" पिंट्याच चुकल नाही " कस ? आपण कोणाकडे नौकरी करतो , त्याची उद्दिष्टे काय आहेत हे आधी त्याने जाणून घ्यायला नको होते का ? माणसे पारखायला हवी होती त्याने ।
@vimalsandhanshiv7297 ай бұрын
बिचारी जान्हवी तिच्या बरोबर जे होतं आहे ते नको व्हायला हे जे होतं आहे ते म्हणजे वडाचं तेल वांग्यावर म्हणतात तसं आहे