तुझ विषय खरंच खूप चांगल आहे आणी हे लोकांना माहित होने पण खूप important आहे. आजकाल ची युवापिढी खरच या गुन्हेगारीच्या मार्गावर जातांना दिसत आहे. त्यामुळे ही जेल मधली परिस्थिती त्यांना माहित झाली पाहिजे.....👍
@makarandkulkarni1021 Жыл бұрын
मी १० वर्षा पूर्वी हर्सूल कारागृहात मित्राच्या वडिलांना पॅरोल वर घरी आणण्यासाठी गेलो होतो, १ दिवस पुर्ण त्या एरियात होतो, विशेष म्हणजे माझा मिञ पोलीस आहे, तरी पण वडिलांना घरी आणण्यासाठी त्याला खुप ञास सहन करावा लागला, खुप वाईट आहे जेल मधील जीवन, आज त्यांचे वय ८० वर्षे झाले आहे, ३ वर्षे शिक्षा झाली आहे, १ वर्ष भोगली आहे, उच्य न्यायालयात प्रकरण सूरू आहे, या वयात त्यांना तारखेला जावे लागते, मित्रांनो कोणी १ चापट मारली तरी चालेल पण रागाच्या भरात कायदा हातात घेऊ नका, जेल म्हणजे पृथ्वी वरील नरक आहे 🙏
@Whysoserious-3 Жыл бұрын
काय प्रकरण होत?
@nirvipatil8266 Жыл бұрын
हो मी अनुभवलं आहे आम्ही 5 ते 6 दिवस होतो पण ते दिवस एका महिण्यासारखे वाटले बाकी सर्व ठीक पण जेवण कुत्रं सुद्धा खाणार नाही
@Whysoserious-3 Жыл бұрын
@@nirvipatil8266 विषय काय केलता?
@ganeshtitarmare7792 Жыл бұрын
You are right
@nileshgavada9845 Жыл бұрын
mi pan 6 mahine kadun aaloy bhava kutryachi jindagi bari pan mansanchi nko
@itsmemra2781 Жыл бұрын
भावा तुझा व्हिडिओ बघूनच समोरच्याची हातभर् फाटली असेल, पण चांगला प्रेरणा दायक व्हिडिओ होता, लोक गुन्हे कमी करतील
@nikitanikita5926 Жыл бұрын
😂😂😂👍🏽
@dipeshurade645011 ай бұрын
😂😂😂👍🏻👌🏻
@sanskarkothavale4111 Жыл бұрын
भावांनो माप आतेत सांगणरी आपण येला मारू तेला मारू पण जेल मध्ये गेल्यावर कोन येत नाही भावांनो फक्त घरची येतात आपले आई बाप भाऊ ये कायम लक्षत ठेवा 💯💯💯💯 फक्त आई बाप भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@gagansawant4246 Жыл бұрын
Barobar ahe bhawa...
@ruturajkhade3966 Жыл бұрын
बरोबर
@sangramkamble3467 Жыл бұрын
Brober
@aniltambe4647 Жыл бұрын
👌🏻
@BLACKMONEY369 Жыл бұрын
Aai baap Bhau hesudha yet nahit..... Apl aplyalach karav last..... Karaychach tar matter majbut kara..... Vakil changla paha..... Magch matter kara
@darshanvarak2110 Жыл бұрын
बरोबर आहे भावा ... मी पण होतो आत मध्ये 22 दिवस... मला कळलं आहे आतमध्ये आपलं कोणीच कोणाचं नसत .. आपण आजारी पडलो तरी आपल्या साठी कोण धावून येत नाही ... आपले आई बाबा च येतात .. मला येवडच बोलायचं आहे नको ते जेल च जीवन .. 🙏 आणि धन्यवाद तुम्ही एवढि छान माहिती दिल्याबद्दल ...आभारी आहे
@gkwarrior2791 Жыл бұрын
kitna mushkil tha wo experience
@felixthecat9715 Жыл бұрын
दादा कोणत्या गुन्ह्य़ासाठी
@innocentsoul-mm7np Жыл бұрын
@@gkwarrior2791tas kahi nastay
@rajeshd4300 Жыл бұрын
फारच छान कानउघाडणी केली आहे. उगाच भाई होण्याची स्वप्नं बघण्यापेक्षा आई वडीलांची चांगली स्वप्नं पूर्ण करा.
