अशी करा आपली ई पीक पाहणी || E peek pahani 2024

  Рет қаралды 135,330

Prabhudeva GR & sheti yojana

Prabhudeva GR & sheti yojana

Күн бұрын

E-Peek Pahani Online: मोबाइलवरून कशी कराल ई पीक पाहणी? शेतकऱ्यांनो ही बातमी वाचा नाहीतर सरकारी मदतीपासून राहाल वंचित
ई पीक पाहणी का कधी कशी करायची
grnshetiyojna....
Digital crop survey application 2024
Epeekpahani 2024
डावीकडे दोन वेळा स्क्रोल केल्यानंतर निवडा या पर्यायाच्या ठिकाणी विभाग निवडा.
शेतकरी म्हणून लॉगइन केल्यानंतर वरीलप्रमाणे पर्याय दिसतील.
गट क्रमांक टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव समोर येईल. खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल क्रमांक टाका. एसएमएसद्वारे चार अंकी पासवर्ड येईल, तो काय लक्षात ठेवा.
त्यानंतर होम पेजवर येऊन पिकाची माहितीसाठी हा फॉर्म भरता येईल. त्यानंतर कॅमेरा पर्याय येईल, त्याद्वारे फोटो काढून फॉर्म सबमिट करा.
बांधावरील झाडांची माहिती नोंदविण्यासाठी असे पर्याय उपलब्ध आहेत.
ॲप्लिकेशनच्या नव्या व्हर्जनमध्ये शेतकरी आपल्या नोंदीत 48 तासात केव्हाही एका वेळेस दुरुस्ती करू शकतो.
शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेत नोंद करायची का, असा प्रश्न विचारला जातो. तशी नोंदही आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते.
यापूर्वी एक मुख्य आणि दोन दुय्यम पिके नोंदवता येत होती. आता तीन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवणे शक्य आहे.
e peek pahani application link
play.google.co...
#PrabhuDevagr
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ KZbin - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00
01:01 TO 02:01
02:02 TO 03:00

Пікірлер: 240
@PravinHire-ww
@PravinHire-ww Ай бұрын
नमस्कार सर 🙏🙏 आज सकाळी मी पीक पहाणी केली. अँप सुंदर आहे. त्याचे वर्किंग हीं चांगले आहे.सुटसुटीत रचना आहे. पोटो चे 2 पर्याय आहेत. GPS फार अचूक दाखवते. क्षेत्र आपोआप दाखवते. फक्त आपला गट नं माहिती पाहिजे ई पीक पहाणी 3.0 DCS
@vishalbhosale6964
@vishalbhosale6964 Ай бұрын
@@PravinHire-ww आमची पीक माहिती नोंद होत नाही पुणे जिल्हा
@PravinHire-ww
@PravinHire-ww Ай бұрын
काय कारण?
@digambarambhore1390
@digambarambhore1390 Ай бұрын
DCS
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 Ай бұрын
धन्यवाद फार छान माहिती मिळाली शेतकरी बांधवांना.. देव तुम्हाला खूप शक्ति, हिम्मत देवो.. जय सिया राम 🙏
@SanjaySagbhor-mj3py
@SanjaySagbhor-mj3py 4 күн бұрын
धन्यवाद sir..खूप छान माहिती दिली.
@santoshamrute8878
@santoshamrute8878 Ай бұрын
नांदेड उर्वरित विमा कधी येणार
@vikaspawar3977
@vikaspawar3977 Ай бұрын
आम्ही पण विमाची वाट पाहतोय
@yuvrajpatil286
@yuvrajpatil286 Ай бұрын
Khup Chan Mahiti....
