सर तुम्ही हे टाळाचे ज्ञान शिकवताना मला खूप आनंद होतो आहे उत्कृष्ट ज्ञान देताय सर तुम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद
@misalgurujialandigitarthpa14879 ай бұрын
धन्यवाद !
@laxmanraut22097 ай бұрын
सर मला टाळ वाजवता येत नाही म्हणून मला भजना जावेसे वाटत नव्हते पण आपण खूप छान माहितीदिली शिक्षण दिले ध्यानवाद
@sindhujadhav7568 ай бұрын
सोप्या पद्धतीने खूपच छान मार्गदर्शन!!गुरुजी 🙏🏻🙏🏻
@vijaydevarshi565328 күн бұрын
टाळ वाजवायला खूप चांगल्या प्रकारे शिकवतात गुरुजी आपण खूप खूप आभारी आहे
@vitthalpanchalpАй бұрын
खूप छान पद्धतीने समजा आता गुरुजी आपण आत्तापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये टाळाची एवढी सविस्तर कोणी माहिती दिली नाही कोटी कोटी साष्टांग दंडवत करतो तुमच्या या ज्ञानला दिघी वरून पांचाळ 🚩🚩🙏🙏🙏🙏
@vishwasbugade28957 ай бұрын
मिसाळ गुरुजींना सादर प्रणाम 🙏 शिकवण्याची कला एकदम सोपी केली 🌹 धन्यवाद गुरुजी 🙏
@shardakamthe39421 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻 खूप छान माहिती दिली आहे
@pawanrakhonde2171Ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली आज टाळा विषयी प्रथम माहिती झाली फार मनाला हर्ष झाला
@prakashmisal95218 ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिली गुरुजी धन्यवाद.जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
@KalpanaBendre-xl6sz7 ай бұрын
खूप सोप्या पद्धतीने शिकवता छान वाटते जय हरी
@wasudeosontakke4788Ай бұрын
टाळ वाजविण्याचे खूप छान ज्ञान आपण देता आहात सरजी धन्यवाद!
@mohananadkar37928 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण. 🙏🙏
@भाऊसाहेबजगताप-म3ल9 ай бұрын
खुप छान माहिती देता गुरुजी
@ravindrasonawane23426 күн бұрын
❤🙏🏻🌹खुपचं छान गुरुजी, धन्यवाद 👍🏻🌹
@bapugawale856413 күн бұрын
गुरूजी खूपच छान शिकवले ❤❤
@ashokyewale56234 ай бұрын
गुरुजी तुम्ही खूप छान शिकवता माझा ताल कच्चा आहे मी भजन म्हणतो पण टाळत हुकतो
@dyaneshwarinagude95528 ай бұрын
गुरू जी तुम्ही खूप च छान शिकवतात तुम्ही धन्यवाद तुला 🙏
@gorakhshingare76596 ай бұрын
खूप छान सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा माऊली
@gautamkhale7108Ай бұрын
👌👍💐🙏💐 नमस्कार मास्तर धन्यवाद खुप छान प्रबोधन करत आहात काना मात्रा ताल सोप्पी पद्धत आवडली. 🙏 सलाम
@padmakorpe72347 ай бұрын
खूप छान सोपे करुन शिकवले तुम्ही गुरुजी असाच भजनी ताल पण शिकवा धन्यवाद श🙏🙏
@ShankarAdavadeАй бұрын
खूप सुंदर अस मार्गदर्शन आवडलं
@ravindradixit3763Ай бұрын
Khupach chan ani sopya bhashet samjaun sangitale ahe. Dhanyavad
@KabirDevalkarАй бұрын
PRANAAM GURUJI ..Khup chaan guruji
@shivajimule76397 ай бұрын
खुपच छान समजाऊन सांगुन शिकवता गुरुजी 🌷🙏🙏🙏
@babanthosar1552Ай бұрын
फारच छान शिकविता गुरुजी धन्यवाद राम कृष्ण हरी
@parmeshwarrakh84189 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरूजी 💐🙏 फार मोलाची माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@babanvyavahare5649 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद गुरुजी
@gramgeetatv5273Ай бұрын
गुरुजी खुपचं छान सुंदर सहज योगी संगितकार सहज समाधि म्हणाव की काय कळेना गुरुजी,पण खुपचं आत्म प्रेमाणे शिकवित आहात, कोटी कोटी प्रणाम, जय हरी विट्ठल माऊली
@gorakhmali91606 ай бұрын
आदरणीय गुरूजी आपण खूपच छान पध्दतीने व अगदी समजून टाळ वाजण्याची पध्दत सांगितली त्याबध्धल आपले खूप खूप आभारी
@misalgurujialandigitarthpa14876 ай бұрын
धन्यवाद !
