घरबसल्या 100 ला बनवा 1000 ला विका! small business ideas in marathi! business idea's in marathi

  Рет қаралды 3,551,419

Business Majha

Business Majha

Күн бұрын

Пікірлер: 1 400
@ramdaskarve.696
@ramdaskarve.696 3 жыл бұрын
आपली प्रामाणिकता खूप आवडली मी नोकरदार असून माझा खूप चांगला हॉटेल व्यवसाय आहे पण माझ्या काही मित्रांना मी अशीच काही मदत करू इच्छित आहे
@ramdaskarve.696
@ramdaskarve.696 3 жыл бұрын
@@rameshmhatre1565 मी सरकारी नोकरी करतो आणि त्याच्यातुन साईड धंदा आहे आणि पुढे ग्रीप मिळाली की मी नोकरी सोडून देणार आहे
@magiceye7536
@magiceye7536 3 жыл бұрын
@@ramdaskarve.696 नोकरी सोडण्यात शहाणपणा नाही .
@ramdaskarve.696
@ramdaskarve.696 3 жыл бұрын
@@magiceye7536 ok🙏🙏🙏👍💞 thanks
@मिसेसफौजी
@मिसेसफौजी 3 жыл бұрын
@@ramdaskarve.696 konti nokri ahe tumchi
@nandanasalvi
@nandanasalvi 3 жыл бұрын
Very nice! तुमचा उद्देश खुप चांगला आहे, तुम्हाला भरभराट होईल. फक्त एकच, आपल्या concept कोणी चोरणार नाही ह्याची दक्षता ह्या.
@saiupakare4028
@saiupakare4028 3 жыл бұрын
Khup छान आयडिया आहे, मराठी माणूस उद्योजक व्हावा,ही इच्छा आहे, मला खूप छान वाटले
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे 👍🏻 धन्यवाद 🙏 मराठी माणसांना नवनवीन प्रयोग करुन व्यवसायात उतरले पाहिजे, आपली कल्पना व सुरू केलेला व्यवसाय खुपच प्रेरणादायी आहे 👍🏻 आपले अभिनंदन व पुढील भरभराटीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा 🌹🙏
@lovechapters143
@lovechapters143 2 жыл бұрын
kzbin.info/door/fkJ6bsBtrLaHPFd6xQnsAg
@hanumantsakunde1773
@hanumantsakunde1773 2 жыл бұрын
S2 hu
@Sigmaluthafort
@Sigmaluthafort Ай бұрын
मराठी सगळे व्यवसायच करतात
@dhananjaydaudkhane8215
@dhananjaydaudkhane8215 Жыл бұрын
शेयर मार्केट विषयी अत्यंत सोप्या भाषेत माहिती आपण दिली आहे. शेयर मार्केट मध्ये नव्याने येणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद.
@mr.dhanajisambhajibangar2575
@mr.dhanajisambhajibangar2575 2 жыл бұрын
व्यवसायाची खूप छान माहिती आपण सांगितली. एक उद्योजक उभा करण्याचा आपला मानस स्तुत्य आहे.
@MrBhujbalgv
@MrBhujbalgv 3 жыл бұрын
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ बनवला, धन्यवाद.
@jaishankargulik5272
@jaishankargulik5272 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली , नवीन नवीन प्रयोग करून धंदा करण्याची उमेद मिळाली आहे, कमी खर्च, भरपूर मेहनत आणि त्याच प्रमाणे उत्पन्न !!!
@MaheshGurav-rt9vl
@MaheshGurav-rt9vl 3 ай бұрын
ज्या कोणाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्याने प्रॉडकशन करण्याआधी प्रॉडक्ट विकून बघावे.
@ramrathod34
@ramrathod34 2 күн бұрын
Barobar
@dineshraut7639
@dineshraut7639 3 жыл бұрын
सुंदर माहिती मीळाली धन्यवाद, फक्त स्वतः भेट घेतली तर फार छान
@riddhubadmanji4337
@riddhubadmanji4337 3 жыл бұрын
कोणते हि काम असूदेत थोडी तरी मेहनत केली पाहिजेत ना तुमचं बरोबर आहे दादा खूप छान इन्फॉर्मशन आहे thanks. 👍👍
@randomguyasitachi4630
@randomguyasitachi4630 3 жыл бұрын
कांदीवलीच्या आजाेबानी खराब टँमाेटे घेउन स्वछ करून पावडर तयार केली . व खाऊ गाडीवर विकली . असे म्हणता . पण ती शास्ञशुधं असतील का ?