@ArugunateCindy
@ArugunateCindy Ай бұрын
ज्ञानू युरिया आणि डीएपी मोफत मिळाला धन्यवाद सर🎉🎉
@yuvrajpatil286
@yuvrajpatil286 Ай бұрын
Konta taluka
@tipukazi95
@tipukazi95 18 күн бұрын
Dhanyvad Bhau
@LDKULAL
@LDKULAL Ай бұрын
सामाईक क्षेत्र आहे तर कोणाही एकाच्या नावाने केले तर चालते की वेगवेगळे करा लागण तेवढ नक्की सांगाल सर तुम्हीच मदत करू शकता..🙏🏻☺️
@दिनेशभामरे
@दिनेशभामरे Ай бұрын
एकाच्या नावाने चालेव
@अशोकनाईकवाडी
@अशोकनाईकवाडी Ай бұрын
@@LDKULAL चालतंय
@rajputrajput8871
@rajputrajput8871 Ай бұрын
सर सरकार कर्ज माफी करणार हाय का नाही व किती होईल व खरंच होईल का यांच्या वर विडिओ बनवा हि विनंती आमचा तुमच्या वर विश्वास हाय व तुम्ही जे विडिओ बनवतात ते100%बरोबर व खरे राहतात
@ashokingle5357
@ashokingle5357 Ай бұрын
मी 0.20 सीताफळ लागवड 2022 ला केली आहे आज संपूर्ण वर्ष निवड केल्यास सोयाबिन तुर निवडता येत नाही आणि खरीप अशी निवड केल्या सीताफळ ाची नोंद करता येत नाही.
@harshal1639
@harshal1639 Ай бұрын
Nice sir ...
@dineshmahale2505
@dineshmahale2505 Ай бұрын
सर खूप छान माहिती दिली आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय.
@indrajeetdeshmukh1718
@indrajeetdeshmukh1718 Ай бұрын
या नवीन ॲप्लिकेशन नी DCS पद्धतीसाठी सिलेक्ट केलेले तालुके च फक्त ई पीक पाहणी करता येईल की इतर तालुक्यासाठी पण हेच ॲप वापरावे. म्हणजे सर्वांसाठीच हे ॲप आहे का?
@user-qn8ec3uu7f
@user-qn8ec3uu7f Ай бұрын
अतिसुंदर माहिती दिली खुप खुप धन्यवाद सर
@AnilNikam5488
@AnilNikam5488 Ай бұрын
जय शिवराय सर 🚩🚩
@AbhishekMagar-rt3yr
@AbhishekMagar-rt3yr Ай бұрын
धन्यवाद सर
@niwrutiambhore6868
@niwrutiambhore6868 Ай бұрын
जय शिवराय सर धन्यवाद सर
@wasudeodhokpande8754
@wasudeodhokpande8754 Ай бұрын
Good information 🙏🙏
@chetanyeole8605
@chetanyeole8605 Ай бұрын
खुपच छान माहीती सरजी धन्यवाद 😊
@shriramtrivedi2600
@shriramtrivedi2600 Ай бұрын
दादा,मी नोंदणी करायला गेलो तर तुमची नोंदणी आधीच झालेली आहे असं लिहून येतंय आणी खाते क्रमांक येतात पण पुढे काहीच होत नाही, हेल्पलाईन कायम bizi दाखवते आत्ता मी पीक नोंदणी कशी करावी? 🙏कृपया मार्गदर्शन करावे!
@kailasshinde7328
@kailasshinde7328 Ай бұрын
@@shriramtrivedi2600 OTP asto te takun pudhe mahiti bhara
@sharad.Patil77
@sharad.Patil77 Ай бұрын
तुमची नोदणी कुणीतरी दुसऱ्याने कुणीतरी केली आहे.
@vitthalrajput2981
@vitthalrajput2981 Ай бұрын
आपले रेजिस्ट्रेशन मोबाईल xxxxxxxxxx क्रमांकावर ट्रान्स्फर करण्यात आले आहे. अशी अडचण येत आहे काय
@shamsundarvedpathak3403
@shamsundarvedpathak3403 Ай бұрын
माझी ही हिच अडचण आहे
@vitthalrajput2981
@vitthalrajput2981 Ай бұрын
@@shamsundarvedpathak3403 new registration kra hot ahe
@manojmunde7946
@manojmunde7946 27 күн бұрын
हो मला पण याला काय करता येईल माहिती सव्ह होत नाई
@harshawardhangirge5461
@harshawardhangirge5461 23 күн бұрын
मला पण हाच प्रॉब्लेम येत आहे
@Artchannelsharu
@Artchannelsharu Ай бұрын
सर 4 एक्कर ला क्षेत्र कसे लिहायचे???? गुणठ्यात
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
1.60
@Artchannelsharu
@Artchannelsharu Ай бұрын
@@GrShetiYojna धन्यवाद सर 🙏🙏
@sumit3651
@sumit3651 Ай бұрын
Samaik shetra vale ekach navani karaychi ka?
