आमच्या गावात खूप मोठा बदल झाला आहे, मातंग आणि बौद्ध खूप एकजुटीने राहत आहेत.
@umeshnikalje59465 ай бұрын
Jay bhim
@rukminirakshe5 ай бұрын
छान भाऊ
@PrakashKamble-q7b4 ай бұрын
फार चांगली गोष्ट आहे , बौद्ध समाज जतीयेतेच्या उतरंडीतून मुक्त झाला परंतु मातंग समाज आजही उतरंडीच्या खालच्या तळाला चिकटून बसलेला आहे .
@digvijaybhawal62827 күн бұрын
Great
@pankajtumkunte3 жыл бұрын
माझ्या मांग समाजातील प्रत्येक व्यक्तीला एकच नम्र विनंती आहे..प्रत्येकाने आंबेडकरवादी मांग बनाव 🙏🏻 एकीतच शक्ती आहे..💪🏻💙💛 मांगान आता जागाव अन भीमाच्या चरणी लागाव जय लहुजी जय अण्णा जय भीम..
@bhagwanwaghmare26853 жыл бұрын
जय लहुजी जय भीम
@apurva...26285 ай бұрын
Jay bhim Jay lahuji brother 💙💛
@arjunbhalerao6994 ай бұрын
Amhi laglo bhimachyach charni,ex.pochiram kamble,pn he mharache jatiwad kami kela paijet na
@yogeshshindeofficial28195 жыл бұрын
वरील व्हिडिओ मध्ये सनई वाजवणारे माझे आजोबा आहेत..
@kapilhanmante35825 жыл бұрын
Abhinandan
@sivajisonkamble75375 жыл бұрын
Very nice
@amarkopare70675 жыл бұрын
Nice
@nileshmali11805 жыл бұрын
jay bhim jay raghoji jay lahuji
@sagarkamble1795 жыл бұрын
नशीबवान नातू आहेस भावा....💐💐जय भीम
@सर्वेशसनातनी Жыл бұрын
मातंग समाज हा शिवाजी महाराजांच्या विचार सरणीचा समाज आहे....त्यांचा आदर्श जपणारा आहे.... जय लहूजी जय शिवराय
@Vaibhav62818 ай бұрын
बाबासाहेबांचं आणि मातंग समाजाचा काहीच संबंध नाही का ?
@carryminati-wq3cq4 ай бұрын
Mang Arakshan sodun de sc ch
@amitkamble532 жыл бұрын
अतिशय छान गीत आहे दोन्ही समाजाला एकत्र आणण्याचे काम ह्या गीतांमधून होत आहे त्या मुळे मी शीतल साठे यांचे आभार मानतो जय भीम ,अमित कांबळे ओगलेवाडी
@somnath.k99 Жыл бұрын
Very nice 🎉
@akshaygawali94605 жыл бұрын
माझा मातंग समाज नक्कीच पेटून उठेल शितलताई साठे व मिलिंद शिंदे सर आपले आभार समाजामध्ये असेच प्रबोधन करा. मातंग समाज जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तो पर्यंत आपली प्रगती होणार नाही. मी आंबेडकरवादी मातंग 🇪🇺जय भिम जय लहुजी🇰🇬
@prashantbhosale70465 жыл бұрын
Very good Bhau... Jai bhim jai lahuji jai shivray🙏❣️
@sunilupadhe26645 жыл бұрын
Jai lahuji jai bhim
@amolohol62135 жыл бұрын
Bhau jai bhim
@prashanttalagaonkar66485 жыл бұрын
Akshay Gawali साहेब आपल्या सारख्या विचारांची माणसं समाजामध्ये परिवर्तन घडवून आनतींल... जय लहुजी.. जय भीम.. VBA
@sureshingole65895 жыл бұрын
Jay lahuji jay bhim
@ramudanshive22675 жыл бұрын
जबरदस्त ,मस्त ,👌 सत्यशोधक लहुजी, सत्यशोधक अण्णा भाऊ ,असेच मांडत चला ,वीर लहूजिचा सत्यशोधकि विचार लोकांपुढे आला पाहिजे विशेषता मातंग समाजापुढे.... जय लहुजी- जय भीम.
@umeshwaghmare26934 жыл бұрын
लय भारी आवडल
@kiransarado26884 жыл бұрын
मातंग समाजाने बाबासाहेबांचा विचार समजून घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा.
