Рет қаралды 70,278
लोकप्रबोधिनी कलामंच आपली लोकप्रबोधनाची परंपरा कायम ठेवत आपल्यासाठी घेऊन येत आहे, महाराष्ट्र भूषण साहित्य शिरोमणी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या विशाल कर्तृत्वाचे स्मरण करून देणारी लोकप्रिय गीतकार आसराम कसबे यांची हृदय स्पर्शी कलाकृती....
18th July Sad Song about Sahitya Ratna Lokhahir Annabhau Sathe
Writen By : Asaram Kasabe
Singer: Monu Ajmeri
Music: Shahir Bapu Pawar
Concept And Editing: Balaji More
Production Management: Shivaji Poul, Tanaji Sathe