@shantaramdavkhar7715
@shantaramdavkhar7715 Ай бұрын
खुप छान माहिती
@mahadushinde2804
@mahadushinde2804 Ай бұрын
छान माहिती
@balasahebmore6493
@balasahebmore6493 Ай бұрын
जय शिवराय सर शेतात मध्य भागी पुर्ण शेतात फिरून बगीतल 98/100/118/86/मीटर दाखवित आहे का कराव लागेल प्लीज कंमेट सर
@swapnildeshmukh2817
@swapnildeshmukh2817 Ай бұрын
आपली रजिस्ट्रेशन माहिती ----------नंबर वर पाठविण्यात आली आहे असे दिसते व दोन्ही फोटो काढलेली माहिती सबमिट होत नाही
@JanardhanDudhale-xg3th
@JanardhanDudhale-xg3th Ай бұрын
आता सबमिट झाली आहे का
@abhikale2001
@abhikale2001 Ай бұрын
माझ्हा पण तसाच प्रॉब्लेम होत आहे नंबर वर पाठवण्यात आले आहे असेच दिसत आहे
@empreyt5099
@empreyt5099 Ай бұрын
माझ पन तसच येत आहे
@sopanpawarpatil
@sopanpawarpatil Ай бұрын
माझे पण तसच मानत आहे
@BaliramAbhimanyuBagal
@BaliramAbhimanyuBagal Ай бұрын
Same problem 😂
@KalyanChavan-mr4vu
@KalyanChavan-mr4vu Ай бұрын
जय शिवराय जय भवानी सर 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@surajpatilofficial2023
@surajpatilofficial2023 Ай бұрын
Hingoli madye Tq.Kalamanuri Badlapur circle madhye tar 1 rupaya pan aala nahi gelya 2 years pasun
@GaneshMundhe-c8s
@GaneshMundhe-c8s Ай бұрын
🙏
@yuvrajharal2043
@yuvrajharal2043 Ай бұрын
Nice dada❤
@dhirajmundhe2620
@dhirajmundhe2620 Ай бұрын
Good Morning
@kailasbhalavi3066
@kailasbhalavi3066 Ай бұрын
Good morning sir
@marotisangle4324
@marotisangle4324 Ай бұрын
छान माहीती दिलात,धन्यवाद.
@user-ly1xi2hj9t
@user-ly1xi2hj9t 26 күн бұрын
दोन गावांमधे जमीन असल्यास इ पीक पाहणी कशी करावी लागेल
@roshanbarsagade8545
@roshanbarsagade8545 Ай бұрын
जय शिवराय सर
@rider9095
@rider9095 21 күн бұрын
दोन्ही फोटो कदाल्यानंतर सबमिट केल्यावर सुद्धा 48 hours मध्ये ग्रीन लिस्ट मध्ये नाव ग्रीन होत नाही सारखे सेरचिंग दाखवत आहे
@Navanathpankhade
@Navanathpankhade 12 күн бұрын
@@rider9095 aamche pn
@parmeshaverkalyankar6567
@parmeshaverkalyankar6567 Ай бұрын
@adinathshejul4988
@adinathshejul4988 Ай бұрын
जय शिवराय
@bhagwanwagh6573
@bhagwanwagh6573 Ай бұрын
Sir Ajun chalu nahi zale na
@PushyantDahikar
@PushyantDahikar Ай бұрын
Hotil Suru aajch zale app running vr yayla ved lagato
@vishnuphad1532
@vishnuphad1532 Ай бұрын
नमस्कार सर तुमचा व्हिडिओ कोणत्याही कामाबद्दल आला की वाटत 100%त्याची माहिती मिळतेच .तो मी बघतोच
@तानाजीसगर
@तानाजीसगर Ай бұрын