@devanglabdhe60
@devanglabdhe60 Жыл бұрын
Mala hi Karache ahe, mahiti, contact number sangal ka
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
उत्कृष्ट प्रश्नावली त्याचप्रमाणे अप्रतिम माहिती. मशीन विकत नाही तर मी कन्सेप्ट आणि आयडियाज सांगतो हे बाकी 👌 पण सर्वसाधारण खर्च सर्व करासहित एकूण ₹ 70000/= पर्यंत जातो. पण तुम्हीं दाखवलेले पदार्थाव्यतिरिक्त खडे मसाले पावडर जर होते असेल तर उत्तम होईल. आणि एकाचा वास दुसऱ्याची पावडर करताना त्याला लागू नये म्हणून करावयाचे उपाय आणि मशीनचा मेंटेनन्स आणि वॉरेंटी महत्वाची आहे.. 🙏
@HoyHoyVarkari
@HoyHoyVarkari 3 жыл бұрын
खरच प्रामाणिकपणे माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी.
@dishanji76badhe55
@dishanji76badhe55 3 жыл бұрын
Mala hi ha business start karaycha ahe but machine kute milele
@sangeetapawar7690
@sangeetapawar7690 3 жыл бұрын
छान खूप मेसेज
@sangeetapawar7690
@sangeetapawar7690 3 жыл бұрын
🙏
@baburaobhise3237
@baburaobhise3237 3 жыл бұрын
@@dishanji76badhe55 fddddssss
@laxmanalleholkar974
@laxmanalleholkar974 3 жыл бұрын
Ashich good Information UTub det raha
@ShardaPhadtare-yk6pp
@ShardaPhadtare-yk6pp Жыл бұрын
खूपच छान. महाराष्ट्रातील तरुण मुलांनी लक्ष्य देऊन चांगले पद्धतीने विचार करून व्यवसायात उतरले पाहिजे.
@anaghamhatre2017
@anaghamhatre2017 3 жыл бұрын
खूपच छान माहितीपूर्ण विडिओ बनवला आहे , मुख्य म्हणजे माझ्या / आमच्या मनातील सर्व प्रश्र्नाची उत्तरे मिळाली आहेत ! धन्यवाद
@sharifapatel2864
@sharifapatel2864 3 жыл бұрын
Ekdum chanahe bysnenes
@Quotes_with_Anime
@Quotes_with_Anime 3 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली आहे. नौकरीच्या मागे धावणाऱ्यांनी थोडी कष्टाची तयारी दाखवली तर खरंच व्यवसाय उत्तम च आहे.
@pastorsandeepingle6430
@pastorsandeepingle6430 3 жыл бұрын
नलावडे साहेब फारच छान माहिती दिली आपण, मला तुमचा फारच अभिमान वाटतो, आपला मराठी उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व जणांना शुभेच्छा.
@ashoksuradkar4874
@ashoksuradkar4874 3 жыл бұрын
Nalawade saheb khup chhan Abhinandan
@medhakulkarni2542
@medhakulkarni2542 3 жыл бұрын
अरे व्वा,खूप छान कल्पना आहे.कुठलाही आडपडदा न ठेवता सगळी माहिती सांगितली.धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
@mhgoldburg2474
@mhgoldburg2474 3 жыл бұрын
आपण खूपच चांगलं कार्य करत आहात,आपणास खूप खूप शुभेच्छा🙏🙏😊
@mhgoldburg2474
@mhgoldburg2474 3 жыл бұрын
@@rameshmhatre1565 काही ही असो,पण मराठी पाऊल पुढे पडतंय,त्यातच आम्हाला आनंद आहे.👍😊
@sanjayshinde9936
@sanjayshinde9936 2 жыл бұрын
धन्यवाद नलावडे शेठ , अभिमान आणि आनंद वाटला , खुप खुप शुभेच्छा .
@ankushshinde840
@ankushshinde840 3 жыл бұрын
नलावडे भाऊ तुमचं मार्गदर्शन अप्रतिम आणि प्रेरणादायी आहे . तुमच्या या कर्याला शतदा प्रणाम ...🙏
@satishashtekar3948
@satishashtekar3948 11 ай бұрын
सुधाकर भाऊ आपण नलावडे सरांची खुप.....च छान मुलाखत घेतलीत. मलाही खूप छान वाटले. आणि विशेष म्हणजे आपण इतर लोकांचे नकारात्मक प्रश्न ही उपस्थित करुन त्या प्रश्नांचे उत्तरे खुपचं छान पध्दतीने आणि एकदम सोप्या व शुध्द मराठी भाषेत समजावून सांगितले खरोखर या व्हिडिओ मधे आनंद,छंद,आवड,निवड, व खवय्यां साठी ची चव ही ल...ईच 👌भारी. आनंद झाला 💐हार्दिक शुभेच्छा 💐 आणि 🌹अभिनंदन 🌹🙏
@nitapatil1415
@nitapatil1415 2 жыл бұрын
खुप प्रेरणादायी मराठी माणसाला व्यवसायात आणणार मार्गदर्शन !!
