खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद साहेब 30/30ची काय किंमत आहे
@ganpatpawar4005 Жыл бұрын
धन्यवाद सर चांगली माहीती दिली
@Bollywoodmusic-kw7mz3 жыл бұрын
Mast Tadpatri ahe... 🔥Tirelock technique
@sidheshwarshinde24693 жыл бұрын
सर शक्यतो कोनतीच नवी ताडपत्री फाटत नसते ती खराब होते पावसाने आणि ऊन्हाने
@90ssong683 жыл бұрын
Kai bolta bhau patti phatat nahi mhane brand brand asto...
@heisenberg69193 жыл бұрын
Ekdm brobr sidheshwar bhau
@arunsangale59823 жыл бұрын
कोण म्हणते फाटत नाही म्हणून..चुकून एखादी धारदार वस्तू त्यात अडकली अणि ती जास्त ताकदीने ओढली गेली ex ट्रॅक्टर la अडकून तर फासणारी नाही का...? कधी कधी विळा लागून जातो..अणि शक्यतो पावसाने ताडपत्री खराब होत नाही..उन्हामुळे tapun तिची capacity कमी होऊन थोड्या ताकदीने लगेच फाtते
@SohamKartik4 ай бұрын
आमच्या 22 फूट गाडीला घेऊ देणार का 20X30 पावसाळा जरी काढला तर खूप झालं
@SohamKartik4 ай бұрын
किंमत सांगा20*30
@rajeshagrawa5095 Жыл бұрын
Lldp or Ldpe 1000 micron pure vergin uv treated 12 feet width and 30 feet long if you have available please reply
@shobhakartelore813 жыл бұрын
श्रीमंत शेतकऱ्यासाठी हे प्रॉडक्ट छान आहे..साधा शेतकरी घेऊ शकेल का?
@agripower_store3 жыл бұрын
भाऊ पण क्वालिटी बी तशीच आहे
@surayakantkadam6843 жыл бұрын
Sir 170 aani 200 gsm madhe good gsm konta aani t patri good delivery hote ka sanga
@mohandangepatil9573 жыл бұрын
200 gsm
@balukharat96763 жыл бұрын
अभिनंदन साहेब नमस्कार
@ptlate1213 жыл бұрын
तुमच्याकडील ताडपत्रीला ला्वले जाणारे रिपीयर किट इतर कंपन्यांच्या ताडपत्रीला ला्वले तर ते चिटकते का ते कृपया मार्गदर्शन करावे.
@agripower_store3 жыл бұрын
हो
@shashijadhav7374Ай бұрын
छान
@suryakiranbhoirppp6516 Жыл бұрын
8 x 24 aahe ka
@prakashdahiwelkar10082 жыл бұрын
१२ x १२ ताडपत्री मिळू शकते का ? काय किंमत असेल
@mohandangepatil9573 жыл бұрын
Khup jabardst ahe bhau mi ghetli magchya varshi
@satishpotdar151110 ай бұрын
30बाय 30शेततळ्यातील कागद मिळते का आणि किंमत किती होईल
@agripower_store10 ай бұрын
shettalyachi amchya kde nahi ahe sir
@rohanjadhav57072 жыл бұрын
18x24 feet 200gsm available ahe ky
@agripower_store2 жыл бұрын
हो आहे
@samirsayyed51172 жыл бұрын
Price
@pres.bmaharashtran1354 Жыл бұрын
BHAO JAST SANGAT AHE RAO KARAN PANCHIYAT SAMITI MADHE KAMI BHAWAT TE PAN original coulaity MADHE 200GSM UN JAST AHE PLASTIC COTING AHE...
@agripower_store Жыл бұрын
वर्जिन नसते भाऊ ते
@vivekanandsuryawanshi866 Жыл бұрын
12"50 foot bhetel ka?
@agripower_store10 ай бұрын
नाही सर
@pankajbhurke3553 жыл бұрын
2 एकर् मधे soybean आहे तर् किती by किती chi size घ्यावे लागेल....????
@amitbhau3 жыл бұрын
बाजारात पडम मिळतो 150 रुपयाचा 20×20 चा 2 नग घेऊन या काम होऊन जाईल. आणि उंदीर नी कतरला नाही तर 3 वर्ष चालेल
@mohandangepatil9573 жыл бұрын
20+22
@manthanbamane67633 жыл бұрын
पोल्ट्री साठी ताडपत्री मिळते का 100*8 साईज ची किंमत कीती पर्यंत आहे
@agripower_store3 жыл бұрын
ती साईज नाही भाऊ आपल्या कडे
@arunsangale59823 жыл бұрын
Campani कडे ऑर्डर पाठवा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल
@diusmoment22173 жыл бұрын
Shet talav sathi vapru shakti ka
@nileshbhise7865 Жыл бұрын
Where can we purchase
@agripower_store Жыл бұрын
Call us 9588618516
@nitiningale79863 жыл бұрын
What is life span in heavy rain area like kokan.
