छान समजावून सांगितले.प्रत्यक्ष सराव खूप महत्वाचा आहे
@anupamajagade45897 ай бұрын
Chan samjaun sangitale guruji dhanyawad
@kundavelhal81782 ай бұрын
माऊली तुमच्या माहिती खूप छान मस्तच अप्रतिम
@umeshdabhade12729 ай бұрын
जय हर्रि माऊली, अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहेत. धन्यवाद!
@Educhange8 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले
@minakshikalamkar44078 ай бұрын
नमस्कार ,अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली. खुप धन्यवाद
@sunandabatwal29883 ай бұрын
सर तुम्ही खुप छान पध्दतीने समजुन सांगितले मला भजन गौळण म्हणता येत नाही स्वंरआबदल काही ही माहिती . शिक्षण नाही आता तुमचे व्हिडिओ बघून टाळ वाजवायला शिकले धन्यवाद 🙏
@arunakaspate76873 ай бұрын
जय हरी माऊली खूप छान विवेचन केले 🎉🎉
@mandachavan9356Ай бұрын
Far chan mahiti MauiliNamaskar
@SagarDeshmukh-ot9sh3 ай бұрын
महाराज सम ही नैसर्गिक असते ,ज्या ठीकाणी आपल अंग नैसर्गिक लचक घेते ती सम असते...अशा दोन सम येतात एक कालात (ती जरा फुसकी असते)आणि मुळ मुख्य लचक ती पहील्या मात्र्याची.
@g_patil8 ай бұрын
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले महाराज 👌
@prabhakarkulkarni11158 ай бұрын
खुपच छान राम कृष्ण हरी भानुदास एकनाथ नमस्कार धन्यवाद जयहरी
@vasantbauskar24203 ай бұрын
छान माऊली जयश्रीराम
@AmolKanhere-tc9ne8 ай бұрын
खुपच छान महाराज टाळ वाजवल्या बद्दल धन्यवाद
@minasanap87472 ай бұрын
खूप सुंदर शिकवता महाराज टाळ आपण
@Patlacha_Panchnama2 ай бұрын
खुपच सोप्या भाषेत सांगीतले माऊली
@dnynobaborage41544 ай бұрын
माऊली खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद महाराज❤
@anantkadam92977 ай бұрын
खुपच सुंदर माहिती राम कृष्ण हरी माऊली
@pushpagore51999 ай бұрын
फारच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@jeevanlondhe58083 ай бұрын
खुप छान माहीती सांगितली खुप छान मी आता सध्या भजन शिकते छान माहिती एकूण छान वाटल
@samadhandhongade49828 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान शिकवतात.
@Cnj3109 ай бұрын
माऊली तुम्हाला तालामध्ये टाळ कसा वाजवावा ही मी विचारणा केली होती. त्याच निरसन तुम्ही अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल माऊली हृदयापासून तुमचे खुप आभार. मला करुण रसातील आळवणी चे भजन फार आवडतात ते तुमच्या चॅनल वर मिळाले तर खुप उपकार होतील.तसेच वारकरी संप्रदायातील भजनात सुरुवातीला कोणते अभंग म्हणतात उदा. पंचपदी वगॆरे गौळण भैरवी चे अभंग इत्यादी. ह्याचा क्रम कसा असतो या विषयावर छोटा व्हीडीओ केला तर बरे होईल. मृदंग शिकण्याची कोठे सोय आहे ?❤🙏🙏जय हरि विठ्ठल
@santanchesangati8 ай бұрын
kzbin.info/www/bejne/nHSklnlsf7d3iNUsi=_1UhRl4f9IzuVges संत संगतीचे काय सांगू सुख ☝☝☝
@FulanWaje7 ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन करत आहात महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद
@uttamtidke44138 ай бұрын
रामकृष्ण हरी माउली खूप सुंदर माहिती
@vishawanthdhawal2113Ай бұрын
Very good
@chitrakale56289 ай бұрын
खूप छान माउली खूप सोप्या पध्दतीने सांगितलं
@gardeab3 ай бұрын
छान, जय हरी माऊली 🙏
@kantabhonde37359 ай бұрын
महाराज छान मार्गदर्शन करताय . 👍👍
@narayanchoure84599 ай бұрын
*अतिशय उत्कृष्ट*
@smartteacher36767 ай бұрын
महाराज खूप छान समजावून सांगितले हेच लोकांना सुरुवातीला अजिबात समजत नाही "धन्यवाद" 🙏🙏
@sudhakargavhane34935 ай бұрын
माऊली खूप छान वाटले
@ShivajiWardule9 ай бұрын
महाराज. तुमचे. मागदशन.चागले आहे. धन्य वाद. चापडगाव🌹🌹🌹🌹🌹👌
@santanchesangati9 ай бұрын
धन्यवाद सप्रेम जय हरी 🙏🙏🙏
@kailasgaykar69967 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
@jayshripatil37974 ай бұрын
माऊली छान शिकवतात
@ShivatejKhendake3 ай бұрын
Khup chan😊
@nivruttisutar29302 ай бұрын
खुप छान ❤❤❤❤
@pravinshinde4892 ай бұрын
अप्रतिम महाराज तुम्ही side ला जे चार्ट देतात ना त्याने खूप मदत होते आणी स्पष्टीकरण अतिशन छान दिले आहे !!राम कृष्णा हरी!!
@santanchesangati2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@uttamraomane97099 ай бұрын
खुप छान माऊली
@kalpanakadu97697 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले
@vijaykumbhar12564 ай бұрын
अतिसुंदर🎉
@sumankhalekar6 ай бұрын
महाराज खूप छान सांगितले धन्यवाद
@ShivajiWaykar-l4e8 ай бұрын
Ram krishna hari mauli
@balbhimekhande18749 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@BaluTupe-pr3fl9 ай бұрын
महाराज राम कृष्ण हरी आपण ताला विषयी खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद शेवटी तुका म्हणे ला मालकंस रागातील चाल तुम्ही थोडीशी झलक दिली मला खूप आवडली तरी त्या चाली मध्ये भजन म्हणून पूर्ण व्हिडिओ किंवा नोटेशन द्या आपले खूप उपकार होतील आभारी आहोत धन्यवाद
@SangeetaKalokhe-j5j4 ай бұрын
Khup Chan miuli
@vaishalikenjale8483 ай бұрын
माऊली छान शिकवता
@satvashilashinde16405 ай бұрын
छान माहिती धन्यवाद
@dattakathale47137 ай бұрын
महाराज आपली शिकवण्याची पद्धत उत्कर्षठ आहे,तसेच सोपी ही आहे आपण पाऊल खेळणे शिकवण्याचे व्हिडीओ पण करा शिकवण्याची पद्धत सोपी व आपले शिकवणे सहज समजल्यामुळे बरेच नव तरुण,मुले वारकरी संप्रदया कडे वळतील
@maheshthotethote77916 ай бұрын
धन्यवाद माउली
@dnyanobamarotisawant32819 ай бұрын
मनस्वी आभार तुमचे महाराज🙏🙏
@dhanajidadar7263Ай бұрын
खूप छान महाराज रामकृष्णहरि आम्हाला ठाई चालीचे सराव कसा करावा v त्याचे टाळ शिकवा रामकृष्णहरी
@rushikeshandhale61897 ай бұрын
खूप छान गुरुजी
@JagannathKalje-zl8lh7 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@bebigarade99068 ай бұрын
राम कृष्ण हरी
@sudamkakad89415 ай бұрын
आवडले
@somnathkhatane23809 ай бұрын
खुपच छान
@sunilbalekundri28833 ай бұрын
राम राम
@santanchesangati3 ай бұрын
राम राम 🙏
@umeshsapat54909 ай бұрын
Ho mauli
@subhashshinde62282 ай бұрын
माउली किर्तन कसे करावे याचे व्हिडिओ पाठवा कृपया
@leelashelar6973Ай бұрын
माऊली आपलं गाव वीट आहे बीड शेजारील झरेगाव माझे माहेर आहे मी शिवाजी पिसाळ यांची भाची आहे
@santanchesangatiАй бұрын
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🙏
@ushabedarker63067 ай бұрын
🙏🙏
@JdjdDjdjd-td3tk8 ай бұрын
खुपच छान😅
@KautikBidgar5 ай бұрын
जय माऊली ठाईच्या चालीचा टाळ ठेका कसा वाजवावा
@ShankargovindBharati3 ай бұрын
तालावर टाळठेकेवरकसातोडियचा ते सांगा रामकृष्ण हरी
@balajind77972 ай бұрын
Very nice information ram kursna hari 🙏 number patava
@nageshntambenageshnarayant72377 ай бұрын
महाराज आपल्या नावापुढे ह भ प असने फार गरजेचे आहे कारण तुम्ही वाढ़ावया सुख भक्तिभाव धर्म kulachar नाम विठोबाचे याचे पालन करत आहात...
@santanchesangati7 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@arunaharidas4188 ай бұрын
उतरणी कशी करावी हे सांगावे
@Educhange8 ай бұрын
उतरण कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@SuhasMane-dn9xg4 ай бұрын
❤
@ShankargovindBharati3 ай бұрын
पखवाज तालावर टाळ वाजवून भंजन स्वराज्य येतं का महाराज ते सांगा रामकृष्ण हरी
@ankushyengantiwar23758 ай бұрын
Mla pn bhajan shikaychi khup ichha ahe
@ShankargovindBharati3 ай бұрын
तुका म्हणे तोची संत सोची जगाचे अंगात स्त्री भारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर अहमदनगर.