@chindhamarathe60343 ай бұрын
धन्यवाद गुरूजी तुमचे व्हिडिओ बघितल्यामुळे भजनात टाळ वाजवण्याची चुका कमी झाल्या
@sureshjadhao4137Ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏
@vishnugadekar5529Ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही छान टाळ शिकवला
@om9080Ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन करताना गुरुजी👌
@ayushgalande55493 ай бұрын
गुरुजी आपण सर्वांना समजेल उमजेल अशा साध्या सोप्या पद्धतीने शिकवता खुप खुप धन्यवाद..!
@pramilashelar39518 ай бұрын
खूप सुंदर सर आम्ही पण शिकत आहे धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌💯💯🌹🌹🌹
@Jayantvibhandik7 ай бұрын
खुप सुंदर, मार्मिक आणि नेटकेपणाने शिकवित आहात
@ranjanamaske28958 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले काळाचे ज्ञान सोपे केले
@rajarambahiram58956 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले 🌹🌹🌹🙏 राम कृष्ण हरी
@vishvbhatsonavane63452 ай бұрын
खुप खुप धन्यवाद गुरुजी सध्याच्या काळाला फार तुम्हची गरज आहे राम कृष्ण हरि
@mukundbhangale21992 ай бұрын
खुपच छान मार्गदर्शन गुरूजी 💐🙏🚩🙏🌹रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🚩
@santoshgore78752 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे गुरुदेव माऊली
@jayashreepote989 ай бұрын
Khupppach Sunder Apratim Guruji Khupppach Sopi paddhhat shikwta Dhanyawad
@misalgurujialandigitarthpa14879 ай бұрын
Thanks !
@shashikalamalwad159 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरुजी खूप छान वाटले भजनी ठेक्या पेक्षा सोपा वाटला हा ताल धन्यवाद
@misalgurujialandigitarthpa14879 ай бұрын
धन्यवाद!
@gorakshabothe3799 ай бұрын
गुरूजी खूप छान मार्गदर्शन आहे आपले .आणि पाहणारांनी अवगत करावे ही भावना जाणवते आपल्या वाणीतून.प्रेरणा मिळते .
@misalgurujialandigitarthpa14879 ай бұрын
मन:पूर्वक धन्यवाद !
@ReenaKargutkar7 ай бұрын
फार आवडला. टाळ वाजवायला मजा येते.
@shantaramhande9775Ай бұрын
फारच छान, गुरुजी❤
@devidassuryawanshi76003 ай бұрын
शिकविण्याची पध्दत खूपच छान 😊
@ashokborude12777 ай бұрын
धन्यवाद माहाराज अपन आम्हाला माहिती दिल्याबद्दल आसीच माहिती पुढे द्यावी ही विनंती राम कृष्ण हरी राधे राधे कृष्ण राधे शुभ सोमवार हर हर महादेव ओंम नमः शिवाय
@sadhanaadsul54847 ай бұрын
खूप छान गुरुजीखूप सोप्या भाषेत समजावून सांगितले 6 मात्रे टाळ
@urmilaapte2363Ай бұрын
खूप सुंदर मार्ग दर्शन
@jitendrabomble22182 ай бұрын
धन्यवाद गुरुजी. खूप छान माहिती मिळाली. 🙏🙏
@vithobakadam5994Ай бұрын
Khup chan sikvta🎉
@pushpabannagare7 ай бұрын
खुपच छान माहीती दिली सर तुम्हारे
@varshashinde27048 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली गुरुजी राम कृष्ण हरी
@SunitaNikam-y3e12 күн бұрын
माऊली खुप छान उच्च
@akshaydeshpande64812 ай бұрын
खूप सोप्या पद्धतीने शिकविले धन्यवाद गुरुजी
@sagarbhosale36926 ай бұрын
खुप छान गुरुजी छान माहिती व शीकवणी पण
@hiralalpagare46749 ай бұрын
राम कृष्ण हरि गुरुजी.खुप सुंदर शिकवण आहे.
@JayashreeAwale7 ай бұрын
छान समजावतात गुरूजी, घरीच शिकणे शक्य असल्याने आनंद मिळेल.
@shivajipagare-mi5gk7 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरुजी सहज आणि सोप्या भाषेत खूप सुंदर शिकवतात
@nakulkathole17619 ай бұрын
खुप छान शिक्षण देत आहात. 🌹🙏राम कृष्ण हरि🌹
@misalgurujialandigitarthpa14879 ай бұрын
धन्यवाद !
@parmeshwarware43398 ай бұрын
खूप छान माहिती आहे अभिनंदन गुरुजी
@narayani-divine-source2 ай бұрын
आम्ही महिला नवरात्रि भजनाची practice कर्त्तव्य आहोत. आपला व्हिडिओ सहज मिळाला. माहिती मिळाली.🕉🙏💐
@yaminideshpande13237 ай бұрын
खूप छान गुरुजी. आम्ही भजनात दादरा वाजवतो त्याची छान माहिती आपण दिलीत.
@Surnisssss7 ай бұрын
जय योगेश्वर गुरूजी मी खुप खुप आनंद घेतो तुमचे व्हिडिओ पाहून
@sujatamhatre9988Ай бұрын
सर खूप छान वाटलं ऐकायला धन्यवाद
@narenderteckchandani77355 ай бұрын
Very Nicely Explained Dadra Taal Thank You Sir
@nivruttikorade79Ай бұрын
गुरुजी अतीशय सुलभतेने आपण दादरा ताल समजून सांगितलय, कोणताही भजन आसक्त व्यक्ती ह्याचे सोप्या पद्धतीने अनुकरण करील राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏😊
@pushpagore51999 ай бұрын
सर फारच तळमळीने शिकवतात खूप खूप धन्यवाद
@babuswami93857 ай бұрын
शतशः नमन.. अत्यंत जिव्हाळ्याचा भाग.
@MadhavNagargoje-x1x8 ай бұрын
Khup chhan sirji.
@HB-vl4sxАй бұрын
खूपच छान!
@bhaktrah68683 ай бұрын
धन्यवाद गुरुजी तुम्ही जे मुलाला शिकवितात त्याबद्दल तुमचे आभार
@shantaramghumare17533 ай бұрын
खुप सोपे करून शिकवतात. धन्यवाद गुरूजी
@bhanudassawant6226Ай бұрын
खूप आवडले
@dilipvanjari65778 ай бұрын
खूप छान माहिती दिली आभारी आहोत
@madan12972 ай бұрын
खुप छान माहीती टाळ वाजविण्यांविषयी
@GopalPolekar7 ай бұрын
सुंदर भजन सिकवले
@pratibhajawarepatil92052 ай бұрын
Guruji pranam,khup chhan shikvat tumhi
@TeralNanaАй бұрын
जयं हॅरी पिसाळ गुरूजी
@dhananjaythombare23848 ай бұрын
छान माहिती दिली आहे गुरूजी.
@gajendragunjal9527Ай бұрын
Khupch sundar
@swatisamant9562 ай бұрын
मी तबला लहानपणी शिकले आपला गुरुवर्य व्हीडीओ पाहुन पुन्हा मला दादरा ताल ऐकुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या पुन्हा मी नव्याने सुरवात करेन अस वाटु लागल राम कृष्ण हरी माऊली विठुरायाचा कृपार्शिवाद सदैव पाठीशी राहो
@misalgurujialandigitarthpa14872 ай бұрын
@@swatisamant956 छान !
@shubhangijohari77729 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@narayanjadhav3258Ай бұрын
फारच छान मार्गदर्शन
@bhimraopatil24298 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरुजी. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकवता . भीमराव पाटील कराड जिल्हा सातारा.
@narayanwalhekar66762 ай бұрын
गुरूजी खुप खुप धन्यवाद.
@baputulsirammoholkar7 ай бұрын
जय राम कृष्ण हरी खूपच छान
@meeraekhande2064 ай бұрын
खूंप छान आहे मला खूंप आवडते
@murlipawar27019 ай бұрын
खुप छान शिकवता धन्यवाद महाराज राम कुरशणा हारी
@meenafaye45648 ай бұрын
खुप च छान गुरूजि मि खुप झाले माझे मुलगि आहे सुधाकर महाराज काटोले आलंदि
@dilipraut8108Ай бұрын
जय योगेश्वर जय हरी सर कसे आहात बघून व ऐकून खूप आनंद झाला कोठे आहात प्रकृतीची चांगली काळजी घ्या आपला बंधू दिलीप राऊत पाटील