Рет қаралды 5,165
लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टीत एका मागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होऊन ब्लॉकबस्टर ठरतं आहेत. झिम्मा, पांडू, चंद्रमुखी चित्रपटानंतर बरेच मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे 'एकदा काय झालं'. या चित्रपटाचे दिग्दर्शन संगीतकार सलील कुलकर्णीने केलं असून अभिनेता सुमीत राघवन, अभिनेत्री ऊर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे मुख्य भूमिकेत आहेत. याच चित्रपटाविषयी ऊर्मिला कोठारेसोबत साधलेला संवाद.
#urmilakothare | #ekdakaayzala | #kalakrutimedia
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com