नमस्कार. मी भजनाच्या क्लासला जाते. परंतु अभंग कुठे सुरुवात. आणि उतरणी
@ashokbiradar49957 ай бұрын
माऊली ठाईची चालीवर टाळ कशी वाजवावि
@देवीदासपालवे9 ай бұрын
🚩🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷
@prabhakarsuryawanshi40274 ай бұрын
मला भजन शिकायचे आहे ..पण मला सम आणि काल कळत नाही ..तरी कृपया एका दा अभंग म्हणत सम आणि काल आणि हो प्रमाण धरताना सुद्धा कुठे धरावे कळत नाही तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
@surekhajoshi63265 ай бұрын
उतरण कशी करावी हे कृपया महाराज सांगा
@santanchesangati5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/m5bQnHyveZ6lhbssi=ikJHAGin4H2JvGJq उतरणी कशी करावी ☝☝☝
@sandipchavan6868 ай бұрын
मि 5,वीत आहे मला टाळ वाजवतात ऐतो परंतु मला पखवाज वाजवतो एत नाही 😊
@abhishekghodke73959 ай бұрын
ठायी चालीला टाळ. कसा वाजवायचा सांगा
@shamraosawale78274 ай бұрын
धन्यवाद गुरुजी टाळ एक ते आठ वाजविता येतो पण उतरण वाजविता वेळी चुकते दुसरे अंतरा उचलतांना अभंग मागेपुढे होतो पखवाजाच्या ठेक्यावर अंतरा उचलता येत नाही अभंगाची सुरूवात समवर होती पण दुसरे चरण उचलतांना उतरण चुकल्याने अभंग पखवाजाच्या ठेकावर होत नाही पुढे किंवा मागे होती कृपया उतरण कशी वाजवावी ते सांगा जेणे करून पखवाजाच्या ठेक्यावर अभंग म्हणता येईल मागेपुढे होणार नाही
@bhavsosurve98929 ай бұрын
माऊली टाळाची उतरण कशी करावी याचे मार्गदर्शन करावे...
@santanchesangati9 ай бұрын
ठिक आहे माऊली 🙏
@वारकरीसंप्रदाय-य3द6 ай бұрын
खूप छान दादा मला जमेल का
@santanchesangati6 ай бұрын
हो माऊली 🙏🙏🙏
@rameshwarchinche5 ай бұрын
धुमा,,ळी,टाळ,सांगा
@ChitraNasre4 ай бұрын
वाजवताच येत नाही... आणि दुसऱ्यांना जेव्हा चांगली टाळ वाजवताना पाहून असा जीव जाळतो....
@santanchesangati4 ай бұрын
😂😊🙏🙏तुम्हाला सुध्दा येईल माऊली तुमची लय तळमळ आहे
@SwatiMane-e2y8 ай бұрын
टाळ वाजवायची खूप ईच्छा आहे माऊली मला शिकायचा आहे
@balbhimekhande18749 ай бұрын
ठायी चा टाळ वाजवायला शिकवावे
@miraghodake51584 ай бұрын
हो सर मला टाळ शिकायचा आहे पण ताल माझ्या लक्षात येत काय करावा लागेल
@miraghodake51584 ай бұрын
मावली मला तालात टाळ वाजायला शिकवा
@chandrakantkulkarni96629 ай бұрын
महाराज तोडाकसा करायचा.
@ShankarChavan-q5n2 күн бұрын
Dhere maharaj tumche margadarshan khup awadale ahe tumcha contact sathi mobile number pahije ahe
@namdevkhedekar78568 ай бұрын
मला पेटी वाजवता येते पण तालात भजन म्हणता येत नाही.
@madhurisrangoli4 ай бұрын
कुठला अभंग कितव्या मात्र यातून निघतो हे कसे ओळखायचे
@SagarDeshmukh-ot9sh3 ай бұрын
ते ठेवण(चाल)कशी ठेवलीय यावर अवलंबून असते
@mangaljadhav58204 ай бұрын
तारांचे बोल लिहून दाखवा
@mangaljadhav58204 ай бұрын
तालाचे बोल लिहून दाखवा
@SagarDeshmukh-ot9sh3 ай бұрын
धींs तधीं तधाधा तिंकक तिररकीट धिंड तधागे तिररकीट....विलंबित मुळ ठेका याचा खुप मोठा विस्तार आहे..
@haridaslondhe19159 ай бұрын
पेटी आवाज कमी पाहिजे
@pundalikgaikwad95809 ай бұрын
महाराज ठाई शिकवा
@sushmasalvi815 ай бұрын
भजनात तोड आणि जोड कशी करावी हे कृपया सांगा महाराज.