नमस्कार सर 🙏लग्न मुलाचं चिंता पालकांची हे वाक्य आवडले पण सर त्याला कारणही तशीच आहेत काही वेळी मुलाकडची माणसं फसवणूक करतात म्हणजे मुलगा iti असेल तर इंजिनियर सांगणे नोकरी कायम नसली तरी कायम असल्याचे सांगणे आणि मुलगा व्यसनी असला तर ते लपविले जाते ही सर्व कारणे लग्न झाल्यावर समजली तर काहीच उपयोग होत नाही मला आलेला अनुभव असा आहे म्हणजे सत्य आहे की एका मुलीसाठी स्थळ आले मुलगा एकठा आहे त्याला नऊ एकर शेतीआहे आणि घर स्वतः च आणि मुलगा ग्यॅरेज वर काम करतो आणि निर्व्यसनी आहे हे त्याच प्रोफाइल होत पण मी त्याची व्यवस्थित चौकशी केली तेव्हा समजल की तो दारू पितो ती इतकी की त्याला व्यवस्थित चालता येत नाही माझा प्रश्न इतकाच आहे की या सर्व कारणा मुळे विश्वास ठेवायचा कोणावर हा प्रश्न कायम राहतो कारण शेवटी मुली च्या आयुष्य चा प्रश्न असतो आज काल मुला पेक्षा त्याचे आई वडील च मुली पाहत फिरतात आणि मुलीला काही तरी नावं ठेवत राहतात आशा आहे माझ्या भावना समजून घ्याल धन्यवाद 🙏
@indrajeetdeshmukh1718
@indrajeetdeshmukh1718 Ай бұрын
मिक्स क्रोप ई पिक पाहणी ॲप मध्ये नोंद करण्यासाठी, कृपया एखादा व्हिडिओ बनवावा सर
@pratapraktate2207
@pratapraktate2207 Ай бұрын
आधी Claim approve होते आता claim 0 झाले, घ्या पिक् विमा
@dilipadkine3623
@dilipadkine3623 Ай бұрын
Sir एका मोबाईल वरून किती शेतकऱ्यांची ई पिक पाहणी करू शकतो
@ManishWankhade-x1e
@ManishWankhade-x1e Ай бұрын
Ram Ram
@gopalgadhe4515
@gopalgadhe4515 Ай бұрын
Like
@gajananchinchulkar9715
@gajananchinchulkar9715 Ай бұрын
🙏🙏
@krushnapatiljagtap7875
@krushnapatiljagtap7875 Ай бұрын
सर पीक पाणी यामध्ये एकापेक्षा जास्त नाव झाल्यावर डिलीट करता येते का
@dhiraj1835
@dhiraj1835 Ай бұрын
नमस्कार सर..,🙏🙏
@krushna_Ukharde777
@krushna_Ukharde777 Ай бұрын
सर फोटो अपलोड करताना पुन्हा बॅक येत आहे, पुढे काहीही दाखवत नाही
@sachintrigote0358
@sachintrigote0358 Ай бұрын
माझा पण तोच प्रॉब्लेम आहे
@akashkhandare1275
@akashkhandare1275 Ай бұрын
Maza pn
@navnathpalkar931
@navnathpalkar931 Ай бұрын
तुम्ही माहिती खूप छान सांगितली पण माहिती समाविष्ट होत नाही
@ramnathpund9538
@ramnathpund9538 Ай бұрын
सर संूर्ण शेतात फिरुन बघितलं परंतु लोकेशन 60/80/90/112 असे दाखवत आहे त्यासाठी काय करावे !
@angadpatil1797
@angadpatil1797 Ай бұрын
दादा सोयाबीनचा येलो मोज्याक मुळे क्लेम केला होता सर्वे पण झाला पण पुर्वी निघालेल्या अधी सुचने प्रमाणे 25% म्हणजे एकरी 1800 रु विमा आला पण येलो मोज्याक मुळे खुप नुकसान झाले आहे तर क्लेम केलेला बदल काही विमा येईल का
@sagarpadole8883
@sagarpadole8883 Ай бұрын
Dada khadedar nav lihulayavar yet nahi tar kay karave
@MrunalisWorld-b8k
@MrunalisWorld-b8k 6 күн бұрын
मी ऑगस्ट मधे लावली आहे पीक पाणी , पण अजून ७/१२ वर दिसत नाही.