@vikramb149 Жыл бұрын
हा व्हिडीओ चौकाचौकात मोठ्या पडद्यावर दाखवला पाहिजे...कदाचित भरकटलेले काहीजण वेळ निघून जाण्यापूर्वी जागे होऊन चांगल्या कामाला लागतील.
@pramodkumbhar3448 Жыл бұрын
Correct 👌👌👍👍
@dilawarpathan3338 Жыл бұрын
बरोबर
@techshortslucky Жыл бұрын
Barobr
@purushottamzunjur8123 Жыл бұрын
Politition tase parvangi denar nahi.... 🔥🔥🔥 Ase video dakhavle tar tyanche sarve chamche sodun jatil
@rajhanslokare8149 Жыл бұрын
होय बरोबर आहे
@Sagar_Padalkar Жыл бұрын
1 number information गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊ नका मित्रांनो
@aniket_Punekar Жыл бұрын
दादा धन्यवाद तुमच्या पासून खूप शिकायला भेटलं... ❤️😍🙏💯
@adityaservices1389 Жыл бұрын
👌👌 समाज सुधारण्यासाठी आणि तरुणांनी योग्य जीवन जगण्यासाठी चान्गला मार्ग अवलंबला पाहिजे.. तरुणांचा डोळे उघडणारा व्हिडिओ.. 👌👌
@kallappapatil2895 Жыл бұрын
जनजागृती करण्याचे खूप मोठे कार्य केलात सर तुम्ही. की जे अलीकडंच्या काळात खूप महत्वाचे झाले आहे.
@Laxman2095 Жыл бұрын
काही छपरी रीलस्टार पर्यंत हा व्हिडियो पोहोचला पाहिजे...लई माज करतात सोशल मीडिया वर..
@riyajattar261 Жыл бұрын
लाखात एक बोललास 😂
@gauravshreshta9462 Жыл бұрын
Aani kahi nuketch shatte futlele 11 vi 12 vi che bhai
@carryminati-wq3cq Жыл бұрын
@@gauravshreshta9462 ho 🤣🤣🤣
@HINDUSTANTTVLIVE Жыл бұрын
@@gauravshreshta9462 😂😂😂
@SARTHAKKYADAV-oz4qm Жыл бұрын
💯😂
@mahadevohol718310 ай бұрын
अशी माहिती आम्हाला माहीत नव्हती सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभारी आहे
@SanjayBane-tf1fb4 күн бұрын
व्वा.. खूपच छान.. चांगला अभ्यास आहे..खूप छान आणि सखोल माहिती दिली मित्रा.. तुझा व्हीडिओ बघून तिहार जेलच्या कैद्याची ही फाटेल.. सांगायची पद्धत ही सुपरब.. ह्याच भीतीने भारतातल्या गुन्हेगरिला थोडा तरी आळा बसेल.. Great.........
@vikasnarale7660 Жыл бұрын
जेल अनभवून नाही तर तुमचा हा व्हिडिओ बघून गुन्हेगार ची गुन्हा करायची हिम्मत होईल असे मला तरी वाटत नाही, जेल न जाता जेल चा प्रवास येथेच बघायला मिळाला 😅😅🤭
@godfather9211 Жыл бұрын
जेल movie mdhe pn dkvl ah pn ata handi band zali 2015 psn plate change zali
@omkartavanoji7436 Жыл бұрын
Tuja sarki gandu aavlad ghabrte amhi nahi
@vikasnarale7660 Жыл бұрын
@@omkartavanoji7436 जेव्हा तुझ्या सारखे भुरटे गुन्हेगारी गोष्टीवर बोलतात आणि जेव्हा जेल ला जातात तेव्हा, जेल मध्ये मारून घेतात आम्हाला कुत्र्यासारखे बांधून फेकलेला तुकडा खाण्या पेक्षा वाघा सारखे रुबाबात फिरायला भारी वाटते
@vilasmhatrehiro445 Жыл бұрын
😂😂😂
@dipalijadhav2922 Жыл бұрын
😂😂😂
@wearemovielovers717 Жыл бұрын
भावा खरच तुझा विषय खूप भारी आहे... गुंडागर्दी करून अशी जिंदगी जगण्यापेक्षा आई वडीलांच्या चार शिव्या खाऊन शांततेत आपापली कामे केली तेच बरं आहे... आला असेल कोणाचा राग तर आपणच माघार घेऊन गांडू म्हणून घेतलं तरी चालेल पण पांडू होऊन अंगावर जाऊ नये...