@pradiphirve39313 жыл бұрын
Right
@nathamar11592 жыл бұрын
Fakt lahuji
@Siddhantfetness Жыл бұрын
Right
@dipakdipak529 Жыл бұрын
@@virat_bangar_1886 हिन्दू को समजते पन आपल्याला
@pritamwaghmare9471 Жыл бұрын
@@virat_bangar_1886 br apl apl mt ahe je banaych te bna to pn adhikar sanwidhananech dilela ahe
@kiranbansode6844 жыл бұрын
कुणाच्याही टीकेला भीक न घालता शीतल ताई आणि सचिन सर अशी गाणी येऊद्यात. वर्षानुवर्षे चालेल्या महार-मांग वादाला तोडून बंधुत्वाची भावना जपणारी आशी आणखी गाणे येऊद्या. जय भीम जय लहुजी ❤️
@anandwankhade25333 жыл бұрын
Barobar ahe 👍
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Ekch Dhamma Nahe Kuthlae Yaan !!! 🤧🗣️🇮🇳✍️📢
@aravind.bansod3 жыл бұрын
100% bhau
@nileshsapakal41682 жыл бұрын
बरोबर बोललात
@amolwaghmare83962 жыл бұрын
Good sir
@vishalgaykwad12815 ай бұрын
आमच्या गावतले सर्व मातंग बंधू हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतात जय लहूजी जय भीम ❤
@vijaysaravade9285 жыл бұрын
खुप सुंदर!!!.."बहुजनांनी आता जागावं, छञपती,बाबासाहेब,क्रांतीज्याेती,लहुजी,रवीदास,कबीर, आणि तथागतां प्रमाणे वागावं"
@ravibansode21904 жыл бұрын
नमो बौद्ध जय शिवराय जय क्रांती जय भीम जय लहुजी
@priyankanakate64624 жыл бұрын
vijay saravade बहुजण म्हणजे 12 बांपाचे
@nitinnanabagul20084 жыл бұрын
@@priyankanakate6462 कोन आहे तु
@chetanshelar83844 жыл бұрын
@@priyankanakate6462 खूप अनुभव दिसतोय तुम्हाला.
@rahulkamble49244 жыл бұрын
@@priyankanakate6462 tuki bapachi
@nikhilsamudre18304 жыл бұрын
रान मांगाच हे जागाव भीमाच्या चरनी लागावं जय भीम माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटी च्या माथ्यावर
@nitin19475 жыл бұрын
गाणी नुसतीच ऐकत राहावीशी वाटतात. हि गाणी दहा वर्षांपूर्वी आली असती तर मांग-महार समाज अधिक जवळ आले असते. लहुजीची लेक शीतल ताई आणि साऊ-जोतिबाचा लेक सचिन माळी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि सदिच्छा.
@dattaghadge135 жыл бұрын
गरज आहे आता अशाच..समाजप्रबोधनाची..खरंच खूपच भारी गाणं आहे...
@nitin19474 жыл бұрын
काँग्रेस-राष्ट्रवादीची गुलामी करणाऱ्या महारांबाबत काय मत आहे?
@bhimanarwade44124 жыл бұрын
अगोदर अधिक जवळच होती आता दुरावली ,,मांग आणि महार हे नाव उगाच उभारत नाहीत लोकं,, मातंग bhavani फकिरा नक्की वाचा
@abhijeetbhosale59814 жыл бұрын
Dharm jala pahije correct ahe..bt jaat pn tevdich imp ahe na..coz j ky facility ghetoy ani samajat rahtoy te jati mulech
@nitin19474 жыл бұрын
@@abhijeetbhosale5981 700 varsh asprushya mhanun anyay kela ani 50 varsh facility dili. faciltiy tar halli marathe pan ghetat pan tyani koni khalachya jatiche samajate ka?
@amolsalve52874 жыл бұрын
मांगान आता जागाव लहुजीवानी , मुक्तावानी, आण्णाभाऊवानी वागवं... पण भिमाच्याच चरणी लागावं...!🙏💙💛🙏
@sjw14053 жыл бұрын
Yes
@avinashtaywade46883 жыл бұрын
नक्कीच भावा,
@vishalgangurde60372 жыл бұрын
सगळ्या ज्ञानाचा केंद्रबिंदू म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर
@Sxyz457 Жыл бұрын
बुद्धा न आता जागाव आणि लहूजी च्या चरणी लागाव आणि वाघा वनी जगाव
@Sxyz457 Жыл бұрын
विचार बदला
@sangeetkasbe41094 жыл бұрын
आता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न "मिळे पर्यंत मागे वळुन बघायचे नाही,जयभीम जय लहुजी.
@NavayanMahajalsa5 жыл бұрын
नवयान महाजलसा च्या वतीने सर्वांचे मनापासून आभार....!
@lahukasbe3354 жыл бұрын
फकिरा हे पात्र रुपातलं आधुनिक पध्दतिने पडद्यावर सजिव करता आलं तर समाजात नवचेतना जागृत होइल व अन्याया विरुध्द उभे रहयला बळ मिळेल ,आणी हे कदाचित शक्य होइल ही जर आपन शोशल मेडियावरुन आव्हान केले बहुजन समाजाला तर,लोक वर्गणितुनच हे घडु शकेल .