@balasahebjagtap4590
@balasahebjagtap4590 2 жыл бұрын
सर फार चांगली माहिती आहे फार चांगला बिझनेस आहेत भरपूर इच्छा आहेत करण्याची
@kalpanasonawane1583
@kalpanasonawane1583 3 жыл бұрын
खूप छान आहे हि माहिती, रिटायर माणूस आपला वेळ सत्कारणी लाऊ शकेल थोडीशी हिंमत,व घरच्यांना समजूत काढून यात ऊतरायलाच पाहिजे,,वेळ जाईल स्वता:चा,व पुरक व्यवसाय करणारे पण वेळ वाचवू न जास्त फायदा करु शकतात,, शिवाय आपल्या वेळेनुसार करता येणारी काम आहेत हि शिवाय आपण आता बिनकामाचे आहोत हे शल्य राहणार नाही,,, तरुणांना तर हजार मार्ग आहे पण रिटायर माणूस बेकार झाला आहे हि बोचणी शहन करण्यात वेळ न घालवता हा उपक्रम सुरू केलाच पाहिजे,,, धन्यवाद सर हा व्हिडिओ आम्हाला बघायला मिळाला म्हणून
@MW-kw9xc
@MW-kw9xc 2 жыл бұрын
Vastu banavane hi ata khup choti gost aahe , machine easily available aahet , main gost maal viknar kasa , marketing saglyat important aahe , maaal changla banavane he tar by default aahe
@AjayJawkar
@AjayJawkar Ай бұрын
हॉटेलवाले एव्हडी गुंतवणूक करतात तर ड्रायर घेतला तर त्याच्याकडील मोठया मिक्सरमध्ये वाटून घेतील एव्हडी 40 हजारची मशीन कशाला पाहिजे
@lokeshfule7113
@lokeshfule7113 11 ай бұрын
फारच सुंदर उद्योग नोकरी पेक्षा घर बैठे काम आणि उद्योग करता येईल धन्यवाद .
@madhukarambade2570
@madhukarambade2570 3 жыл бұрын
जे जे आपणासी ठावे ते ते इतरा शिकवावे । शहाणे करूनि सोडावे सकळ जग ।।
@deepaknawale680
@deepaknawale680 3 жыл бұрын
Chaal konti lavaychi hya ganyala
@mahbubshaikh3478
@mahbubshaikh3478 3 жыл бұрын
@@deepaknawale680 😄😄
@Rachupriya_bagul
@Rachupriya_bagul 9 ай бұрын
खूप छान
@suniljangam1345
@suniljangam1345 7 ай бұрын
हे मशीन किती पर्यंत​@@deepaknawale680
@rameshpatil9722
@rameshpatil9722 2 жыл бұрын
नलावडे सर,धन्यवाद खुप आवडले,कंपणीमधे येणार आहे,जुलै 8/9/10 तारखेला.
@sandeeprakshe9732
@sandeeprakshe9732 2 жыл бұрын
नलावडे साहेब , माहिती सांगताना काहीतरी गोंधळ होतोय. 1kg टोमॅटो dry केल्यानंतर त्या पावडर चे वजन 100gm होईल अधिक प्रक्रिया खर्च. 10kg टोमॅटो = Rs. 100 * Processing cost Rs. 20 = Rs. 120 म्हणजेच 1kg पावडर साठी खर्च 120 रुपये होतो. तर विक्री किंमत तुम्ही सांगता तशी होणार नसावी. माझे काही चुकत असेल तर मार्गदर्शन करावे. 10 kg टोमॅटो dry केल्यानंतर त्याचे वजन 1 kg होते.
@upendra601
@upendra601 2 жыл бұрын
असं बोलल्याशिवाय त्यांचे मशीन कोण घेणार? ते कन्सेप्ट विकतोय असं भासवून मशीनच विकताहेत.नाहीतर त्यांनीच नसते का हे धंदे केले?
