бұрын
खरच खरच आज सुधा ग्रामीण भागात असं मटन होतं . आजी आजोबा आज मटन तर सहज भेटतं परंतु ते इतक्या आपुलकीने आणि गावरान पद्धतीने कोणी सुधा बनवत नाही नक्की येणार आम्ही कोल्हापूर ला तुमच्या कडे मटण खायला ... 🙏
@Suraj-nd1lb
@Suraj-nd1lb 2 жыл бұрын
Lai bhari Tatya.
@akshay_dapke
@akshay_dapke 2 жыл бұрын
तात्या मी शाकाहारी आहे, तरीपण विडीओ पाहतो.
@prasannachavan
@prasannachavan 2 жыл бұрын
Barr barr
@navanathpatole2241
@navanathpatole2241 2 жыл бұрын
@@prasannachavan lu luv k
@digambarmandavkar1731
@digambarmandavkar1731 2 жыл бұрын
@@prasannachavan and a
@ketanshinde1187
@ketanshinde1187 2 жыл бұрын
Mi pan veg
@Aaji_70
@Aaji_70 2 жыл бұрын
तात्या तुमचे मांसाहारी पदार्थ उत्तम जेवायला कधी बोलवता ॽ
@rajubharte1668
@rajubharte1668 Жыл бұрын
काका काकी मस्त रेसिपी शिकवतात आपण, आता मी पण घरी मटन बनवू शकतो, सोपी सरळ गावरान भाषा, मस्त वाटत. आपले मनापासून मनःपूर्वक आभार व अभिनंदन. अशाच वेगवेगळ्या रेसिपी दाखवत जा. धन्यवाद
@alpanasonawane9372
@alpanasonawane9372 2 жыл бұрын
Aaji Ani aajoba khup chaan receipe aahai. God bless u
@poojabhange9209
@poojabhange9209 2 жыл бұрын
खुप छान😋😋🤤🤤
@sukanyapatil9672
@sukanyapatil9672 2 жыл бұрын
तात्या तुम्ही आणि आई मला खूप आवडतात.अस वाटत एकदा तरी भेटाव🙏
@rahulbansode5601
@rahulbansode5601 2 жыл бұрын
मी आवडतो का ?
@kendrekrishna143
@kendrekrishna143 2 жыл бұрын
@@rahulbansode5601 LAVDA GHE__||•||__😃
@crazy2fun631
@crazy2fun631 2 жыл бұрын
@@kendrekrishna143 KADAK reply bhau 😂 ashya tharki lokanna ashicha bhasa samajti
@vilasrathod-dt9zc
@vilasrathod-dt9zc 11 ай бұрын
Ram Ram ji Ram Ram ❤🙏🚩
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 2 жыл бұрын
वा.खूप छान झणझणीत मटण... आजी आजोबा.. तुम्ही एकदम.Roks👍👌👌
@sambhajisalunkhe2580
@sambhajisalunkhe2580 2 жыл бұрын
तात्या तुमची चैनी आहे ,आम्ही पण दणका लावलाय मटण वर ,आता काकी च्या हातच मटण खायचं आहे कधी येऊ जेवायला😋
@sambhajidamale3113
@sambhajidamale3113 2 жыл бұрын
Tatyaaaa rocksss
@rajshekharshahapure9993
@rajshekharshahapure9993 2 жыл бұрын
लय भारी, कोल्हापुरी 👌👌 मस्तच 👍
@yogesharakh4261
@yogesharakh4261 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघून खूप आनंद वाटतो आम्ही सहपरिवार तुमचे व्हिडिओ बघतो
@som3107
@som3107 2 жыл бұрын
Tatya ani Aai Mutton ekadam mast 😋😋
@vishnuchavan8623
@vishnuchavan8623 2 жыл бұрын
Vishnu chavan Veery nicey
@yogeshmudaliar3064
@yogeshmudaliar3064 2 жыл бұрын
Aaji baba khup tasty mutton banvla tumhi 😋😋😋😋😋
@SHAURY_8128
@SHAURY_8128 2 жыл бұрын
एकदम नादखुळा एकदम कडक , लईच भारी आजी आजोबा खूप छान
@pratikjadhav3383
@pratikjadhav3383 7 ай бұрын
बाबा आणि आजीने लई भारी मटण रेसिपी करून दाखविली दोघांचे खूप खूप अभिनंदन.
@savitavarule2698
@savitavarule2698 2 жыл бұрын
Khupch tasty watatay 👌🏻😋
@gms55644
@gms55644 2 жыл бұрын
Its really awesome to Cook with your better half 😀
@gauravlkh1736
@gauravlkh1736 2 ай бұрын
Waa Tatya...1ch No..
@amitdaware3830
@amitdaware3830 Жыл бұрын
मी ओमन ओमन मस्कत बाहेरगावी असतो कामाला सहज तुमचा व्हिडिओ बघितला असं तोंडाला पाणी सुटले ना फार छान
@aniketwandhare6274
@aniketwandhare6274 2 жыл бұрын
Ajji todala Pani sutla maza 🤤🤤
@shravanipatil3575
@shravanipatil3575 2 жыл бұрын
Mast👍👍
@shamraopatil7447
@shamraopatil7447 2 жыл бұрын
आता.पाटावर.मसाला.कोण.वाटतयका.काका.
@prafullapatil6497
@prafullapatil6497 2 жыл бұрын
Khup chhan aaji aani aajoba ....khrach khup chhan zal ...me pn nakki try karnar .... ❤️
@amitdaware3830
@amitdaware3830 Жыл бұрын
आजी आजोबा नमस्कार सर्वात पहिला तुम्हाला फार फार शुभेच्छा की तुम्ही या वयात पण एकत्र आहात आणि तुमच्या दोघांच्या एवढ्या सुंदर प्रेमाने जे मटण बनलय हे तरर अप्रतिम फार सुंदर फार सुंदर खूप छान
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 10 МЛН