@laxmikantvispute9312 Жыл бұрын
😂😂😂
@SachinPatil-fy6mz6 ай бұрын
😂😂😂
@vk-id5kr Жыл бұрын
खुपच सुंदर आणि सत्य विचार मांडले.खूपच छान माहिती दिलीत.
@machhindrapawar73664 күн бұрын
एक चांगला प्रयत्न ,धन्यवाद
@millind_sharyatshaukin Жыл бұрын
सन्मार्ग हाच आयुष्य सुंदर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे तो सापडतो फक्त स्वामींच्या चरणात श्री स्वामी समर्थ 🙏🌹 खरं आहे जेल हे धरती वरच खरं खुर नरक आहे कोणीही तेथे जाऊ नये.
@SaiAanandijeewan3183 Жыл бұрын
*Om Sai ram🌹😇❤Shree Swami Samarth 🙏🙏🙏*
@innocentsoul-mm7np Жыл бұрын
Jail mdhe swamich yetat dhaun khar ahe
@sachinwagh650910 ай бұрын
Jay Jay shree swami samarth🙏🙏🙏
@rajusonavane31459 ай бұрын
जय श्री.स्वामी समर्थ
@sadashivsalunkhe5608 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली . तरुण मुलांनी ही माहिती ऐकायला हवी .गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांनी ही माहिती घ्यायलाच हवी. धन्यवाद दादा .
@subhashpawar2507 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे. माहिती ऐकून कुणाचेही धाडस होणार नाही जेल मध्ये जाण्यासाठी.
@mahendrasalve33259 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली व त्यावर सिनेमाही काढला गेला पाहिजे. १४ ते ३५ वयाच्या मुला मुलींना तो सिनेमा फुकटात दाखवला तर गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल.राजकीय नेत्यांना वाळवंटात छोटे पत्र्याचे शेड उभारून वाळू वरती झोपी जाण्यास भाग पाडावे.
@rajhanslokare8149 Жыл бұрын
भाऊ तुझा आवाज जबरदस्त आहे पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
@satishrekhi Жыл бұрын
खर म्हणजे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ला व राजकीय नेत्यांना सुध्दा अशाच जेल मध्ये ठेवले पाहिजे 😮
@मीआगरी Жыл бұрын
त्यांना सर्व सुख मिळते
@kajaltambe3724 Жыл бұрын
Bhrashtachar वेगळा आहे आणि खून वेगळा
@surajwavre8291 Жыл бұрын
😂😂😂 एकवेळ पैसे खा, पण खून दरोडे सारख्या गंभीर गुन्हे करू नका
@user-b1l6g7 ай бұрын
ते भाजपमध्ये जाउन खासदार होतात ना
@satyamtradeline13 Жыл бұрын
मी माझ्या मित्राच्या मदतीसाठी गेलो म्हणून कारण नसताना दोशी नसताना ही खुनाच्या गुन्ह्यात ओवलो गेलो आणि ३ महिने हे नरक अनुभवून आलो . त्यामुळे कोणतेही चुकीचे काम करण्याआधी १० वेळा शांत विचार करा, माझ्या समोर २२ वर्षाच्या नामवंत गुन्हेगार मुलावर ९ जणांनी रेप केला . पण .. दुर्दैव.. 😓 कोणी काहीच करू शकले नाही . अशी स्थिती आहे. ज्यांनी रेप केला त्यांनीच त्याला त्यांची कपडे आणि फरशी धुवायला लावली.... विचार करा, यापेक्षा नीच शिक्षा असेल का.. मित्रांनो खूप काम रहा या कारागृह शिक्षे पासून . घाबरलो म्हणून अभिप्राय देत नाही , पण बाहेर आपण जे कुटुंबासोबत जीवन जगतो हे स्वर्गापेक्षा कमी नाही. भाजीत माश्या पडलेल्या बाजूला काढून ती खावी लागते. असे अजून खूप कडू अनुभव आहेत .
@nileshkalamkar928 Жыл бұрын
मुलावर रेप? 🤦♂️🤦♂️
@nileshkalamkar928 Жыл бұрын
तेही 9 बायकांनी
@shikshakiaag3823 Жыл бұрын
@@nileshkalamkar9289 bayak a nahi 9 purushanni 😢
@yogeshgharde75048 ай бұрын
@@nileshkalamkar928बायकानी नाही भावा तिथल्या दबंग कैदी... असतात पण ते लोक अश्या कैदया वर ज्यानी रेप pocso मधे अलेल्याना असे करतात
@VinodJunghare-dw1of8 ай бұрын
साहेब तुमचा नंबर मिळेल काय ❓
@PravinOvhal-w5e10 ай бұрын
जेलमध्ये कैद्यांना अतिशय शिस्तप्रिय वातावरण तयार केलं जातंय माझा भारत बदलतोय आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे 🥰
@piyushchavan1357 Жыл бұрын
माणूस एकदा आयुष्याला च वैतागला की तेला असल्या गोष्टींची भीती वाटत नाही.....मी काही गुन्हेगारीला ला प्रोत्साहन देत नाही...
@sangitasaindanvise7234 Жыл бұрын
😅😅
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद तरी देखील गुन्हेगारी का वाढत चालली आहे. लोकांमध्ये धाक का नाही ?
@Rutvikpatil-j1t6 ай бұрын
ना मी कधी जेल मध्ये गेलोय ना मी कधी जेल मध्ये जाणार. ना मला जास्त मित्र आहेत ना जास्त दुश्मन. ना मला जास्त पैसे कमावायचे आहेत.मी माझ्या आई वडील बायको मुलगा भावासोबत खुश आहे. आणी सगळ्यांनी हा व्हिडीओ पाहुन बोध घ्या. हे जीवन सुंदर आहे जेल मध्ये जाऊन नरकात घालु नका
@rajeshjagare7410 ай бұрын
खूपच छान... . छपरिंना पाठवा....खालून हवा निघेल
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
अतिशय दुर्मिळ माहिती दिली. धन्यवाद
@roshanbhabad116910 ай бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ तुझ मी पण होतो मध्ये सहा महिने
@shankarkadam4459 Жыл бұрын
येकूनच माणसाने शहाणे व्हावे असे वाटते.👌👍🙏🌹🚩
@yourajgete9886 Жыл бұрын
Sr खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@vishalbhosale4487 Жыл бұрын
खूप छान माहिती....हा vd व्हायरल व्हायला पाहिजे..गुन्हे आपोआप कमी होतील
@SubashSasane Жыл бұрын
खरंच आपण अतिशय उत्तम सुंदर माहिती दिली लोकांनी कित पत.घ्यावा.हा.त्याचा.प्रशन.पण.खर.हे.शंभर.टकै.खर.आहे.आपण.वास्वतव.मांडल.साहेब.आपले.मनापासून.खुप.खुप.धन्यवाद
@YogeshSuryawanshi-sk1bq Жыл бұрын
धन्यवाद भाऊ खुप छान माहिती मिळाली तुमच्या तर्फे वेलकम दादा
@sapanakamble-h4p3 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर आपण 👌👌
@tejasmanglekar39979 ай бұрын
खरं आहे भाऊ मी दीड वर्ष होतो एका बराक मध्ये दोनशे जन होतों रात्री एका अंगावरती झोपा व लाकत खूप अवघड आहे हाल होते येरवडा जेल मध्ये दीड वर्ष काढले
अतिउत्तम संकलन👍👍👍🙏🙏 चौका चौकात धतींगिरी करणाऱ्या बिनडोक टपोरींना एकदातरी जेलची हवा द्यायला हवी...एकदम सरळ होतील😄😄😄
@invisibleworld5825 Жыл бұрын
विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले पुणे शहर गुन्हेगारीचे क्षेत्र बनत चालले.स्वच्छ पुणे सुंदर पुणे. तरुणांचं शहर एफ सी कॉलेज स प महाविद्यालय कमिन्स कॉलेज गरवारे अश्या अनेक कॉलेज ने नटलेल एतेहासिक पुणं आता बदलत चाललं आहे.
@ramdasmane7502 Жыл бұрын
खरे आहे भावा ऐकून गार पडलोय
@sureshkarande3940 Жыл бұрын
जबरदस्त माहीती आणि explaind..