@suruchiaswad1524
@suruchiaswad1524 2 жыл бұрын
Ekdam Barobar ✅👍
@satishbanshelkikar1729
@satishbanshelkikar1729 6 ай бұрын
खुपचं छान माहिती दिली आहेत मशीन घेऊन मशीन ला नाव न ठेवता त्याचा उत्तम उपयोग नक्कीच करता येईल, खुप छान 👌🙏
@dayanandbhosale4907
@dayanandbhosale4907 3 жыл бұрын
फार चागला मेसेजेस आहे, मराठी माणूस व्यवसाय करू दाखवू शकतो.
@khemdeoraipure6676
@khemdeoraipure6676 2 жыл бұрын
फारच छान,प्रेरणादायी विचार व कृती उद्योजकांसाठी.सुंदर.
@vishnushinde1153
@vishnushinde1153 3 жыл бұрын
एकदम मस्तच धंद्याची आयडिया दिलीत सर धन्यवाद
@sahebraonerkar1491
@sahebraonerkar1491 3 жыл бұрын
कमी खर्चात कमी वेळेत व कमी वेळेत चालू धर्तीवर व्यवसाय दाखविल.अगदी उत्तम
@varshakolhe6677
@varshakolhe6677 3 жыл бұрын
I m interested in this business pl guide
@dhirajrangari3957
@dhirajrangari3957 3 жыл бұрын
saheb mi karayla tayari aahe kuthe ani kewha bhetayla milel
@vilasgiri
@vilasgiri 2 жыл бұрын
खुपच छान, मराठी उद्योजक होणे‌ काळाची गरज आहे.
@manswinagalkar7239
@manswinagalkar7239 3 жыл бұрын
10 रु कि कांदा घेतला तेव्हा तो ओला असतो ओले 5कि कांदे वाळवल्यावर 1 किलो होतो सर त्या नंतर महिनत मशिन पाॅकिंग सेलिंग शेवटी 100रु छान सर
@manojdhadve
@manojdhadve Жыл бұрын
नलावडे साहेब,आपण खूप प्रेरणादायक माहिती दीलीत. मी तुम्हांला व्यवसाय करण्यासाठी नक्की भेटेन. धन्यवाद!
@sachinjadhav3683
@sachinjadhav3683 3 жыл бұрын
Khupach Chan. Sir. Hindi peksha marathi madhun marathi mansasathi kelela prayatna vakhananya joga ahe. Well done 👍
@businessmajha
@businessmajha 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@gorakhnathphatangare5674
@gorakhnathphatangare5674 3 жыл бұрын
Very nice information
@arunawaghole3229
@arunawaghole3229 9 ай бұрын
छान व्यवसाय आहे मनापासून केला तर उपयोगीठरु शकतो.
@shivanandhandrgule129
@shivanandhandrgule129 3 жыл бұрын
नलावडे बंधूजी हा सर्व कच्चा माल तयार करू शकतो पण त्याची पावडर आपण घरी मिक्सर मध्ये सुद्धा तयार करू शकतो त्यासाठी तुमच्या इतक्या मोठ्या मशीनची गरज नाही हो.
@daulatkhan8882
@daulatkhan8882 2 жыл бұрын
yes👍👍👍
@Oblivion-e6z
@Oblivion-e6z 9 ай бұрын
मिक्सर फक्त घरी वापरण्यापूर्वी ठीक आहे तुम्ही मोठा व्यवसाय करू शकत नाही त्यासाठी मोठं मशीनच लागतो मिक्सर तो 15 दिवसात बिघडून जाईल
@nehamarkand9930
@nehamarkand9930 4 ай бұрын
कसं
@VitthalGhanvate
@VitthalGhanvate 3 ай бұрын
Drayar tr lagel ki
@AjayJawkar
@AjayJawkar Ай бұрын
अगदी बरोबर, ड्रायर घेऊन कॅटरिंगवाले वाटण्यासाठी मोठा मिक्सर वापरतात एव्हडा मोठा मिक्सर जागापण मोठी लागणार
@sushmarahane2076
@sushmarahane2076 11 ай бұрын
Khupach chhan mahiti dilit nalawde sir prattek Marathi mansane ha vyavsay kela pahije kharach khup chhan 👌👌👌👌 💐💐💐💐
@maheshgholve007
@maheshgholve007 3 жыл бұрын
सर , प्रश्न खूप छान पद्धतीने विचारले तुम्ही . अति सुंदर 👌 माला हा बिजिनेस सुरु करायचा आहे खूप चांगला बिजिनेस आहे . पण प्रॉडक्ट कुठे विकायचा क्लिअर होईना झालय ?