@agripower_store3 жыл бұрын
3 year
@siddarthbolke40263 жыл бұрын
Tumchi tadpatri chi kinmat khup garibala nahi pardavnar karan 600 700 rupayala 24by 24 18by 22 milte aamcha gavat stop tadpatri jindgila purat aste ka?
@satishhande92563 жыл бұрын
Khup mahag ahe
@srshort23462 жыл бұрын
खूप महाग आहे भाऊ..
@agripower_store2 жыл бұрын
Quality पण तशीच आहे भाऊ
@nitinsononesonone61313 жыл бұрын
सचिन भाऊ किती रुपयाला आहे ही ताडपत्री ? आणी कशी मागवायची ? Fluvalinate 25% EC हा घटक असणाऱ्या प्रोडक्ट ची नाव सांगा कृषी विभागाने बोडसड साठी कारणीभुत असलेले बॅक्टेरीया चा प्रसार ढेकुन करत त्याला हे रसायन कंट्रोल करत अस म्हणत धन्यवाद भाऊ
@agripower_store3 жыл бұрын
गुगल वर शोधू पहा नाही सापडलं तर कळवा
@SunilTribhuvan-d9z15 күн бұрын
10/15 price batao.
@gajananjane24133 жыл бұрын
30 बाय 32 च्या ताडपत्री वर कीमंत कमी होईल का काही
@agripower_store3 жыл бұрын
दिलेल्या नंबरवर फोन करा साहेब.
@patilnamarta29183 жыл бұрын
फोन उचलत नाही तुम्ही
@dilipsomkuwar97403 жыл бұрын
उंदीर या ताडपत्री ला कातडू शकेल काय?
@vishnudawkar9523 жыл бұрын
नाही उंदराचे दात पडतील...😊😊
@BULAND_RAJPUTANA_MH3 жыл бұрын
Ky rao
@King-ve6bi3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@bharatchaudhari23123 жыл бұрын
@@vishnudawkar952 🤣😂
@Brandshetkari-11373 жыл бұрын
1 no.bhau
@podrodgangadhar32693 жыл бұрын
कुठे भेटते सर
@agripower_store3 жыл бұрын
आमच्या कडे कॉल 7038638657
@mamtagaikwad9209 Жыл бұрын
Tumche thikan konte ahe
@mamtagaikwad9209 Жыл бұрын
Tumcha taluka kontay
@dineshtale33773 жыл бұрын
khup upyogi....vastu
@vinoddavkhar3471 Жыл бұрын
भाऊ तुम्ही स्वतः बनवता का
@arunsangale59823 жыл бұрын
12×35 चे 4 पीस पाहिजेत किती पैसे होणार
@vijayraut79523 жыл бұрын
Sir hi tadpatri kiti divsat mile
@agripower_store3 жыл бұрын
7
@sanjaythokal75403 жыл бұрын
7 weeks
@viju65862 жыл бұрын
@@agripower_store tumcha number ani address taka cmt made
@rajkumarpalaspagar55413 жыл бұрын
नमस्कार सर माझ्या शेतामध्ये तुरीच्या बुलाशी बुरशी लागली आहे उपाय सांगा🙏🙏🙏
@agripower_store3 жыл бұрын
Trycoderma 150 gm Drenching करा
@kalugavit14652 жыл бұрын
30x32 chi kimat kiti
@devidasgavit1311 Жыл бұрын
Mobile
@sachintambe86673 жыл бұрын
अहमदनगर जिल्ह्यात कुठे बेटन सर मला घ्यायची आहे
@agripower_store3 жыл бұрын
आमच्या कडे मिळेल
@tejasdarekar32502 жыл бұрын
aplyala poultry sari pahije 120/9 kiti parice hotil
@rajeshwarkanade4573 жыл бұрын
Ingole sir ,I want to purchase . In Parbhani city which shop is allowed.
14*18 जवळपास 5 किलोची आहे. मार्केट मध्ये 180 ते 200 रुपये किलो ने व्हरजिन क्वालिटी भेटत आहे आणि तुम्ही ती 350 रुपये किलो ने देत आहात
@agripower_store2 жыл бұрын
फरक आहे चेक करून घेऊ शकता
@ritzdeshmukh80713 жыл бұрын
तुरीला आत्ता पर्यंत कोणतीच फवारणी केली नाही सध्या फुले आहेत तर कोणती फवारणी करू
@zero-wt3rd3 жыл бұрын
12*50 milel ka
@agripower_store3 жыл бұрын
नाही भाऊ सगळ्या मोठी 30 *40 आहे
@amoldeshpande24483 жыл бұрын
किंमत किती आहे
@rameshpawar21893 жыл бұрын
पुण्यात कुठे मिळेल ते सांगा
@agripower_store3 жыл бұрын
मला अड्रेस पाठवा घर पोहोच मिळेल
@dayanandwaghmare38132 жыл бұрын
24*30 रेट किती पडते
@mamtagaikwad9209 Жыл бұрын
Hi
@tanajikolekar36383 жыл бұрын
प्रत्येक तालुक्यात दुकानात का ठेवत नाही? बघून !घेता येईल ना.