@ganeshpalve4882
@ganeshpalve4882 26 күн бұрын
Cotton sathi kharip hangam takayach ka one year
@gajananrajmane7276
@gajananrajmane7276 16 күн бұрын
सहाय्यक म्हणून नोंदणी चे अप्रुवल कोणा कडै आहे सर महसूल वाले म्हणतात आम्हाला काही माहिती नाही
@hanmantdhavan2344
@hanmantdhavan2344 2 күн бұрын
सर सातारा नाही येत
@satishnagre5695
@satishnagre5695 Ай бұрын
सर आपल्या शेतावर नदीवर कट्टा टाकलेला आहे तर त्याचा सिंचन मध्ये काय टाकायचं त्याची माहिती सांगा
@user-nq2zz2bz8n
@user-nq2zz2bz8n Ай бұрын
Sir mazashetat pic vegle ahe te pn alg alg shetat tr sir mi निर्भेळ करू की मिश्र पीक करू
@SandipPatil-sl7wq
@SandipPatil-sl7wq Ай бұрын
सर ई पिक पाहणी केल्यानंतर सूचना म्हणून येत आहे त्यात म्हटले आहे की आपले रेजिस्टेशन ९९... मोबाईल क्रमांकावर transfer करण्यात आले आहे अशी सूचना येत आहे तर माझी पीक पाहणी पुर्ण झाली आहे का
@YasinPatel-ri5bn
@YasinPatel-ri5bn Ай бұрын
Charai Sathi ran sodne aahe , option aahe ka. Reply please
@cricketmaster5760
@cricketmaster5760 Ай бұрын
sir एक एकर ला 0.40 लावायचे का सांग sir
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
०.४० लावायचे
@cricketmaster5760
@cricketmaster5760 Ай бұрын
​@@GrShetiYojnasir खुप खूप धन्यवाद
@AjayPawar-u2t
@AjayPawar-u2t Ай бұрын
राम राम दादा
@nivruttiadbane5614
@nivruttiadbane5614 Ай бұрын
पिक पाहनी दर साल करावी का मला अपॅ पाहनी करत असताना तुमची नोदनी आधीच झाली अस दाखवते
@ArugunateCindy
@ArugunateCindy Ай бұрын
डीबीटीतून फवारा ऑनलाइन केल्यावर काही पैसे लागतील का मोफत मिळेल सर
@prafuljamdhade61
@prafuljamdhade61 Ай бұрын
Shetkari cha setamadhil foto uplod karayacha ka.
@user-vz7vs5ft5j
@user-vz7vs5ft5j Ай бұрын
फोटो अपलोड होत नाही
@ruchitcreation1194
@ruchitcreation1194 Ай бұрын
सहाय्यक म्हणून आयडी बनवताना account number मागत आहे साहेब
@PranjuVasave
@PranjuVasave Ай бұрын
Gaavache naav nahi yet kaay kaarave please. sanga
@muktarshaikh7041
@muktarshaikh7041 Ай бұрын
सर उताऱ्यामध्ये पोटखराब क्षेत्र असेल तर ते कायम पड मध्ये घ्यायचे का
@ravindradatey4572
@ravindradatey4572 Ай бұрын
रजिस्ट्रेशन ट्रान्सफर बदल सांगा
@vishalC2012
@vishalC2012 Ай бұрын
हेलो सर ई पिक पाहणी ॲपमध्ये शेवटी फोटो काढल्यावर submit करायला जातो तेव्हा "आपले रेजिस्ट्रेशन ----------- या मोबाईल क्रमांकावर ट्रान्स्फर करण्यात आले आहे " असा msg येतो तसेच ईपिक पाहणी होत नाही यासाठी काय करावे
@IAMTHESPIDEY-qr9yf
@IAMTHESPIDEY-qr9yf Ай бұрын
Dadasaheb sablikaran yojnet fakt 50 takke anudan milel tar mag bakiche karz ghayv lagnar ka govt Kadan ?