@Social_speaker07
@Social_speaker07 2 жыл бұрын
इनपुट पेक्षा आउटपुट ची तय्यारी जास्त करावी लागते सर , माझ्या मनात सुद्धा एक व्यवसाय आहे . पण आधीच compitition असल्याने थोडा कन्फ्युज आहे🙄
@SUMEDHMOHITE-m1p
@SUMEDHMOHITE-m1p Жыл бұрын
साहेब मला हा फारच आवडला माहिती बद्दल धन्यवाद
@dattatraypatil8836
@dattatraypatil8836 3 жыл бұрын
साहेब, मराठी माणसाला गंडवु नका. १₹ कीलोने कुठे कांदा नि टाॅमेटो मिळतातहो? वर्षातुन एखाददा भाव पडला तर फेकुन देतात, तिकडे गोळा करायला जायच का? शिवाय कांदा टाॅमेटो सुकले की चार किलोचे एक किलो होतात. शेवटी मुळ मुद्द्यावर आलात, मशीन विकण्याच्या. लोकानी मशिन विकत घ्यावी म्हणुन हा खटाटोप
@subhashnimkar3698
@subhashnimkar3698 Жыл бұрын
P
@manikchandparbhankar9617
@manikchandparbhankar9617 10 ай бұрын
हे सर्व उत्तम आहे. तुम्ही हाताळताना काळजी घेतली पाहिजे. हॅंड😂ग्लोजचा वापर करणे गरजेचे आहे.
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 3 жыл бұрын
Ok सर मस्त video ahe , बिझनेस canseft ahe अडिया पण खूप महत्त्वाचे ज्ञान आहे, नमस्कार धन्यवाद,.....
@ANlove2004
@ANlove2004 3 жыл бұрын
Khup chaan 👌
@balkrishnak9
@balkrishnak9 2 жыл бұрын
खुप छान संकल्पना आणि धन्यवाद नक्कीच आपल्या पासून माहिती व प्रेरणा मिळते
@duttamulay1591
@duttamulay1591 3 жыл бұрын
ड्रायर ची किंमत किती आहे. तसेच या मशीन ची किंमत किती व या मशीन ची दळण्याची क्षमता किती हे सांगा. उत्तम मार्गदर्शन केले धन्यवाद
@Sandeep-ue6bg
@Sandeep-ue6bg 3 жыл бұрын
Hindi chanal var 12k cha dryr aahe 35k chi grider mashin aahe. Ani marathi chanal var kimmat jast aahe. 18k cha dryr 40k chi mashin aahe.🤣🤣🤣 kay Nalavade sir
@mrssonalisameer
@mrssonalisameer 3 жыл бұрын
@@Sandeep-ue6bg thanks
@sachinthorve6860
@sachinthorve6860 3 жыл бұрын
@@Sandeep-ue6bg 10 kilo kanda sangitla pan tevha kanda ola asto kanda walyavar 10 kilo cha 2 kilo hoto tyat mehanat vel waya jaun pakit kitila tar 100 rupye
@sachinthorve6860
@sachinthorve6860 3 жыл бұрын
@@Sandeep-ue6bg ani te mhantay Ciniyar cittizan aiktat,, tar sinyar citizen marketing karnar aahet ka
@shivshankarmhatre4911
@shivshankarmhatre4911 3 жыл бұрын
@@Sandeep-ue6bg U
@shridharbobade9238
@shridharbobade9238 2 жыл бұрын
मराठी माणसाकरिता प्रेरणादायी व्यवसाय आहे फक्त जीद्द आणि चिकाटी पाहिजे नलावडेसर तुम्ही खुप छान माहिती दिली ़ धन्यवाद
@anjalimarathirecipe
@anjalimarathirecipe 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली बद्दल धन्यवाद दादा तुमचे सगळे विडीवो पाहते खुप छान आसतात लाईक करते माझा नविन रेसिपी चायनल आहे सब्स्क्राइब करा विडियो पाहा आवडले तर नक्की लाईक करा धन्यवाद 🙏
@Pankaja_tai_samarthak_mh
@Pankaja_tai_samarthak_mh 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🙏
@kirtipatil4557
@kirtipatil4557 3 ай бұрын
गावाकडच्या शेतकर्‍यांना ही conccept पोचविण्याचा प्रयत्न kara plzz ते देशासाठी कार्य ठरेल खूप छान concept
@annasonikam5143
@annasonikam5143 3 жыл бұрын
एकदम छान आहे उद्योग
@यशाचीगुरुकिल्ली-भ2भ
@यशाचीगुरुकिल्ली-भ2भ 3 жыл бұрын
तुमचा पत्ता आणि फोन नंबर दया साहेब खुप छान वाटला हा व्यवसाय
@Madhavivlogs-u7e
@Madhavivlogs-u7e 3 жыл бұрын
Khuuup chhan mahiti house wife tr he ghar baslya karu shaktil 👍🏻
@sarladeore9889
@sarladeore9889 3 жыл бұрын
खूपच छान माहीती दिल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद सर उनात ड्रायर विना वाळवले तर चालतील का? शंकेच निरसन करा ? धुळ बसू नये म्हणून बारीक फडके झाकू शकू आपले मत व्यक्त करा?
