राम कृष्ण हरी प्रशांत दादा आपला गोड आवाज मंत्रमुग्ध करतो आपली आमच्या गावी प्रसिद्ध गझलकार शरद धनगर यांच्या घरी भेट झाली आहे
@rajabhaugharjale704911 ай бұрын
अप्रतिम सुंदर.आईची माया ममता त्याची सर कुणालाच येत नाही.
@shahanoorshaikh3017 Жыл бұрын
सर जी, धन्य धन्य ते आपले आई वडील ज्यांनी कष्ट करून तुम्हाला घडवलं....गाय निघून गेली...आता हमबरडतो गोठा.....शतशः सलाम सर जी तुम्हाला.....आईकताना डोळे भरून आलं....जस मुसळधार pavus पडावा......धन्यवाद सर जी 🎉
@shasikantwaghmare4266 Жыл бұрын
प्रशांत मोरे सर नमस्कार आई विषयी अप्रतिम कविता कायम पाहतो व ऐकतो
@व्हीकुमाररंगमंच Жыл бұрын
तुमची कविता काळजाला भिडणारी आहे ...सर
@tanajibhalerao6910 Жыл бұрын
प्रा प्रशांतदादा ❤❤
@bhojrajkamble83403 ай бұрын
दादा मला खूप कविता आवडतात मी शाळेत म्हणतो
@narayansatpute6928 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे आपला .आपल्या कविता ऐकताना मंत्रमुग्ध होते
@dadakamble2577 Жыл бұрын
❤❤दादा ❤❤
@vijaydhumal160 Жыл бұрын
अप्रतिम ❤❤
@riyascorner8246 Жыл бұрын
Salute
@PrashantMusale-j3c11 ай бұрын
अप्रतिम कविता आहेत सर तुमच्या
@hiralalkondubhairy523 Жыл бұрын
आवाजाची भुरळ पडली सर . फारच मंजूळ छान ।
@kisanmhase51867 ай бұрын
Kup kup bavanik kavita
@saylijadhav8943 Жыл бұрын
Very nice
@tanajibhalerao6910 Жыл бұрын
❤ दादा❤😢❤
@nandkishorpawar645011 ай бұрын
❤❤Ex Ndst chairman N T Pawar . Sir.
@rushikadam2405 Жыл бұрын
Handsoff sir❤
@smitakale3319 Жыл бұрын
खूप छान आवाज आभार एकनाथ काळे चरण
@vilassangve1424 Жыл бұрын
👌
@sharadgangurde4665 Жыл бұрын
❤❤❤
@surendramore68617 ай бұрын
हा जळगाव जिल्यातील पाचोर्या तालुक्यातील घुसर्दि गावातील आहे तो रक्तातील गाव ही विसरला
@aamogamingnationfans14653 ай бұрын
तुझानबर.पाठ्व.मोरेकाक
@surendramore68617 ай бұрын
हाहाहा अरे दादासाहेब सिद्धार्थ मोरे साहेब लहान बंधू महेश मोरे अर्थात लाडका बबलु मोरे होता