@rahulmanohar61053 жыл бұрын
Aà
@sharadbawaskar27145 жыл бұрын
खरच या गीतातून लहुजी वस्ताद साळवे यांचा खरा इतिहास मांडला आहे, असे आता पर्यंत कुणीच केल नव्हत, जय भीम जय शिवाजी जय लहुजी
@vishaldanake27925 жыл бұрын
फक्त माझ्या भीमाची पुण्याई..... खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त भीमाच ..... जय भीम लहुजी....
@aakashbaviskar60114 жыл бұрын
Barobar bhau... Jai bheem
@arunjadhav25054 жыл бұрын
@@aakashbaviskar6011 sasaaaaasaaaaaaaaaaas
@miilliinnd4 жыл бұрын
. . Be faithful with your friends and leaders who are willing work for you jai bhim
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Only Buddhism No Yaan 👌👌👌🌹🆗🆒📢📢📢📢📢
@vishaldanake27923 жыл бұрын
Dhanyvad Bhau Jay bhim lahuji
@g.s.bhalerao Жыл бұрын
हो ताई खर आहे मांगान आता जागाव आन तुमचाच नाही तर आमचा पन बाप म्हणजे वीर लहुजी वस्तादांच्या चरणी लागाव 🔥🔥💐👑 तुम्हा सर्वाना राजकारणी जय लहुजी 💛💛💛🙏😎
@sandipsonawane527 ай бұрын
Right
@SarangSAVALE-kp3xj8 күн бұрын
Jay lahuji❤❤
@suryawanshiuddhav85593 жыл бұрын
मातंग समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणार गान आहे 🙏
@dattalokhande1537 Жыл бұрын
मातंग समाजच का
@gauravdhage70395 жыл бұрын
*खरोखरच हे गाणे कानावर पडताच अंगावर काटा उभा राहतो !* *अप्रतिम गीत आहे ताई* *जय लहुजी जय भीम जय आण्णा*
@gajanandhage68655 жыл бұрын
@Shashank Baramate 🙏
@krushnaghode48305 жыл бұрын
@@gajanandhage6865 great song
@VS-ze7eo5 жыл бұрын
जय लहुजी जय शिवराय जय श्री राम म्हणा बंधू
@vandanapundage93905 жыл бұрын
@@VS-ze7eo jai bhim tochty ka
@mangeshwahurwagh16814 жыл бұрын
जय भीम जय लहुजी जय आण्णा भाऊ
@yashmohod73955 жыл бұрын
जय लहूजी जय भीम जय भारत.... मिलिंद शिंदे सर खूब छान आवाज आहे तुमचा ह्रदय स्पर्शी आवाज आहे मानाचा जय भीम
@sandeshbhalerao23425 жыл бұрын
प्रा.सुकुमार कांबळे सर, अजिंक्य चांदणे भाऊ आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज..
@adittyaff58334 жыл бұрын
प्रा. सुकुमार काबले अप्रतीम द्यावासा खजिना आहे मी लोकसभेत त्याच भाषणं ऐकत असे वाटत ही होते आपले उमेदवार निवडून येतील इव्हीएम विजय आणि आमची हार अपयशाची पायरीवर यशाची पाय री असतें जयभीम जय महाराष्ट्र जय लहुजी
@adittyaff58334 жыл бұрын
प्रा. सुकुमार काबले अप्रतीम अबेडकरी छावा संघटनेचे कार्य अप्रतीम अविरत पणे पुढे नेणारा समाज सुधारक विनम्र साधूवाद तिवार जयभिम
@adittyaff58333 жыл бұрын
आशा प्रबुध स्वाभिमानी नेत्याची स माजाला गरज आहे ती प्रेरणा देत राहिल जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय चा उद्घोष होइल आभार
@sushantmane11793 жыл бұрын
*जय भीम जय लहुजी.*- डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा सह अध्यक्ष-सुशांत माने.