@maheshpowar1314
@maheshpowar1314 3 жыл бұрын
Best
@rajupatil5576
@rajupatil5576 3 жыл бұрын
खरचं साहेब आवडले आपल्याला, तुम्ही खरचं मनापासून, पोट तिकडीने लोकांना व्यवसायाकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहात आणि शंभर टक्के खात्रीने सांगतो तुमच्या या एका व्हिडिआओने निश्चितच असंख्य लोक व्यवसायात उतरले असतील मी उतरतो आहे !
@manishachandanshiv3407
@manishachandanshiv3407 3 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत. महिलांकरिता हा बिझनेस चांगला वाटतोय. मशीनचा वापर नकरता सुरुवातीला घरगुती उपकरणे वापरून म्हणजे मिक्सर चा वापर करून पावडर करता येईल का. त्यानंतर ड्रायर ऐवजी ऊनात डायरेक्ट वालवळे तर चालेल का . बिझनेस चांगला चालल्यावर मशिनरी वापरली तर चालेल का
@vadalvara3333
@vadalvara3333 3 жыл бұрын
ho tai brobr ahe te mashine pn mixture sarkh ahe
@ashatapase5709
@ashatapase5709 3 жыл бұрын
Cr
@महाराष्ट्रमाझा-द4थ
@महाराष्ट्रमाझा-द4थ 3 жыл бұрын
100% बरोबर आहे ताई
@Santoshmagar70
@Santoshmagar70 2 жыл бұрын
तुम्हाला चालेल क्लास ला वेळेवर येत जा फक्त तिथेच सांगू तुम्हाला
@SAIPUJAFABRICATORPIMPLAS
@SAIPUJAFABRICATORPIMPLAS 2 жыл бұрын
@@vadalvara3333 jjwr6
@YojanaSomawanshi
@YojanaSomawanshi 11 ай бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबदल🙏
@thestone3849
@thestone3849 3 жыл бұрын
saglya comments video baddalach aahet, pan ekahi comment mi he kele v chhan jamle, hya adchani alya, asha sodawlya v he karu shakto , kara ashya comments nahit. ase ka? Shanka nahi pan kuni he karun baghitlele nahi ase diste. i think initially for low volume we can use regular home appliance, grinder mixer. Dryer you do not need and you can use traditional drying procedure like keeping it in your backyard or parking or Terrace in direct sunlight and covering it with thin old cotton clothes. So everything is with you.. Just START doing it and see if you get the market and then expand with bigger machines and
@vaishalinaik1934
@vaishalinaik1934 3 жыл бұрын
Khupach badachadak 1kg dry onion=5kg wet Onion dont misgaied
@vandanamore2210
@vandanamore2210 3 жыл бұрын
खुप छान आणी सोपं करुन सांगितलेत सर धन्यवाद 🙏
@rajshreesalunkhe6973
@rajshreesalunkhe6973 3 жыл бұрын
Very awesome product & superb motivation by Nalwade sir
@somanathmali5181
@somanathmali5181 3 жыл бұрын
खूप छान माहिती, आहे उद्योजक साठी छान आहे
@shaikhkhan74
@shaikhkhan74 3 жыл бұрын
KHUP CHAN MAHITI DILI SIR THANK YOU
@JyotiSawant-v7f
@JyotiSawant-v7f 15 күн бұрын
Kup chan mahiti sangitli sir🎉🎉🎉🎉 abhari ahe
@kanchankamble5378
@kanchankamble5378 3 жыл бұрын
👍👍 khup chan mahiti melali
@Public_Fever
@Public_Fever 3 жыл бұрын
0000
@vedantvedikaff3617
@vedantvedikaff3617 3 жыл бұрын
@@Public_Fever !!
@bt-yx9tv
@bt-yx9tv 3 жыл бұрын
मसिनचिकिमतकितीआहे
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx 2 ай бұрын
धन्यवाद शुभेच्छा नमस्कार.खूप छान मार्गदर्शन.
