I love maharashtrians, one of the best people in the world. Also Maharashtrian food is the best home food, miss Pune so much!! Jai Maharashtra
@sohampethkar92642 жыл бұрын
very true .... pleased to hear that u like maharashtra
@vijayadeshmukh436 Жыл бұрын
@@sohampethkar9264डु😅
@shobhna_56593 жыл бұрын
Healthy recipe👌👌👍👍🙏
@user-up1vj1ou5pАй бұрын
धपाटे एकच नंबर आमच्या मालकाला खूप आवडतं
@hemlatatrimakhe52382 жыл бұрын
खूपच छान मावशी ,छान बनवले धपाटे👍❤️🙏
@samidhainamdar88162 жыл бұрын
तात्या तुमचा सर्व स्वयंपाक खुप छान असतो आणी चवदार पन
@jyotikulkarni81382 жыл бұрын
फार सगळंच गोड, करणं गोड , भाषा गोड , माणसंच गोड , पदार्थ एकदम चविष्ट, आणखी काय हवं असतं
@manishagadekar53852 жыл бұрын
रूचकर आणि सात्विक जेवण, मस्तच.
@rahulgamre8183 Жыл бұрын
तात्या तुमचे असे प्रत्येक रेसिपी व्हिडिओ पाहून आहेना तोंडाला एकदम झणझणीत पाणी सुटते मस्त
@mahendrabhosale51943 жыл бұрын
तात्या व काकी तुमचे पदार्थ तर फर्मास असतात पण भाषेतील गोडवा मला खूप आवडतो. बोलण्यावरून तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील वाटता म्हणूनच तर जगात भारी कोल्हापूरी
@tatyachamala3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@arvindpatil72143 жыл бұрын
Gaav kuthla Tatya?
@sameermulla46082 жыл бұрын
खूपच सुंदर आणि छान जेवण बनवतात काकू आणि तुम्ही ही फार छान मदत करता त्यांना तात्या 👌👍
@sukumarpatil42353 жыл бұрын
तात्या काकी एक नंबर रेसिपी आहे. कारण मला श्रावण घेवडा खूप आवडतो
@snehakale73452 жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्यात असं जेवण मिळालं तर, खरंच मजा येईल.. खूप भारी काका काकू
@ShailajaShinde-wi9mn3 ай бұрын
Khup Chan Aahe
@kavitashilewant89593 жыл бұрын
छान धपाटी केली आई ने मस्त एक नंबर
@manishawagale36093 жыл бұрын
छान माहिती मिळाली मला धपाटे चांगले जमत नाही पण तुम्ही सांगितलेल्या आधारे बरे जमले तात्या आणि वहिनी आभारी आहे
@chhayapatil76873 жыл бұрын
Dhapate ekadam zakas. 👌👌
@sandipmuke762 жыл бұрын
तात्या एकच नंबर
@ashudesai38713 жыл бұрын
मस्तं धपाटे ,श्रावण घेवडा , भारीच👌👌🌹
@nalineeghadge50082 жыл бұрын
s.chyakadebajarich pitj pn ghatyltat
@rupalichapekar11542 жыл бұрын
आजी साहेब लुगडं घालून असती तर लय भारी दिसली असती 👌👌👌
@sajirishah50132 жыл бұрын
एकदम मस्त झालेत धपाटे,छानच,👌👌👌👌👌,मला चुलीवरचा स्वयंपाक खूप खूप आवडतो 🙏🙏
@sanjayshete3922 жыл бұрын
खुप छान रेसिपी 👌👍
@kavitaovhal20612 жыл бұрын
खुप मस्त हं धपाटी,, मला पण खुप आवडतात धपाटी आणी काळ्या घेवड्यांची उसळ 👌😋मस्त एकच नंबर 👌👌
@pramodpandit6693 жыл бұрын
तात्या आज माझे लहान पण आठवले खरच छान. ऊसळ धपाटी खर्डा व दही उत्तम बेत.हा प्रकार मला खूप आवडला आहे
@shankarghodake24543 жыл бұрын
Tanya chan. Barkay
@luvai28602 жыл бұрын
फार छान समजावून सांगता तुम्ही. ही आजी आजोबाची जोडी फार आवडली. 👍
@mansipadir83813 жыл бұрын
Khup chan kharda ghewda aani dhapati 👍👍
@surekhapawale12063 жыл бұрын
Raamraam Baba ani Aaji... 🙏🙏 Khup chan video ahet tumche...
@shraddhakuber12812 жыл бұрын
Shravan ghevda chi sukki Usal My all time fav so yummy 😋 😋😋