@agripower_store3 жыл бұрын
आपलं काम अजून छोटा आहे
@syedilyassyed28383 жыл бұрын
Sir set tadaya sati wapar karu sakta ka. Ani hi tape bhetil ka
@agripower_store3 жыл бұрын
नाही भाऊ
@agripower_store3 жыл бұрын
नाही भाऊ
@vishaldeshkari4253 жыл бұрын
Ok sir
@santoshkunde83473 жыл бұрын
सर. ही ताडपत्री. मी वापरली. आहे. एक. दोन. वेळेस. वापरली. नतर. आतून. पावसाचे पाणी. पाझरते
@shubhamchaudhari87703 жыл бұрын
Address
@anilsalve90813 жыл бұрын
सर सोयाबीन पापडी शेंगा मध्ये आहे आता कोणती फवारणी करावी
@agripower_store3 жыл бұрын
Takumi 7 gm Boron 30 gm 13 00 45. 100 gm
@rahuljagtap92833 жыл бұрын
Dusrya colour madhe milel ka
@agripower_store3 жыл бұрын
नाही भाऊ
@prasadtayde32703 жыл бұрын
सर तुम्ही दिलेल्या नंबर वर आम्ही तूर शेंडे खुडणे मशीन मागितली पंधरा दिवस झाले आणखीन आले नाही सर शेतकऱ्याची फसवणूक आहे तुरीचा कालावधी निघून चाललो आमच्या आमचा प्लीज
@agripower_store3 жыл бұрын
7038638657 वर कॉल करा भाऊ
@marutigavali60443 жыл бұрын
साईज व किंमत पण व्हिडिओत सांगा व दुकानाचा पत्ता, फोन
30 बाय 40 चि किंमत किती आहे तुम्ही किंमत सांगत नाही त्यामुळे विस्वास बसत नाही
@agripower_store2 жыл бұрын
भाऊ 30 बाय 40 ही साईज आमच्याकडे आहे परंतु ती 120 जी एस एम मध्ये आहे चालेल का
@rajendramuley65793 жыл бұрын
30/30ची कितीला मिळते आणि कुठे
@rajuchankhore14703 жыл бұрын
काय भाव आहे सचिन भाऊ
@shyamshinde3803 жыл бұрын
धदे वाले आपले माल क्वालीटी दाखू राहीले
@agripower_store3 жыл бұрын
मग तुमचं म्हणणं काय आहे
@devanandbhalerao67103 жыл бұрын
किंमत किती आहे
@agripower_store3 жыл бұрын
वेग वेगळ्या किंमती आहेत भाऊ व्हिडिओ पाहून घ्या पूर्ण त्यात आहे सर्व
@satishdeshmukh29273 жыл бұрын
आपन मला रिपेअरीग किट दिली नाही
@agripower_store3 жыл бұрын
7038638657 वर कॉल करा
@prasadtayde32703 жыл бұрын
सर आपला हवामान अंदाज का बंद आहे चायनाला मी हवामान अंदाज बांधण्यासाठी फक्त तुमची मशीन मागितली एक महिना झाले आणि आली नाही सर तूर शेंडे खुडणी साठी
@agripower_store3 жыл бұрын
तुमचा ओर्डर क्रमांक सांगा किंवा आपल्या हेल्पलाईन ला फोन करा
@bibhishangite78143 жыл бұрын
Tumcha help line no. Konta ahe
@shantanuvyawahare1340Ай бұрын
सर तुमचा नबर दया
@sagarpatil14393 жыл бұрын
किमत दुपट्टआहे 1500₹ 30#30मिळते चागला मिळते
@SsAgroFaming11123 жыл бұрын
HDPE मटेरियल ची काळी ताडपत्री विकत घ्या उन्हात खराब होत नाही. किंमत पण योग्य असते १८० गेज व ८×50 ची 1200₹ ला मिळते वजन ७ किलो असते. १८०₹ किलो मिळते. ताडपत्री चांगली आहे. उन्हाळ्यात खुप टिकते ही कांदा शेड ला बाजुने लावायला चांगली आहे.
@yourfriend14033 жыл бұрын
@@SsAgroFaming1112 दादा आपण सांगितलेली ताडपत्री कुठे मिळेल?
@SsAgroFaming11123 жыл бұрын
@@yourfriend1403 ताडपत्री मिळतात तेथे असते. Hdpe. मटेरियल पासून बनवलेली व iso certified 2008/2015असा शिक्का पण असतो. आमच्या कडे jai kissan कंपनी विकते. स्पष्ट पणे iso certified no पण दिलेला असतो काळा रंगाची ताडपत्री असते. साधी लोकल रंगीत ताडपत्री पेक्षा थोडी महाग असते पण चांगली आहे.