@smitalale5346
@smitalale5346 3 жыл бұрын
🙏Thanks Ramesh sir..very nice video
@kiranvedante898
@kiranvedante898 3 жыл бұрын
You
@siddheshwarchavan3112
@siddheshwarchavan3112 2 жыл бұрын
अरे जबरदस्त व्हिडीओ तुम्हाला भेटायची इच्छा झाली
@ajayjaiswal2733
@ajayjaiswal2733 3 жыл бұрын
Very well explained sir....thanks
@gajanandongar7579
@gajanandongar7579 2 жыл бұрын
सोलार डाँयर कुठे मिळेल.किंमत किती आहे.
@umakanherkar8152
@umakanherkar8152 2 ай бұрын
दादा खूप छान माहीती दिली मराठी माणूस व्यवसायात आला पाहीजे
@bipinnachare4473
@bipinnachare4473 3 жыл бұрын
This might be true but don't share the information about wastage raw material as it may harm the hygynic business
@स्वराज्य-छ1थ
@स्वराज्य-छ1थ 2 жыл бұрын
काय कडक प्रश्न विचारले आहेत भाऊ तू! 👌 दाद द्यावी तेवढी कमीच आहे!👋
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@arunakamble9972
@arunakamble9972 3 жыл бұрын
Khup chan 👌👌 Mala ha udyog karaycha aahe
@jaydeeppawar8787
@jaydeeppawar8787 2 жыл бұрын
श्री नलावडे साहेब नमस्कार आपण हृदयापासून, मनापासून खूपच छान मार्गदर्शन करत आहेत. ... येणाऱ्या नवीन पिढीला व आम्हा सर्वांना देखील तुमच्यामुळे खूप प्रेरणा मिळते आहे . ..देव आपल्यासारख्या नितळ मनाच्या, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला दीर्घायुष्य व सुख समृद्धी देवो . धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
@nitinhake8883
@nitinhake8883 2 жыл бұрын
Please provide your contact details
@vandanalandge634
@vandanalandge634 3 жыл бұрын
खुप छान सर ......
@lilavatiPolji
@lilavatiPolji Ай бұрын
Khup chhan mahiti dili saheb❤
@anilcrypto7342
@anilcrypto7342 2 жыл бұрын
Thank you Nalawade Bahu for your wonderful explanation.
@paramahansvinodanandgurukalki
@paramahansvinodanandgurukalki Ай бұрын
खुप छान🎉🎉❤❤हार्दिक शुभकामनाएं देत आहेःःःः🎉🎉❤❤❤
@dreamchaser4765
@dreamchaser4765 2 жыл бұрын
Machines should be made to dehydrate vegetables without depending on sunlight as 90% homes in cities do not receive sunlight or have access to terraces as they over in cooperative societies where doing business is not allowed.
@BrainFoodCafe
@BrainFoodCafe Жыл бұрын
aahet , mahag aahet
@chaitalipawar7628
@chaitalipawar7628 Жыл бұрын
Right
@bhagyashrikale8305
@bhagyashrikale8305 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे......धन्यवाद सर
@vivekkale4931
@vivekkale4931 3 жыл бұрын
भाजी करताना ग्रेव्ही म्हणून वरील पावडर घेतल्यास दहा kutane करायची गरज नाही हे श्री नलावडे यांना सांगता येईना
@shreedilipvicharemaharasht8184
@shreedilipvicharemaharasht8184 3 жыл бұрын
🤣
@snehaeducationtech50
@snehaeducationtech50 3 жыл бұрын
😂😂😂😂😂 bhoplyacha kothala kadhala aani tyacha pohnyacha phuga kela...point la lok bolatch nahit
@nageshmahamuni3497
@nageshmahamuni3497 3 жыл бұрын
नलावडे सर ,, खुपचं भारी,, तुम्ही बोलले
@ashokmane2285
@ashokmane2285 3 жыл бұрын
Nalawade Saheb, you are great motivator, pl keep it up Best wishes.
@gangadharkharat579
@gangadharkharat579 2 жыл бұрын
खूप छान concept 👍👍 मला खूप आवडला
@gurudasandar9456
@gurudasandar9456 2 жыл бұрын
Nalawade saheb, hat's off to you. You have explained the details in such a simple way that even an uneducated person can understand your concept. Your simplicity and desire to uplift the people is quite evident. I have become a fan of yours. I will certainly contact you in this matter. By the way I am also 70+
@sureshkandale9430
@sureshkandale9430 3 жыл бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती सांगितलं त्या बद्दल खुप आभारी आहे ड्रायर व मशिन कोठे मिळेल तुमचा पत्ता काय आहे. जय महाराष्ट्र
@shailamali8652
@shailamali8652 2 жыл бұрын
Sir address send kra
@daulatshinde5265
@daulatshinde5265 3 жыл бұрын
मराठी माणूस ला खूप छान माहिती देऊ केली
@pravindabholkar1455
@pravindabholkar1455 3 жыл бұрын
बिर्याणी वाला एव्हढा महाग कशाल घेईल ? आणि घेतला तर बिर्याणी ची किंमत वाढवून त्याचे costomer बाजुवाल्या कडे जाणार है सरळ आहे.