@sandeepkokane938 Жыл бұрын
कायदा व सुव्यवस्था मांनसाची साथ सोडतो ना तेव्हाच अन्याय झालेला व्यक्ती गुन्हेगार बनतो
@dattatraynanavere8724 Жыл бұрын
👌👌💃💃
@rajushinde5298 Жыл бұрын
👌👌
@mallikarjunbansode7655 Жыл бұрын
खरंय भाऊ
@fossil-fuel Жыл бұрын
खरय भाऊ
@sagars861 Жыл бұрын
asa kahi nahi farach mojkech ase log asatat nahitar bahutekanchya gandit maz asato bhai banayacha sympathy chya laykichi nasatat hi lok
@chandrakantkadam7778 Жыл бұрын
महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्य वाद.
@BLACKMONEY369 Жыл бұрын
Room-16000 Nonvege- 12000 Mobile-20,000 Special towel, soap, perfume,oil-5000. Per month... Astil tarch matter Kara poranno...
@NileshPatil-p9x Жыл бұрын
1 no
@v514985 Жыл бұрын
खरंय ते पण डबल ते तीन पट पैसे द्यावे लागतात सगळे खाऊन हे आत जातात खूप भंगार आहे जेल
@dineshjamdhade891510 ай бұрын
सत्य आहे, बंधू
@santoshbhandari6375 Жыл бұрын
खुपच महत्वाची माहिती मिळाली.जीवन चांगले जगण्याचा मार्ग तुम्ही सुचवला . धन्यवाद साहेब .गुन्हा करून अवघ आयुष्य बरबाद करण्यापेक्षा विचार करून पाऊल उचललेले किती आनंदाच आणि किती महत्वाच आहे( नायका ) ????.सर्वानी विचार करावा की. आपले जीवन आपल्या परिवारासोबत घालवायचं की आपला परिवार सोडून...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SaiAanandijeewan3183 Жыл бұрын
*खुप छान🤗❤👌*
@shubhamkokane5449 Жыл бұрын
Mahiti uttam aahe pn aajun deep konala baghycha asel jail life tr neel nitin mukesh cha JAIL ha movie superb aahe 👌👌
@nileshshinde5566 Жыл бұрын
खरच आपल वक्त्व खूप जबरदस्त आहे.
@soch_924 Жыл бұрын
भाऊ ,तुझ विश्लेषण ऐकून माझी फाटली .
@shantaramjadhav822510 ай бұрын
भावा खूप छान व्हिडिओ बनवला भारतातल्या फिल्म इंडस्ट्रीज वाल्यांना सांगा चांगले विचार पाठवा
@HappyDaisies-tw2ui3 ай бұрын
आयुष्याला परफेक्ट घोडे 😂😂 दादा हा dialogue आवडला मला आणि ते खर ही आहे. तुम्ही जे सांगितलं त्यात काही वाद नाही पण यापेक्षाही जास्त बिकट परिस्थिती आत आहे असे मला वाटते.
@rajbhandwale2399 Жыл бұрын
चांगली माहिती आहे आणखी व्हिडिओ शेअर करा विविध माहितीचे
खरंच खुप भयानक परिस्थिती आहे. माझ्या भावांना विनंती आहे कि संताप क्रोध याला आवर घाला. आणि तेथेच मिटवा.
@nanadiwan1637 Жыл бұрын
पण हा नशेत असणार्या साठि तुमची ही न्यूज खरी आहे
@SSa-gz1iu4 ай бұрын
अति महत्वाची .....धन्यवाद......
@sahilarerao8062 Жыл бұрын
आमच्या इथली पुणे मधली पोर लय येरवडा जेल येरवडा जेल करतात त्यांना हा विडियो दाखवला पाहीजे.....😂😂😂
@Rambaburay34777 Жыл бұрын
Ekdam barobar bolla bhau 😂
@punuuukhalate-jg8ok Жыл бұрын
Barobr 🤞
@latamane7652 Жыл бұрын
😮😮😮
@aamhi_brand_shetakari Жыл бұрын
नुसते insta la story takat bastat 😂😂
@kishorbhaubankarpatil2038 Жыл бұрын
Farak nay padat
@marathiunkolage Жыл бұрын
माझा मित्र त्या तुरुंगात गेल्यावर वाकडा आसलेला सरळ होऊन आला आहे आता त्याला भाई म्हंटले तर पाया पडतो😂😂😂
@felixthecat9715 Жыл бұрын
😂😂😂
@theakshayfact_10M Жыл бұрын
😂😂😂😂
@samsable58369 ай бұрын
😂😂😂😂😂
@gangadharaushikar57363 ай бұрын
😂
@rohandhonde20772 ай бұрын
😂
@ganeshpawar7460 Жыл бұрын
माय लव इंडिया क्रिमलर ना बने दुनिया बाहर से देखो ❤❤❤ जेल के अंदर से नहीं😢😢😢
@ashokaashinde91155 ай бұрын
अप्रतीम व्हिडिओ बनवला भाऊ आजच्या नवीन पिढी साठी. गुन्हेगार क्षेत्राकडे वळणाऱ्या भाईगिरी करणाऱ्या मुलांसाठी आयुष्य सुधारण्यासाठी नक्की व्हिडिओ बघावा
@anilmathure2291 Жыл бұрын
भावा हे सर्व खरं आहे 4.5 वर्ष काढली मी पण नाशिक रोड सेंट्रल जेल मध्ये😢😢😢😢
@anilmathure2291 Жыл бұрын
@@dailycurrentaffairsbymr.x467 bhau tumhala nakki bhetato tumhala jamale tr ya balimandir la aaple baliraj family chinese corner aahe
@gkwarrior2791 Жыл бұрын
kitna mushkil hota h andar?
@swapnd.8086 Жыл бұрын
My god
@felixthecat9715 Жыл бұрын
बापरे!! कोणत्या गुन्ह्य़ासाठी
@VinodJunghare-dw1of8 ай бұрын
तुमचा नंबर मिळेल काय ❓
@rn4561 Жыл бұрын
खरंच खूप डेंजर असतं जल मधल जीवन
@abhaythorat7791 Жыл бұрын
मित्र होता एक आत.. शिक्षा भोगून बाहेर आलाय गप गुमान कामाला जातो आता.. आतली जिंदगी अतिशय घाण आहे बोलतोय 😂😅😅
@HINDUSTANTTVLIVE Жыл бұрын
मी पण त्यातला एक आहे😂😂😂
@vilasmhatrehiro445 Жыл бұрын
😂😂😂
@samadhanbhosale7640 Жыл бұрын
मजा आली का मंग्
@nishant5156 Жыл бұрын
@@HINDUSTANTTVLIVE khrach hard life ahi ka
@ashwinidudhal9577 Жыл бұрын
@@samadhanbhosale7640 😂😂
@ganeshbotwe8490 Жыл бұрын
खूप छान माहिती मी म्हणतो हा व्हिडिओ पाहणारा वाईट मार्गाला जाणारच नाही
@santoshraut7843 Жыл бұрын
एकदम अचुक माहिती दिली भाऊ मी 6 महिने राहिलो आहे डिस्ट्रिक जेल ला
@VinodJunghare-dw1of8 ай бұрын
तुमचा नंबर मिळेल काय ❓
@santoshraut78438 ай бұрын
@@VinodJunghare-dw1of कश्यासाठी 🤔
@ashwinrajput51557 ай бұрын
👌👌👌खरच खुप छान विडिओ आहे पाठवा छपरी लोकान्ना जे नवीन पीढ़ीला पन वाइट वळनाला लावतात
@riteshpattebahadur9639 Жыл бұрын
एक नंबर आयुष्य आहे आत मधी पण आणी बाहेर आल्यानंतर तर एकदम मस्त रुबाब, दमदार 💥💯✌️✌️ हे खोट बोलतय
@SatishNarwade-e8d7 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केलं भाऊ अशीच मार्गदर्शनाची गरज आहे लोकांना ❤
@PremLakhe Жыл бұрын
खूप सुंदर विषय मांडला आहेस मित्रा...❤❤
@gadeprashant3677 Жыл бұрын
भाऊ तुला सलाम 🙏🙏
@VaibhaviW Жыл бұрын
These types of information should be added in our school and college syllabus so that many Vagabonds will come on the track
@surendrasawant7260 Жыл бұрын
Correct
@chakradharshelke2536 Жыл бұрын
Absolutely correct 💯
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
💯💯👍🙏
@santoshkarwande4206 Жыл бұрын
Very true
@prashantjadhav104211 ай бұрын
😂 मराठी video वर english comment का केली? 🙆😆 Women☕
@sureshamate4268 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे दादा तुम्ही
@jayyashvlogs7717 Жыл бұрын
भाऊ तुमचा विषयच भारी तुमच्या विषयाचा फॅन पण भारी एकच नंबर खुप छान All the best keep it up
@कवीमारोतीकाळबांडेसावळेश्वर12 күн бұрын
खूप छान आहे सर माहिती
@infotrack6908 Жыл бұрын
मग आता 302 वाले आंडे स्टेटस ठेवायचं विसरतील😂😂😂😂
@mr.marathi Жыл бұрын
सावधान रहे सतर्क रहे 😂
@vishaldongare994 Жыл бұрын
😂😂😂😂
@dishantjadhav6008 Жыл бұрын
💯% right information ahe bhai akagi 100%
@shreepatil385723 күн бұрын
खुप छान विषय मांडलाय
@HANDFREE5911 Жыл бұрын
NO WAR⚔️ ONLY LOVE🌹
@rajusonavane3145 Жыл бұрын
Nice
@BalasahebEvare6 күн бұрын
अती योग्य मार्गदर्शन केले भाऊने अभिनंदन
@atulgaikwad3333 Жыл бұрын
खुप छान विडिओ आहे. छपरी मुलं बाघा रे... नाहीतर आयुष्य बरबाद होईल.😅
@anilsabale5374 Жыл бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shantaramjadhav822510 ай бұрын
साउथ चे पिक्चर बघून लोक अशी कृत्य करत आहे भारतातल्या लोकांना बिघडवण्यासाठी साउथ चे पिक्चर जबाबदार आहे साउथ वाल्यांनी लोककल्याणासाठी चांगले पिक्चर काढावे हे भारतातील सरकारने त्यांना सांगायला पाहिजे
@rajushivajatak80895 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत भावा🙏🙏
@148riha Жыл бұрын
अतिशय भयभीत करणारा विषय😢
@nishikantsonawane3961 Жыл бұрын
खूप छान संदेश समाजात गेला पाहीजे
@ashoknikam3845 Жыл бұрын
चांगली.माहिती.दिली.धन्यवाद
@swati7079 Жыл бұрын
खूप चांगली माहिती dili
@abc915 Жыл бұрын
५ वर्षापूर्वी मी जिल्हा कारागृहात १५ दिवस होतो ते १५ दिवस मला वर्षांसारखे गेले. तेव्हापासून कानाला खडा लावला. Jail मधली लाईफ खूप भयंकर असते नरकात गेलेसारखे वाटते.
@felixthecat9715 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂 पण कोणत्या गुन्ह्य़ासाठी भाऊ सांग ना🙏
@sumitkhillare3166 Жыл бұрын
बलातकार
@sumitkhillare3166 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@SambhajiBhosale-c3t4 күн бұрын
You. Are great
@speakneat2129 Жыл бұрын
सलाम सचिनभाऊ, फारच खरी व छान माहिती! जेवढ्या जास्त लोकांपर्यंत ती पोहोचेल तेवढं चांगलं होईल. कैद्यांची अवस्था तर वाईट होतेच, परंतु त्यांच्या घरच्यांचाही अवस्था तितकीच वाईट होते. आपल्या अहंकारावर विवेकाने विजय मिळवत जगायला हवं व गुन्हेगारीपासून दूर राहायला हवं. आपले खूप आभार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ... 🙏
@sushama4714 Жыл бұрын
धन्यवाद माहीती करता.
@dattatryaghadge9739 Жыл бұрын
1-काहीही करा पण कायदा हातात घेऊन नका 2-कारण मी स्वतः जाऊन आलो आहे
@dhanajaykolhapur Жыл бұрын
Kay kel hotas.
@sanjaydeshmkuh1761 Жыл бұрын
Beautiful video bhau thank you
@mohsinpirjade7420 Жыл бұрын
भावानो कोण कोणाचं नसत आई वडील ही सर्व काही असत आपल्यासाठी a
@artinikam46924 күн бұрын
प्रेम द्या आणि प्रेम घ्या, भावा नो मानव जन्म एकदाच आहे, सगळं इथेच राहणार आहे, मनमुराद जगा आणि या नारकला राम राम म्हणा 😊