@umeshpayghan7481
@umeshpayghan7481 Ай бұрын
सर मी माझ्या शेतात उभा राहून सुधा 432मी दाखवत आहे
@devidaspatil5105
@devidaspatil5105 Ай бұрын
मयत व्यक्ती चे e kyc niyamit karj fed protsahan kase milel
@vireshbirajdar5729
@vireshbirajdar5729 Ай бұрын
सर बहु पीक असेल तर मुख्य पीक कोणता निवडायचा सर आणि क्षेत्र भरा ह्याच्या मध्ये काय क्षेत्र टाकायचं सर
@anantanagve5164
@anantanagve5164 29 күн бұрын
Gat no 2 aslyas kashe takave
@hanumanthichami7927
@hanumanthichami7927 16 күн бұрын
सर खातेधरचे नाव नाही येत . डायरेक्ट महसूल विभाग चा नाव येतोय
@satyamk08
@satyamk08 Ай бұрын
सर आज दिनांक १९ ऑगस्ट आहे . E -pahinchi आखरी तारीक १५ होती तर आज पीक पाहणी केली तर चालेल का. आणि मला पीक विमा मिळेल का
@sandipraut1426
@sandipraut1426 Ай бұрын
Navin Borewell chi nond kashi lawavi yasathi video banwa
@dattakadampatil5933
@dattakadampatil5933 Ай бұрын
सर हे ॲप चालत नाही स्वतःच्या वावरात जाऊन फोटो काढत आहे तरीपण हा ऐप सांगत आहे की तुम्ही दीडशे मीटर शेताच्या लांब आहात😅
@user-nq2zz2bz8n
@user-nq2zz2bz8n Ай бұрын
Pdata प्रतिकूल पाऊस पड करू काय sir
@chandrashekharswami8459
@chandrashekharswami8459 Ай бұрын
Latur dist cha vima kadhi milnar
@MahadevDahiphale-c1z
@MahadevDahiphale-c1z Ай бұрын
पड माहिती कम्पल्सरी आहे का सर
@sachinraut9481
@sachinraut9481 Ай бұрын
सर गुंठे मध्ये चालू पड दाखवता येते का
@Rvsarkatepatil
@Rvsarkatepatil Ай бұрын
मी e-pik pahni केली आज तर विहीर ची नोंद किती दिवसात होईल मला सोलार पंप घ्यायचा आहे🙌
@cricketmaster5760
@cricketmaster5760 Ай бұрын
sir मी एक एकर साठी 0.40 केले होते sir हे बरोबर आहे का व पिकाची माहिती पहा मध्ये जाऊन पाहिले तर 0.4 भरलेले क्षेत्र दाखवत आहे बरोबर आहे का
@mpj117
@mpj117 Ай бұрын
सर,सामाईक क्षेत्राची ई पीक पाहणी कशी करावी?
@bhagavatmore2328
@bhagavatmore2328 Ай бұрын
सर दोन गट नंबर असतील तर दोनदा पीक पाहणी करावी लागेल का
@RambhauMate-vs3tv
@RambhauMate-vs3tv 18 күн бұрын
इतर मधून साय्याक नोंदणी केली आहे परंतु आपली नोंदणी प्रलंबित आहे असा sms दाखवत आहे
@pandharikadam2991
@pandharikadam2991 Ай бұрын
E pik pahani l Mobile no vr id transfer kela ahe as sngty Mahiti upload hit nhiy
@Scaredmetele
@Scaredmetele Ай бұрын
खाते अपडेट करा असा वारंवार दाखवत आहे
@rakeshchougule9128
@rakeshchougule9128 25 күн бұрын
सर मी e पीक पाहणी दुसऱ्यांच्या मोाइलद्वारे भरलेले आहे पण ते आता माझ्या मोबाईल वर महिती अपलोड झालेली दिसत नाही तर आता ही महिती कशी प्राप्त होईल
@rock-hp5rc
@rock-hp5rc Ай бұрын
Mi mahiti bharli Ani dakhlay ki tumchi mahiti Prapt Zali Parantu Pikachya Mahiti Section madhi Disat Nhi Ahe Ata Kay Karayacha😢
@sanjaybondare8896
@sanjaybondare8896 Ай бұрын
Sahayk mhanun login kelyavar kay milel
@sameermhamunkar6033
@sameermhamunkar6033 Ай бұрын
Kharip season 2024 last date kay ahe e peek pahani sathi
@mayurdhande2697
@mayurdhande2697 Ай бұрын
Sir mi epik pahni keli mazya mobail var sir te pik pahni nonddani dakhavat nahi ahe
@shivrajpatil4144
@shivrajpatil4144 Ай бұрын
Sir mahadbt lottery लागेल का? व ती कधी लागेल
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
Lagli
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 36 МЛН
E pik pahani on new app | नव्या अॅपवर अशी करा ई पीक पाहणी | Maharashtra Times
5:17
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 9 М.