@poonampatil1058
@poonampatil1058 2 жыл бұрын
Agadi barobar.....
@poonampatil1058
@poonampatil1058 2 жыл бұрын
1 kilo tomato la 10 rs kharch + 1 rs kilo tomato + transport + ani 1 kilo taje tomato ani 1 kg dry tomato powder ani 200 rs kilo la vikaycha hati kay alla tambora......
@minalbagul408
@minalbagul408 4 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir🙏😊
@lalitajapsare5759
@lalitajapsare5759 3 жыл бұрын
This person's positivity is awesome
@jyotikully4531
@jyotikully4531 11 ай бұрын
Kup chan mahiti dilit 👌🏻 saglyat mahtwache mhanje je kam karnar tyana aake jag mokle ahe ahe nai tar kutech kaai karta yenar nai. Imp line vatli nalawade sir - ami concept vikto machine nai 😊
@raisshirgaonkar9718
@raisshirgaonkar9718 3 жыл бұрын
Very good information.
@sanketkhair5317
@sanketkhair5317 3 жыл бұрын
! ' hindisong sent body
@dattatrayshende2675
@dattatrayshende2675 Жыл бұрын
धन्यवाद सर तुमचा व्हिडिओ खूप छान आहे
@atsyog5458
@atsyog5458 3 жыл бұрын
Thanks good guidance
@leenaupadhye8042
@leenaupadhye8042 11 ай бұрын
Khup khup chan mahiti dilit sir Prashna & uttare donahi khup chan Thanks
@varshapatil35
@varshapatil35 3 жыл бұрын
सर खुपच सुंदर माहिती दिली खुप खुप आभार धन्यवाद सर हया मशीन कुठे मीळणार व खर्च कीती येणार पुर्ण व्यवसाय उभा करण्यासाठी आपला फोन नंबर दया कृपया धन्यवाद
@sachinthorve6860
@sachinthorve6860 3 жыл бұрын
Aho 10 rupye kilo kande ghetle tewa te olle astat nantar toch kanda walyavar 2 kilo hoto,, mag itki mehanat karun packing karun packet kittila 100 Rupayala,, jara ankhin swata mahit kara mag Dhandyat utra war war chya pralobhanala bhalu naka
@sachinthorve6860
@sachinthorve6860 3 жыл бұрын
Ani mashin light💡 war chalte Bill pan yenar mag nafha tota baghayala nako
@rohandavari
@rohandavari 3 жыл бұрын
Khup chan interview tumche prashn je bindhast vicharla tumhi tya adal subscraib 🙏🙏🙏🙏
@samadhanbarade7710
@samadhanbarade7710 3 жыл бұрын
सर हे मशिन आणि वाळवायची मशिन कुठे मिळेल व किंमत काय
@gayatrigaikwad8377
@gayatrigaikwad8377 3 жыл бұрын
प्रोटेक वाळवण्याची मशीन कुठे मिळते आम्ही घरी कस वाळू शकतो त्याची थोडीशी माहिती सांगू नव्हिडिओ बनवा दादा तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद🙏🙏
@tomdubey8828
@tomdubey8828 3 жыл бұрын
You are asking excellent questions good keep it up thanks and God bless you
@businessmajha
@businessmajha 3 жыл бұрын
welcome sir जी
@babanraokadam676
@babanraokadam676 3 жыл бұрын
मशीन कोठे व किमत ?
@shikshapanchariya933
@shikshapanchariya933 3 жыл бұрын
@@businessmajha rpy karat nhi tumii
@ashokingle5357
@ashokingle5357 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त प्रेरणा देणारी माहीती दिली. Be positive
@sangitamahangade91
@sangitamahangade91 2 жыл бұрын
खरच खूप छान आहे ईच्छा तर खुप आहे .पण घरातले साथ देत नाहीत वेड्यात काढतात .हे पावसाळ्यात वात नसेल नं मग काय करावे .
@sangitamahangade91
@sangitamahangade91 2 жыл бұрын
वाळत नसेल तर
@vijayachavan6672
@vijayachavan6672 3 жыл бұрын
Akdam maste Thank you
How To Build A Business Without Capital ? | Ft. Rajendra Hiremath
25:09
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
khare shengadane packing business |खारे शेंगदाणे व्यवसाय | salted peanut business |
17:11
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН