प्रथमेश भाऊ तुम्ही अण्णांचा हा वारसा पुढे चालवावा अशी अपेक्षा आपण स्वतः सुद्धा उत्तम समालोचक आहातच ❣️💪
@ankitd12182 жыл бұрын
तुम्ही पण लय अभ्यास केला शंकर अण्णा पुजारी साहेबांवर. तुमचे आभार. चांगलं विश्लेषण केलंय.
@purushottamtambat50282 жыл бұрын
प्रथमेश दादा तुमचे आणि तुमच्या विषयच भारी टिमचे खुप खुप आभार तुमचे सर्व व्हिडीओ एक नंब्बर असतात
@natamane3612 жыл бұрын
आवाज एक नंबर भारी तुमचा दुसरा अण्णा पुजारी तुम्ही
@RajendrakumarJagadale Жыл бұрын
सुंदर सुंदर अण्णांना जनतेने पुरस्कार दिला आहे शासन काय देणार दानत असावी लागते प्रथमेश सर जनतेच्या हृदयात आण्णा आहेत असो खूप छान
@shivlingshikhare5272 жыл бұрын
मुकी कुस्ती बोलकी करणारे आदरणीय पुजारी आण्णा. पुजारी आण्णा यांच्या समालोचना मुळे कुस्तीला आलेली मरगळ पुर्ण पणे झटकुन टाकली आहे. आण्णांना दिर्घयुष्य लाभाव