@adittyaff58333 жыл бұрын
त्याच प्रमाणे प्रा.गोसावी सरlनl सप्रेम जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय
@shubhamjadhav6074 жыл бұрын
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे 👌👌👌👍👍 जय भीम जय लहू जय भारत
@ashishsonwane72205 ай бұрын
रानं मांगाच हे जागाव आणि भिमाच्या चरणी वागावं... कारण त्या शिवाय तुमची प्रगती नाही...💯
@ganeshjadhav84594 жыл бұрын
माझा समाज प्रगती करू शकतो आणि तो मुख्य प्रवाहात येवो शकतो जय लहुजी जय भीम
@abhisheknavgire38734 жыл бұрын
मांगानं तर जागलचं पाहिजे पण भीमाच्या चरणी लागलंच पाहिजे जय लहुजी जय भीम🇺🇦💛💙
@somnath.k99 Жыл бұрын
💛💙🙏💙💛👌
@SamadhanChavan-by3bq Жыл бұрын
नाही लागनार 😂😂
@dattalokhande1537 Жыл бұрын
आम्ही भिमाची चरणी लागतो तुम्ही पण लहू च्या अन्नाचे चरणी लागा
@tusharkhare-hw3zx9 ай бұрын
Khamg gu@@SamadhanChavan-by3bq
@apurva...26285 ай бұрын
💯💯
@sunilpalekar25445 жыл бұрын
हे गाणं ऐकलं की अंगावर शहारे येतात खरंच शितल ताई & मिलिंद सर तुमचे खूप खूप आभार 💐💐 क्रांतिकारक जय भीम जय लहुजी 👍👍👍👍👍👍👍
@nileshingale91004 жыл бұрын
Gethalal
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Pun Mango Lok Jo Paryant Buddha Sewekart nahe toa Paryant Mang Sudharnar nahe Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur Vipassana Prachar Prasar karo 🤧✍️
@poojagavhane61122 жыл бұрын
Ere
@poojagavhane61122 жыл бұрын
O
@poojagavhane61122 жыл бұрын
P
@nitinkshirsagar98589 ай бұрын
jay bhim 💙💙💛💛jay lahuji jay anna
@NJ_Creation_03522 жыл бұрын
मांगाच हे जागाव भीमाच्या चरणी लागावं 🙏
@user-xg2nd8hc1p4 жыл бұрын
विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आपले मुक्तिदाता आहे 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@sandeshtapase16315 жыл бұрын
भीमाच्या चरणी नमाव।।। भरून आलं🔥🔥
@vickyck26564 жыл бұрын
Ho ka
@thegooddoctor24284 жыл бұрын
@@vickyck2656 ho
@chetanshelar83844 жыл бұрын
@@vickyck2656 हो
@bablugaikwad93633 жыл бұрын
@@chetanshelar8384 Mysore Fort images
@chetanshelar83843 жыл бұрын
@@bablugaikwad9363 no, kay mhanaychay kay tumhala?
@VishalVani5 жыл бұрын
खरोखर तरूणांनी लहुजी,फकिरा,सत्तु भोसले वाचला पाहिजे प्रेरणा, ऊर्जा,शौर्य,पराक्रम,साहस,मर्दानी बाणा काय असतो हे तरूणाईला कळून येईल
@rohit37904 жыл бұрын
शेवटचं कडवं❤❤❤❤🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 भीमाच्या चरणी लागावं👌👌👌
@adittyaff58333 жыл бұрын
म्हणजे शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा लाचारीचा धिक्कार करा शेवटी इच्छा आपली जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय
@SOMNATHKUCHEKAR-h6v Жыл бұрын
महाराने आता जागाव लहुजींच्या चरणी लागाव
@upasanaj969415 күн бұрын
😂 शाब्बास रे पठ्ठ्या... यालाच म्हणतात मांग आन भलतीच गोष्ट सांग.
@vishalw79885 жыл бұрын
मनुवादी विचारसरणीने लहुजी चे विचार संकुचित केले ... खरे सत्यशोधक लहुजी समाजाला सांगण्याच्या आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना हार्दिक शुभेच्या
@sachinmali57155 жыл бұрын
"लहुजी, लहुजी बोलं जोतीला...." या गाण्याच्या प्रचंड जनस्वागतानंतर ... "नवयान महाजलसा" आज पुन्हा नवीन गाणं घेऊन येत आहे... "द्यावं दानं जी , सूटं गिऱ्हाण जी... जीणं गुलामीचं हे त्यागावं... मांगानं आता जागावं, लहुजीवाणी वागावं..." मातंग समाजात जागृतीचा वन्ही चेतवनारी अजिंक्य भैय्या चांदणे यांच्यासारखी आंबेडकरवादाकडे नवी पिढी उभी होत आहे. त्या पिढीचा हुंकार म्हणून हे गाणं येत आहे. त्यामुळे नवयान महाजलशाच्या या गाण्याचे प्रचंड असे महत्व आहे. सर्वांना विनंती हीच की हे गाणं जास्तीत जास्त Share करा... Viral करा👍 गीतकार : सचिन माळी, शितल साठे गायक : मिलिंद शिंदे , शितल साठे संगीतकार : शितल साठे संगीत संयोजन : अनिकेत मोहिते
@saisonawane28565 жыл бұрын
जय भीम जय भारत मी पण आपल्या बरोबर समाज परिवर्तनाचे कार्य करू इच्छितो
@siddharthkharat87715 жыл бұрын
Khup chan sachin dada jay bhim jay lahuji
@ajaybhosale3585 жыл бұрын
खुपचं छान ....सर
@nikhilpanchabhai18145 жыл бұрын
Nice song and nice job💐💐💐
@pkmj17525 жыл бұрын
सचिन भाऊ आपल्या लेखणीला तोडच नाही. खरोखर तुम्ही महात्मा फुले यांचे वारसदार आहात. तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. जयभीम 🙏🙏🙏
@sanjaysh93905 жыл бұрын
खुप कडकं गान आहे समाजामध्ये अशीच गाण्याच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती घडावी
@abhijitnanawre22674 жыл бұрын
Mala song kdk aahe
@aravind.bansod3 жыл бұрын
हो भाऊ
@RamdasNisale-k3k10 ай бұрын
जय लहुजी 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹. ❤️❤️❤️🧡🧡🧡. 👏👏👏
@bhushanwaghmare84273 жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज ,,, Shital Tai & Milind Sir यांना क्रांतिकारी जय भिम जय लहुजी 💙💙🙏🙏
@dineshbhoir375 жыл бұрын
आदरणीय मिलिंद शिंदे साहेब , शितल ताई, सचिन माळी दादा ...... आपल्या तिघांना सप्रेम जय भीम . आपल्या गीतांन आंगावर काटा उभा राहिला. शेवटच्या कडव्यान तर डोळ्यात पाणी आलं. हे गीत बाळासाहेबांच्या चळवळीला खूप सामर्थ्य देईल. आमच्यासारख्या लहान कलाकारांना या गीताने लिहण्याची आणि गायनाची खूप प्रेरणा मिळाली. खूप खूप धन्यवाद. जय भीम .
@rakeshsasane14265 жыл бұрын
जय भिम जय लहुजी खुप मस्त गाणे आहे मातंग समाज आता जावेच लागेल
@rajendrathorat21624 жыл бұрын
खरचं या गाण्याच्या टिमला समाजाची तळमळ आहे। सर्वांना अंतःकरणा पासून धन्यवाद ।। गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे, आणि बंड करायला लावणारे, ' माईलस्टोन ' गाणे।
@Vaibhavshelke5594 ай бұрын
💛🔥सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय लहूजी 💛💛🔥
@IckyfysoPgsb9 ай бұрын
1 नंबर ❤❤❤❤
@nishantingle70574 жыл бұрын
आपन सर्व जण सोबत या रे आपल्याला कोणीच रोखून दाखवू शकत नाही जय भिम जय लहुजी जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💪👍👍👍😙😙
@uttamgaikwad17214 жыл бұрын
जयभिम
@swapnilsonavane7639 Жыл бұрын
दोन्ही समाजानं एकत्र येऊन आपलं राज्य अनलाच पाहिजे. जय भीम जय लहुजी
@Aj-152935 жыл бұрын
रान मांगाच हे जागा व अन भिमाच्या चरणी लागावं हे कडवं ऐकल्या वर अंगावर काटा येतो इतकी पावर आहे भीम नावात🇪🇺🇪🇺🇺🇦🇺🇦
@vijaychandne84994 жыл бұрын
Ho ka
@Aj-152934 жыл бұрын
@@vijaychandne8499 tula nahi mahit ka
@vijaychandne84994 жыл бұрын
Mla mahit ahe
@ajinkyawaghmare99844 жыл бұрын
Ho na bhau
@sachinbansode45374 жыл бұрын
गाण स्टाट झाल्यावर मला वाटल माझ्या भिम च नाव कधी घेतिल खरोखरच अप्रतिम गाण बाबासाहेब च नाव घेतल्या वर अंगावर काटा आला
@dayanandmuntode6689 Жыл бұрын
Shital Tai Sathe Ma'm, ani Milind ji Shinde Sir, aapnas krantikari JayBheem. Khup chhan Geet gayan . Mind blowing sounds . NamoBuddhay, JayBheem, JaySanvidhan. JayLahuji.
@sureshpathade3082 Жыл бұрын
खूप छान गीत आहे, मांग- मातंगानी गुरु लहुजी वाणी आपला लढाऊ बाणा दाखवावा, गुलामीचे लाचारीचे जिणे सोडून मुलांना उच्चशिक्षण देऊन जागृत बनावे.आपली प्रगती साधावी.
@waghmaredatta72145 жыл бұрын
प्रल्हाद दादा गाण खरच खुप प्रेरणादायी आहे.आपण शिंदेशाहिने अण्णा लहूजींचे गाणे गाऊन समाजप्रबोधन कराव हि नम्र विनंती...."जय लहूजी"🙏🙏
@ranjitjagdhane63044 жыл бұрын
अजुन ही जाग आली नाय ना राव ! देव अन देवूळ,नारळ,निवद,कोंबडं,बकर प्रसाद बोल लखा आई की जय हेच चालू आहे राव !
@rajendrathorat21624 жыл бұрын
शिक्षणाचा अभाव, योग्य मार्गदर्शन नाही ।
@निशिकांतभाऊ4 жыл бұрын
सर,अंगावरील मळलेले फाटके कपडे काढून,ते स्वच्छ धोऊन व सुई दोऱ्याने शिवून परिधान केली जातात. तेव्हा त्या सुधारणा झाली असे म्हणतात. कालांतराने कपडे इतके जिर्ण होतात कि सुधारणेचा उपायच निरपाय ठरतो,तेव्हा महत: प्रयासाने तो नविन कपडे परिधान करतो तेव्हा त्याला परिवर्तन झाले म्हणतात. अनिभिज्ञ समाज बद्दल नाराजअसलो तरीही नाराजी कधीच पत्कारयाची नसते. शिक्षण माध्यमातून दिशा सापडणार आहे. काळ हेच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सक्षम नेत्यांनी गरज आहे. देर है,अंधेर नहीं है। @@ कपड्या चे उदाहरण हे जुन्या पध्दतीने दिले आहे. आताची गरीबी माहिती तंत्रज्ञानाच्या युगाची आहे . नवचंडीचे(दसरा पूर्व)धुणे धोऊन , ३०० साड्या व ३५ पॅन्टी,४० शर्ट वाळयला घालतात. ***** १९८० /८६साल दरम्यान ची आमची गरीबी मी व माझी बहिण एक दिवसा आड आंघोळ करत होतो. कारण आम्हीअंडरवेअर अडजेस्ट करत होतो. आजची गरीबी एकमेकाचा साबण व टॉवेल वापरत नाही. @@#काही असो सुधारणा व परिवर्तन यांच्या साठी सक्षम नेते व शिक्षणाची गरज आहे.
@vaibhavbansode91892 жыл бұрын
रान मांगाच हे जागाव हे भीमाच्या चरणी लागावं असं होणार नाही कधीच... शेवट मांग ती मांगचं....
@nileshhusale3464 Жыл бұрын
मांगान आता जागाव आणि भीमाच्या चरणी लागावं 💙💛
@samyakbabar167211 ай бұрын
Jay bhim.. Jay lahuji.. Jay shivray..
@surendrawakode2178 Жыл бұрын
अप्रतिम गित लिहिले व तितक्याच जोमाने गायन पण केले सर्व टिमला शुभेच्छा तुम्ही केलेल्या मेहणतिला जयभीम
@ratnadipjadhav52085 жыл бұрын
Jay Bhim Jay shivray जय लहुजी वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshmisal3455 жыл бұрын
मातंग सामाजानं पाहिल्यानंदा एक एकमेकांचा आदर करायला पाहिजे. पुढे जानाराला पुढे जाऊ दिलच पाहिजे. उगाच आबुजाची वाय नका रे करू कूट पण कदी पण. 🙏 *जय लहुजी* 🙏
@sachinwaghmare6545 жыл бұрын
मांग म्हणून जन्माला आलो, मांग म्हणून जगणार, मांग म्हणूनच मरणार... जय शिवराय... जय लहुजी.... जय भिम.... जय अण्णा...
@ABCDabcdbbhjesdty5 жыл бұрын
Sachin Waghmare खुप छान भाऊ जय लहुजी
@rohitrakshe92485 жыл бұрын
Jay aana jay lahuji dada barobar
@sanjaykamble38785 жыл бұрын
अन् हे गाण म्हणणारे जातीच लाज वाटत आहे. त्यामुळे दुसरा धर्म स्विकारला आहे.
@gajanandhage68655 жыл бұрын
भाऊ तुम्ही कोण म्हणून मरणार आहे हे तर मला माहीत नाही पण हा तुम्ही मातंग म्हणून जन्मले हे मात्र विसरू नका ? *फक्त जय लहुजी*
@wickedmonk22505 жыл бұрын
@@sanjaykamble3878 Are murkha mang mahar hya hindu dharmachya jaati aahe jo dharm tumhala nich bolto tyat tumhala ka marayche aahe. Jaaticha abhiman karu naka. Bauddh mhanun mara mang mahar chambhar mhanun nahi. Jay Bhim.
@sachinsawant9019 Жыл бұрын
Ekatra yaa re ......ekatra yaaa vegle nka jau......apli majority vadhva🙏🙏🙏
@shriharishinde6591 Жыл бұрын
ताईसाहेब तुमचं अभिनंदन. खुप छान समाज प्रबोधन करत आहात.
@gajanandhage68655 жыл бұрын
*क्रांतिकारी राष्ट्रवीर फकिरा यांच्याबद्दल ह्या गाण्यामध्ये ताईंनी जे शब्द किंवा बोल मांडले त्यावरून असे दिसून येते की फकिरा हे अन्यायाच्या विरोधात लढणारे एक महान क्रांतिवीर होते त्यांच्या इतिहासला व त्यांच्या कार्याला जिवंत ठेवण्याचे महानकार्य या गीतातून आपल्याला दिसून येते* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hiteshsandanshiv73345 жыл бұрын
जय जोति जय भिम जय लहुजी
@dattathorat18264 жыл бұрын
श्रृंगार
@sachinambore76855 жыл бұрын
व्हा काय भारी आहे गीत👌👌बोलायचे झाले तेवढे कमीच........अप्रतिम✌✌
@kamb814 жыл бұрын
वा काय तो दोघांचा आवाज.काय ते शब्द.आणि काय ते संगीत.आंगावर काटा आला.धन्यवाद
@yogeshshelar43484 жыл бұрын
साहेब निळा तर कधी सोडलाच नाही पण पिवळा कधी सोडु पण शकत नाही जय लहुजी जय अण्णा जय भीम जय शिवराय
@vishaltupe85163 жыл бұрын
बरोबर
@aravind.bansod3 жыл бұрын
Va
@vidyaimusiccollection75695 жыл бұрын
सचिन तूझी खूप छान लेखणी आहे या गाण्याचा जो पयला शब्द आहे मागांन आता जागाव लहुजी वाणी वागावं खरो खरं या शब्दाला खूप वजन आहे आणि तेला गायला साथ मिलिंद जिनी खूप छान गायलं आहे 👍☺️
@sanalishinde17634 жыл бұрын
Supar song ..Jay lahuji jay ana jay bhim
@deepakpathak70354 жыл бұрын
I am SPEECHLESS after Hearing To The SONG... and With tears.. Thanks To the Poet, The Writers, The Producer and Director Of The Song.. And Offcourse A Big Salute To The SINGERS.. JAI BHIM.... JAI LAHUJI..
@milindahire23364 жыл бұрын
Absolutely right SIR
@sagarpatole4123 жыл бұрын
@@milindahire2336 जय लहुजी 🙏🙏🙏
@ravsainkarinkar25596 ай бұрын
आमच्या गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष मातंग बांधव आहेत आणि मी उपाध्यक्ष . आमच्या गावामध्ये दोन्ही समाज गोडी गमतीने एकत्र आहेत
@saiart503 Жыл бұрын
अति सुरेख सुरेल अर्थपूर्ण अलौकिक गीत
@bapudeore55124 жыл бұрын
गाण्यातून चांगला उपदेश केला आहे. याशिवाय दुसरा मार्ग तरी आज नाही .
@sachinzombade74 жыл бұрын
सलाम आहे ह्या गीताला अप्रतिम .. " रान मांगाच हे जागावं आ न भीमाच्या चरणी लागावं " 🙏
@anilgawai1545 Жыл бұрын
जग बदल घालुनी! घाव सागुण गेले मज भीमराव ! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जय भीम 💙🌎
@ajayadgale55225 жыл бұрын
महात्मा जोतिराव व त्यांचे गरूवर्य क्रांतिपिता लहुजी वस्ताद की जय.
@ShivajiKale-di5yp11 ай бұрын
वागायचं आसेल तर लहुजी आणी डाॅ बाबा साहेब आंबेडकर सारख वागाव 💙💛 Jay lahuji Jay bhim
@suryakant20823 жыл бұрын
क्रांती ची नवी वाटचाल..........हे गाणं खूप अगोदर आल आसत तर खूप बरं झालं आसत.............. आता एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी............आण्णा भाऊ सोबत बाबासाहेबांचे नाव घेतले पाहिजेत प्रत्येक गाण्यात...........मिलिंद शिंदे सर......शीतल ताई आपले खूप खूप आभार.........
@sachinjadhavsjmusic16225 жыл бұрын
मस्त शीतल ताई सचिन भाऊ आप्रतिम गाण लिहल आणि गायल आपला समाज एक झाला पाहिजे एवढिच ईच्छा
@dabhadesuraj7513 жыл бұрын
भीमाच्या चरणी लागावं ❤️❤️❤️
@sandipwagh66553 жыл бұрын
अंगात उत्साह संचार होतो अप्रतिम गाणे आहे 👌👌
@vkwaghmare92143 жыл бұрын
आपण आज जे काही आहोत ते dr बाबा साहेब आंबेकरान मुले आहोत...याच सर्वांना भान असूद्या ..जय भीम जय लहूजी
@vishvajeetganvir6338 Жыл бұрын
काय गान गायलेत आपण दोघांनी,खूब खूब अभिनंदन,बोल आवाज आणि संगीत खूब भारी,ऊर्जा देणारा हा गीत आहे
@Ak_mh23 Жыл бұрын
मांगानी आता जागावं लहुजी वानी वाघाव पण कोणाच्या चरणी अर्पण नाही होवावं मांग कोणापुढे झुकले नाही आणि झुकणार पण नाही मांग ते फक्त लहुजी पुढेच झुकणार कारण आमच्या लहुजी वस्ताद साळवे यांनी भल्या भल्यांना झुकावल आहे जय लहुजी जय शिवराय 💛🧡🙏😡जय भीम💙
@PratikshaSontakke-e8o3 ай бұрын
Barobar aahe bhau mg tee koni pn aasude kona pudh zuku nyy mangan jay lahuji bhau 💛💛🙏
@samthorat63725 жыл бұрын
अप्रतिम गीत आहे ताई जय लहुजी जय भीम जय आण्णा Very Nice.....Keep It Up
@narbajadhav365 жыл бұрын
आजवरची अप्रतिम रचना एकुन ईतीहास उजाळा आला नक्कीच सामाजीक स्वाभिमान जागा होईल व परिवर्तनास चालना मिळेल आनी ताईचा व मिलींद सरांचा आवाज भारीच व संगीत तर त्याहुन भारी मन भारावुन जात
@ajaykshirsagar6903 Жыл бұрын
अप्रतिम गाणे आणि खरी वस्तुस्थिती मांडली आहे ❤
@ranjananarawade81164 жыл бұрын
दहा वर्षे च्या मुक्ता ला कळल ज्या धर्म ग्रंथाला आम्हाला हात लावायचा आदीकार नाही तो धर्म आमचा आसच शेकत नाही....... तुम्हाला कधी कळणार..?
@sureshpunekar77732 жыл бұрын
मांग,चांभार केवा होणार बौद्ध.ते अजून पण देव धर्म या मदे आहेत .जय भीम नमो बुद्ध 🙏💙🌍🙏
@indrajitchavan1126 Жыл бұрын
आजिबात होणार मांग हिंदू मांग च राहणार .....
@chetanthorat3860 Жыл бұрын
@@indrajitchavan1126 ✌️
@prashantshinde2923 Жыл бұрын
जगलो हिंदू म्हणून आणि मरणार पण हिंदू म्हणून... जय लहुजी
@yoddhaproduction68515 жыл бұрын
जय लहुजी- जय भीम.
@ashishwaghmare44 жыл бұрын
या गाण्याचा खरा अर्थ असा आहे; अंधश्रद्धा सोडून शिका संघठीत होऊन संघर्ष करावा तरच आपला समाज सुधारेल
@karankamble83184 жыл бұрын
बरोबर भावा 👍👍
@adittyaff58333 жыл бұрын
आपले बांधव अजुन dislike करतात अंध शरधा सोडायला तयार नाही
@itsmegaytrimaharashtrasque92463 жыл бұрын
Ho
@dhanrajwankhade60443 жыл бұрын
Right
@adittyaff58333 жыл бұрын
सुन्दर प्रबोधन करुन होईल आपला उद्धार होइल आभार धन्यवाद नमो बुद्धाय जय सम्राट अशोक जयभीम जय भारत महाराष्ट्र जय
@rajaramsalave637326 күн бұрын
खूप छान प्रभोधन. सर्वं अनुसूचित जातींनी एकत्र आल्यास सामाजिक शैक्षणिक बरोबरच राजकीय सत्तेत सहभाग मिळेल आणि समाजाचा विकास होईल. सध्या राजकीय क्षेत्रात लाचारी आहे. आणि गटातटात गेल्यामुळे सामाजिक विकासापासून वंचित आहे त्या समाजाला निश्चित न्याय मिळेल.
@RebelliousSoul81 Жыл бұрын
ताई मातंग समाजाची अवस्था पाहून, धार्मिक गुलामीच जगन पाहून कधी कधी डोळे पाणावतात.😢
@ranjitlandge42094 жыл бұрын
जय लहुजी. ताई डोळे भरून आले. 💪
@azizbachne15204 жыл бұрын
छत्रपति शिवाजि महाराज ,डाॅ.बाबा साहेब , महात्मजोतिबा फुले व बाकि महापुरुश यांस मनापासुन श्रधानलि ."जय हिंद ,जय महारास्ट्र"
@nishantjadhav88675 жыл бұрын
क्लास गाणं बनवलं आहे. 👍👌
@shubhamkamble547111 ай бұрын
JAY BHIM💙👑 JAY LAHUJI💛👑 NICE SONG
@crazy_boy_07_x7 ай бұрын
माझ्या डोळ्यात अश्रू येतात हे गाणं आईकल्यावर 🥺
@ArtistKolhapurkar.03955 жыл бұрын
हे गाण ऐकताना अंगावर काटा आला.ताई मस्त गीत आहे.त्यात मिंलीद सर आणि तुमचा आवजामुळे गाण्याला रूपच बदलुन टाकल
@kishortujare99564 жыл бұрын
सचिन भाऊ साठे युवा मंच🙏🙏🙏👌👌👌👌
@paragjadhav70595 жыл бұрын
अप्रतिम...! या गाण्याला "तोड" नाही.., देशभरातील तमाम जनता व युवक-युवतींनी आता तरी विचार करावा.
@govindkamble84192 жыл бұрын
Jay lahuji dada
@dipubaware55314 жыл бұрын
1 number geet aahe.mi jatine mang but vicharane Babasahebancha kattar sainik aahe,jay Bhim ,jay lahuji,jay Shivray
@bhimraoingole52723 жыл бұрын
गान एकूण प्रेरणा आणि परिवर्तनाची वाट दिसत आहे . समस्त मातंग समाजाला आता परिवर्तनाची वाट दिसत आहे.